आशे बनवले वडापाव आणि भजे आजी आजोबांसाठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 65

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 2 วันที่ผ่านมา +13

    हो बिचारी वैशाली खूप छान आहे आणि तुम्हाला पण ती चांगली हेल्प करते पण ती एका कैद्याच्या ताब्यातून सुटली आता वैशाली तू आनंदाने तुझं जीवन जग आणि आता ताईचे साथ सोडू नको तुझी जुनी गाणी आनंदात जाईल इथे आईचे मुलं तेच तुझे मुलं आहेत असं म्हणून जेवण झालं त्या होत्या म्हणून तुला नवीन जन्म मिळाला समाज आनंदाने राहा त्यांना साथ दे अवधूतचिंतन गुरुदेव दत्त

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 2 วันที่ผ่านมา +4

    कुंभार ताईंचा व्यवस्थित शब्द खूप भारी❤

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 2 วันที่ผ่านมา +3

    ताई तुमच्या हातामध्ये अन्नपूर्णा आहे आणि तुमच्या हाताला टेस्ट खूप आहे

  • @LataPawar-l6y
    @LataPawar-l6y 2 วันที่ผ่านมา +3

    ताई तुझ्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ताई तू सदैव अशीच हसत खेळत राहा मी सुद्धा एक ताई आहे आणि तुझी बहीण आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 2 วันที่ผ่านมา +2

    ज्योतीताई तुम्ही किती आनंदाने उत्साहाने सगळं करतात❤❤❤

  • @TejalKunjir-i5f
    @TejalKunjir-i5f 2 วันที่ผ่านมา +6

    छान केले वडापाव भजी खुपच छान

  • @anujthorat5544
    @anujthorat5544 วันที่ผ่านมา

    Khup chan kam karata tai❤❤ love you❤❤

  • @SumitaTalape
    @SumitaTalape 2 วันที่ผ่านมา +4

    सर्वांची आवड जपनारया ताई ना खुप सारा आशीर्वाद ❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation วันที่ผ่านมา

    Shree gurudev🙏🙏 tai😊😊

  • @shriramrecipes3438
    @shriramrecipes3438 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ekach heart aahe kiti vela jikal tai
    Jagaat eka number aahe tumhi

  • @poojamokashi4023
    @poojamokashi4023 2 วันที่ผ่านมา +1

    ❤Tai tumhi kharch Khup Khup great aahet❤सर्व आजी आजोबा खूप छान आहेत❤ सर्व आजी आजोबा ग्रेट आहेत❤ताई तुम्ही पण खूप छान आहेत❤

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x วันที่ผ่านมา

    मीतर आठदिवस येऊन खरच मदत करील ताई तुम्हाला

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 วันที่ผ่านมา

    किती छान सेवा करतात ताई तुम्ही ❤❤ चटपटीत पदार्थ पाहिजे असे काही नाही ताई तुम्ही तुमच्या परिने सगळ काही करतात आजी आजोबा यांना आवडतं ते आनंदाने खाऊ घालतात तेच किती छान सेवा आहे ❤❤ भगवंत सुखरूप ठेवो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आणि आजी आजोबा यांना 🎉🎉

  • @madhurajoshi7303
    @madhurajoshi7303 2 วันที่ผ่านมา +1

    वडा भजी खूप छान त्यांची आवड निवड पूर्ण करता

  • @KARAN_MOGRE
    @KARAN_MOGRE 2 วันที่ผ่านมา

    Jyoti.tai.tumche.manapasun.jitke.abhar.manta.yetil.tithke.kami.ahe.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 2 วันที่ผ่านมา

    Khup chan tai dev tumhaoa khush thevo❤

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x วันที่ผ่านมา

    आज्जी म्हनजे लहान मूलासारखेच असतात ताई तुम्ही कीती काळजी घेता❤❤❤❤🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 วันที่ผ่านมา

    ताई खूप छान वाडा पाव भजी बनवले ❤❤👌👌👍
    उषा ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎂🎂

  • @pallavikhursade2049
    @pallavikhursade2049 2 วันที่ผ่านมา +2

    छान करत आहे ताई

  • @vijaydhamdhere-nl1vy
    @vijaydhamdhere-nl1vy 2 วันที่ผ่านมา +1

    आम्ही तुमच्या आशिर्वाद ने छान आहे

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 2 วันที่ผ่านมา

    Khup chan aahe sarv ajji ajoba ❤

  • @chitrastastyrecipes5573
    @chitrastastyrecipes5573 2 วันที่ผ่านมา +2

    Kumbhar khup mayalu ani premal ahe..saglyanchi kalaji ahe tila

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @AshaBhujbal-f3e
    @AshaBhujbal-f3e วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @pranitaanerao7685
    @pranitaanerao7685 2 วันที่ผ่านมา

    नशीबवान आहेत सर्व तुम्ही भेटलात तैना ❤❤

  • @manishaapsingkar1978
    @manishaapsingkar1978 วันที่ผ่านมา +1

    शेगडी गॅस सिलेंडर व गॅसच्या नळी पासून लांब ठेवा . सुरक्षितता महत्त्वाची.

  • @nishasrecipemarket4096
    @nishasrecipemarket4096 2 วันที่ผ่านมา +3

    मस्त भजी व वडापाव recipe 👌

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x วันที่ผ่านมา

    ठीकआहे आम्ही

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 2 วันที่ผ่านมา

    Nice video.❤

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 2 วันที่ผ่านมา

    किती उत्साहात करता ताई tuhmi ❤

  • @shriramrecipes3438
    @shriramrecipes3438 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi manalo ki ghetali shegadi philips chi khup chan vatale

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 2 วันที่ผ่านมา

    ॐ,साई,राम,ताई

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 2 วันที่ผ่านมา

    फार छान आजी बाबा काळजी घेता माई

  • @dj12ka442
    @dj12ka442 2 วันที่ผ่านมา

    छान

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 2 วันที่ผ่านมา +1

    आजी-आजोबांना थंडीच्या दिवसात खूप छान पदार्थ तुम्ही करून दिलेत खायला द हिवाळ्यामध्ये हे पदार्थ खूप चांगले वाटतात खायला ताई तुम्ही खूप मेहनत घेताय आजी आजोबांवर आणि खूप छान पद्धतीने ठेवता त्यांना

  • @SunilDodal-j3e
    @SunilDodal-j3e 2 วันที่ผ่านมา +26

    ताई वडापाव व भजे नास्टासाठी किती पैसे लागतात ताई मला तुम्हाला व तुमच्या आश्रमातल्या सर्वाना नास्टा द्यायचा आहे ताई किती खर्च येतो ताई प्लिज सांगा ना ताई

    • @kiransonawane4970
      @kiransonawane4970 2 วันที่ผ่านมา +1

      500.
      1000 रुपए टाकुन दंय

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 2 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान नास्ता.वाव.😊

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x วันที่ผ่านมา

    ताई मला पन वडा पाव खुप आवडतो पनतूर डळ आनि हरबरा डाळ लगिच जमत नाही वो ताई

  • @kalpanasangale4245
    @kalpanasangale4245 2 วันที่ผ่านมา +1

    विडीवोची खुप वाट पाहते

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 วันที่ผ่านมา +1

    कुंभार मावशी कुठल्या आहेत

  • @SunilDodal-j3e
    @SunilDodal-j3e 2 วันที่ผ่านมา +5

    नमस्कार ताई तुम्हाला माझा ताई विडीओ लवकर बनवुन टाकत जा लवकर ताई

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 2 วันที่ผ่านมา

    👌😋😝😜😋😋😋😋

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x วันที่ผ่านมา +1

    तूमचा आस्रम कुठे आहे

    • @jyotipatait4590
      @jyotipatait4590  วันที่ผ่านมา +1

      थेऊर जवळ कोलवडी गाव आहे तेथे आहे

    • @DKDK-fq3nf
      @DKDK-fq3nf วันที่ผ่านมา

      तुम्हाला contact कसा करायचा?​@@jyotipatait4590

  • @vijaydhamdhere-nl1vy
    @vijaydhamdhere-nl1vy 2 วันที่ผ่านมา +1

    आमचे पण नाव घ्यायला पाहिजे ताई तुम्ही विसारले

    • @vijaydhamdhere-nl1vy
      @vijaydhamdhere-nl1vy 2 วันที่ผ่านมา

      हजार रुपये पाठवलं आहे आमचं आजी साठी

  • @supportoffarmers6200
    @supportoffarmers6200 2 วันที่ผ่านมา

    Tai tumi kalji ghya

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 2 วันที่ผ่านมา +1

    नाही पण ते भजे हाताने भजी आहे ना हाताने सोडायचे असते हात लागला नाही तर त्याला चवच नाही

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 วันที่ผ่านมา +1

    वयस्कर आहेत सर्व! आपण त्यांना जे देता ते जड होत आहे. 🙏🙏

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 วันที่ผ่านมา +1

      त्यांच्या ते खूप आवडीचा आहे 👍 त्यांना ते खावसं वाटतं 👌म्हणून ताई करून देते

  • @rupalinanaware6363
    @rupalinanaware6363 2 วันที่ผ่านมา

    Tai rakesh kot gela

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x วันที่ผ่านมา

    मलापन झाड लावायला आवडतात

  • @user-wh6xq6gk9r
    @user-wh6xq6gk9r 2 วันที่ผ่านมา +1

    ताई मी बोरफळ ची आहे बलूदेव कानतुदेव माझे काका आहेत मी तुमचे व्हिडिओ आवडतात मी पुण्यात आल्यावर भेट देणार आहे नंबर दे ताई

  • @alkasawdatkar9208
    @alkasawdatkar9208 2 วันที่ผ่านมา

    ताई तू दुसरी सिंधू ताई सपकाळ मायी च आहे

  • @Priyankaofficial-e8n
    @Priyankaofficial-e8n 2 วันที่ผ่านมา

    ताई‌ विडीओ‌ जरा‌ मोठा‌ काढत‌ जावा‌ आम्हाला‌ खूप‌ आवढतात‌ बघायला‌ म्हणून ‌ म्हंटल 🙏

  • @manushaikh7571
    @manushaikh7571 2 วันที่ผ่านมา +1

    Vaishali kon aahe

  • @ashashinde2594
    @ashashinde2594 2 วันที่ผ่านมา

    Me
    Pan
    Old
    Aahe
    Mala
    Pan
    Yushi
    Vatty

  • @Shainazskicthen-e8y
    @Shainazskicthen-e8y วันที่ผ่านมา

    Tai aek pavane kay honar nidan do pav dya khup ccyan sada..sukhi raha🙏❤️🌹

    • @jyotipatait4590
      @jyotipatait4590  วันที่ผ่านมา +1

      Ho Barobar aahe 1 pavane kahi hot nahi pan te khup old aahet jastt pav pachat nahi manhun tyana bhaji pan dili aahet