लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र भाग-१०० वा.सहभागी मान्यवर श्री सुधीर कलिंगण.मुलाखतकार-कु. रिद्धी पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025
  • नमस्कार,
    श्री सोमेश्वर कलामंच निर्मित,गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करतच आहोतच आणि आता,आपल्या माणसांनी, आपल्या माणसांसाठी सुरू केलेली चळवळ.ही चळवळ घराघरात पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत. आणि या चळवळीचाच एक भाग म्हणजेच "लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र" हा उपक्रम. आणि या उपक्रमाअंतर्गत रविवार
    दिनांक १८ जुलै २०२१ रोजी रात्री - ०६.३० वाजता भाग-१००वा
    मुलाखतकार:- कु. बिंदिया मोहिते
    लोकराजा, दशावतार नटसम्राट
    मा.श्री सुधीर कलिंगण
    संस्थापक-कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ,नेरूर.
    अनेक पुरस्कारांनी सन्मानित
    यांची "लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र" मध्ये मुलाखत घेणार आहोत. जास्तीत जास्त आपल्या माणसांनी बोध घ्यावा. जागृत व्हावे,आणि या चळवळीमध्ये सामिल होऊन आम्हाला सहकार्य करावे आणि प्रत्येक कोकणी माणसांनी ही मुलाखत अवश्य पहावी ही नम्र विनंती.

ความคิดเห็น •