अन्नपूर्णा माता रुपाली ताई तुमचे खूप खूप कौतुक स्वयंपाक करताना तुम्ही स्वच्छता , प्रमाणबध्दता, अचूक शाब्दिक मांडणी, भांडी पण उत्तम वापरली आहे . पुरण पोळीचे सुग्रास भोजन व्यवस्था कशी योग्य प्रकारे आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहे की त्यामुळे प्रत्येक जण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही पण घरा करिता तरी करण्याचा प्रयत्न करतील आणि आनंद घेतील 🙏😍
ताई तुम्हाला किती सहज करता येतात येवढ्या रेसिपीज ,तुमचं कवतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतील. खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला. तुमच्याकडून खूप शिकण्या सारखं आहे. धन्यवाद मॅडम 🙏🏿💐💐👌👍
अप्रतिम रेसीपी आहे, मला फार आवडला, तुम्ही खरोखर अन्नपूर्णा आहात , मी पण असा स्वयंपाक करून बघेन, प्रमाण थोडे कमी असु शकते खुप छान, अशीच माहिती देत रहा ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचे हे कार्य अखंड सुरू ठेवा, ईश्वर आपणास शक्ति देवो
Tai hats of to you khoop chan easily tumhi 100 lokanch jewan kele amhala 15 lokanch karaych asel tari tension yet tumhi kiti sahajpane kele khar tumchya kamala salam gbu khoop pudhe ja tumhi ekte itka sagle manage kartat ka koni maddadila aste karan ekte karne avgad ahe ani tumch praman kiti chok ahe tumhi restaurant ugdayla oahije tumhi kolhapurkar vattat Shd go in master chef khhoop khoop wishes tumhal future sathi
ताई तुम्ही खूप अचूक प्रमाण सांगता. त्यामुळे रेसिपि परफेक्ट बनते. मी पण ऑर्डर घेते आणि तुमचे व्हिडीओ बघून बनविते त्यामुळे मला खूप मदत होते. आणि किती पैसे घ्यायचे ते पण समजते. आणि माझा वेळ पण वाचतो. Thank you tai
ताई खरोखरच तुमचे कौतुक करावेसे वाटते, हातचे राखून न ठेवता अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात खूप छान पध्दतीने आपण रेसिपीज दाखवता, खरच खूप छान, आपणांस खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍
अप्रतिम,चारी ठाव स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला तर किती छान, जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या माहेरी तुमच्या सारख्याच सुगरण मावशी होत्या फक्त पाट्यावर पुरण वाटायच्या, मसाला पण पाट्यावरच , तुम्हाला अन्नपूर्णाच म्हणावं लागेल, खुप छान स्वयंपाक व समजून सांगितले धन्यवाद,ताई
अप्रतिम मेन्यू 👌तुमचं कौतुक करण्यासाठी शब्दही कमी पडायला लागलेत...तुमची energy वाखाणण्याजोगी आहे.तुम्ही "पाकशास्त्राचं विद्यापिठ" आहात.एवढं detail practical knowledge कुठल्याही hotel management संस्थेतही मिळणार नाही जे आम्हाला घरबसल्या शिकायला मिळतय...great 👍तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा 👍ताई, तुम्ही जेवणाचे rates कसे ठरवता आणि ठराविक लोकांसाठी लागणारं साहित्य ( भाजी,डाळ,तांदूळ इ.) चा अंदाज कसा ठरवता.
तुम्ही केलेल्या माझ्या एवढ्या कौतुकाबद्दल मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्या कमेंटला काय रिप्लाय द्यावा हेच कळलं नाही पण मन खूप आनंदी झालं तुमच्या अशा कमेंट मुळेच माझा उत्साह नेहमी वाढतो आणि मी नेहमी फ्रेश राहते😊🙏
ताई खुप सुन्दर स्वयंपाक केला आहे तुम्ही माहिती खूप छान सांगितली आहे स्वयंपाकाचे प्रमाण पण छान आहे करण्याची पद्धत पण सुटसुटीत तुमच्या या माहितीचा मला नक्कीच उपयोग होणार आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👍🙏
ताई सर्वात प्रथम तुझ्या मेहनतीला सलाम.....🎉❤खरच ग्रेट आहेस.....किती सहज रित्या इतका मोठा स्वैमपाक पर पाडलास... आणि शिवाय काहीही न सिक्रेट ठेवता अगदी मनमोकळा पणाने सर्व सांगत होतीस 😘 खूप छान..तू खूप मेहनती आहेस... मी तुझें सर्वच व्हिडिओ पहाते❤
खूपच छान पद्धतीने केला आहे तुम्ही व्हिडिओ, आवडला, कोठेही घाई गडबड न करता, योग्य प्रमाण पण सांगितले आहेत, अजून आवडतील व्हिडिओ पाहाव्यास, मसाले भात दाखवा ब्राम्हणी पद्धतीचा प्रमणा सगट!
रूपाली खरचं तुझा उत्साह बघून माझे तरूण पण आठवले मला स्वयंपाक करायचा कथी कंटाळा वाटायचा नाही आता हातपाय थकले . तुझ्या कडे डबा लावावा असे वाटते खुपच छान स्वयंपाक करते .घरात पण छान ऐकी आहे . दोघ बहीणी खुप हुशार आहेत .
तीन-चार दिवसापासून तुमच्या मी कमेंट वाचते तुम्ही वयस्कर हात असं वाटते तुमच्या बोलण्यावरून आणि तुम्हाला स्वयंपाकाची खूप आवड आहे ते पण दिसते कारण तुम्ही जेवढे बारकाईने माझे व्हिडिओ पाहताहेत आणि मला कमेंट करता तुमची कमेंट वाचून मला खरंच खूप छान वाटतंय तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतंय तर तुमच्या काही जुन्या रेसिपी असतील तर नक्की माझ्याबरोबर शेअर करा आपण त्या रेसिपी youtube वर दाखवू माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्या नंबर वर फोन करा मला तुमच्याशी बोलायला आणि तुमच्या बरोबर रेसिपी करायला खूप आवडेल तुम्ही कुठे राहता😊🙏
आजपर्यंत पाहिलेल्या recipes मधील सर्वोत्तम रेसिपी. एकदम स्वच्छ आणि नीटनेटक. प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. खर जे वाटतंय ते अस लिहून नाही सांगता येत.
अन्नपूर्णा माता रुपाली ताई तुमचे खूप खूप कौतुक स्वयंपाक करताना तुम्ही स्वच्छता , प्रमाणबध्दता, अचूक शाब्दिक मांडणी, भांडी पण उत्तम वापरली आहे . पुरण पोळीचे सुग्रास भोजन व्यवस्था कशी योग्य प्रकारे आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहे की त्यामुळे प्रत्येक जण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही पण घरा करिता तरी करण्याचा प्रयत्न करतील आणि आनंद घेतील 🙏😍
माझे भरभरून कौतुक केले त्याबद्दल मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏😊
Wwfwfrfwg2
Great for your tips and measurements for 100 people lunch
ताई तुम्हाला किती सहज करता येतात येवढ्या रेसिपीज ,तुमचं कवतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतील. खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला. तुमच्याकडून खूप शिकण्या सारखं आहे. धन्यवाद मॅडम 🙏🏿💐💐👌👍
❤😊😊❤h😊.,
Khup Sundar sangitala puran policha swayampak. Chhan karta yeil amhala pan.
अप्रतिम रेसीपी आहे, मला फार आवडला, तुम्ही खरोखर अन्नपूर्णा आहात , मी पण असा स्वयंपाक करून बघेन, प्रमाण थोडे कमी असु शकते खुप छान, अशीच माहिती देत रहा ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचे हे कार्य अखंड सुरू ठेवा, ईश्वर आपणास शक्ति देवो
Tai hats of to you khoop chan easily tumhi 100 lokanch jewan kele amhala 15 lokanch karaych asel tari tension yet tumhi kiti sahajpane kele khar tumchya kamala salam gbu khoop pudhe ja tumhi ekte itka sagle manage kartat ka koni maddadila aste karan ekte karne avgad ahe ani tumch praman kiti chok ahe tumhi restaurant ugdayla oahije tumhi kolhapurkar vattat
Shd go in master chef khhoop khoop wishes tumhal future sathi
खूप छान
स्वच्छता आणि टापटीप पणा.
अर्थातच रुचकर आणि चविष्ट पदार्थ . डोळे मिटून खाण्यालायक आहे तुमच्याकडे जेवण 😊
ताई तुम्ही खूप अचूक प्रमाण सांगता. त्यामुळे रेसिपि परफेक्ट बनते. मी पण ऑर्डर घेते आणि तुमचे व्हिडीओ बघून बनविते त्यामुळे मला खूप मदत होते. आणि किती पैसे घ्यायचे ते पण समजते. आणि माझा वेळ पण वाचतो. Thank you tai
खूप छान तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई तुमची खरच कमाल आहे किती सोपं सांगितलं करून तुम्ही तुम्हाला ऑल द बेस्ट असेच तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवा आणि थँक्यू सो मच एवढं छान सांगितलं म्हणून
कौतुक आहे ताई तुमचे. किती सुरेख सांगितलेत. खूप मेहनत करताहात...❤
एक सुगरण स्त्री चं इतकं छान निगुतीने स्वयंपाक करू शकते.
रूपाली ताई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात.. तुमच्या सारख्या स्त्रियांच खरंच खूप कौतुक वाटतं..
खुपच छान ताई,प्रमाण अगदी बरोबर
ताई खरोखरच तुमचे कौतुक करावेसे वाटते, हातचे राखून न ठेवता अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात खूप छान पध्दतीने आपण रेसिपीज दाखवता, खरच खूप छान, आपणांस खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍
एकदम मस्त पुरणावरणाचा साग्रसंगीत बेत उत्तम आमटीचा तवंग पाहून रहावत नाही 👌👌😋😋
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप सुंदर खूप छान धन्यवाद माताजी खूप छान बनवला पुरणपोळी स्वयंपाक
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवादश
मस्तच खूपच छान आहे पुरणपोळीचा स्वयंपाक
खूपच छान सांगितले आहे.
खूप छान स्वंयपाक दाखवला प्रमाण सांगितले हे,खूप चांगले आहे,..
Khupch sugran she's g tai Kitti Chan testy jevan banwil Taj God bless you
ताई खुप छान बरयाच महीलांना याची मदत होईल तुमी खुप हुशार आहात ताई छान
खुप छान, माहितपूर्ण.
धन्यवाद😊🙏
अप्रतिम,चारी ठाव स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला तर किती छान, जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या माहेरी तुमच्या सारख्याच सुगरण मावशी होत्या फक्त पाट्यावर पुरण वाटायच्या, मसाला पण पाट्यावरच , तुम्हाला अन्नपूर्णाच म्हणावं लागेल, खुप छान स्वयंपाक व समजून सांगितले धन्यवाद,ताई
खुप छान माहिती दिली ताई.....
खुप गरजेची होती... आता या प्रमाणे पुरणपोळी करणारं आहे
Khupch mast 100 lokansathi jevan kelela ahes hard work la salam
स्वच्छता आणि टापटीप 100% मार्क्स👌 खूपच छान
18:47
@renukamannige7845 q❤🎉 by by
किती सुरेख सांगितले... स्वच्छ व सुंदर जेवण तयार केले...👌👌👌
खूप उपयोगी व्हिडिओ होतात ताई तुमचे .मनःपूर्वक धन्यवाद तुमचे
Ekdam apratim...
Tai....chhan
खुप छान किती सराईत पणे तुम्ही सगळे करताय खरेच खुप कौतुक वाटते सांगण्याची पद्धत खुप छान
अप्रतिम मेन्यू 👌तुमचं कौतुक करण्यासाठी शब्दही कमी पडायला लागलेत...तुमची energy वाखाणण्याजोगी आहे.तुम्ही "पाकशास्त्राचं विद्यापिठ" आहात.एवढं detail practical knowledge कुठल्याही hotel management संस्थेतही मिळणार नाही जे आम्हाला घरबसल्या शिकायला मिळतय...great 👍तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा 👍ताई, तुम्ही जेवणाचे rates कसे ठरवता आणि ठराविक लोकांसाठी लागणारं साहित्य ( भाजी,डाळ,तांदूळ इ.) चा अंदाज कसा ठरवता.
तुम्ही केलेल्या माझ्या एवढ्या कौतुकाबद्दल मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्या कमेंटला काय रिप्लाय द्यावा हेच कळलं नाही पण मन खूप आनंदी झालं तुमच्या अशा कमेंट मुळेच माझा उत्साह नेहमी वाढतो आणि मी नेहमी फ्रेश राहते😊🙏
Kase kay tai etke karta tumche vedio khup chan aahet jitke karave titke kamich aahe tumche kuotuk lahan vayat shabbas tod nahi hya kamala
लोकांचे भले व्हावे म्हणून आपण काहीही न लपवता रेसिपी सांगता. हा आपला मोठेपणाच आहे. 🙏☝️☝️☝️☝️☝️
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai tumcha phone no dyana
Great 👍👌👌
@@RupamsRecipe i9
Khoopach chaan
खुपच छान पध्दत सागितली त्याबद्दल धन्यवाद ताई
Aaj pahilach video pahila...evadh details koni nahi sangat...mast vatal....koni gharich banavatay ass vatal...thnx😊
ताई तुम्ही खूप च चागली माहिती सांगता त्या बद्धल खूप खूप आभारी आहोत धन्यवाद तुम्हाला माझ्या तर्फे
स्वच्छते च भान ठेवून स्वयंपाक केला आहे ताई तुम्ही पूर्ण. पैकी पूर्ण मार्क खूप छान मला खूप आवडते पुरणपोळी
Sundar !! Khupach Chhan!
ताई खुप सुन्दर स्वयंपाक केला आहे तुम्ही माहिती खूप छान सांगितली आहे स्वयंपाकाचे प्रमाण पण छान आहे करण्याची पद्धत पण सुटसुटीत तुमच्या या माहितीचा मला नक्कीच उपयोग होणार आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👍🙏
ताई तुम्ही भजी करताना बेसनामध्ये हरभऱ्याच्या भिजवलेल्या डाळीचे वाटण घाला म्हणजे भजी थोडे खडक राहतात खूप छान होतात भजी
तुम्ही दिलेली टिप्स नक्की फॉलो करेल तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
अतिशय सुरेख पुरण पोळी
Hats off mam..konachihi madat n gheta tumi ektya करताय.. itki mothi order..aaj kal baiknaa purnpoli wikat anun khalelj bari watte..nahi tar dokyala ozh hot purnpoli ch jevan
सिस्टमॅटीक छान सांगीतले ताई
तुमचा सेवाभाव पाहून माझे मॅन भरून आले ताई..धन्यवाद ताई..👍
खूप खूप खूप भारी.... बघूनच मनाचे समाधान झाले... तुम्हाला खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा❤🎉
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
तुमच्या सर्वच रेसिपी अप्रतिम असतात. आज भांडी मोठी असुनही खूपच स्वच्छ होती हे खूप आवडले.
सुंदर रेसिपी सोपी आहे धन्यवाद ताई
जबरदस्त ताई, कौतुक करण्यास माझे शब्द अपुरे आहेत 👌👌👌👍👍👍
Thank so much for the recipe, kal ghari asach same Jevan bhagital khup chan zhal. Saglyana awdala. Thank you Thank you tai. Khup abhar tumche
😊🙏
Sundar Khup Chan samzavun dhakhvle
खुपच छान पुरणपोळी
khup chan tai tumhi lokana yewdhi mahiti deta itar mahilana kharch upyogi padnar ahe khup khup chan
Gid bless you👌👍
Khup khup subhesccha Tai tumhala prerna denara video aahe dhayawad
खुप छान आहे विडीवो धन्यवाद 🙏
खुप छान माहिती सांगितलित ताई.
Nice! Glad you shared it. Thank you for the wonderful video! Have a nice day~~
खूपच सुगरण पना दिसतो फारच छान व्हिडिओ ❤
ताई सर्वात प्रथम तुझ्या मेहनतीला सलाम.....🎉❤खरच ग्रेट आहेस.....किती सहज रित्या इतका मोठा स्वैमपाक पर पाडलास... आणि शिवाय काहीही न सिक्रेट ठेवता अगदी मनमोकळा पणाने सर्व सांगत होतीस 😘 खूप छान..तू खूप मेहनती आहेस... मी तुझें सर्वच व्हिडिओ पहाते❤
Tai tumcha saglya recips khup mast chan astat ml khup avdtat...aani tumchi sarv. Sawypakchi bhandi khup clean aahet .taptip pn khup disun yeti... mast ahe...ml pn asch clean sagl nitnetak aavdta pasara aavdat nhi ...kahijn jevn bnvtat pn tych clennes pn nasto....tumch cleanness pn ml khup avdal....aamchya ghari pn asch sagl clen ast...❤️❤️❤️😍😍😍🍫🍫
Khupach chyan recipi vagdi ezili sarva kelet mast 👌🏻👌🏻
मनापासन खूप खूप धन्यवाद ताई
खुप सुंदर. छानच. प्रमाणा व्यवस्थित कसं घ्यावं ते छान सांगितले आहे,. धन्यवाद😘💕
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Mehanat ek no.
Khupch chan
Heva vat to tumcha
Chan video ahe
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai khupac Sundar aahe swymbak khupac mhenat lagty puran podicya swympakala aani thumhi 100 lokanca swymbak Kyla thumhi khupac mhenati aahet mala tumc kotik vatat aahe tai😊
खूपच छान पद्धतीने केला आहे तुम्ही व्हिडिओ, आवडला, कोठेही घाई गडबड न करता, योग्य प्रमाण पण सांगितले आहेत, अजून आवडतील व्हिडिओ पाहाव्यास, मसाले भात दाखवा ब्राम्हणी पद्धतीचा प्रमणा सगट!
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सांगितलेली रेसिपी मी नक्की दाखवेल😊🙏
खूपच छान आणि swchta पण
खुप छान सांगितले ताई. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
किती छान सांगितले आहे
Khup chan..sugaran aahat tumhi
अप्रतिम 👌👍
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Mazi aai yach ritine banwte. Khup bhari lagte puran
khup sundar
sugran❤
पुरणपोळी नेहमी करतो, पण आज काही नवीन टिप्स मिळाल्या, खूप छान 👌👌
एक नंबर वा तोंडाला पाणी सुटत छान
Khupach sunder banawali puran poli
ताई तुम्ही सुगरण आहात.खूपच सुंदर पुरणपोळी बनवली
Puran poli master Chahe khubchand Mahiti Marathi thank u
साक्षात अन्नपूर्णा आहात ताई तुम्ही 🙏🏻❤️
तुम्ही केलेला कौतुकाबद्दल आणि कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
अगदी छान मराठमोळा स्वयंपाक
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Khupach chan.
कमाल आहात तुम्ही. किती छान सुंदर स्वयंपाक केला आणि तेही एकटीने.
डिसक्रि्प्शन बॉक्स मध्ये प्रमाण टाका ना ताई ! नाही टाकले .
खूपच छान पुरणपोळीचा स्वयंपाक
सविस्तर व्हिडिओ बनवल्या मुळे फार छान वाटले
खूप छान ताई तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते आणि मला खरंच खूप आवडतात. तुम्ही खूप ग्रेट आहात ताई
Khup khup chhan 👌😀
Khupach sundar video tai
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
ताई तुम्ही खुप हुशार आहे, बोलायला शब्द नाही, येवढे कसे manege करता,👍👍👍
Khup chan recipi ahe mst
छान केलात स्वयपाक आणि समजून सांगतात
Khup chan very nice thank you tai for sharing this recipe 👌👍😊
Thanks 😊🙏
Thanku mala tumacha vdo khup aawadala
ताई तुम्ही खूपच कमाल आहात....
तुमच्या कौतुकाबद्दल आणि कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
खूब सुंदर ताई अंदाज संगीत ला आहे 👍👍
Kup chan agdi gharat karto asa tumi food business sathi jevan banavtay kharach khup chan
Thanku tai❤ mast shikawale chan sangitale🌹❤🙏👌👍
रूपाली खरचं तुझा उत्साह बघून माझे तरूण पण आठवले मला स्वयंपाक करायचा कथी कंटाळा वाटायचा नाही आता हातपाय थकले . तुझ्या कडे डबा लावावा असे वाटते खुपच छान स्वयंपाक करते .घरात पण छान ऐकी आहे . दोघ बहीणी खुप हुशार आहेत .
तीन-चार दिवसापासून तुमच्या मी कमेंट वाचते तुम्ही वयस्कर हात असं वाटते तुमच्या बोलण्यावरून आणि तुम्हाला स्वयंपाकाची खूप आवड आहे ते पण दिसते कारण तुम्ही जेवढे बारकाईने माझे व्हिडिओ पाहताहेत आणि मला कमेंट करता तुमची कमेंट वाचून मला खरंच खूप छान वाटतंय तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतंय तर तुमच्या काही जुन्या रेसिपी असतील तर नक्की माझ्याबरोबर शेअर करा आपण त्या रेसिपी youtube वर दाखवू माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्या नंबर वर फोन करा मला तुमच्याशी बोलायला आणि तुमच्या बरोबर रेसिपी करायला खूप आवडेल तुम्ही कुठे राहता😊🙏
हो नक्की
Mi kup tension madhe hote mala pan 25 lonka sadhi puranpoli banvayche aahe .tumcha vedio mala kup upukat darel.thanks many many thanks.
😊🙏
Unbelievable...khupch sunder sutsutit ani ajibat pasara n hota asa tumhi swayampak kela ahe...so nice...annapurna devicha ashirwad saidav aapnar labho
Khup sunder ❤😋😋😋
मला पण प्रमाण समजले. खूप खूप आभार. सुगरण आहात तुम्ही. ❤