छान, आपण जी चांगली इच्छा करु ती युनिव्हरस पूर्ण करते.. वस्तला आज्जिंची इच्छा पण युनिव्हर्स ताईंच्या माध्यमातून पूर्ण करेनच.. आपण दुःखी राहिलो तर युनिव्हर्स आपल्याला दुःखच देते आणि आनंदी राहिलो तर युनिव्हर्स आपल्याला आनंदच देते, म्हणुन नेहमी चांगली इच्छा आणि आनंदी रहावे
Tai khup chaan vatate video baghun.. Sagle aaji mast aahet... Vatsala aaji chaan hasatmukh aahet... Kumbhar mavshi pn khup bhaari aahet.... Dada pn bhaari aahe video madhe dada la pn dakhvat ja tai
Vatsla aajji Ani mrudula aaji ya tumchyaithe ashrmat alyat tyadivshi karaycha birthday .tyanchya magun alelya lokancha karta tar tyana thod vait vatnatach na
ज्योती ताई, जानेवारी पासून कलेनडरवर दर महिन्याला दोन व्यक्ती ची नावे लिहून ठेवा. म्हणजे परतेकाचा वाढदिवस साजरा करता येईल. त्यांना तारीख, महिना माहित असेल तर तेव्हा वाढदिवस साजरा करा. किंवा कलेनडरवर वर्षभराचे नियोजन करुन म्हणजे त्या वकतीनची नावे लिहून ठेवा. म्हणजे वर्षभर तुम्हाला वाढदिवस साजरा करता येईल. तेच नियोजन पुढच्या वर्षीच्या कलेनडरवर लिहून ठेवायचे. असेल
Tai khup chaan vatate video baghun.. Sagle aaji mast aahet... Vatsala aaji chaan hasatmukh aahet... Kumbhar mavshi pn khup bhaari aahet.... Dada pn bhaari aahe video madhe dada la pn dakhvat ja tai
ताई वत्सला आजींचा वाढदिवस तारीख माहित नाही म्हणून त्या आश्रमात जेव्हापासून आल्या त्या दिवसाची तारीख असेल तेव्हा करू शकता❤🥳🥳🍫🍫
Nice ideaa❤☝r8
कुंभार मावशीचे सगळे व्यवस्थित या शब्दा वर लय जोर आहे.
वत्सला आजी नेहमी हसतमुख असतात. खरं आहे ज्यांचं कोणी नाही त्या लोकांना असं वाटत असेल की आपला पण कोणीतरी वाढदिवस साजरा करावा.
करा,आजीचा वाढदिवस
Va mast sarvcha madat kartat bare vatle chhan 🤣🤣🤣🤣👌👌👍👍🎉
छान, आपण जी चांगली इच्छा करु ती युनिव्हरस पूर्ण करते.. वस्तला आज्जिंची इच्छा पण युनिव्हर्स ताईंच्या माध्यमातून पूर्ण करेनच.. आपण दुःखी राहिलो तर युनिव्हर्स आपल्याला दुःखच देते आणि आनंदी राहिलो तर युनिव्हर्स आपल्याला आनंदच देते, म्हणुन नेहमी चांगली इच्छा आणि आनंदी रहावे
खूप छान माहिती.
Chhan 🎉🎉👍👍🌺
अगं ताई तूच हक्काची आहे त्यांना त्यामुळे ❤❤🎉🎉
ताई तुम्ही, प्रत्येक महिन्याला ऐक ऐकाची तारिक ठरवुन ठेवा, आणि वाढदिवस साजरा करा, म्हणजे त्या सगळ्यांना आनंद वाटेल.🎉❤
ताई तुम्ही खूप चांगलं काम करताय. अनाथांची आई आहात तुम्ही. स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी सदैव राहोत. आणि तुम्हाला बळ देवोत.
खरच ताई अस वाटत कि तिथे येऊन राहाव, या जगात खुप दुख आहे ते मला बघवत नाही, खरच खुप छान काम करता तुम्ही ताई शब्द नाही माझ्याकडे
Chan. Kam krta tai tumi....
सर्व हसत खेळत कामे करता!🙏🙏🙏
Aajilokanchya cheharyavar aannd aasato tar bare vatle 👍👍👍🎉🎉🤣🤣🤣🤣🌺
Tai khup chaan vatate video baghun.. Sagle aaji mast aahet... Vatsala aaji chaan hasatmukh aahet... Kumbhar mavshi pn khup bhaari aahet.... Dada pn bhaari aahe video madhe dada la pn dakhvat ja tai
वाढदिवसाच्या शुभेच्छा वच्छला आजी👑
खुप छान ❤
करा आजीचा वाढदिवस ❤👍
Vadadivsachya khup khup shubeccha vatsala aaji ❤❤
बर झाल जिमी चा केक मी वस्तला आजी आणि मृदुला आजीला कापायला सांगितलं
घोसाळी च्या भाजीमध्ये भिजवलेल्या हरभऱ्याची डाळ टाकून करणे छान लागते अद्रक लसूण कोथिंबीर चा गोळा करून टाक ने खूप छान भाजी लागते
Tai tumhi khupch chan kam karta 😊
🙏🏻🙏🏻❤️
Happy birthday dear God bless you
वच्छाला आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🙏
सर्वांचे वाढदिवस करा. आश्रमात आणली तारीख
Vatsla aajji Ani mrudula aaji ya tumchyaithe ashrmat alyat tyadivshi karaycha birthday .tyanchya magun alelya lokancha karta tar tyana thod vait vatnatach na
संक्रात ला करा ताई वत्सला आजी चा वाढदिवस म्हणजे कायम लक्षात राहील की तारीख 14 जानेवारी किंवा तिथी असे म्हणून
खुप छान होते घोसाळया ची भाजी
Very nice video ❤
🥳🎉
ताई ज्यांचे वाढदिवस माहीत नाही त्यांचे सर्वांचे first June la करा एकत्र 😊
Sarv Jan khup chan aahe ❤
Vasaka aji la vadhdivsachya shubhecha.
Tai 26 janevari la theva pura bhart deshat sabra karen🙏🙏🙏🙏🙏🌹❤️🌹
Tai mla bolaych ahe tumchyshi❤
Happy birthday 🎉🎉
बारा जानेवारीला करा वाढदिवस. जिजाऊ जयंती दिवशी ( माझे मत)
विच्छाला आजीचा वाढदिवस साजरा कराव
लहान मुला सारखे ताई तुमच्या पुढे हट्ट करतात आजी आजोबा खूप छान आहे तुमचे जीवन खुप सगळ्यांचा आशिर्वाद आहे तुमच्यावर ❤❤❤❤❤🎉😊
ज्यांची तारीख माहित नसते त्यांचा एक जूनला करतात वाढदिवस
@@pramilathakar2936कसं काय 1जुन रोजी अस काय असत?
Tai स्वयपाक करताथा त्याच्य शेजरी पाइप मधूँन ड्रेनेज़चे पाणि येते का पहा ओले दीसतेय चूली शेजारी
आजोबा न चा 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती ला करा शिवजयंती ला
ज्योती ताई, जानेवारी पासून कलेनडरवर दर महिन्याला दोन व्यक्ती ची नावे लिहून ठेवा. म्हणजे परतेकाचा वाढदिवस साजरा करता येईल. त्यांना तारीख, महिना माहित असेल तर तेव्हा वाढदिवस साजरा करा. किंवा कलेनडरवर वर्षभराचे नियोजन करुन म्हणजे त्या वकतीनची नावे लिहून ठेवा. म्हणजे वर्षभर तुम्हाला वाढदिवस साजरा करता येईल. तेच नियोजन पुढच्या वर्षीच्या कलेनडरवर लिहून ठेवायचे.
असेल
👌👌👌❤❤❤
त्यांना विचारा की 14 तारीख ला करूयात का आता फक्त 9 दिवस राहिले
उलटा वडापाव ची recipe try करा वैशाली सोबत आणि छान pinapple शिरा ❤❤
Tumcha google pay no pn takat ja video cha shevati tai , kunala online help karavishi vatat asel tr , je partykshat tithe yeu shakat nahi please 😊
Tyani saglyche vaddivs kartana pahile mahun tyana khup vait vatle Ani mahun tyana radayla ale tyachya dolyat kahi nhi gel . Tyana khup bharun ale Ani mahun tya radlya .
Kumbhar la samajte ki ti khup kashth karte, tine janive thevli!!
ताई वैशाली ताई चा पण एक दिवस वाढदिवस करा ताई नमस्कार ताई तुम्हाला माझ
Vatsla aji ashramat nehami kitchen madhe kamat astat . Tyachi athavan theva.
Aai ani mi tumche blog bgto nehmi
Tai jyanchi Barth date mahit nahi tyanchya birthday tya aalya tuhmchya kade to divas tharva.
Sarvancha birthday 1 jan kiva 1 may la kra mnje aathvni rahtil .jyana konala birthday Date mhit nahi tyancha tai
ताई ज्यांची जन्म तारीख माहित नाही त्यांचा एकाच दिवशी वाढदिवस साजरा करा.
Manje 1 june la kara ❤
Tai kar saglyancha vatdivas tyana serv lokancha hotho jevan detat anand sadra kartat vatle asel apla karava saglyani talya vajvavyat
ताई तुमच्या आश्रमाला भेट द्यायची इच्छा आहे. तुम्हाला फोन केला तर तुम्ही पत्ता सांगाल का.
मला वाटलेच वत्सला आजी वडापाव च सांगतील
Bhicharya radlya vatchala aaji. Tumi saglyache kele vaddivs . Bicharya tya kicten made kam kart astat .
Maj nav renuka Aai mala aai vadil nahi manun mi tumhala aai mante ❤aai vashali kon ahe
Bithday karun anand manatil vadava. Gani manat phuge lalun sajara kara
12 महिन्याचे 12 वाढदिवस करणे
२६जानेवार वत्यला आजी चा
वाढदिवस वत्यस
मला आमा आवडते
Vatchala aaji khup khup tumala Shebheccha 🎂🎂🎂🎂👑👑👑👑🎉🎉🎉💐🌹💐🌹❤️❤️❤️
अगताई हक्काच्या च माणसावर राग व्यक्त करतात
ताई सगळ्या च birthday 26 जानेवारी ला करा
वच्छला जी चा एक जुलैला वाढदिवस करा
ताई वैशालीताई चा चेहरा का दाखवत नाही मला बघायचे आहे
सर्व उत्साही आहेत .
chan sadi nesun natwa tyana
म्हातारपण हे बालपण असत रूस न चूप बसन चालूच असत. वत्सला आजींची कळी लगेच खु लली😊😊
Ji tarikh la Ashram la ale te tarikh pakda Birthday chi
Anita tai na ghya thode kaam karnyas, bhutek tayna kamat intrest nahi Saglyenee madat karavi Farr Kattin avde sambalne
Tai khup chaan vatate video baghun.. Sagle aaji mast aahet... Vatsala aaji chaan hasatmukh aahet... Kumbhar mavshi pn khup bhaari aahet.... Dada pn bhaari aahe video madhe dada la pn dakhvat ja tai