धनाजी पिसाळ सर, अहो बरेच दिवस होते कुठे बैलगाडी क्षेत्रातील युट्यूबर. आम्हीं आपल्या सर्वांची 29 तारखे पासुन व्हिडीओची पहात होतो. अहो खरोखरच बैलगाडी क्षेत्रातील सर्वांचा देव माणूस गेले आपण सगळे आपल्या सहित समालोचक गायब होते हे मनाला फार वाईट वाटले. अन कालचे अमरापूर मैदानात सगळे रथी महारथी हजर हे फार मनाला खटकले आहे. 👏🏻👏🏻सरांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐🙏🙏

Yes 👍
Barobar
Dhanaji ha gela hota mulakht ghyayla
@yuvrajborundiya 🤭🤭🙏👍
मुलाखत घ्यायला गेला होता , सरांच्या घरी
😢Miss you ranjeet sir ❤❤
ही मुलाखत पेडगाव आदत मैदानातली आहे 22 जून ची
नाना देव माणूस 💯🙏
रंजीत सरांचे दोन आवडते बैल पुढच्या मैदानात पळाले पाहिजेत
बकासुर आणि सर्जा
मुलाखत हि आजची नाही तर आदत पेडगाव मैदानामधील आहे हे लक्ष्यात घ्यावे
एक नंबर
❤
❤❤
सगळे आता जागे होणार.
Mathur & Sarja siran sathi Palva Fixe १ Number krnr
Iive kont ahe
आज कोठे आहे मैदान
जुनी मुलाखत आहे का ही
Eak number
जुना विडिओ आहे
Live kashavr ahii
Mulakat kadhichi ahe
Pedgoan aadat 22 tarkhechi
व्हिडिओ अजा काढला आहे का
Me fkt sharyat २ vekti mule bagto Rahul bhai & Nimbalkar sir
गर्व कडीच नाही याला
Live kashavr ahe chalu
रणजित सर नाही राव 😢
नंबर द्या
Live kashavrti ahe ?
😂 5:43
Love you sarja
कोणत्या गाट मधे गाडी होती
Live kashavr ahe
जुने व्हिडिओ टाकू नये
आरे भाऊ मैदान कुटे आहे आज
आता कशाला हा व्हिडिओ टाकलंय आता काय गरज आहे का त्याची टाकायचे ते व्हिडिओ राहिले टाकायचे नको ते टाकताय
Aaj navta maidan
Maidan ahe ka aaj?
❤