तुमचं घर कीती छान आहे मला खूप खूप आवडतं. तुम्ही स्वयंपाक केला जेवायला बसलात ते अंगण खूप सुंदर आहे... खूप छान आनंदी आणि समाधानी जीवन जगताय तुम्ही.... आम्हाला ही अस जगावसं वाटतय... असेच आनंदी समाधानी रहा... तुमच्या सगळ्या रेसिपी मला आवडतात.. आणि मी त्या करून पहाते.. खूप चविष्ट होतात.... धन्यवाद..
वाह वहिनी वाह मुगाच्या डाळीपासून बनवलेली पुरणपोळी अप्रतिम वहिनी तुम्ही जेव्हा पुरणपोळी बनवित होता तेव्हाच माझे मन तृप्त झाले. कारण पुरणपोळीचा स्वयंपाक ऐवढा आठासाने बनवावा लागतो. आणि म्हणूनच तो अतिशय रूचकर 😋 👌 बनतो. विडीओ अतिशय कमाल झाला 👌 👌 जय गुरूदेव दत्त 🙏🏻 🙏🏻
शांत व्हिडिओ काढायची आयड्या सुचिताची आहे वाटते . चुकीची आहे करण गावाकडची वाटलं इंग्रजीत साहित्यांची नावे बरोबर वाटते का ? त्यात तनुजा काय करते ते बोलत नाही दिसते आम्हाला पण रेसिपी ती करते तर समजावले पाहिजे ना आमचे दादा आल्याबरोबर कसे बोलतात त्याला म्हणतात गावाकडचा माणूस
तुमचं घर कीती छान आहे मला खूप खूप आवडतं. तुम्ही स्वयंपाक केला जेवायला बसलात ते अंगण खूप सुंदर आहे... खूप छान आनंदी आणि समाधानी जीवन जगताय तुम्ही.... आम्हाला ही अस जगावसं वाटतय... असेच आनंदी समाधानी रहा... तुमच्या सगळ्या रेसिपी मला आवडतात.. आणि मी त्या करून पहाते.. खूप चविष्ट होतात.... धन्यवाद..
खूप छान सगळा स्वयंपाक केला आहे,पुन्हा एकदम शांत तेने,मस्तच
Khup chan keli puran poli bolt ja khup chan vatta tumhi bolaya var ani praman shamjat baki sagal masat akdam👌👌👌😍
वाह वहिनी वाह मुगाच्या डाळीपासून बनवलेली पुरणपोळी अप्रतिम वहिनी तुम्ही जेव्हा पुरणपोळी बनवित होता तेव्हाच माझे मन तृप्त झाले. कारण पुरणपोळीचा स्वयंपाक ऐवढा आठासाने बनवावा लागतो. आणि म्हणूनच तो अतिशय रूचकर 😋 👌 बनतो. विडीओ अतिशय कमाल झाला 👌 👌 जय गुरूदेव दत्त 🙏🏻 🙏🏻
खूप छान जेवण बनवतो तुम्ही आणि तुमची शेती मी दोघं खूप आवडतात
मुगाच्या डाळीपासून बनवलेली पुरणपोळी खुपच छान झाले आहे दादा आणि ताई चुलीवरचा स्वयंपाक खूपच छान लागतो वातावरण खूप छान आहे
ताई नमस्कार किती छान स्वयंपाक केला त्याच आवडीने तिघांनी ही जेवण किती छान केले बरे वाटले व्हिडिओ छान झाला😊
मन लावून गृहलक्ष्मी स्वयंपाक करते तर कोंड्याचा मांडा ही चवदार होईल , मग पुरणपोळीचा थाट तर औरच !!
वहिनी बाई पुरणपोळी खुप खमंग दिसत आहे ...
एक च नंबर पोळी 🥰🥰 दादा वहिनी तुम्ही बोलत जा शांत काही तरी चुल्या सारखं वाटतं.
तुम्ही दोघेही खूप छान राहतात 👌👌
एकच नंबर ताई 😋😋
रेसिपी छान, दादा हा तुमचा शांत व्हिडिओ तुम्ही स्वतः एकदा पाहा आणि कसं वाटतं ह्याचा विचार करा 🙏
आधीचे बोलके व्हिडिओच छान वाटतात
Khup chhan recipe, puran poli mast
Vahini tumchya sasubaina char polya pathun dhyayla pahije hotya. Dadanapn aai vadilannchi aathavn aali nahi ka ?
❤❤
Yummy puranpoli recipe
Happy holi
जेवणाची रेसिपीज विडिओ आणि तेही न बोलता अस कस काय??????
शेतातील जेवण 👌👌👌👌
वहिनी तुम्हीपण जेवायला बसत जा
पुरणाच्या पोळी ला थोडी पातळ कणिक करतात ना
Amazing food
Khup Chan garam masalyachi Marathi madhe subtitle det ja
छान मस्त चुलीवर केले ली पुरणपोळी
खूपच छान मुगाच्या डाळीपासून बनवलेली पुरणपोळी
खुप सुंदर 👍👌
खूप छान व्हिडीओ पण बोलत जा
Mavshi tumcya recipe Mazi aai bhagate khup testy astat
आज काय मौन व्रत आहे वाटत.कस शांत शांत का?
नेहमीप्रमाने एक नंबर 👍👍👌
आजकाल तुम्ही दोघे बोलत नाहीत विडिओ मध्ये
खुप छान मस्तच 😋😋
ओरिजनल गावा कडची वाट नाही राहीली आता धतींग चालू झालीय
Mast 👌👌👌jevan 😋😋👍👍😊kel vahini👍👍
वा गरम गरम पुरणपोळी.छोट्या डिश मध्ये काय दिल.
मस्त 👌👌✨👍
Very nice and delicious thali recipe Vaini. Dada while cooking vaini should explain the recipe.
भजी नाही केली , मस्त👌
Dada, vahini tumhi video madhye bolat ja asa barr nahi vatat baghayla🙏🙏🙏🥰
डाळ कुठली घेतली. ती हरभर्याची वाटत नाही
मुगडाळ
@@गावाकडचीवाट हरभरा डाळीचे पुरण करतात
Khup chaan 👌👌👌👌👌👌
Red soil stories channel ch anukaran kelya sarkh vatat
Must
First comment 👍👌👌👌😋😋
वहीणी दादा ला माझा नमस्कार आणी खूप छान बनवता जेवण तुम्ही
डोक्यावर पदर घेऊन जेवणं बनवायचे कायकारण
इतरवेळी काम करताना डोक्यावर पदर नसतो
Dakhvl pahije na😂
shant व्हिडिओ नाही आवडत
Dilicious 😋
👌👌
👌👌👌👌
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
New format very bad. English description incorrect!!!!
Yummy
Saglyat jast mehnat aani kami tai kartat.
असले शांत व्हिडीओ आजिबात चागल वाटत नाही तुम्ही बोलल पाहिजे
Dada me video chi vat bagat hote mugachi puran poli kashi kartat aata nakki karun bagte
👌👍
Good
Nice
तनुजा वहिनी मस्त पुरणपोळी पण बोलत नाही व्हिडिओ मद्ये चुकल्या सारखं वाटत वरवंटा जरा मोठाच घेतलाय मापाच घ्यायचा
Kahihi coments nahit bolna nahi kallacha nahi kay kelay te maja nahi ali
V nice vlog
Mast
राम राम संदीप भाऊ
ಸೂಪರ್ ಸರ್ ವೆರಿ nice
मस्त
👍
Dada aajkal tumhi video madhe kahich bolat. Nahit khup sune sune vatate
Shri swami samarth.
शांत काबर
देवाला नैवेद्य ?
Bolat.ja.aayaklya.shhivay.kalanar.nahi
शांत व्हिडिओ काढायची आयड्या सुचिताची आहे वाटते . चुकीची आहे करण गावाकडची वाटलं इंग्रजीत साहित्यांची नावे बरोबर वाटते का ? त्यात तनुजा काय करते ते बोलत नाही दिसते आम्हाला पण रेसिपी ती करते तर समजावले पाहिजे ना
आमचे दादा आल्याबरोबर कसे बोलतात त्याला म्हणतात गावाकडचा माणूस
Purnpoli chhanch pan ti aamti aahe bhaji nahi shant vidio baghnyat maja nahi bollat tar chhan vatel
बोलत जा
इंग्लिश नावं नको आम्हला, आम्हाला तनुजाचा गोड आवाज ऐईकायचा आहे
th-cam.com/video/47zhMEkYLv0/w-d-xo.htmlsi=H-uD2MT5Q4eTokGx, Pashyanti,pure vibration
Amazing food
👌👌👌👌👌
👌👌👌👌