उधयव साहेब यानी वेगळेच जागा लढविली पाहिजेत तरच ठाकरैची महाराष्ट्र त काय ताकद आहेत हे जनताच मनात ठाकरैच उमेदवार निवडून देणार आहेत मी ऐक जेष्ठ शिव सैनिक सातारकर महाबळेश्वर म्हणून सांगत आहेत
@@prakashchougule4775 २०१४,१९ मध्ये मोदी लाटेत काँगेस सह सगळे वाहून गेले २०२४ मध्ये कोणतीही लाट नव्हती जाती पातीच राजकारण झाल जरांगे फॅक्टर चालला त्यामुळे उस्मान ठाकरेला क्रेडिट देऊ नका...!
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे जास्तीत जास्त म्हणजे जेवढे जेवढे महाराष्ट्र मध्ये उमेदवार उभे करतील तेवढे तेवढे निवडून येणार असे मला वाटते
Congress ne shivsena cha loksabha la use kela & aata merit merit karat aahet.... Hence Shivsena uddhav thakrey declare.... uddhav thakrey, aditya thakrey, suahma tai andhare, bhaskar jadhav, sanjay raaut and all jilha pramukh prachar campaign only Shivsena candidate ❤❤
शिवसेनेच्या खासदारकीच्या तीन जागा काँग्रेसला दिल्या आता त्या ठिकाणी आमदारकीसाठी शिवसेनेला दिल्या पाहिजेत नाहीतर शिवसेनेने स्वतंत्र लढावे काँग्रेस चार वर्षातच रंग रूप दाखवायला लागले
उस्मान ठाकरेला काँग्रेस आणि राष्ट्र्वादीने जागा दाखवली आता काँग्रेस किंवा बीजेपी ला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. हिम्मत असेल तर उस्मान ने एकटं लढून दाखवावंच उरली सुरली पण राहणार नाही
all mumbai, marathwada, vidharbh, kokan, mdhe shivsena candidate la support kara..... party mdhun nka kadhu..... direct support kara..... songreaa ne sangali la kele te all maharastra mdhe shivsena ne kele pahije ❤
ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा ते देवेंद्रजी फडणवीसांच्याच मागे ठामपणे उभे राहणार 💐 देवेंद्रजी फडणवीस जय हो 💐 महाराष्ट्र नासवणार्यांना ताळ्यावर आणणारे देवेंद्रजी फडणवीस जय हो 💐 # सध्या विरोधकांच्या द्वेषाचे टारगेट बघता फडणवीसांशिवाय महाराष्ट्र गाडा न चाले 🚩 येत्या विधानसभेत भाजप - १००ते ११० शिवसेना - ६० ते ७० राष्ट्रवादी - १५ते २० शरद पवार गट - ६० ते ७० काँग्रेस - ४० ते ५० उठा गट २० ते २५ # अंदाज अपना अपना # लोकसभेला मविआला हिंदू मोदीविरूद्ध मशिदीतील फतवे कामाला आले !
Uddhav thackeray 💯 Indian
Only ठाकरे साहेब
ठाकरे साहेब एकटा चलो महाराष्ट्र तूमचे सोबत आहे लोकसभेला आघाडीला झालेला फायदा फक्त शिवसेनेचा आहे
काँगेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...😂
घान निघाली शिल्लक सेना अस काही नाही आणि वाटत अशेल तर 2024 ला समजनारच आहे कोन कीती शिल्लक होत दादा
शहाणपणाने वागणे गरजेचे आहे एकटा कोणीच काही करू शकणार नाही
मतदान कोणाला ही करा पण उबा ढा ला क रु नका
@@shubhamvlogs6549 yes👌👌👌
No congress only uaddhav thakare original SS
उद्धवसाहेब अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा आहे.....तुमच्यात महाराष्ट्राला आशेचा किरण दिसत आहे.....लवकरच मुख्यमंत्री व्हा 🚩🚩
कशाला मुख्यमंत्री डायरेक्ट प्रधानमंत्री व्हॉ
Uddhav saheb thakrey separate fight kele tari 75-90 seat jinknar❤
😂😂एकत्रित 21 दिल्या होत्या 9 जिंकल्या😂😂😂
@@RahulPatil-fs7bcswathawar zhalelya sanskaranche jante samor pradarshan karu naye
Bhau chin phocl n hot mnun@@RahulPatil-fs7bc
@@RahulPatil-fs7bc😂😂😂😂
@@RahulPatil-fs7bctu gujaratcha gu kha
थोरात ला मस्ती आली
Only उध्दव साहेब ठाकरे
उधयव साहेब यानी वेगळेच जागा लढविली पाहिजेत तरच ठाकरैची महाराष्ट्र त काय ताकद आहेत हे जनताच मनात ठाकरैच उमेदवार निवडून देणार आहेत मी ऐक जेष्ठ शिव सैनिक सातारकर महाबळेश्वर म्हणून सांगत आहेत
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा. विजयी होणार
Only ठाकरे..❤
Thakare brand only
Only udhav thakar
ताई आपण चिंता करू नका शिवसेना पक्षप्रमुख ज्याला उमेदवारी देतील तो निवडणुकीत शिवसैनिक खंबीर आहे जिंकून आणायला.
ठाकरे यांनी एकटे लढले पाहिजे आणि जे बरोबर येतील त्यांना घेणे, पटोले आणि शरद पवार यांना फाट्यावर मारुन, विधानसभा निवडणुकीत लढावे
काँगेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...😂
आपण बिजेपीला मदत करीत आहात
काँग्रेसला आता मस्ती आली आहे
उद्धवजी सहानुभुती जनतेची आहे.काँग्रेसचा नाद सोडा.मोठा भाऊ व छोटा भाऊ त्यांना कळूदे.जुने तेच सोने असते.
काँगेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...😂
@@S.V.Deshmukh शिवसेना होती म्हणूनच संपलेली काँग्रेस महाराष्ट्रात उभी राहिली.नाहीतर खासदार किती आले होते 2019ला?
@@prakashchougule4775 २०१४,१९ मध्ये मोदी लाटेत काँगेस सह सगळे वाहून गेले २०२४ मध्ये कोणतीही लाट नव्हती जाती पातीच राजकारण झाल जरांगे फॅक्टर चालला त्यामुळे उस्मान ठाकरेला क्रेडिट देऊ नका...!
Right cm Shri Uddhav saheb
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
संडास माणूस
@@imBonzarrrMUFTI. CHI
CHATANARE. KON.
@@rajannadkarni3937 चाटू सम्राट उद्धव राजन नाडकर्णी
आमच्या मनातले मुख्यमंत्री.... हे उध्दव जी बाळासाहेब ठाकरे हेच आहेत...
काँग्रेस ने जादा हवेत उडू नये
Next cm udhav thakare
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे जास्तीत जास्त म्हणजे जेवढे जेवढे महाराष्ट्र मध्ये उमेदवार उभे करतील तेवढे तेवढे निवडून येणार असे मला वाटते
Only Shri Uddhav Thakare must more seats because they has good leaders including self leader
काँग्रेस मेलेली आहे त्याला जिवंत करू नका वेगळे लढा🎉
😂😂😂
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
उध्दव ठाकरे प्रभाव खूप आहे.
घंटा...😂😂😂
ठाकरेच सरकार आलकिमहाराष्टाचा पाकीस्थान होण्यास वेळ लागणार नाही
उद्धव ची लायकी लवकरच समजेल
बागडब्बीला उध्दव 🙀🙀🙀🙀
मुंबई तक च्या या मॅडमला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची काळजी ठाकरे ,शिवसैनिक खंबीर आहेत
अरे खंबीर ऊबाटा गट वाला थोड़ी फर न्यूज भेटत आहे टी सुरु राहू दे नाहीतर उबाटा ची न्युज आणि स्वतः उध्वस्त कुठच नहीं न्युज मद्ये😂
मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हेच असावेत हि महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे
स्वबळावर लढा, ऊद्धव ठाकरे 250जरी जागा लढल्या तरी 125जागा येतील
Ubatha khattam
अनुज ला वाईट वाटते ठाकरे badhal चांगला बोल तेर💯💯🔥😡😡😡
Only UBT
Best cm shri uddhav sahab
ऊदधजिंनी मविआचे बिभिषण गेंग पासून सावध, अविश्वसनीय नेते आहेत, त्यांचा सूर बदलला,
❤
ऊ.ठाकरे यांनी स्वबळावर लढावे. जेधे शिवसेनेची ताकद आहे.तेथे ऊमेदवार द्यावे.आता आक्रमक होण्याची गरज आहे.
फक्त उद्धवजी ठाकरे साहेब
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे👌✌😍
उ. बा. ठा. ने एकला चलो रे ची भूमिका घेतली तर 124 जागा मिळतील
Uddhav saheb ekate ladha 114 jaga yetil
भाजपा चा जस मस्ती जीरवली तसच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस sp यांचा देखील मस्ती जीरवली पाहिजे .
फक्त उध्दव ठाकरे
छान ❤
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
Only one mashal
Fakt udhhav saheb
उध्दव ठाकरे एक नंबर नेता
Only uddhav saheb
मुस्लिम मते लोक सबेला मिळाली त्यामुळे जागा आल्या
Congress ne shivsena cha loksabha la use kela & aata merit merit karat aahet....
Hence Shivsena uddhav thakrey declare.... uddhav thakrey, aditya thakrey, suahma tai andhare, bhaskar jadhav, sanjay raaut and all jilha pramukh prachar campaign only Shivsena candidate ❤❤
Only thakare
हिंगोली जिल्हा मधे कलमनुरी, हिंगोली,वसमत ह्या तिन्ही सिटा 100टक्के निवडुन येनार
श्रीकांत देशपांडे यांचा अभ्यास छान आहे. त्यांना नियमित बोलवावे चर्चेला.
Mashal only
जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील कांग्रेस नेते भ्रमात आहे. २०१९.च्या लोकसभेत फक्त १.जागा कशिबशी मिळली होती.हे विसरता कामा नये. जय महाराष्ट्र.
अनुजा लाज वाटत नही का u b t बोलायला किती वेळा झालं आता बस कर
Only one Shiv Sena uddhav thakare saheb jindabad
Congress NCP matured practical party Aahet 😂
That's why they are cheating Shivsena
काय विश्लेशन चाललंय कोण आहे काही अर्थ नाही
जिल्हाधिकारी नाही जिल्हा प्रमुख म्हणायचं असेल, अनुजा
महाविकास आघाडी एकस़ंघ राहणार कोणत्याही ....
तकने विभक्त होईल म्हणून आनंद उत्सव साजरा करू नये.
🚩🚩🚩Only Udhav Balasaheb Thakare🚩🚩🚩
UT saheb ❤ Best CM ✌️🚩🚩🚩🚩🚩
कागेस ने मागे वडुन पाहा वे। जा उधव ठाकरे च्या जिवावर कागेस ला उभारी आली है। त्याचा सोबत चाल बाजी केली तर। कागेस गेली समजा खडयात ।
Only GU-ddhav Thackeray
वैजापूर ला डॉ दिनेश परदेशी पन पर्याय आहे ऊ भा टा साठी भाऊसाहेब तात्या यानी राजीनामा दिला आहे
Bhabhi CM Uddhav Balasaheb Thakre only Maharashtra ka CM sirf udyog Balasaheb Thakre hona
अनुजा भाजपच्या पाकिटावर कर मजा.
काँग्रेसला २५ जागा सुद्धा फार जास्त आहेत
U b Thakre
उद्धव चा major पोपट होणार आहे
शिवसेनेला जास्त जागा मिलत आहेत
हे ऐकताना अनुजाचा चेहराच उतरला 😀😀😀
उद्धव साहेब झिदाबाद
मनसे व शिवसेना एकत्र लढा मग कोणीच नखरा करणार नाही
शिवसेनेच्या खासदारकीच्या तीन जागा काँग्रेसला दिल्या आता त्या ठिकाणी आमदारकीसाठी शिवसेनेला दिल्या पाहिजेत नाहीतर शिवसेनेने स्वतंत्र लढावे काँग्रेस चार वर्षातच रंग रूप दाखवायला लागले
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे
Effectful ?? Effective. प्रभावी. मराठीत बोला.
Congress should throw out ubatha group out of MVA
UBT ni swatantra ladhava karan SP hey shinde shi guftagu chalu ahe ter congress swatacha dhundit ahe....
आयत्यावेळी धोका देना पेक्षा उद्धव साहेबांनी जास्त ग़ाफ़िल राहु नये 288 मतदार साघात तयारी करावी लोक भर भरून मतदान करतील
ज्येष्ठ पत्तळकर... हा वागळे टाईप स आहे 😅😅
Anuja smart ahe ti khoop mashe khate udhav paloon gela jarange weda zala
मुंबई तक की ubatha तक
Patoleji jindabad
आवाज बरोब्बर येत नाही
मॅडम काही तरी शंका काढू नका.
लाईक 412 😮😊
Ausa Dinkarrao Manesaheb
Khara. Ahe. Nahi. Tai. tarbujcha. Sarakh . Padapadi. Kara til. Jay. Bhavani. Jay. Shivaji
उस्मान ठाकरेला काँग्रेस आणि राष्ट्र्वादीने जागा दाखवली आता काँग्रेस किंवा बीजेपी ला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. हिम्मत असेल तर उस्मान ने एकटं लढून दाखवावंच उरली सुरली पण राहणार नाही
Rahul Gandhi jindabad
Only cong
all mumbai, marathwada, vidharbh, kokan, mdhe shivsena candidate la support kara..... party mdhun nka kadhu..... direct support kara..... songreaa ne sangali la kele te all maharastra mdhe shivsena ne kele pahije ❤
Only cong.
संतोष बांगर साहेब कळमनुरी मतदारसंघातून विजयी होनार हे लक्षात ठेवा mh38
गप 😅
ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा ते देवेंद्रजी फडणवीसांच्याच मागे ठामपणे उभे राहणार 💐 देवेंद्रजी फडणवीस जय हो 💐 महाराष्ट्र नासवणार्यांना ताळ्यावर आणणारे देवेंद्रजी फडणवीस जय हो 💐
# सध्या विरोधकांच्या द्वेषाचे टारगेट बघता फडणवीसांशिवाय महाराष्ट्र गाडा न चाले 🚩
येत्या विधानसभेत
भाजप - १००ते ११०
शिवसेना - ६० ते ७०
राष्ट्रवादी - १५ते २०
शरद पवार गट - ६० ते ७०
काँग्रेस - ४० ते ५०
उठा गट २० ते २५
# अंदाज अपना अपना
# लोकसभेला मविआला हिंदू मोदीविरूद्ध मशिदीतील फतवे कामाला आले !
350 जागा आहेत का विधानसभेत एवढ्या जागा देतो
भाजप 50 च्या वर जाणार नाही एवढे ध्यानात ठेव
एकटे लढा
आग बंबेशश्वरी फायार्ब्रिगेत सोमेश्र्वरी😊😊😅
Sattar. Virodhat. Kontahi. Shivdainik. Ubha. Rahila. Tar. Sattar. Padanar
ओन्ली ठाकरे