गुरु राहूच्या नक्षत्रात असेल तर चांडाळ योग होईल का? नक्षत्र फलितावर विवेचन -श्री. वरदविनायक खांबेटे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 50

  • @swatikalaskar8331
    @swatikalaskar8331 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 खूप छान मार्गदर्शन.

  • @bdj240965
    @bdj240965 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🎉

  • @sheelapatil9337
    @sheelapatil9337 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विवेचन. काही गैरसमज होते ते दूर झाले

  • @sujatajoglekar1903
    @sujatajoglekar1903 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि सखोल पणे समजावून सांगितले सर,धन्यवाद.
    रोज एक तरी व्हिडिओ टाकत जा,म्हणजे रोज आमच्या ज्ञानात भर पडते,त्यावर विचार करत दिवस छान व्यतित होतो

  • @rachanapathak4833
    @rachanapathak4833 2 ปีที่แล้ว +1

    Sir खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 ปีที่แล้ว +1

    मला हा प्रश्न पडला होता आज तुमच्या कडून छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @smitalokare5435
    @smitalokare5435 2 ปีที่แล้ว +2

    सर आपण केलेल्या अनेक अभ्यास पुर्ण व्हीडिओ मुळे आमच्या सारख्या नवशिक्या ज्योतिषांची झालेली दिशाभुल थांबेल असे वाटते
    घन्यवाद

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      ते तर उत्तमच होईल मॅडम।
      खूप आभार।

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 2 ปีที่แล้ว +1

    मुद्देसूद स्पष्टीकरण आणि छान मार्गदर्शन

  • @geetakulkarni8610
    @geetakulkarni8610 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बनवत रहा. अश्या प्रकारे खूप कमी वेळात आणि योग्य शब्दात कोणी सांगत नाहीत. 🙏

  • @vijayakhot7162
    @vijayakhot7162 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर. धन्यवाद.

  • @vkunte1
    @vkunte1 2 ปีที่แล้ว +1

    भ्रम नीरास करणारा अप्रतिम व्हिडिओ. Keep it up सर.

  • @sadhanachitale
    @sadhanachitale 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विश्लेषण ...धन्यवाद सर

  • @priyonkapatil9163
    @priyonkapatil9163 2 ปีที่แล้ว

    असे प्रश्न नेहमी पडतात व नक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे त्या ग्रहाच्या प्रॉपर्टी नुसारच विचार केला जातो, तुम्ही छान खुलासा केला आहे. खूप आभार आपले.

  • @renukadhas9208
    @renukadhas9208 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan vishleshan kelat sir, concept absolutely clear zala 👍

  • @aniruddhadalvi5004
    @aniruddhadalvi5004 2 ปีที่แล้ว

    Always waiting for your valuable videos

  • @shraddhabelgi90
    @shraddhabelgi90 2 ปีที่แล้ว

    एक चांगला मुद्दा, विचार कळला ...
    धन्यवाद सर

  • @shraddhabandabe4332
    @shraddhabandabe4332 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर...आपला गुरु राहू या विषयावरचा व्हिडिओ दिलासा दायक वाटला...मला आपल्या कडून सावत्र आई वडील या विषयावर कुंडलीतील स्थाने या विषयावर मार्गदर्शन ऐकायला आवडेल...🙏

  • @dhirajjoshi1078
    @dhirajjoshi1078 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @nakulphulambrikar
    @nakulphulambrikar 2 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम, सर 👌

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 8 หลายเดือนก่อน

    छान माहिती 👌 आपण दरवेळेस म्हणता कुणाच्या कांही शंका असतील तर निरसन करीन पण....
    समजा वृषभ लग्नाच्या कुंडलीत अयोगकारक गुरू 3.18+राहू 1.59 मंगळाच्या चित्रा3 मध्ये क्रुर मंगळाच्या सप्तम दृष्टीत तेही षष्टात चांडाळ योग,लग्नेश/षष्टेश तृतियात, काय फळ बरे 🙏 श्रीराम

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 5 หลายเดือนก่อน

    सुंदर विवेचन 👌🙏 श्रीराम
    मला वाटते रवि चंद्र गुरू ग्रह सोडले तर स्वत:ची रास अन नक्षत्र ही स्वत:चे असलेले ग्रह का नाहीत बरे ? 🌷

  • @shripadkapadi7441
    @shripadkapadi7441 2 ปีที่แล้ว

    Great analysis..

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 ปีที่แล้ว

    Naxtra malika vrrchhii vyakhyan malika chhi link pathva sir pls amhi nahi akkli

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 2 ปีที่แล้ว

    Rahu mangal kivva ketu Mars angarak yog own rasi madhe tasech enemy rasi madhe kase phal dete. I requested u prior too

  • @deepashrichougule6913
    @deepashrichougule6913 2 ปีที่แล้ว

    Nice information

  • @anuradhabhattad3134
    @anuradhabhattad3134 2 ปีที่แล้ว +2

    वेदं चक्षु वरील व्याख्यान युट्युब वर उपलब्ध आहे का तुमच्या चैनल वर

  • @vivekkarandikar1926
    @vivekkarandikar1926 2 ปีที่แล้ว

    Sir,
    Mala tumchi pustake havi ahet. Kashi miltil?

  • @mva4016
    @mva4016 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार नेहमी प्रमाणे उत्तम व्हिडिओ .
    सर , अष्टोत्तरी व विंशोत्तरी दशांचा विचार करताना नक्षत्रांचे स्वामी बदलतात मग कोणत्या दशा अधिक accurate फळतात ? कारण नक्षत्र स्वामी बदलले की दशांचे क्रम बदलतो

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 ปีที่แล้ว

    Ak Nadi, rohini an ashlesha naxtra ahe abhinav gunmilan chya chukona t + fuli nahi tr Nadi dosh cha pari har hoto ka?

  • @shantaramdeshpande8549
    @shantaramdeshpande8549 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही वैयक्तिक भेटीत पत्रिका पाहून predictions द्याल का!

  • @ganeshpawale7091
    @ganeshpawale7091 2 ปีที่แล้ว

    माझ्या कुंडलित भाग्य स्थानात मिन राशित गुरु राहु आहेत. आणि आता मला गुरु महादशा चालु आहे. काय होईल माझे.? कारण मि अर्थिक द्रुषटया कमजोर झालो आहे. माझी रास कुंभ आहे. माझी कुंडली कर्क लग्नाची आहे.

  • @pallavigogte3750
    @pallavigogte3750 2 ปีที่แล้ว

    अवकहडा चक्रामधे जे नक्षत्रस्वामीसांगीतले आहेत तेच आपण नेहमी लक्षात घेतो ते विंशोत्तरी प्रमाणे आहेत का?

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 ปีที่แล้ว

    Budh ha ardra naxtra cha ahe tr dosh nirman krtil ka

  • @gauripore2655
    @gauripore2655 2 ปีที่แล้ว +1

    सर काँटॅक्ट नंबर द्या. भेटायचं आहे

  • @siddharthraigaonkar4885
    @siddharthraigaonkar4885 2 ปีที่แล้ว +1

    Saheb apla Number pathava bheteyacha ahe..Krupa kara

  • @NagkumarDoshi-wq5iv
    @NagkumarDoshi-wq5iv ปีที่แล้ว

    Kala.tila.nahi

  • @shripadkapadi7441
    @shripadkapadi7441 2 ปีที่แล้ว

    Great analysis!