ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ताई तुम्ही खुप छान सेवा करताय, सिंधू ताई चे कार्य पुढे चालू ठेवले आहे. बघुन छान वाटले.❤❤
Khup chhan seva Keli,gor गरीबंची ashich madat karayla pahije,Jyoti tuzya karyala salam,dev tuzi khup pragati karo,nice video❤❤❤❤❤
कित्ती कित्ती छान अनुभव आला आहे. पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही ताई खूप मोठं काम करत असताना अनेक लोक असे आहेत की जे करतील ❤
फार छान ताई तुमही जगा दुसरयाला जगवा ।श्री गुरूदेव।
ताई तुम्ही खुप छान सेवा करत आहात तुमच्या कार्याला सलाम 👌👌👌👌👍🥰❤️💐💐💐💐💐
छान आज आज्जी लोकं दिसली नाही
ताई तुमच्या या वाटचालीत आलेले चांगले वा वाईट अनुभव यावर पण विडीयो बनवा.
ताई खूप वाईट परस्थिती आहे.😢😢🙏🙏
हो ना किती वाईट वाटत मुलांना पाहून हया मुलांची शाळेची सोय केली पाहिजे
ताई खूप छान कार्यक्रम केला तुम्ही खूप बर वाटत आहे द दीनदुबळ्या सेवा करता ❤
आयुष्यात परिस्थिती सारखं दुसर गुरुकुल नाही , लहान वयात मोठ आणि समजूतदार करते
ह्या लोकांना कुटुंब नियोजन साठी जागरूक केले पाहिजे.
बघून खूप वाईट वाटले
राम कृष्ण हरी 🙏🙏
Nice
tai khup chan kàm karta
👌👌👌🙏🙏🙏
हे आमच्या खानदेशातील भिल्ल समाजातील लोक आहे दरवर्षी असेच ऊसतोडीसाठी बाहेर जातात त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यासाठी देखी काही उपाय योजना करायला पाहिजेत
tai yanna gharkul dyayla pahije, sarkanni, yanna khup garaj ahe,, tai manala khup wedna hotata.
आश्रमाचा पत्ता सांगा ना
ताई तुम्ही माझ्या स्वप्नात आलते 😢😢
ताई तुम्ही खुप छान सेवा करताय, सिंधू ताई चे कार्य पुढे चालू ठेवले आहे. बघुन छान वाटले.❤❤
Khup chhan seva Keli,gor गरीबंची ashich madat karayla pahije,Jyoti tuzya karyala salam,dev tuzi khup pragati karo,nice video❤❤❤❤❤
कित्ती कित्ती छान अनुभव आला आहे. पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही ताई खूप मोठं काम करत असताना अनेक लोक असे आहेत की जे करतील ❤
फार छान ताई
तुमही जगा दुसरयाला जगवा ।
श्री गुरूदेव।