एक कविता आईसाठी..! | Zee Marathi Award 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @adityakarve5772
    @adityakarve5772 2 หลายเดือนก่อน +68

    ऐकताना घसा अवघडला, तुम्ही सादर कशी काय केलीत 🙌🏽❤️

  • @PoonamPednekar-fg6dy
    @PoonamPednekar-fg6dy 2 หลายเดือนก่อน +26

    काळजाला भिडणारी आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारी कविता होती...ह्रदयस्पर्शी खुप छान

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr 2 หลายเดือนก่อน +69

    😭फारच भावस्पर्शी कविता!!खरय आईची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. 🙏🏻🙏🏻

  • @LaxmiHomes-v5v
    @LaxmiHomes-v5v 2 หลายเดือนก่อน +29

    संकर्षण सर खूपच भारी कविता कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही आणि कविता ऐकतना डोळ्यातून पाणी यायचे राहताच नाही ❤❤

  • @vishakhakharat1894
    @vishakhakharat1894 หลายเดือนก่อน +3

    "आई " कविता खूपच भावस्पर्शी! संकर्षण तुझं कौतुक किती करावं तेवढं थोडंच आहे.❤❤

  • @sushmakadam6158
    @sushmakadam6158 หลายเดือนก่อน +6

    संकर्षण आई ह्या शब्दातच सगळे विश्व सामावलेल आहे म्हणून च शेवटी आई ही आईच असते
    खुप खुप मनापासून धन्यवाद अतिउत्तम कविता

  • @AbhiArde
    @AbhiArde หลายเดือนก่อน +35

    काय रें भावा.... असला कसला बनला आहेस तू..,
    सहजच मार्मिक बोलून जातोस, एकही थेंब डोळ्यात आणत नाहीस तू...
    तुझ्या प्रत्येक कविता मनाला भिडून जातात क्षणोक्षणी...
    अमर राहतील तुझ्या तोंडच्या आठवणी प्रत्येकाच्या मनोमणी...
    इतका खोल विचार तुला जमतो कसा रें भावा...
    खरंच, तुझ्या विचारांचा आणि तुझ्यावर असणाऱ्या संस्कारांचा वाटत आहे हेवा...
    करत रहा अश्याच कविता क्षणभर थांबण्यासाठी....
    वाट पाहीन आम्ही नव्याने पुन्हा एकदा ओघळण्यासाठी.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Love you so much दादा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @Aradhya....1233
      @Aradhya....1233 หลายเดือนก่อน +2

      Kharch🙏🙏🙏

    • @sharadnewale6226
      @sharadnewale6226 หลายเดือนก่อน +2

      तुम्हीही खूप छान लिहिलय की

    • @latavandekar2568
      @latavandekar2568 หลายเดือนก่อน +2

      खरच तुझ्या सारख्या मुलाला जन्म देऊन धन्य झाली ती माता,,,, बोलेल ती माझ्या सारखी सुखी मीच आहे आता,,

    • @Aradhya....1233
      @Aradhya....1233 หลายเดือนก่อน +1

      @latavandekar2568 wa👍

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 25 วันที่ผ่านมา +2

      हेsss भावा, तू पण झकास कविता केलीच की? बहोत बढीया ....

  • @DevikaVikhankar
    @DevikaVikhankar 2 หลายเดือนก่อน +9

    खुप खुप छान त्या कविते ने काय माहित मुलाचे डोळे उघडले असतील😢😢❤ आई साठी नमस्कार

  • @EknathChavan-xv5os
    @EknathChavan-xv5os 2 หลายเดือนก่อน +8

    खूपच छान वाटलं हा खूपच छान वाटलं आई बद्दल प्रेम आणि जिव्हाळा आणि डोळ्यातून अश्रू

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 20 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान कविता. ऐकताना डोळे पाणावले. 😢नुकतंच माझ्या आईचंही आकस्मिक दुःखद निधन झालं. तिची खूप आठवण आली कविता ऐकताना.😢खरंय अगदी.😢

  • @VaishnaviChile9191
    @VaishnaviChile9191 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे कविता.... ❤ ऐकताना डोळ्यात पाणी येतं होत पण घसा मात्र त्यांना बाहेर येऊ देत नव्हता . तो तिथेच अडखळत होता
    hats of you दादा...❤

  • @virendramohite4767
    @virendramohite4767 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर आणि डोळ्यात पाणी आणणारी कविता आहे ही संकर्षण सर , अप्रतिम कविता

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 3 วันที่ผ่านมา

    संकर्षा , खुप छान शब्दांकन आहे तुझ्या कवितेचं... डोळे भरुन आले रे..

  • @rohitkoli6124
    @rohitkoli6124 หลายเดือนก่อน +1

    कवितेतील आर्तता हृदयस्पर्श करून गेले.... ऐकता ऐकता न कळतं डोळ्यात अश्रू आले
    भावना आणि सदभावना ह्या दोन्हीही आई चरणी अर्पण केले.......

  • @SadhanaMhala
    @SadhanaMhala 2 หลายเดือนก่อน +3

    खरंच आहे आई आईचं असते डोळ्यात पाणी आलं हो😢

  • @कवितायशवंताच्या
    @कवितायशवंताच्या 2 หลายเดือนก่อน +2

    आई,
    तुझा माझ्या कर्तुत्वात
    खूप मोठा वाटा आहे
    पाने दिमाखात डोलतात
    पण फांद्यांचा आधारच मोठा आहे..............👏👏

  • @nikhileshsonawane-gi1pi
    @nikhileshsonawane-gi1pi หลายเดือนก่อน

    ❤ अप्रतिम..आई साठी सांगायला शब्द कमी पडतात.. प्रत्येक आई एक सारखीच कशी बनविली देवाने.. आश्चर्य आहे.. अमर्याद प्रेमाचा सागर आई..देवाच दुसरं रूप आई.. संकर्षण सर काय बोलावं तुमच्या प्रतिभा शक्ती बदल.. अप्रतिम आहात तुम्ही ❤

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=s_7ZZ718XUf2d4Gu

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=U_ldhH-Yq_sBamY4

  • @vijaykarande5737
    @vijaykarande5737 8 วันที่ผ่านมา

    ही कविता हृदयस्पर्शी आहे , तुझा प्रत्येक शब्द मनाला लागतो❤

  • @Madhura-t7
    @Madhura-t7 22 วันที่ผ่านมา

    कविता ऐकताना डोळ्यातून आपसूक पाणी यायला लागलं इतकी हृदयस्पर्शी कविता आहे सर . धन्य वाद.

  • @amurataadsul1967
    @amurataadsul1967 2 หลายเดือนก่อน +6

    खरंच फार सुंदर कविता फक्त आईसाठी

  • @sangeetagaikwad7116
    @sangeetagaikwad7116 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान तुझ्या सगळ्या च कविता खूप छान आणि ऐकावस वाटत पण हि कविता एकता मन आणि डोळे भरुन येतात

  • @yoginivaidya4064
    @yoginivaidya4064 28 วันที่ผ่านมา

    इतकी समर्पक आईचे वर्णन करणारी कविता पहिल्यांदा आईकली, Great आहेस तू दादा

  • @anantnaik356
    @anantnaik356 2 หลายเดือนก่อน +2

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी... खूप छान कविता ❤❤

  • @ushakumbar2410
    @ushakumbar2410 2 หลายเดือนก่อน +6

    खुप खुप छान..... आई ही आईच असते तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत 😢😢😢😢

  • @Laxmibai-bt1dw
    @Laxmibai-bt1dw 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान अभिनंदन तुमचं आजच्या पिढीला हे आवश्यक

  • @kashinathmahadik7075
    @kashinathmahadik7075 หลายเดือนก่อน

    तुझ्या या कवितेतील येक येक ओळ देवानेच तुझ्या मुखात घातल्या असतील तुझ्या चरणी साष्टांग दंडवत

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 2 หลายเดือนก่อน +6

    आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
    खूप भारी विश्लेषण सर!
    आपण कधीच विचार न केलेल्या नैसर्गिक शब्दरचना!
    🙏👍👌🙏

  • @prafullapujari7367
    @prafullapujari7367 2 หลายเดือนก่อน

    आईची माया प्रेम हे शब्दात व्यक्तच करता येत नाही.🙏😇💗
    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी... खूप छान कविता.🙏😇💗

  • @dipakraje9
    @dipakraje9 7 วันที่ผ่านมา

    डोळ्यात पाणी येतच... आई समोर बसून ऐकतोय... कविता...

  • @avinashshete6875
    @avinashshete6875 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान आणि मनाला भिडणारी शब्दांची मांडणी .
    संकर्षण भाऊ एकदा आजच्या नातीच्या तोंडून आजी / आजोबा ऐकायची / ऐकायचे आहेत .🙏

  • @GaneshJadhav-ct7ob
    @GaneshJadhav-ct7ob หลายเดือนก่อน

    भावा बनवलाय तुला कसा आहे त्याच आई चा हेवा अशीच घडो तूझ्या कवितेची सेवा...... राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @sureshdisale8771
    @sureshdisale8771 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुमची प्रतेक कविता अ प्रतीम असते खूप खूप सुंदर .

  • @archanakothari6785
    @archanakothari6785 2 หลายเดือนก่อน +8

    आईची माया प्रेम हे शब्दात व्यक्तच करता येत नाही

    • @PratikshaShirke-b5f
      @PratikshaShirke-b5f หลายเดือนก่อน

      खूप छान दादा हृदयस्पर्शी कविता

  • @RekhaBansode-e6s
    @RekhaBansode-e6s 2 หลายเดือนก่อน +2

    . खुप खुपच छान मस्त आई वरची कविता आहे आवडली

  • @balkrishnadesaib.d4944
    @balkrishnadesaib.d4944 หลายเดือนก่อน +1

    संकर्षण कऱ्हाडे सर हे नावाचं बस आहे डोळ्यातून पाणी यायला 🙏🙏👍👍 great sir salute ❤️🙏

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=s_7ZZ718XUf2d4Gu

    • @Avetal9198
      @Avetal9198 หลายเดือนก่อน

      Kay kel tyane, glass bhr pani dyayla tari javal aahe ka आईच्या

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 2 หลายเดือนก่อน

    Khup khup chan... Man bharun aley.... Aai hi aai astey... Aamachi aai aata nahi ... Pan jevha jevha problem yeto tevha tevha aai even babahi swapnat yetat... Ani mug to problem kasa kon janey nahisa hoto... Tey hayat astana astoch ashirvad tyanche aaplyala pan tey gele tarihi astat... Mastch kavita ahe.... Thanks sankarshan Sir.

  • @ujjawalagole6819
    @ujjawalagole6819 2 หลายเดือนก่อน +1

    संकश्रण कर्हाडे कविता खूप खूप छान ऐकून मन भरून आले

  • @SarthakGaikwad-k1r
    @SarthakGaikwad-k1r หลายเดือนก่อน

    खरंच खूप गोड कितीही ऐकलं तरी ऐकावच वाटत

  • @chandrakantkhire4246
    @chandrakantkhire4246 หลายเดือนก่อน

    खूपच मनाला हळुवार स्पर्षकरणारी आईची कवितामस्तआहे.

  • @shilanigudkar1873
    @shilanigudkar1873 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान वाटल कविता ऐकताच डोळे भरून आले ❤❤

  • @magictales12
    @magictales12 2 หลายเดือนก่อน

    खरच डोळ्यात पाणी आणल त संकर्षनदादा काळजाला भिडणारी कविता ।😢

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 หลายเดือนก่อน

    फारच ह्रदयस्पर्शी कविता.खूप छान

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=puYFaSlP0gMQaKSG

  • @BhagyashriKelkar-i3t
    @BhagyashriKelkar-i3t หลายเดือนก่อน +1

    आई ❤❤. अप्रतिम कविता.😢😢

  • @prakashharad6834
    @prakashharad6834 2 หลายเดือนก่อน

    खूप भावस्पर्शी कविता,हृदयाला भिडली.

  • @swatip6962
    @swatip6962 2 หลายเดือนก่อน +1

    Kharay re, आईसाठी आईएवढे आपण कधीच काही करू शकत नाही म्हणतात ते खर आहे
    आणि संकर्षण किती वेळा रडवशिल आणि किती वेळा आवडशिल❤

  • @chhayaumare3293
    @chhayaumare3293 หลายเดือนก่อน

    आई साठी केलेली कविता खूपच छान. 👌🏻👌🏻❤

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=U_ldhH-Yq_sBamY4

  • @manisha6293
    @manisha6293 2 หลายเดือนก่อน

    शतषः आभार मानते🙏🙏
    अप्रतिम,

  • @alpanas.g5431
    @alpanas.g5431 2 หลายเดือนก่อน

    सुंदर कविता आई साठी प्रत्येक आईला 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shobhanajoshi3732
    @shobhanajoshi3732 หลายเดือนก่อน

    Apratim , Khoop Chhan Shabda Agadi Manala Bhidanyasarkhe Ani Aaichya Athavani madhe Radayala yenare...Just Amazing, Fantastic..Matru Devo Bhava ..Aaila Koti koti pranam...,😘😘😘😘👏👏👏👏

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=puYFaSlP0gMQaKSG

  • @amitamitakemaral9664
    @amitamitakemaral9664 หลายเดือนก่อน +1

    sankarshan.... kharach khup bhari.... mast astat tuzhya kavita...

  • @nitapawar1806
    @nitapawar1806 หลายเดือนก่อน

    ❤❤किती छान आहे तुझी कविता शब्दांत नाही सांग त येणार ❤❤

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=U_ldhH-Yq_sBamY4

  • @nandiniramchandani8806
    @nandiniramchandani8806 25 วันที่ผ่านมา

    Khupach chan ❤❤❤sagal fashback hotay .....mazi Aai mazya barober hoti ...so khup chan time aamhi spend kela
    gappa
    Evening tea
    Ad window t basun rahaycho ....aaj te sagal missing gelyawar🙏🙏

  • @Surajjadhao0121
    @Surajjadhao0121 หลายเดือนก่อน

    आई ची बरोबरी या जगात कोणीच करू शत नाही ❤

  • @satishbagul3239
    @satishbagul3239 หลายเดือนก่อน

    एकदम हृदय हलवून टकानारी कविता.❤️😢

  • @sangramtiwar702
    @sangramtiwar702 หลายเดือนก่อน

    आई काय असते हे अगदी सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही 🙏🏻

  • @aparna5713
    @aparna5713 หลายเดือนก่อน

    संकर्षण खरचं तुझी आई नशीबवान आहे तु तिचा मुलगा आहेस..

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=puYFaSlP0gMQaKSG

  • @chaitalikatariya2274
    @chaitalikatariya2274 หลายเดือนก่อน

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
    Miss you aai😢

  • @rupaliparite6329
    @rupaliparite6329 2 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे एक आणि एक शब्द खरा आहे
    खूप मन भरून आलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @vrundavanisuryawanshi2323
    @vrundavanisuryawanshi2323 หลายเดือนก่อน +2

    True words ❤

  • @archanakale4224
    @archanakale4224 หลายเดือนก่อน

    Aai Kay aste te aai zalywarch samajate ❤ khup sundar kavita dole bharun aale aaicha aathavnimadhe 😊❤

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=puYFaSlP0gMQaKSG

  • @ajaynikam9067
    @ajaynikam9067 29 วันที่ผ่านมา

    स्वामी तीनी जगाचा आई विना भिकारी ❤️❤️❤️❤️

  • @meghabahirgaonkar9240
    @meghabahirgaonkar9240 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. अप्रतिम..अप्रतिम...

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=puYFaSlP0gMQaKSG

  • @vikrantdeshmukh7346
    @vikrantdeshmukh7346 หลายเดือนก่อน

    वडिलांवर पण एखादी कविता झाली पाहिजे ❤

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=U_ldhH-Yq_sBamY4

  • @bhagyashreepatil2742
    @bhagyashreepatil2742 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप खुप......
    छान

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯

  • @rahulsapkal8105
    @rahulsapkal8105 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच भाग्य आहे ,एक लाभलेले अनमोल रतन संकर्षण कराडे.

  • @vinayakpadhye1127
    @vinayakpadhye1127 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात.

  • @madhavishinkar5326
    @madhavishinkar5326 2 หลายเดือนก่อน

    खरंच खूप भावस्पर्शी कविता आहे ❤

  • @श्रीस्वामीसमर्थ-झ5ड
    @श्रीस्वामीसमर्थ-झ5ड 2 หลายเดือนก่อน

    शब्द नाही आई साठी..
    तिच्या मनाची आज ही गाठ भेट नाही❤

  • @kingkongkitchen8061
    @kingkongkitchen8061 หลายเดือนก่อน

    आई, I miss you so much

  • @Chlhut9211
    @Chlhut9211 หลายเดือนก่อน

    Sankarshan तू अत्यंत सुंदर पणे ती. "आई " देवाच्या रूपाने mandlis.
    डोळ्यात पाणी mhan अश्रू mhan तरारलं re!
    तू असा तर तुझी आई?
    माझा त्यांना दंडवत!❤

  • @amolrane1272
    @amolrane1272 หลายเดือนก่อน

    खूप छान ❤

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=puYFaSlP0gMQaKSG

  • @JyotiDhage-t2l
    @JyotiDhage-t2l หลายเดือนก่อน

    Sir tumchi kvita yyekun maza mulga mazya mithit yeun khup rdla to ata 8 years cha aahe. Sir tumchi kvita bhari aahe ❤❤❤❤❤

  • @parmeshwarbagul
    @parmeshwarbagul 2 หลายเดือนก่อน +1

    अश्रु अनावर झाले सर तुमची कविता एकूण🥺🙄

  • @rupadave7325
    @rupadave7325 2 หลายเดือนก่อน +1

    So beautiful.,very hearty touching ❤ love it ❤

  • @suniti111able
    @suniti111able หลายเดือนก่อน

    मनातलं शब्दात बांधणं खूप कठीण..पण तुम्ही ते लीलया करता.कोणता ही भाव असो.. ओथंबलेल्या शब्दात पकडता..खूप खूप कौतुक !

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=puYFaSlP0gMQaKSG

  • @vaishalijoshi9942
    @vaishalijoshi9942 2 หลายเดือนก่อน +2

    Sañkarshan tu farch sunder n arthpurn kavita kartos..

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 หลายเดือนก่อน +3

    नि : शब्द ...... ❤❤❤❤

  • @sajjankamble6312
    @sajjankamble6312 หลายเดือนก่อน

    एकदा भेटायचे स्वप्न आहे संकर्षण यांना.

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=U_ldhH-Yq_sBamY4

  • @mankarsuraj
    @mankarsuraj หลายเดือนก่อน

    Speechless 😢

  • @PoojaPatil-qb6gt
    @PoojaPatil-qb6gt หลายเดือนก่อน

    नमस्कार अत्यावश्यक आज काल गरज आहे. अस पटवून दिल्याबद्दल माणुस माणसाला विसरत चाललाय धन्यवाद 🎉

  • @pravinshah8335
    @pravinshah8335 22 วันที่ผ่านมา

    apratim words aani emotional aani sensitive

  • @vijayadmane4314
    @vijayadmane4314 หลายเดือนก่อน

    निःशब्द . . . miss you mammy ❤️❤️❤️❤️

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 2 หลายเดือนก่อน +5

    हे सर्व.ऐकताना.मुलाना..शाहाणप..येऊ.देत

    • @nandinibhalsing7971
      @nandinibhalsing7971 หลายเดือนก่อน

      बाळा तुझी प्रतिभा तुझ्या आईच्या तुझ्या वरील प्रेमा इतकी अविरत ,अथांग वाढो असा तुला आजुन एका आईचा मना पासून खूप खूप आशीर्वाद

  • @samruddhisawant6951
    @samruddhisawant6951 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan dada . Tuzyasarkha mulaga sagalya aaila milude.

  • @suyog1260
    @suyog1260 หลายเดือนก่อน

    Ek ek shabda 🙏🙏🙏✌️✌️✌️

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=U_ldhH-Yq_sBamY4

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 12 วันที่ผ่านมา

    आई म्हणजे विश्व

  • @yogitakharat4562
    @yogitakharat4562 2 หลายเดือนก่อน

    Khup Chan kavita dada 😢😢❤❤dhokiyat Pani aal 😢😢😢😢

  • @jayshreekolhe2203
    @jayshreekolhe2203 2 หลายเดือนก่อน +2

    Aai Sarkhe Devvet SarayaJagataver Nahi🙏🙏⚘⚘

  • @KedarNaik-z6l
    @KedarNaik-z6l 2 หลายเดือนก่อน +3

    Khup chan Ani bhavuk kavita

  • @slbmedia4676
    @slbmedia4676 2 หลายเดือนก่อน +1

    मी कधीच रडत नाही पण आज खुप रडलोय कारण माझ्या आईच आताच ऑपरेशन झाल घरात कोणीच नाही आहे कारण माझ आणि माझ्या मोठ्या भावात लग्न बाकी आहे त्यामुळे ती की संसार हाकतेय खरच जाणीव होत आहे 😢😢😢😭😭😭😭

  • @atuldesai6917
    @atuldesai6917 27 วันที่ผ่านมา

    खुप च सुंदर 😔😔😔😔❤️❤️❤️❤️👌👏🙌

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs หลายเดือนก่อน

    Waaa खूपच छान.😊

    • @RaghavRaje-y9x
      @RaghavRaje-y9x หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Us3gM0BNk4I/w-d-xo.htmlsi=puYFaSlP0gMQaKSG

  • @sanjayshelar7548
    @sanjayshelar7548 2 หลายเดือนก่อน

    Great actor sankarshan karade mothers speech. 🎉🎉🎉

  • @poojawazarkar3550
    @poojawazarkar3550 2 หลายเดือนก่อน

    किती ग्रेट आहेस तू संकर्षण

  • @PratibhaPatil-yp1dr
    @PratibhaPatil-yp1dr หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😭😭आई. ची जागा. कोनी. घेऊ शकत. नाही

  • @karunamhatre7935
    @karunamhatre7935 2 หลายเดือนก่อน

    ❤❤खूप खूप छान ऐकून डोळे पाणावले

  • @geetadeshpande2157
    @geetadeshpande2157 2 หลายเดือนก่อน

    Khupach sunder, anttakaran datun ala😥🫡🫡

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 2 หลายเดือนก่อน

    सर, अगदी वास्तव मांडलंय आपण!

  • @VijayRane-p4d
    @VijayRane-p4d 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कविता आहे❤❤❤