Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html
पंडित भीम सेन जोशी जी के स्वर राग संगीत की दुनियां मे अजर अमर रहेंगे आगे भविष्य मे ऐसे कलाकार नहीं हों सकतें ऐसे कलाकार मां भारती की धरोहर है नमन इनकी आत्मा को 🙏🏼🙏🏼🙏🏼
भजन ऐकून नास्तिक माणूस ही भगवंताचे नामस्मरनात रुमून जाणारा असा हा पंडित भीमसेन जोशी यांचा आवाज आहे. असा हा भारत रत्न प्राप्त हिरा आपल्या महाराष्ट्राचा पुत्र असल्याचा खरोखरच अभिमान वाटतो.🙏
भारतरत्न श्री भीमसेन जोशी यांना त्रिवार मुजरा नमस्कार श्री माऊली पांडुरंग यांची साक्षात अप्रतिम व सुंदर आवाजाचे भजन सम्राट स्वर्गीय श्री भीमसेन जोशी हे आपल्या सुमधुर पहाडीआवाजाने साक्षात श्रीहरी पांडुरंगाचे दर्शन घडवून आणतात व विठ्ठलाच्या भक्तीकडे आणि वारकरी संप्रदायाकडे मन वळवण्याचे महान कार्य अनेक वेळा त्यांच्या आवाजाने झालेले आहे अनेक विठ्ठल भक्त त्यांच्याच आवाजाने भक्तिमार्गाकडे वळून अनेक जण मनापासून वारकरी संप्रदायात सहभागी झालेले आहेत हीआहे भारतरत्न भजन सम्राट स्वर्गीय श्री भीमसेन जोशी यांच्या आवाजाची किमया.असा आवाज पुन्हा होणे नाही त्यांचा पहाडी आवाज मन प्रसन्न करणारा आणि , मंत्र मुग्ध होऊन श्री हरी पांडुरंग यांच्या भक्तीकडे अनेक वेळा अनेक भक्त वारकरी संप्रदायाकडे वळलेले आहेत अशा महान भारतरत्न भजन सम्राट स्वर्गीय श्री भीमसेन जोशी यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🚩🇮🇳🚩🙏🏻🇮🇳🚩🇮🇳💐🚩💐🇮🇳🙏🏻🇮🇳🚩🇮🇳🙏🏻
पूर्वी रोज सकाळी पंडित भीमसेन चे रेडिओ वर गाणे सुरू व्हायचे. ही गाणी सुरू झाली की आम्हाला जाग यायची आणि आम्ही समजून जात होतो की बाबांचा डुटी चां वेळ झाला आहे आणि आमचा शाळेचा. खूपच सुंदर भजन आहे.
Jay vitthal.... lahanpni aamche baba roj sakali radio var bhaktigeet lavayche.. khup samadhani aayushya hote te..niragas. Sarv badlun jate...mothe zalyavar. Baba...tumchi hi athvan nehmich mazysobat rahil.
सपूर्ण विश्वावाला आपल्या गायनाने परीपूर्ण तृप्त करणारे गुरु पंडीत भिमसिंह जोशी खरोखर भारत रत्न आहेत . किती आनंद देता आम्हा भारतीयांना तुमच्या साधनेला शतदा नतमस्तक🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
आमच्याकडे५० वर्षांपूर्वीची ' इंद्रायणी काठी'या गाण्याची ४५ rpm ची रेकॉर्ड अजूनही सुस्थितीत आहे.आज हा स्वर्गीय आवाज पुन्हा ऐकताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
ॐ नर्मदे हर, ॐ नमःशिवाय, मात् नर्मदे हर. साक्षात स्वर मार्तंड स्वर्गीय पंडित भारतरत्न श्री.भीमसेन जोशी यांची प्रभात गीते आणि भजने भल्या पहाटे रामप्रहरी आणि ब्रम्ह मुहूर्तावर श्रवण करणे यासारखे दुसरे कुठलेही सुख आणि नाही, याचे वर्णन करतांना शब्दभांडार अक्षरशः अपुरे पडतात. या स्वर गंधर्वाना अतिशय मानाचे त्रिवार वंदन. 👌👌👌🤗🤗🤗❤️❤️❤️🌹🌹🌹🎵🎵🎵🎼🎼🎼🎶🎶🎶
सुप्रभात मित्रांनो,या मनमोहक गायनाने मन प्रसन होते ,जुन्या काळातील बालपण आठवले आमचे आजोबा रेडिओ मध्ये सकाळी हे भक्तिगीते लावत असे ,वेगळाच अनुभव आणि जे संस्कारी वागणे या पिढीला जमेल का नाही ते माहीत नाही पण आमचे बालपण परिपूर्ण गेले अशा थोर संगीतकारांना शतशत नमन🌺🌺🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली . अतिशय सुंदर गायन शब्द सुचत नाही . पंडित भीमसेन जोशी यांचे सारखे गायक होणे नाही आपल्या सारख्या भजन कीर्तन आवड असणाऱ्यांना असे गायन म्हणून पर्वणी च .
पंडित जी च्या गायनाने मराठी माणसाचे आयुष्य समृद्ध केले. लहानपणी सकाळी आकाशवाणीवर पंडित जी नी गायलेल्या गाण्यांनी दिवसांची सुरुवात होत असे. आपण खूप भाग्यवान आहोत आपल्या ला पंडित जी, लताजी मंगेशकर, ग.दि. माडगूळकर, सुधीर फडके ह्या सर्वांचे गायन, ऐकण्याचे भाग्य लाभले. मराठी असल्याचा अभिमान वाटतो.
धन्यवाद आपका पुजिनिय भिमसेन जोशी सरजी आपके मधुर शब्दावली सुर लय ताल अप्रतिम धर्म स॑घ बुद्धा जी बुद्धा भगवान् की गाथा का भी स्मरण गाथा अप्रतिम शब्दावली अ॑भग गाथा तुकाराम महाराज नामदेव अ॑भग गाथा धन्यवाद आपका आपको करोड़ों प्रणाम। 🌺🙏🌹🌻🌹🙏
आम्ही सांगोला विद्या मंदिर येथे सन १९८४ साली शिकत असताना सकाळी महाविद्यालयात प्रवेश करत असताना पंडीतजीची सुमधुर भक्ती गीते कानावर पडत व तदनंतर आमची प्रार्थना होत असे व नियमित लेक्चर होत असत. धन्य ते महाविद्यालय धन्य ती आठवण.
पडिंत भीमसेन जोशी यांच्या सारख भारतरत्न होणार शक्य नाही काय आवाज आहे काय तो आवाजातील गोडवा भरवी राग मंत्र मुग्ध करतोय कितीही वेळा अभंग एेकावसे वाटतात अप्रतिम 😇😇
रागरागीण्याचा फुकट राजा म्हंणत नाही. भारतरत्न भिमसेने जोशी. धन्य मानावे लागतील देवाचा या माणासाचा जन्म महाराष्ट्र मधे झाला. धन्यवाद देवाचे मानावे लागतील.परतपरत होणे नाही.
श्री श्री वैकुण्ठ वासी पंडित भिमसेन जोशी यांचे भजन कीर्तन अभंग ऐकले की मनाला ईश्वरीय आनंद मिळतो, मनाची एकाग्रता वाढते, एक एक शब्द अनमाेल गायलेला व श्री माँ शारदा देवी प्रसन्न होउन त्यांच्या वर वरद हस्त असल्याची अनुभूति होते, डोळे मिटले की विठ्ठलाची मुर्ति दिसते 🙏🙏🚩🚩🔱🔱🇮🇳🌹
पंडित भीमसेन जोशी म्हणजे भक्ती गितांचा जणू मूकूटमणी. भारत मातेचे रूप भक्तीमय करण्यासाठी यांचा मोलाचा वाटा आहे. पहाडी आणि मधूर आवाजची लाभलेली देन म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी होय. शतशः नमन 🙏🌹
श्री विठूरायाच्याही आंतरमनाला स्पर्श करणारा स्वर्गीय आवाज म्हणजे पंडीत भिमसेन जोशींचा आवाज! आपली पिढी खरंच खूप भाग्यवंत आहे कि अशा अलौकिक प्रतिभेच्या माणसांच्या कलाकृतींचा आस्वाद आपण घेतला!
मन प्रसन्न-शांत करणारा आवाज. खूपच खडतर मेहनत घेतलेली आहेत. भीमसेन जोशींनी स्वत:च्याच शब्दात काही प्रसंग कालनिर्णय 2021 मधील -जिद्द या लेखात कथन केलेले आहेत.
🙏🙏🙏👏👏👏 अमृताचे डोही बुडविले तुम्ही बुडताना आम्ही धन्य झालो मी पण गेले झालो विश्वाकार स्वरात ओंकार भेटला गा या विंदा करंदीकर यांच्या कवितेचा अनुभव आला. 🙏🙏🙏
स्वर्गीय भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग मंत्र मुग्ध करतात.अभंग ऐकताना भक्त अभंगाच्या अवीट गोडीत विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन जातात आज ही पंडित भीमसेन जोशी आवाजाच्या रूपात अजरामर आहेत मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे हे त्यांनी सार्थ करून दाखवले अश्या थोर महान कलावंत भारतरत्न अमर महात्मास शत कोटी प्रणाम
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html
❤❤
P
A1
1
VQX''HOADVA pjdhdhddhhdhhh
जय.जय.कृष्ण हरी.साक्षात.देव.दिसला.तुमच्या.अभंगात.साक्षात.तुम्ही.देवाचे.अवतार.जय.हरी.माऊली.
पंडित भीम सेन जोशी जी के स्वर राग संगीत की दुनियां मे अजर अमर रहेंगे आगे भविष्य मे ऐसे कलाकार नहीं हों सकतें ऐसे कलाकार मां भारती की धरोहर है नमन इनकी आत्मा को 🙏🏼🙏🏼🙏🏼
🌹🙏🌹ऐकता भीमसेन” सुख वाटे जीवा❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌸❤️🌸💚🌸💚🌸💚🌸💚🌸💚🌸💚💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫💫🌺💫🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈👌👌
भजन ऐकून नास्तिक माणूस ही भगवंताचे नामस्मरनात रुमून जाणारा असा हा पंडित भीमसेन जोशी यांचा आवाज आहे. असा हा भारत रत्न प्राप्त हिरा आपल्या महाराष्ट्राचा पुत्र असल्याचा खरोखरच अभिमान वाटतो.🙏
Karmabhumi Maharashtra janmabhoomi Karnataka
B1ya?1uayp61n1 has 1u0has h1pa
1
ओउम् ओउम् ओउम् ओउम् ओउम्, जय श्री राम, जय श्री कृष्णा, हर हर महादेव, जी ओम् बारम्बार प्रणाम है ओम् सही कहा आपने जी ओम्🎉🎉🎉🎉🎉।
❤
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे भजन ऐकून सकाळी शाळेत जाणं वेगळाच अनुभव देत असे. आकाशवाणी केंद्र चे ही धन्यवाद असे भजनांचा अनुभव देण्यासाठी.
बरोबर.... जुन्या आठवणी
सकाळ यांचा गाण्यापासून सुरुवात होत होती छान होते दिवस कुठे गेले ते दिवस काय माहिती miss my old days
🙏🌺 श्री स्वामी समर्थ.।🌺🙏
Thanks for your beautiful words
A
भारतरत्न श्री भीमसेन जोशी यांना त्रिवार मुजरा नमस्कार श्री माऊली पांडुरंग यांची साक्षात अप्रतिम व सुंदर आवाजाचे भजन सम्राट स्वर्गीय श्री भीमसेन जोशी हे आपल्या सुमधुर पहाडीआवाजाने साक्षात श्रीहरी पांडुरंगाचे दर्शन घडवून आणतात व विठ्ठलाच्या भक्तीकडे आणि वारकरी संप्रदायाकडे मन वळवण्याचे महान कार्य अनेक वेळा त्यांच्या आवाजाने झालेले आहे अनेक विठ्ठल भक्त त्यांच्याच आवाजाने भक्तिमार्गाकडे वळून अनेक जण मनापासून वारकरी संप्रदायात सहभागी झालेले आहेत हीआहे भारतरत्न भजन सम्राट स्वर्गीय श्री भीमसेन जोशी यांच्या आवाजाची किमया.असा आवाज पुन्हा होणे नाही त्यांचा पहाडी आवाज मन प्रसन्न करणारा आणि , मंत्र मुग्ध होऊन श्री हरी पांडुरंग यांच्या भक्तीकडे अनेक वेळा अनेक भक्त वारकरी संप्रदायाकडे वळलेले आहेत अशा महान भारतरत्न भजन सम्राट स्वर्गीय श्री भीमसेन जोशी यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🚩🇮🇳🚩🙏🏻🇮🇳🚩🇮🇳💐🚩💐🇮🇳🙏🏻🇮🇳🚩🇮🇳🙏🏻
पंडित भीमसेन जोशी म्हणजे पहाडी आवाज.
असा गायक पुन्हा होणे नाही.
पं.भीमसेन जोशी म्हणजे पहाडी आवाज,असा गायक पुन्हा होणे नाही. 🙏🙏🙏🙏
सत्य
भीमसेन जोशी ऐसा गायक फीर से नही होगा,
जय हरी विठ्ठल
Outstanding Presentation 🎉
Aritra Das. Ex- Administative Officer Rahara Ramakrishna Mission. Khardaha. W.B. India.
Sarmistha Das. Kolkata. India.
🌹🙏🌹आम्हा घरी धन “शब्दांचीच रत्ने❤खरोखर एक एक अभंग पांडुरंगाला घातलेला नवरत्न हारच आहे❤❤❤❤❤🌺🌺🌺❤❤❤❤🌺🌺🌺❤💙🌿❤️🌸💫⚡️💫⚡️💫⚡️💚👌🌈💗💜🧡💙❤️❤️🌺🌹💚🌿💙💚💫⚡️🌈🌸💜💗🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫
आवाज अतिशय खूप सुंदर आहे किती पण वेळा ऐकू वाटते राम कृष्ण हरी
संगीत शास्त्र पारंगत करणारे,आणि भक्तीची सांगड घालून देणारे,ते म्हणजे पं भीमसेन जोशी,कोटी कोटी प्रणाम.
पूर्वी रोज सकाळी पंडित भीमसेन चे रेडिओ वर गाणे सुरू व्हायचे. ही गाणी सुरू झाली की आम्हाला जाग यायची आणि आम्ही समजून जात होतो की बाबांचा डुटी चां वेळ झाला आहे आणि आमचा शाळेचा.
खूपच सुंदर भजन आहे.
Jay vitthal....
lahanpni aamche baba roj sakali radio var bhaktigeet lavayche..
khup samadhani aayushya hote te..niragas.
Sarv badlun jate...mothe zalyavar.
Baba...tumchi hi athvan nehmich mazysobat rahil.
सपूर्ण विश्वावाला आपल्या गायनाने परीपूर्ण तृप्त करणारे गुरु पंडीत भिमसिंह जोशी खरोखर भारत रत्न आहेत . किती आनंद देता आम्हा भारतीयांना तुमच्या साधनेला शतदा नतमस्तक🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
विश्वाला ✅🙏
🙏💐👍
Tyanch nav Bhimsen ahe Tansen tas Bhimsen
भारतमातेने दिलेला विश्वासाठी गायणातुन आनंद देणारा हिरा पुन्हा होणे नाही.शतशः नमन..
भारतरत्न भीमसेन एकमेव श्रेष्ट गायक कोणीही भीमसेन होऊ शकणार नाही 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल❤
सकाळी सकाळी भक्तिमय वातावरण निर्माण होते
प्रत्यक्षात पंढरपूर येथे आलो असा भास होतो 🚩🚩🚩
आमच्याकडे५० वर्षांपूर्वीची ' इंद्रायणी काठी'या गाण्याची ४५ rpm ची रेकॉर्ड अजूनही सुस्थितीत आहे.आज हा स्वर्गीय आवाज पुन्हा ऐकताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
🤘🙏🏽
Tumcha number dya
Give ur number plz
@@shivrajpawar1619 पप्पप्पप्प00000पप्प000प्प
पल
पल
ॐ नर्मदे हर, ॐ नमःशिवाय, मात् नर्मदे हर. साक्षात स्वर मार्तंड स्वर्गीय पंडित भारतरत्न श्री.भीमसेन जोशी यांची प्रभात गीते आणि भजने भल्या पहाटे रामप्रहरी आणि ब्रम्ह मुहूर्तावर श्रवण करणे यासारखे दुसरे कुठलेही सुख आणि नाही, याचे वर्णन करतांना शब्दभांडार अक्षरशः अपुरे पडतात. या स्वर गंधर्वाना अतिशय मानाचे त्रिवार वंदन. 👌👌👌🤗🤗🤗❤️❤️❤️🌹🌹🌹🎵🎵🎵🎼🎼🎼🎶🎶🎶
अप्रतीम काय तो वाघासारखा गड गड नारा आवाज.
खुप गोड आवाज आहे. भजनामंधी माणुस रमुन जातो. आणी खरोखर पांडुरंग आवतरल्या सारखे वाटते. 🌹🙏🌹
Q q
Qqqq
यामुळे या
🌹🙏🏻
असा आवाज आणि गायक होणे नाही....
अभंगात प्राण आणून गोडी अविट केली!वारकरी संप्रदाय सर्वदा पं. भीमसेन जोशी सरांचे ॠणी राहतील.
सत्य आहे
सुप्रभात मित्रांनो,या मनमोहक गायनाने मन प्रसन होते ,जुन्या काळातील बालपण आठवले आमचे आजोबा रेडिओ मध्ये सकाळी हे भक्तिगीते लावत असे ,वेगळाच अनुभव आणि जे संस्कारी वागणे या पिढीला जमेल का नाही ते माहीत नाही पण आमचे बालपण परिपूर्ण गेले अशा थोर संगीतकारांना शतशत नमन🌺🌺🙏🙏
वारकऱ्यांना मिळालेली अप्रतिम देणगी म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, सराना कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी माऊली . अतिशय सुंदर गायन शब्द सुचत नाही . पंडित भीमसेन जोशी यांचे सारखे गायक होणे नाही आपल्या सारख्या भजन कीर्तन आवड असणाऱ्यांना असे गायन म्हणून पर्वणी च .
🌹🙏🌹संततुकोबांचे अभंग,भीमसेन जोशींचा अमृततुल्य आवाज याला तोड नाही!!अलौकीक!!❤❤❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🙏💚🙏💚🙏💚🙏💚🙏💚🙏💚
Sagale chaan abhang gane 🌹👌🌹👌🌹👌🌹👌👌
साक्षात विट्ठल डोळ्यासमोर येतो ... किती प्रभाव असावा या तेजस्वी आवाजाचा 💐💐💐
आषाढ महिना लागला व पावसाळा सुरू झाला की पंडित भीमसेन जोशी यांचे हे अभंग खूप छान वाटतात
पंडीतजी म्हणजे पांडूरंगाची देणगी होती
अप्रतिम भजन गायक
🌹🙏🌹टाळ,मृदुंग,चिपळ्या,झांज साथीला,रंगत वाढेअभंगाची👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌👌👌🌿🌿🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸
आता ऐसे कोणी होणे नाही .......🙏🙏
Wow, I am a kannadiga and I did not know panditji was also such an excellent marathi singer. Love marathi language from bengaluru
जय जय रामकृष्ण जय हरी जय विठ्ठल पंडित भीमसेन जोशी यांच्या वानितुन हे गायण आईकले की मन रमुन जाते जय हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई
भीमसेन जोशी म्हणजे परमेश्वराशी एकरूप झालेले प्रतीकॢती होय🙏🙏🙏🙏🙏💐👏👍
देवाशी एकरूप होऊन गाणे हीच त्यांची भक्ती. म्हणून कितीही वेळा ऐकले तरी कानाची तृप्ती होत नाही. आमच्या काळात ते होते हे आमचे महत् भाग्य.
पंडित जी च्या गायनाने मराठी माणसाचे आयुष्य समृद्ध केले.
लहानपणी सकाळी आकाशवाणीवर पंडित जी नी गायलेल्या गाण्यांनी दिवसांची सुरुवात होत असे.
आपण खूप भाग्यवान आहोत आपल्या ला पंडित जी, लताजी मंगेशकर, ग.दि. माडगूळकर, सुधीर फडके ह्या सर्वांचे गायन,
ऐकण्याचे भाग्य लाभले.
मराठी असल्याचा अभिमान वाटतो.
अशी पुण्यशील माणसं भारतातच जन्माला येतात हे आपल्या पुण्यभूमी भारताचे त्याहूनही महाराष्ट्राचे भाग्य.
b..
@@ganapathibhatt5134 what do you mean by b..?
,, ,,,,,, पंडीत भिमसेन संतवाणी गाऊन आमची ईछा तृपत केली
पंडीतजी आपण महान आहात
आकाशवाणीचे खुप खुप धन्यवाद
मा भीमसेन जोशी साहेब एक नंबर अभंग आवाज काळजाला भिडणारा आवाज ❤️🌹🚩🌹🌹🚩🌹🌷💅🌹🚩🌹🌹🌹
धन्यवाद आपका पुजिनिय भिमसेन जोशी सरजी
आपके मधुर शब्दावली सुर लय ताल अप्रतिम धर्म स॑घ बुद्धा जी बुद्धा भगवान् की गाथा का भी स्मरण
गाथा अप्रतिम शब्दावली अ॑भग गाथा तुकाराम महाराज नामदेव अ॑भग गाथा धन्यवाद आपका
आपको करोड़ों प्रणाम। 🌺🙏🌹🌻🌹🙏
पांडुरंगाचे दर्शन एवं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जी के भजन ...क्या बात है, इससे जादा कोई और आनंद नही ....🙏🙏
Really the PT. Bhimsen ji cha aawaj khupach goad aahe .... It is a powerful medicine & meditation. Thank you!!
आम्ही सांगोला विद्या मंदिर येथे सन १९८४ साली शिकत असताना सकाळी महाविद्यालयात प्रवेश करत असताना पंडीतजीची सुमधुर भक्ती गीते कानावर पडत व तदनंतर आमची प्रार्थना होत असे व नियमित लेक्चर होत असत. धन्य ते महाविद्यालय धन्य ती आठवण.
Ram krushan guru Mauli Jay Hari vitthal Mauli 🌹🌹🌹🌹💐💐💐💐🙏🙏🙏🙏
मन तृप्त करनारा आवाज़ असा आवाज़ पुन्न होणे नाही, कितीही ऐकले तरी ऐकूच वाटते
खूप छान ! ब्रम्हानंदी टाळी !!
परमानंद !
पडिंत भीमसेन जोशी यांच्या सारख भारतरत्न होणार शक्य नाही काय आवाज आहे काय तो आवाजातील गोडवा भरवी राग मंत्र मुग्ध करतोय कितीही वेळा अभंग एेकावसे वाटतात अप्रतिम 😇😇
रागरागीण्याचा फुकट राजा म्हंणत नाही. भारतरत्न भिमसेने जोशी. धन्य मानावे लागतील देवाचा या माणासाचा जन्म महाराष्ट्र मधे झाला. धन्यवाद देवाचे मानावे लागतील.परतपरत होणे नाही.
स्तुती, प्रशंसा अशक्य.. फक्त निःशब्द शतशः नमन... 🙏🙏🙏
Lord Vittala is the most popular God of all!!!
PerbrahmaLingam bhaje Panduramgm!!!
मन अगदी शांत झाले
पं. भीमसेन जोशी यांना कोणी तोड देऊ शकत नाही . मला सर्व अभंग आवडतात.खुप आवाज सुंदर 🙏
Barobar 👌👌
श्री श्री वैकुण्ठ वासी पंडित भिमसेन जोशी यांचे भजन कीर्तन अभंग ऐकले की मनाला ईश्वरीय आनंद मिळतो, मनाची एकाग्रता वाढते, एक एक शब्द अनमाेल गायलेला व श्री माँ शारदा देवी प्रसन्न होउन त्यांच्या वर वरद हस्त असल्याची अनुभूति होते, डोळे मिटले की विठ्ठलाची मुर्ति दिसते 🙏🙏🚩🚩🔱🔱🇮🇳🌹
अभंगातील आवाजाचा जादूगार... कोणीही विसरु शकणार नाही
भीमसेन जोशींची मनाला मंत्रमुग्ध करणारी भक्तीगीते.फारच छान, गीताबरोबर मन डोलू लागते.
४० - वर्षांपासून ऐकत आहे . इथून पुढे देखील अनंत वर्षे ही भजने ऐकायला मिळतील . . भिमसेन जोशी पंढरपूर आळंदीला घेऊन जातात असे जाणवते😊❤
yes
🌹🙏🌹माझा भाव तुझे चरणी” परम्मोच्च बिंदू आर्ततेचा🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌸🌸🌸🌸🌸🌈🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫💙⚡️💙⚡️💙⚡️💙⚡️💙⚡️💙⚡️👍⚡️👍💚🌹💚🌹💚🌹💚💚💜💚💚🌹💚
खूप छान. मन प्रसन्न होत. वाटते संपूच नये. भीमसेन जोशी यांना लाख लाख प्रणाम.
🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳🌺राम🌹🌺🙏 कृष्ण 🌺🌹🙏हरी🌹🌹🌹🌹
Aatma sukh❤ aavaj.............................................,.......................................
......
पंडीत जी तुमचा आवाज आणि तुमचा भजन एक प्रकारे औषध आहे. रममाण होऊन जातो...
Lakho salam aaplyala.....
असा गायक पुन्हा होने नाही अशा गायकाला कोटी कोटी प्रनाम
पंडित भीमसेन जोशी म्हणजे भक्ती गितांचा जणू मूकूटमणी. भारत मातेचे रूप भक्तीमय करण्यासाठी यांचा मोलाचा वाटा आहे. पहाडी आणि मधूर आवाजची लाभलेली देन म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी होय. शतशः नमन 🙏🌹
अप्रतिम आवाज अशी व्यक्ती परत होणे नाही
पंडित भीमसेन जोशी यांना कोटी-कोटी प्रणाम त्यांची गाणे म्हणजे मंत्रमुग्ध करणारी आणि परमेश्वराप्रत ओतप्रोत भक्तीने भरलेली तल्लीन होऊन जाते ऐकताना
पण्डित जी म्हणजे एक दैवीशक्तिचा अवतार.
🙏🏻🙏🏻🙏🏻
सकाळी पंडितजी भीमसेन जोशी यांच्या आवाजातलेअभंग ऐकुन शाळेची सुरवात व्हायची चहा आणिचपाती खात दप्तर भरणं चालायचे
आम्ही भारतवासी खरोखरच भाग्यवान आहोत की तुमच्यासारख्या कलाकार आम्हाला लाभला ... पांडुरंग हरी 🚩🙏🙏🙏
,।
।
।।
सारेगामा कारवाँ आपले खूप खूप धन्यवाद . आपल्या मूळे ही सूवर्ण संधी श्रोत्यांना घरपोच मिळत आहे🙏🙏🙏🙏
अप्रतिम अभंग _ आदरणीय पं. भीमसेन जोशी यांना कोटी कोटी प्रणाम
हि गाणी सपूचनये असे वाटते.
. पं. भीमसेन जोशी यांचा मधुर आवाजाने माणसाचे मन शांत होते कोटी कोटी प्रणाम
3:36 pretty God gane achcha gana punya hone nahin
श्री विठूरायाच्याही आंतरमनाला स्पर्श करणारा स्वर्गीय आवाज म्हणजे पंडीत भिमसेन जोशींचा आवाज! आपली पिढी खरंच खूप भाग्यवंत आहे कि अशा अलौकिक प्रतिभेच्या माणसांच्या कलाकृतींचा आस्वाद आपण घेतला!
अप्रतिम....ईश्वरी देणगी लाभलेला आवाज 🙏🙏🙏
🌹🙏🌹Pavlo Pandhari VaikunthabhVan 🌹🙏🌹
Jai sri ram🙏
जय श्रीकृष्ण. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप छान वाटतंय.
मन प्रसन्न-शांत करणारा आवाज.
खूपच खडतर मेहनत घेतलेली आहेत. भीमसेन जोशींनी स्वत:च्याच शब्दात काही प्रसंग कालनिर्णय 2021 मधील -जिद्द या लेखात कथन केलेले आहेत.
आवाजातील आर्तता, भक्तीभाव अभंग/भजन श्रोत्यांच्या थेट मनात, ॠदयात घेऊन जाते. 🙏
🙏🙏🙏👏👏👏
अमृताचे डोही बुडविले तुम्ही
बुडताना आम्ही धन्य झालो
मी पण गेले झालो विश्वाकार
स्वरात ओंकार भेटला गा
या विंदा करंदीकर यांच्या कवितेचा
अनुभव आला.
🙏🙏🙏
मी air force मध्ये असताना माऊली chi ओळख झाली ani प्रेमात पडलो. सुरुवात झाली होती ती अशीच आहे
पहाडी आवाज आणि भावपूर्ण अभंग याला तोडच नाही .
Khupsundar aykat rhave🙏🏽🙏🏽👌👌💐
Khupch sunder awaj n lay h eiktach rahve vaty👌😍💞❤️💐🌹
स्वर्गीय भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
यांचे अभंग मंत्र मुग्ध करतात.अभंग ऐकताना भक्त अभंगाच्या अवीट गोडीत
विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन जातात
आज ही पंडित भीमसेन जोशी आवाजाच्या रूपात अजरामर आहेत
मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे हे त्यांनी सार्थ करून दाखवले अश्या थोर महान
कलावंत भारतरत्न अमर महात्मास शत कोटी प्रणाम
माऊली ज्ञानेश्वर महाराजांना माझे नमन......राम🌹🙏🌺 राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🙏🙏🚩🚩🚩🌺🌺🌺🌺राम🌹 कृष्ण 🌹हरी 🌹🌺🌺........🕉🕉नय:शिवाय🔱🔱🔱 🙏🙏
खुप छान भजन मन प्रसन्न होते या महान संताला जय हरी
Bhajan Ani te pan bhimsenjichya awajat ....waaa 🙏🙏🙏🙏🙏
अत्युच्च समर्पणाच दर्शन...💫
अभंग ऐकताना अश्रुंची फुलं डोळ्यात दाटतात अन ओंजळीशिवायच ते परमात्म्यास अर्पण केली जातात.धन्य ते संत धन्य ते गंधर्व. 🙏🏻🙏🏻🙏🏻
पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकताना स्वतःला विसरून जातो
भीमसेनजी, पांडुरंगानेच पाठवले आपल्याला... आम्हाला हे स्वर्गीय सुख द्यायला
आपल्या भारता सारखा देश जगात नाही जो या भारत मातेत जन्मतो तो जीव भाग्यवानच
waqt
किती ही वेळ एका ऐकत च राहावे
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩❤️❤️
ब्रह्माण्ड रचेता अनन्त प्रणाम रतन