हप्ता देणाऱ्यांना या ॲपमुळे प्रवासी मिळेनासे झालेले आहेत. ते वाहनांमध्ये कोंबून जास्त प्रवासी बसवतात. त्यामुळे लोक या ॲपकडे वळलेले आहेत. हप्ता देणाऱ्यांच्या तक्रारीमुळे आता पोलीस जागे झाले आहेत.
@@parmeshwarpatil3383 it's not a business..it's a car pooling..if people use the alternative cars of owner for every alternate day to go for office or other purpose then it's okk as per authority..purpose of car pooling and bla bla are same that sharing of fuel expenses and not make any profit with the consent of co traveller...
Rto कोणतं लीगल काम करते हफ्ते वसूल करायला चिल्ली पील्ली ठेवलेत , लायसन काढायला 2,3 हजार कशाला पाहिजे ,लाच नाही दिली की पेपर हातात पण घेत नाही @@parmeshwarpatil3383
अहो जर वाहन मालक आणि त्याने बरोबर घेतलेला प्रवासी यांनी जर एकत्र सुरक्षित प्रवास केला व पैसे, इंधन आणि रस्त्यावरची गाड्यांची गर्दी कमी झाली तर हा पोलिसांना अधिकार कसा प्राप्त होतो? त्यापेक्षा खराब रस्ते दुरुस्त करण्यावर व लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा.. हे अन्याय्य आहे
आधी rapido बंद केले आता हळूहळू सर्व ॲप बंद करून पुन्हा कॅब आणि रिक्षा वाल्या लोकांना मनमानी करण्यासाठी मोकळे रान कारण हफ्ते मिळण बंद झालंय..पुण्याची अवस्था हळूहळू दुर्गती कडे होत आहे...इथे साधे रिक्षावाले सुद्धा मीटरने चालत नाही त्यांच्यावर कधी कारवाई करणार ते सुद्धा सांगा.
Je Rikshaw wale meetar ne chalat nahi tyachya var karywahi hoyla pahije pan je app jeva rash time asel theva jast rate lavtat aani kami dimand asel tar kami kartat tyach kay
RTO ने एक ॲप काढावे. BlaBla प्रमाणे त्यावर दर ठरवून द्यावेत. फक्त परमिट वाल्या गाड्या रजिस्टर करून घ्यावा. म्हणजे सर्वच प्रवाशांची योग्य सोय होईल. यांची मनमानी खूप असते.
Bla bla app हे खरच चांगलं आहे ते गाडी मालकाच्या rating वर चालत चांगले .राज्यात वेळेवर ST बस भेटत नाहीत आणि भेटलं तर वेळेवर पोचत नाही ..तसेच मुंबई पुणे कमर्शिअल कॅब चा प्रवास हा काही सुरक्षित नाही कारण तेथे समोरचा ड्रायव्हर कसा माणूस आहे हे नाही कळत तसेच ते वेळ पाळत नाहीत..जे पोलिस म्हणत आहेत सरळ येड्यात काढत आहेत..यांचे हफ्ते बंद झाले आहेत
पुणे मुंबई पुणे नाशिक पुणे कोल्हापूर प्रायव्हेट एर्टिगा चालत्यात ते कुणाच्या आशीर्वाद आहे RTO साहेब पुणे रेल्वे स्टेशन ते मुंबई रोज प्राव्हेट गाड्या रोज चालतात RTO ऑफिस जवळ आजून रोज चालू आहेत तेवढं बागा 🙏🙏
बस फक्त पोटावर पाय देऊ शकतात तुम्ही किती तरी धंदे अवैध आहे तिकडे नाही लक्ष्य देणार गरीबाच्या पोटावर पाय देऊ शकतात जे चुकीचे ते चुकीचे त्यावर खरोखर कारवाई करणार का
मी प्रवास मदत ऐप बनवणार आहे . त्यामध्ये माणुसकीच्या नात्याने मी खाली गाडी घेऊन जात असेल कोणी मला मदत मागितली तर मी त्याला तिथपर्यंत सोडवणार त्या बदल्यात मी त्याला पैशाची मदत मागणार चला मला मदत करावीशी वाटली तर तो मला तितकी मदत करणार कायद्याला पर्यायी शब्द मदत कायदा हा फक्त गरिबांना गुलाम बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे सध्याच्या लोकशाहीमध्ये
आणि ABP माझा वल्यानं माझं म्हणणं आहे की एवढी तत्परता जर लायसन काढताना काय काय करावे लागते हे पण एकदा स्टिंग ऑपरेशन घेऊन rto च कारभार जनते समोर आणावा , नायतर तुमि पण विकले ले च
हे म्हणजे तुमचं पब्लिक transport सुविधा चांगली नाहीये, ते सुध्रावयचा सोडून भलतेच धंदे करायचे. इथे इंधन वाचत आहे चांगली सुविधा मिळत आहे. पण ते सोडून चिरीमिरी कुठे मिळेल हे बघण्याच काम चाललंय. जर मित्र किंवा सहकारी म्हणून आपण एका गाडीने प्रवास करत असू तर ह्यात अडचण काय आहे. पण कदाचित लाडकी बहिण किंवा इतर योजना अश्या आणल्या की हफ्ते वसुली वाढवली पाहिजे नाहीतर महसूल कुठून येईल. ह्या अनुषंगाने केलेली कारवाई दिसते.
अहो आरटीओ साहेब, प्रथम माझी आपणास विनंती की, बालाजी नगर, धनकवडी ते साईसिधदी चौक आंबेगाव पठार येथे बेकायदेशीर पणे एका रिक्षात 5 ते 6 प्रवासी बसवून अनधिकृत रिक्षा वाले बेकायदेशीर रिक्षा वाहतूक करतात अश्या रिक्षांवर अगोदर कारवाही करावी असे आपणास सुचित करावेसे वाटते.
काय घंटा फरक पडत नाही आम्हाला. What's app group वर बनवलाय. Call केल कोण ना कोण पुणे ला जातच असतय . आमच काम होऊन जातय. Rto वाले तुम्ही कारवाई करे पर्यंत मी पुण्यात पोहचतो 🤣🤣
Car pooling is encouraged world wide. They can bring in some regulation around it, but punishing it outright is illogical. This is being done to serve purpose of travell agencies rather than common people.
गाडीचा मालक आणि प्रवासी यांचा सहमर्जीने प्रवास होत असेल ते ही कमी पैश्यामध्ये तर तुमच्या पोटात का दुखत आहे ? हफ्ता बंद झाला म्हणून का ? मिखी मला वाटतं ही पेड न्यूज आहे कारण तुम्ही प्रवाशांची बाजू मांडायला हवी होती....
मतदान च्या दिवशी मी ३ लोकांना पुणे वरून कराड ला सोडले. त्यामुळे ते मतदान करू शकले. ते लोक ३-४ तास पासून थांबले होते. त्यामध्ये २ वयस्कर लोकं होते. त्यांनी माझे किमान १० वेळा आभार मानले. अशा गर्दी चे वेळी आरटीओ साहेब यांनी स्वतःचे गाडी ने लोकांना सेवा द्यावी. अशा वेळी प्रायव्हेट गाडी वाले कसे लुटतात हे वेगळे संगायला नको. Bla bla वर बुकिंग वेळी एक ठराविक रक्कम चे वर जात नाही. इंधन खर्च एवढेच पैसे होतात. त्यामुळे कोणी रोज ट्रीप करत नाही. ज्या रुट वर कमी बसेस असतात तिकडे दिवाळी चे वेळी पण बरेच लोकांना याचा फायदा होतो. त्यामुळे लोकांचा विचार करून निर्णय घ्या.
मी मेलबन मध्ये राहतो ऑस्ट्रेलियात तिथे सर्व प्रायव्हेट कार मधून प्रवास करता येतो तिथे सर्व कारच्या नेमप्लेट त्या सफेद आहेत हिरवी पिवळी काळी असे काही नाही त्यामुळे तेथे कुठल्याही प्रायव्हेट गाडीने प्रवास करता येतो व त्यांना भाडे करण्याची मुभा आहे
ब्ला ब्ला ऐप पुण्यावरून ठाण्याला गेलो होतो सकाळी 7:00 वाजता पिकअप होता मी जाऊन वाकडला थांबलो पुढून एक मारुती विको फॅन गाडी आली गाडी चालक बघितला तर स्वतः पोलीस होता मी स्वतः दोन मिनिटं पहात उभा राहिलो नंतर मलाच ते चालक पोलीस तुम्हीच सीट बुक केली आहे का ब्ला ब्ला वरून नंतर मी त्या गाडीमध्ये बसलो साहेबांची ड्युटी ठाणे पोलीस स्टेशनला होते
मला प्रशासनाला सांगायचे आहे की चोरी, दरोडे किंवा लोकांना लुटणे या पेक्षा लोक थोडे कायदे से बाजूला प्रमाणिक मार्गाने व्यवसाय करत असतील आणि त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतील तर यात चूक काय, लोकांना असे लुटण्या पेक्षा रस्ते वरची वाहतूक सुरळीत करा आणि रस्ते खडे मुक्त करा....
Rather than declaring bla bla and 'carpooling' illegal, they should update the regulation. Carpooling is good for environment, reduces fuel consumption which actually help us as we are importer of oil. All these benefits are overlooked and just on the basis of some old law, they are declaring it as 'Illegal'. Laws need to be updated with changing world and should be used for greater good, not for exploiting commoners for the benefits of few.
मागच्या शनिवारची घटना आहे कर्वे नगर हुन ब्रेमेन चौक कडे रिक्षा विचारताना रिक्षा चालक म्हणतो meter भाडे अधिक 50extra.... त्याला सुनावले आणि सांगितले या मुळेच परप्रांतीय चांगल्या सेवा देतात आणि आपली कमी भरून काढतात.... परंतु meter झाले 200 rs... या कडे लक्ष द्या mr.RTO .. Meter तपासा
साहेब वाढत्या प्रदूषण ट्रॅफिक आणि अश्या बर्याच समस्या car pooling मुळे कमी होतय. राज्य मध्ये ST बस department che 12 वाजले. नक्कीच तुम्ही हे Private Travels वाल्यांच्या फायदा साठी करताय. तुम्ही कारवाई करा पण गाडी मध्ये असणारे प्रवासी आनि ड्रायवर यांचा सहमती कोणी सह प्रवासी येत असेल तुमचा dept च्या पोटात का दुखत. उलट तुम्ही याला promot karun driver ani passenger sathi strict rule kele pahejel.
Again a big disappointment from RTO. Nashik - Pune highway we already were disappointed regarding the current state of the roads in .The presence of numerous potholes, uneven surfaces, and ongoing heavy traffic congestion has made commuting increasingly difficult and hazardous for all road users. The deteriorating road conditions not only damage vehicles but also pose a significant risk to public safety, contributing to accidents and delays. Additionally, the heavy traffic, compounded by poor road maintenance, affects productivity and daily life for residents in the area. Rather than all this issues you are talking about the community app used as commercial? The respected police sir is not even sure about the penalties they going to give but are ready with their team for action. We trust that the RTO will take prompt action to stop taking action on bla bla community.
आमच्या हडपसर भागात वाहतूक पोलीस नसतात त्यांच्या कर्तव्याची वेळ कोणालाही माहिती नसते, PMPML च्या बस स्टॉप वर रिक्षा क्षमता 3असताना देखील मागे चार आणि पुढे दोन ड्राइवर सोडून चालवतात यावर कारवाई कोण करणार?
साहेब आधी महाराष्ट्रातील सर्व बस स्थानकांवर जाऊन बघा सर्वात जास्त एजंट पोलिसांसमोर बस स्थानकातून प्रवासी घेतात तेव्हा झोपलेले असतात तुम्ही आणि हे वाहन प्रवासी वाहतूकासाठी ते वाहन नाही मग तुमची गाडी तुमचे खासगी काम करण्यासाठी वापरतात तेव्हा
काही नाही याची कमाई बंद होते दुसरे काही नाही मुंबई पुणे या रूट वर शेकडो 7 सिटर गाड्या प्रवाशी वस्तुक करतात त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत त्यांच्या कडून यांना हप्ता पोच होतो.
@@IshaTours-q7l tumhi pan gheun Java ki mag passenger la phakt jevdh rupees ch fuel lagat tevdhyach paishat 😀😀😀 I think bla bla vaparanarya almost pratyekakade family car aahet..as they are highly educated and well earning people...tyamule bla bla band zal tr te swatachya car vapartil tyamule tour car and cab valyanna asaa pan phayda nahi..phakt illegal vadaap vahtuk karnaryala problem aahe
घंटा काहिच होणारं नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अवैध बसेस कशा काय चालतात 1 बसेस ला फिटनेस प्रमाण पत्र नसते 2 शमते पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात 3 ड्राइवर सीट बेल्ट लावत नाही 4 भागार बसेस रस्त्यावर चालतात इन्शुरन्स नसते
Shame! Hafta bhete na na yana. Because he sarv PUC velchya veli kartat, Insurance kartat, Toll detat. Hafta nay na milat 😂 If this is illegal why don't you take action on Application and the Blabla company then ??
साहेबांना हे पण विचारा.. की सकाळी 7 रात्री 10 पर्यंत जड वाहतूक वाहनांना शहरांत बंदी असतांना पुणे मध्ये दिवसभर टिप्पर ने मुरूम वाळू वाहतूक सुरु आहे.... टँकर ने पाणी वाहतूक सुरु आहे.... तिथे कारवाई का होतं नाही...??? त्यांचे हफ्ते सुरु असावे का...?? जर नसेल तर आशिचं तत्परता तिथे पण दाखवली पाहिजे
Problem हा हे की हप्ते येत नाही.😂😂
सहा स्कोड मालामाल
भ्रष्टाचार कधी संपणार नाही
😂😂😂
परमिट वाले टॅक्स भरून भिकेला लागले त्याचं काय. सफेद प्लेट फक्त स्वतःसाठी आहे.. आपल्या देशात चांगले केले तरी लोकांना प्रॉब्लेम असतो😅😅
🤣🤣🤣🤣
स्वतःची लायकी नाही रस्ते,परिवहन व्यवस्था सुधारण्याची. खाऊन खाऊन वाटोळे केले. आता प्रवाशांना त्रास द्यायचा.
एकदम बरोबर
बिलकुल.... ह्यांची लायकी नाही मक्तेदारी घेण्याची. सर्व प्रॉब्लेम सरकार आणि महामंडळ ह्यांच्या कार्यपद्धती चा आहे.
Blabla user's kadna fapta midat nahi ka mahanun ashi karyevahi hotey ka ?
वाकड ब्रीज ला आम्ही हफ्ता घेतो ते पण सागा
बरोबर..
अगदीं खरे आहे सगळ्या bus स्टँड बाहेर हे लोक हप्ते घेतात
💯
😂😂😂
बरोबर आहे वाकड पुला जवळ हफ्ता दिला की सगळे चालते
RTO Office मध्ये भष्टाचार कीती आहे यावर सर बोलणार की नाही
100 रुपयाच्या कामाला 2000 लागतात.
तुम्ही स्वतः काम करूच शकत नाही
Absolutely right sir
He will remain silent on that
नाही बोलणार दाबून खाणार 😂
Online payment asel tr govt. la...cash asel tr police la 😂
हप्ता देणाऱ्यांना या ॲपमुळे प्रवासी मिळेनासे झालेले आहेत. ते वाहनांमध्ये कोंबून जास्त प्रवासी बसवतात. त्यामुळे लोक या ॲपकडे वळलेले आहेत. हप्ता देणाऱ्यांच्या तक्रारीमुळे आता पोलीस जागे झाले आहेत.
Khar y 💯
Very true
एकदम खरं आहे
आरे भावा जे लोक परमिट काढून गाडी काढतात त्यांच्या पोटावर पाय कशाला देता.ते हर वर्षी 50,60 हजार भरतात त्यांचं कस होणार
Sir te lok rate pn khup ghetat...urjunt madhye 7 chya thikani 9 lok bhartat tyach ky
गाडीमालक आणि सहप्रवासी यांच्या मर्जीतून हा प्रवास होतो.
त्यात प्रशासनाला काय अडचण आहे ?
Illegal business ahet
@@parmeshwarpatil3383 how it is illegal?
@@parmeshwarpatil3383 it's not a business..it's a car pooling..if people use the alternative cars of owner for every alternate day to go for office or other purpose then it's okk as per authority..purpose of car pooling and bla bla are same that sharing of fuel expenses and not make any profit with the consent of co traveller...
@@parmeshwarpatil3383 khayla milaty nhi na
Rto कोणतं लीगल काम करते हफ्ते वसूल करायला चिल्ली पील्ली ठेवलेत , लायसन काढायला 2,3 हजार कशाला पाहिजे ,लाच नाही दिली की पेपर हातात पण घेत नाही @@parmeshwarpatil3383
एखादा रिकाम जाण्याऐवजी कमी पैशात सोडत असेल तर तुमच्या बापाचं काय चाललय नीच लोकांनो..किती पैसा खाणार..
काळे भारतीय आपल्याच लोकांची वाट लावणे हे gene मधे आहे.
petrol chi pan bachat hote kiti nirbudhdhi aahe he lok
nahit ghet kami paise bss yecdch ki service changli aste
नको त्या गोष्टी मध्ये डोक लावायलाच पाहिजे का..... जी traffic कोंडी होत आहे रोज त्यामधे लक्ष द्या 😅😅
Te hyanche kam nahi, hawaldar phakt vasuli sathi aahet.
हप्ता भेटला नाही वाटत.... साहेब तुमी तुमच्या 4 मित्रांना daily फुकट सोडणार ka?
अहो जर वाहन मालक आणि त्याने बरोबर घेतलेला प्रवासी यांनी जर एकत्र सुरक्षित प्रवास केला व पैसे, इंधन आणि रस्त्यावरची गाड्यांची गर्दी कमी झाली तर हा पोलिसांना अधिकार कसा प्राप्त होतो?
त्यापेक्षा खराब रस्ते दुरुस्त करण्यावर व लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा..
हे अन्याय्य आहे
परमिट वाले टॅक्स भरून भिकेला लागले त्याचं काय. सफेद प्लेट फक्त स्वतःसाठी आहे.. आपल्या देशात चांगले केले तरी लोकांना प्रॉब्लेम असतो😅😅
वाहन RTO मध्ये जमा करणार आहे मग आरटीओ चे अधिकारी वाहन पैसे घेऊन सोडुन देतील
आधी rapido बंद केले आता हळूहळू सर्व ॲप बंद करून पुन्हा कॅब आणि रिक्षा वाल्या लोकांना मनमानी करण्यासाठी मोकळे रान कारण हफ्ते मिळण बंद झालंय..पुण्याची अवस्था हळूहळू दुर्गती कडे होत आहे...इथे साधे रिक्षावाले सुद्धा मीटरने चालत नाही त्यांच्यावर कधी कारवाई करणार ते सुद्धा सांगा.
Je Rikshaw wale meetar ne chalat nahi tyachya var karywahi hoyla pahije pan je app jeva rash time asel theva jast rate lavtat aani kami dimand asel tar kami kartat tyach kay
मी पुणेकर आहे पण रिक्षा ने अजिबात प्रवास करत नाही....एकदम 3rd class lok astat... यांचा पेक्षा डूकर बरी@@JobaidanAmerica
जिथे जंगली रमी dream11 पोकर यासारखे झुगार जर तुम्ही ऑनलाईन त्यांना परवानगी देत असेल तर पोटासाठी व्यवसाय करणाऱ्यांना तुम्ही का त्रास देणार
चोर-खुनी , दरोडेखोर पकडण्याची तुमची कुवत नाही, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सामान्य माणसाला कसा त्रास देता येईल असे धंदे शोधा...
Salute to you sir... 100% correct✅
Barobar
correct
ॲप बंद करायचे अधिकार नाही मग वाहनावर कारवाई कोणत्या अधिकारात करता तुम्ही? आधी रस्त्यावरील accident थांबण्यासाठी प्रयत्न करा.
कमिशन साठी सर्व चालू आहे दादा
आणि टोल पण भरा म्हणावं
सर्व rto अधिकारी आहेत त्यांची ed कडून chovkshi झाली pahije
प्रत्येकाकडे कोट्यवधी रुपयांची ब्लॅक money सापडेल. फक्त धाड टाकणारे इमानदार असले पाहिजे.
Brobr@@ajitdeshmukh7
RTO ने एक ॲप काढावे. BlaBla प्रमाणे त्यावर दर ठरवून द्यावेत. फक्त परमिट वाल्या गाड्या रजिस्टर करून घ्यावा. म्हणजे सर्वच प्रवाशांची योग्य सोय होईल. यांची मनमानी खूप असते.
Bla bla app हे खरच चांगलं आहे ते गाडी मालकाच्या rating वर चालत चांगले .राज्यात वेळेवर ST बस भेटत नाहीत आणि भेटलं तर वेळेवर पोचत नाही ..तसेच मुंबई पुणे कमर्शिअल कॅब चा प्रवास हा काही सुरक्षित नाही कारण तेथे समोरचा ड्रायव्हर कसा माणूस आहे हे नाही कळत तसेच ते वेळ पाळत नाहीत..जे पोलिस म्हणत आहेत सरळ येड्यात काढत आहेत..यांचे हफ्ते बंद झाले आहेत
कळंबोली हायवे आणि वाशी laa खाजगी वाहने पोलिस कमिशन देवून मुंबई - पुणे प्रवासी वाहतूक करत आहेत 15 वर्षापासून RTO La हे कसे दिसत नाही...
निषेध निषेध निषेध
महायुती सरकारचा निषेध
या साठी दिले का तुम्हाला मत?
पुणे मुंबई पुणे नाशिक पुणे कोल्हापूर प्रायव्हेट एर्टिगा चालत्यात ते कुणाच्या आशीर्वाद आहे RTO साहेब पुणे रेल्वे स्टेशन ते मुंबई रोज प्राव्हेट गाड्या रोज चालतात RTO ऑफिस जवळ आजून रोज चालू आहेत तेवढं बागा 🙏🙏
तिथे जाऊन व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाका ना. इथे जाण्याची हिंमत नाही मारतील ना😅😅😅
Tyanchyat lach ahes kay 😅😂
हफ्ते बंद झाल्यामुळे हा निर्णय घेतला असावा .... बाकीचे वडाप वाले 10 जण कोंबतात त्यांना नाही अडवणार ...तेव्हा नाही ह्याणा प्रॉब्लेम
प्रशासनाचं धोरण किती मजेशीर आहे
कंपनी ला थेट बंद करणार नाहीत पण सामान्य लोकांना त्रास देणार हे नक्की
सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे कार पूलिंग साठी.
बस फक्त पोटावर पाय देऊ शकतात तुम्ही किती तरी धंदे अवैध आहे तिकडे नाही लक्ष्य देणार गरीबाच्या पोटावर पाय देऊ शकतात जे चुकीचे ते चुकीचे त्यावर खरोखर कारवाई करणार का
आम्हा जनतेला गरज आहे bla bla सारख्या सेवा पुरवणाऱ्या संस्था ची , हे लोक अशी मनमानी कारभार कसे करू शकतात , कोर्टात जावा प्रॉब्लेम असेल तर
मी प्रवास मदत ऐप बनवणार आहे . त्यामध्ये माणुसकीच्या नात्याने मी खाली गाडी घेऊन जात असेल कोणी मला मदत मागितली तर मी त्याला तिथपर्यंत सोडवणार त्या बदल्यात मी त्याला पैशाची मदत मागणार चला मला मदत करावीशी वाटली तर तो मला तितकी मदत करणार कायद्याला पर्यायी शब्द मदत कायदा हा फक्त गरिबांना गुलाम बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे सध्याच्या लोकशाहीमध्ये
आणि ABP माझा वल्यानं माझं म्हणणं आहे की एवढी तत्परता जर लायसन काढताना काय काय करावे लागते हे पण एकदा स्टिंग ऑपरेशन घेऊन rto च कारभार जनते समोर आणावा , नायतर तुमि पण विकले ले च
Pollution sathi चांगले आहे.. तुमची का जळतय 😢😢😢😢😢😢
कोना कोना ला app बद्दल माहित नव्हतं???? बातमी बघून डाउनलोड केला 😂😂
मिखी घाई जरा वाकड ब्रीज ला पण एक व्हिडिओ घ्या म्हणजे जनतेला पण समजेल
साहेबांना वाशी प्लाझा, वाकड या नक्या वर सोडा.
प्रायव्हेट गाड्या १० passenger कसे नेतात ७ seater car मध्ये 😂
😂😂😂😂😂 अरे रोज वाकड पुलाखाली गाड्या उभ्या असतात , सर्रास पोलीस सुद्धा बसून जातात 😝😝🤣🤣🤣👍👍
एकदा हप्ता सुरू झाला की सर्व सुरळीत होईल,,,, relax guys😅😅😅😅
😂😂😂
कोण गरीब जर चार पैसे कमवत असेल तर लगेच आले तो बंद पाडायला
आधीच ट्रॅफिक मुळे उद्योग जात आहेत
बहुतेक IT उद्योग पुण्यातून घालवण्यासाठी यामुळे मदत होईल...
Innovative ani cost-effective method innovation आपल्या देशात चालत नाही.
सर हे कुणालाच मान्य नाही, लोकांची खूप गैरसोय होईल. बुजर्ग लोकांना इतकी चांगली सुविधा आपण बंद करू नका,
हे म्हणजे तुमचं पब्लिक transport सुविधा चांगली नाहीये, ते सुध्रावयचा सोडून भलतेच धंदे करायचे. इथे इंधन वाचत आहे चांगली सुविधा मिळत आहे. पण ते सोडून चिरीमिरी कुठे मिळेल हे बघण्याच काम चाललंय. जर मित्र किंवा सहकारी म्हणून आपण एका गाडीने प्रवास करत असू तर ह्यात अडचण काय आहे. पण कदाचित लाडकी बहिण किंवा इतर योजना अश्या आणल्या की हफ्ते वसुली वाढवली पाहिजे नाहीतर महसूल कुठून येईल. ह्या अनुषंगाने केलेली कारवाई दिसते.
आमच्या गाडीत कोणी बसायचं आणि कोणी नाहीं ते आम्ही ठरवू ना
😂😂 kiti third class ahe RTO यावरून दिसतंय
आणि सर जे निबंध लीहतात त्याना काही ञास नाही होनार ना ? 😂😂😂😂
आधी पुने कोल्हापूर वडाप बंद करुन दाखवा त्याचा हप्ता चालू आहे म्हणून त्यांना मुभा आहे का
नवले ब्रिज आणि पुणे स्टेशन वरून private ERTIGA वाहतूक करतात.
पण त्याचे हप्ते आहेत त्यामुळे पोलिस गप्पं आहेत.
हप्ता हप्ता आणि हफ्ता . बाबू भईया, ये हाफ्ते का खेल बहुत बढ़ा है।😂😂😂😂😂😂😂😂
अहो आरटीओ साहेब, प्रथम माझी आपणास विनंती की, बालाजी नगर, धनकवडी ते साईसिधदी चौक आंबेगाव पठार येथे बेकायदेशीर पणे एका रिक्षात 5 ते 6 प्रवासी बसवून अनधिकृत रिक्षा वाले बेकायदेशीर रिक्षा वाहतूक करतात अश्या रिक्षांवर अगोदर कारवाही करावी असे आपणास सुचित करावेसे वाटते.
हडपसर मध्ये पण असंच आहे
काय घंटा फरक पडत नाही आम्हाला. What's app group वर बनवलाय. Call केल कोण ना कोण पुणे ला जातच असतय . आमच काम होऊन जातय. Rto वाले तुम्ही कारवाई करे पर्यंत मी पुण्यात पोहचतो 🤣🤣
Car pooling is encouraged world wide. They can bring in some regulation around it, but punishing it outright is illogical.
This is being done to serve purpose of travell agencies rather than common people.
सरकारी एस टी गाड्या, वाहने यांचे फिटनेस आहे का ते पण तपासा 😊😂
Very true yana kahi logic nahi
गाडीचा मालक आणि प्रवासी यांचा सहमर्जीने प्रवास होत असेल ते ही कमी पैश्यामध्ये तर तुमच्या पोटात का दुखत आहे ? हफ्ता बंद झाला म्हणून का ?
मिखी मला वाटतं ही पेड न्यूज आहे कारण तुम्ही प्रवाशांची बाजू मांडायला हवी होती....
मतदान च्या दिवशी मी ३ लोकांना पुणे वरून कराड ला सोडले. त्यामुळे ते मतदान करू शकले. ते लोक ३-४ तास पासून थांबले होते. त्यामध्ये २ वयस्कर लोकं होते. त्यांनी माझे किमान १० वेळा आभार मानले. अशा गर्दी चे वेळी आरटीओ साहेब यांनी स्वतःचे गाडी ने लोकांना सेवा द्यावी. अशा वेळी प्रायव्हेट गाडी वाले कसे लुटतात हे वेगळे संगायला नको. Bla bla वर बुकिंग वेळी एक ठराविक रक्कम चे वर जात नाही. इंधन खर्च एवढेच पैसे होतात. त्यामुळे कोणी रोज ट्रीप करत नाही. ज्या रुट वर कमी बसेस असतात तिकडे दिवाळी चे वेळी पण बरेच लोकांना याचा फायदा होतो. त्यामुळे लोकांचा विचार करून निर्णय घ्या.
एकटा व्यक्ती प्रवास करत असेल तर नकीच car share केली पाहिजे
मी मेलबन मध्ये राहतो ऑस्ट्रेलियात तिथे सर्व प्रायव्हेट कार मधून प्रवास करता येतो तिथे सर्व कारच्या नेमप्लेट त्या सफेद आहेत हिरवी पिवळी काळी असे काही नाही त्यामुळे तेथे कुठल्याही प्रायव्हेट गाडीने प्रवास करता येतो व त्यांना भाडे करण्याची मुभा आहे
प्रत्येक शनिवार , रविवार प्रवासी वाहनाचा तिकीट महाग होत असतं . त्याकडे पण लक्ष द्या जरा .
साहेब वडाप किती हफ्ता देत तुम्हाला तेवधा देतील ब्ला ब्ला कार वाले...
ब्ला ब्ला ऐप
पुण्यावरून ठाण्याला गेलो होतो सकाळी 7:00 वाजता पिकअप होता मी जाऊन वाकडला थांबलो
पुढून एक मारुती विको फॅन गाडी आली
गाडी चालक बघितला तर स्वतः पोलीस होता
मी स्वतः दोन मिनिटं पहात उभा राहिलो
नंतर मलाच ते चालक पोलीस तुम्हीच सीट बुक केली आहे का ब्ला ब्ला वरून
नंतर मी त्या गाडीमध्ये बसलो
साहेबांची ड्युटी ठाणे पोलीस स्टेशनला होते
परिवहन खाते अगोदर भ्रष्टाचार मुक्त करा.
टेक्निकल ऐक्सपर्टीस नसते यांच्याकडे आणि मग असे निर्णय घेतात.
कृपया या चैनल ने या ॲक्ट चा या नियमाचा डिटेल्स नियम या वाहनां विषयी केलेल्या ॲप विषयी सगळे नियम व ॲक्ट कृपया कमेंट करावे
मला प्रशासनाला सांगायचे आहे की चोरी, दरोडे किंवा लोकांना लुटणे या पेक्षा लोक थोडे कायदे से बाजूला प्रमाणिक मार्गाने व्यवसाय करत असतील आणि त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतील तर यात चूक काय, लोकांना असे लुटण्या पेक्षा रस्ते वरची वाहतूक सुरळीत करा आणि रस्ते खडे मुक्त करा....
एप बंद करण्या पेक्षा कार पकडून पैसे खाता येतील. उगाच कायदयाची भिती??????
मुंबई पुणे चिंचवड वाहणारी खासगी वाहतूक कश्यातून होत ती वाहन बस थांब्यांवरच सिट भरतात शेजारीच पोलीस,वहातूक पोलीस असतात त्याच काय
साहेब तुम्ही अगोदर जि लोक हफ्ते देऊन प्रायव्हेट गाडी मधे प्रवासी वाहतूक करत आहेत त्यांच्या वर कारवाई करा. पुणे - मुंबई, कराड - पुणे, कोल्हापूर - पुणे.
Rather than declaring bla bla and 'carpooling' illegal, they should update the regulation. Carpooling is good for environment, reduces fuel consumption which actually help us as we are importer of oil. All these benefits are overlooked and just on the basis of some old law, they are declaring it as 'Illegal'.
Laws need to be updated with changing world and should be used for greater good, not for exploiting commoners for the benefits of few.
Good suggestion! Should be conveyed to govt somehow
मागच्या शनिवारची घटना आहे कर्वे नगर हुन ब्रेमेन चौक कडे रिक्षा विचारताना रिक्षा चालक म्हणतो meter भाडे अधिक 50extra.... त्याला सुनावले आणि सांगितले या मुळेच परप्रांतीय चांगल्या सेवा देतात आणि आपली कमी भरून काढतात.... परंतु meter झाले 200 rs... या कडे लक्ष द्या mr.RTO
.. Meter तपासा
Tumcha Aicha pucha, dream11, Rummy, beting apps ya sarke na Kay karat nahi
ABP माझा ने RTO चा भ्रष्टाचार पान दाखवावा ही विनंती
साहेब वाढत्या प्रदूषण ट्रॅफिक आणि अश्या बर्याच समस्या car pooling मुळे कमी होतय. राज्य मध्ये ST बस department che 12 वाजले. नक्कीच तुम्ही हे Private Travels वाल्यांच्या फायदा साठी करताय. तुम्ही कारवाई करा पण गाडी मध्ये असणारे प्रवासी आनि ड्रायवर यांचा सहमती कोणी सह प्रवासी येत असेल तुमचा dept च्या पोटात का दुखत. उलट तुम्ही याला promot karun driver ani passenger sathi strict rule kele pahejel.
Again a big disappointment from RTO. Nashik - Pune highway we already were disappointed regarding the current state of the roads in .The presence of numerous potholes, uneven surfaces, and ongoing heavy traffic congestion has made commuting increasingly difficult and hazardous for all road users.
The deteriorating road conditions not only damage vehicles but also pose a significant risk to public safety, contributing to accidents and delays. Additionally, the heavy traffic, compounded by poor road maintenance, affects productivity and daily life for residents in the area.
Rather than all this issues you are talking about the community app used as commercial?
The respected police sir is not even sure about the penalties they going to give but are ready with their team for action.
We trust that the RTO will take prompt action to stop taking action on bla bla community.
आमच्या हडपसर भागात वाहतूक पोलीस नसतात त्यांच्या कर्तव्याची वेळ कोणालाही माहिती नसते, PMPML च्या बस स्टॉप वर रिक्षा क्षमता 3असताना देखील मागे चार आणि पुढे दोन ड्राइवर सोडून चालवतात यावर कारवाई कोण करणार?
App मालकांनी hafta द्यावा परत सुरु करतील 100%
सर्व blabla वापरणाऱ्यांनी आता RTO कडे पर्यायी वाहनाची सोय करून देण्याची मागणी करावी
Polisana bla bla aap kadun hafte bhetat नाहीत.
कायद्याने गुन्हा असला तर app काढून टाकले असते. हा निव्वळ हलकट पणा आहे माने!
हफ्ते का चक्कर बाबू भैया हफ्ते का😂
साहेब आधी महाराष्ट्रातील सर्व बस स्थानकांवर जाऊन बघा सर्वात जास्त एजंट पोलिसांसमोर बस स्थानकातून प्रवासी घेतात तेव्हा झोपलेले असतात तुम्ही आणि हे वाहन प्रवासी वाहतूकासाठी ते वाहन नाही मग तुमची गाडी तुमचे खासगी काम करण्यासाठी वापरतात तेव्हा
RTO विभागाची एका महिन्याच्या नंबर २ ची कमाई पण जाहीर करा
महाराष्ट्र मध्ये आज एवढा भ्रष्टाचार या खात कोणता नाही
सहप्रवास करा सेटिंग करा पैसे वसुल सुटका … तुम्हाला अॅप कोणी बनवला हे शोधता येत नाही ? सरकार ला टॅक्स पाहीजे आणि पोलिसांना हफ्ते
रिक्षावाले प्रवाशा वर दादागिरी करतात त्याच्या वर कारवाई कधी करणार तुम्ही
पोलीस चोरांना सांगत आहे, 🤦आम्ही काय करणार आहे ते
काही नाही याची कमाई बंद होते दुसरे काही नाही
मुंबई पुणे या रूट वर शेकडो 7 सिटर गाड्या प्रवाशी वस्तुक करतात त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत त्यांच्या कडून यांना हप्ता पोच होतो.
Public review ghya aap baddal mg samjel.
Tumchya bus breakdown hotat. Time jast lagto
Convenient naste
💯
Tax bhra ki dada permit car evdha
@@IshaTours-q7lithe commercial itke rates ghetle jat nahit, RTO wrong information det ahe. App swatahun rate capping thevte.
@@IshaTours-q7l tumhi pan gheun Java ki mag passenger la phakt jevdh rupees ch fuel lagat tevdhyach paishat 😀😀😀
I think bla bla vaparanarya almost pratyekakade family car aahet..as they are highly educated and well earning people...tyamule bla bla band zal tr te swatachya car vapartil tyamule tour car and cab valyanna asaa pan phayda nahi..phakt illegal vadaap vahtuk karnaryala problem aahe
बहुतेक साहेब यांना हप्ता पोचत नसेल
याचं म्हणणं आहे की हप्ता न देता कोण कोण व्यायसाय करताय ते आम्हाला शोधायचंय.
मुंबई ते पुणे व्हाइट नंबर प्लेट ertiga गाड्या पोलिस चिन्ह लावून रोज बिनधास्त प्रवासी वाहतूक करत आहेत त्यांच्यावर कधीच कारवाई करत नाही
😂😂😂😂😂😂कारवाई म्हणजे हप्ता नाही म्हणून.. वसुली
घंटा काहिच होणारं नाही.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अवैध बसेस कशा काय चालतात
1 बसेस ला फिटनेस प्रमाण पत्र नसते 2 शमते पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात
3 ड्राइवर सीट बेल्ट लावत नाही
4 भागार बसेस रस्त्यावर चालतात
इन्शुरन्स नसते
Are pan तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?
पोलिसांना जे मनात येईल ते करत जात आहे आनी गरीब लोक काही तरी काम करून आपले पोट भरतं आहे हे यांना रास नाहि येत आहे...
Problem ha ahe ki Hafta yet nahi, Target complete nahi hot ahe
साखरे साहेब, आपल्या देशातील वाहतुकीचे कायदे बदल्याण्याची गरज आहे. Entire word is promoting as well as moving towards shared mobility.
Shame!
Hafta bhete na na yana. Because he sarv PUC velchya veli kartat, Insurance kartat, Toll detat.
Hafta nay na milat 😂
If this is illegal why don't you take action on Application and the Blabla company then ??
सर्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करा किंवा ही जी खाजगी वाहतूक चालू आहे ती नियमात बसऊन नियमित करा.
साहेब तुम्हाला जर खाली 1 कमेंट तुमच्या बाजून दिसत असेल तर खरच कारवाई करा.
तुम्हाला हप्ता मिळत नाहीत म्हणुन उचापत्या चालु आहेत सर्व तुमच्या.
आधी जे अपघात होतात त्याकडे लक्ष द्या.हफ्ता यायचा बंद झाला म्हणून फालतु चे काही पण करायला लागले आहेत .
हे करू शकत नाही ते करू शकत नाही शिस्त नियम लावा अगोदर
मी स्वतः किती तरी वेळा जे पोलिस कर्मचारी आहेत पोलिस प्लेट लावलेल्या कार ने प्रवास केला आहे त्यांचे काय
छपरी लोकांवर कारवाई कधी करणार RTO? फक्त सामान्य लोकांना टार्गेट केला जातो.