तात्या एकदा तुमच्या आख्या कुटुंबाचा शेतातला vlog बनवा, तुमचे मूल,मुली,सूना, जावई,बहिणाबाई, भाऊ सगळे. होउद्या एकदा तांबडा,पांढरा रस्सा झणझणीत with Family 🍗🍗🍗🍗
आम्ही पण शेतकरी आहोत तात्या तुम्ही मटण कस बनवता तुमच्या फँमीली सह आम्हाला दाखवा तात्या आम्ही पण तसा प्रयत्न करु फक्त आर्धा किलो ची पदंत सागा कारण आम्ही दोघच जण खाणारे आहोत
तात्या, काकु म्हणजे पाक पंडिता आहेत.सुगरण आहेत.मोह होतो, ह्या माऊलीच्या हातचे एखादा जिन्नस खायला शेतावर यावे,नातवंडे नशीबवान आहेत,असे सुंदर आजी आजोबा मिळाले.
पहील्यामधून आहे रखेने भांडे कुंडे धुतले सासुसासरे सगळ्याचे केलं स्वतःच जीव तोडून दुसऱ्याच आधी केलं तेव्हा कुठं अस नाव निघते...❤
तात्या एकदा तुमच्या आख्या कुटुंबाचा शेतातला vlog बनवा, तुमचे मूल,मुली,सूना, जावई,बहिणाबाई, भाऊ सगळे. होउद्या एकदा तांबडा,पांढरा रस्सा झणझणीत with Family 🍗🍗🍗🍗
आस एकत्र जेवायला नशीब लागतं नंबर 1 तात्या
झक्कास जेवण्यासाठी पंगत बसली आहे खूप छान जेवण बनविले आहे मळ्यात दोन घास जास्त खाल्ले जातात ❤❤🎉🎉
मटन चिकन सारखी ताकद शाकाहारी खाण्यात नाही एकदम पौष्टिक
हीच खरी श्रीमंती... आयुष्याची.
एकदम झक्कास बेत गावाकडचा
Appli aaji pan same ani gavran ek khari chav madhlya aaji pan same
Kartat
Lai bhari pangat. Tatya ani kaku dev manasa aahet. God bless you all🚜🐄🌾.
क्या बात है.. तात्या / काकू.. लेक आणी नातवंडे आली आणी मस्त चं बेत झाला कि ❤️❣️❤️
Khup chaan ❤❤
1no jhali bhaji mast 👌 🌹 💐 😘👍
तात्या रानातल्या जेवणाचा नाद नाही करायचा पण तुमची पोरगी पुण्यात कुठे असते
का तर मी पण पुण्यातच राहतो.
Kashala pahije chowkashya.
Amol kashala pahije tula chambhar chowkashya. Kuthe rahte, Kai address aahe ,
Video bagh ani enjoy Kar 😉
@@salimfeku9109 अरे बाळा मी पुण्यात राहतो कसबा पेठ म्हणून विचारलं
तुला वाईट वाटायचं काहीच कारण नाही.
तात्या माझं एक ऑब्झर्वेशन आहे.... तुमच्या बाबतीत नातींना एवढा लळा नाही आहे.... काय कारण आहे?😊
Khup Chan Tataya
एक नंबर बेत. मस्त. पुणे
तात्या खूपच छान वाटल मस्त आम्हाला माहिती आहे कॅमरे माग तुम्ही आणी दादा आहेत
Mast एक नंबर चिकन बेत काकू ❤
Waa तात्या मस्त झकास बेत केलंय
खुप छान
Must jewan taatyaa aani kaaku
फारच छान बेत तात्या.
Delicious recipe
तात्या गावं कोनत आहे आम्ही पण वारणा नदी काठचेच आहे
Danoli
तात्या नमस्कार, पत्ता सांगा ना, आम्ही ही येणार आहोत.
खुप छान 👍👍🏻🙏🏻
खुपचं छान ❤ तात्या रानातल घर दिसत नाही तुमचं
Hech Maharashtracha khara jeevan ahe sunder jeevan Jay Maharashtra Jay Bhumuiputra
Mast...1 number
Tumcha nav Kay gave konch te sanga
तुमचं गाव कोणत
एक नंबर ❤
तात्या तुमचे गाव कोणते आहे
Danvad, Shirol Taluka, Kolhapur jilha
Shtat jevan te pan non-veg, kay mast majja !
Khup chaan 👌👌👌👌👌
तात्या तुमच गाव कोणत
Danoli
Khup chan jewan
Khup chan chikan jhale aaji
गाव कोणत आहे तुम्हीच
Tatyancha address pathva
Very nice 👍
Khup chan🌝
Super super suuuuuuuuuuuuuuuper
लय भारी
आम्ही पण शेतकरी आहोत तात्या तुम्ही मटण कस बनवता तुमच्या फँमीली सह आम्हाला दाखवा तात्या आम्ही पण तसा प्रयत्न करु फक्त आर्धा किलो ची पदंत सागा कारण आम्ही दोघच जण खाणारे आहोत
तात्या तुमचं गाव कुठले
गावाचं नाव सांगा
तात्या नदी कडेला माशाचा बेत झाला असता तर आणखी सुंदर झाला असता 🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या कडे चिकन मध्ये बटाटे टाकत नाहीत
Wow.. maast
Gaonran kombadi & Bhakari... Kya baat Hai Tyatya. 😅
warana nadi madhe magar aahet ase vachale hote paper madhe
Tatya jara japun jaat java nadi madhale paani aanayla
👌👌😋😋
तुमचं गाव कोणतं आजोबा?
Mast 👌
Tatya tumchi mulgi khoop chaan ahey disayla❤❤ recipe khoop mast❤❤
Nice life ❤❤❤❤❤
That's a yummy
सगळं तुलाच लागतं
तात्या तुमच्या गावाला भरपूर पाणी आहे तुमचं गाव कोणत आहे
Wow 🤩🤩
Seta madhe khayla kup aand yete
तात्या तुमचा जावई का आला नाही?
बाबा ताईंना मुलं किती आहेत का त्या चार मुली ताईंच्या आहेत बाकी बेत मस्त झाला
Mast mast mast ❤❤❤
Lai bhari
Yummy chan
Mast tatya
Aamchay junay aathawni
मसाला एकदा सांगा सर्वांना तुमचा
ऐक नंबर रेसीपी केली आहे😊
नदीचं पाणी किती स्वच्छ आहे👌👌
छान तात्या
तात्या तुमच्या पार्टीला आम्हाला कधीतरी जेवायला बोलवा
आहो, तात्या,किति,वाट,बघतोय
झक्कास बेत झालाय पण 90 नाही काय उपयोग 💃💃
शेतात तर खरी जेवणाची मज्जाच न्यारी.😂😂😂😂😂
ADDRESS PL
🎉🎉
Khup chan💖💖
Thank you 😊
तात्या एव्हड्या स्वतःच्या शेतातल्या ताज्या भाज्या असताना चिकन मटण अंड कशाला
प्रत्येकाला पाव किलो चिकन आले
टमाटे, आलू कोणी चिकन मध्ये टाकत नाही 😢
Kharch ekada sare kutumb dhakha va
तात्या लय दिवस टिकत मटन खाऊन
😊
कांदा खातेत कराकरा 😂😂😂😂
Mast zkas resipi
मटन चिकन मासे झणझणीत बेत दुसरं काही नाही
वारणामाई
तात्या वारणा नदीत मगरीचा वावर आहे थोडे सांभाळून जावा
तात्याचे गाव कोणते?
Tatya tumach gar dakvana yekada
Kuthla gav
तात्या लेकाच्या कमेंटला अजिबात उत्तर देत नाही.नुसता कांदा कराकरा चावुन खातो
😋😋😋😋😋
90 शेवट मज्जा येत नाही या जेवणाला😂😂😂
Scripted vatto yancha video, chan gappa marlya phijt, manmokal khich nhi 😅😅😅
त्यात्या मटन जास्त खाने हानीकारक असते जरा जपून😮😮
सोबत जवाई पाहिजे होते
तुमचा जावई काय काम करतो?
अहो मंडळी सर्वानी आनंदित चेहर्याने चिकनचा आस्वाद घ्या. खेळीमेळीचे वातावरण पाहिजे. खाताना प्रफुल्लित चेहरा आणि खेळीमेळीचे वातावरण पाहिजे.
मांसाहार सोडा सर्वांना विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तात्या तुम्हाला मुलगा नाही का
Mauli Hotel phondhagat Pokle Pampa Samor Mh 11m 4375 Mharastra Dist Shindudurg Tal . Kankavali ❤❤❤❤❤❤❤