Nuksan Bharpai : भरपाई २ हेक्टरपर्यंत देणार की ३ हेक्टरपर्यंत? हेक्टरी भरपाई किती देणार ? | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 133

  • @sumitmuley7059
    @sumitmuley7059 หลายเดือนก่อน +8

    सरकारने शेतकऱ्याची फसवणूक करू नये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे...... तातडीची मदतीची गरज आहे

  • @sidramsolanke6645
    @sidramsolanke6645 หลายเดือนก่อน +19

    कृषिमंत्र्याच्या जिल्ह्यातच शेतकरी थकीत पिक विमा अतिवृष्टी अनुदान यासह इतर मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसला आहे त्याचाही आपण व्हिडिओ करावा ही विनंती..

  • @madhavsarse2917
    @madhavsarse2917 หลายเดือนก่อน

    जाधव सर आपण जी माहिती देता ती खूप उपयुक्त असते. धन्यवाद

  • @vijaychaudhari3879
    @vijaychaudhari3879 หลายเดือนก่อน +28

    सोयाबीन कापूस अनुदान गेलं की काय वाऱ्यावर

  • @vijaychaudhari3879
    @vijaychaudhari3879 หลายเดือนก่อน +48

    सोयाबीन कपाशी अनुदान गेलं की काय साहेब वाऱ्यावर शेतकरी बावाना उल्लू बनवत आहे का सरकार

    • @rockstar5289
      @rockstar5289 หลายเดือนก่อน

      😂😂😂 only feka feki

    • @rockstar5289
      @rockstar5289 หลายเดือนก่อน

      😂😂😂 only feka feki

    • @ajaymahekar7388
      @ajaymahekar7388 หลายเดือนก่อน

      योजना बंद करा शेती हिच तर मोठी योजना आहे ही तर पहिले पुरी करा पागल समजता काय सरकार

    • @Vishnu_sonawane
      @Vishnu_sonawane หลายเดือนก่อน

      राजकारणी लोकांनी खाल्लं भाऊ .

    • @ganeshphate1994
      @ganeshphate1994 หลายเดือนก่อน +1

      10 तारीख पण झाली पण मदत काही आली नाही

  • @Kastakar_1234
    @Kastakar_1234 หลายเดือนก่อน +3

    खरीप 2023 पीक विमा, रब्बी 2023 पीक विमा , कपाशी सोयाबीन अनुदान कधी मिळणार😢

  • @mohitev-g4t
    @mohitev-g4t หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 หลายเดือนก่อน +8

    निकष कोणतेही लावा पण लवकरात लवकर द्या भागने वाले की लंगोटी ही सही

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 หลายเดือนก่อน +5

    ❤❤ कापूस अनुदान आणि सोयाबीन अनुदानाच काय झालं साहेब

  • @shankargade4779
    @shankargade4779 หลายเดือนก่อน +8

    सर सरकार फक्त घोषणा करतयं प्रत्यक्ष मात्र मदत फार तुटपूंजी करतय.

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n หลายเดือนก่อน

      चोरा ची लंगोटी तरी

  • @sudhakarbavaskar9609
    @sudhakarbavaskar9609 หลายเดือนก่อน

    देणार ,मिळणार, लवकरच अध्यादेश काढणार अशा प्रकारचे शब्द प्रयोग करून शेतकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम फसवणिच सरकार ला उत्तम पध्दतीने येते. दिलेल्या माहितीबद्दल बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @dilipsonwane428
    @dilipsonwane428 หลายเดือนก่อน +6

    परभणी जिल्ह्याचा राहिलेला 75% पीक विमा कधी मिळणार आहे?

  • @rutikpawar1387
    @rutikpawar1387 หลายเดือนก่อน +3

    सोयाबीन कापूस अनुदान कधी भेटणार 10 तारीख झाली

  • @Dk-pl2lh
    @Dk-pl2lh หลายเดือนก่อน +10

    बिड जिल्ह्य़ात 2023चा 75 खरिप विमा आजुन भेटला नाही.

    • @dattakadam4781
      @dattakadam4781 หลายเดือนก่อน

      परभणी ला पण भेटलं नही

    • @shubhamlondhe2396
      @shubhamlondhe2396 หลายเดือนก่อน

      भेटनार पण नाही

  • @DipakSulagadale
    @DipakSulagadale หลายเดือนก่อน +3

    सोयाबीन व कापूस अनुदान अजून दिले नाही नुसतं तारीख पे तारीख

  • @babasahebarote264
    @babasahebarote264 หลายเดือนก่อน +5

    पिक विमाची तक्रार करण्यासाठी केलेला फोन उचलत नाही काय करावे

  • @kishorshivkar9171
    @kishorshivkar9171 หลายเดือนก่อน +2

    गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये एक रुपया सुद्धा अनुदान शेतकऱ्याला आलं नाही नुसता घोषणांचा पाऊस होत आहे

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 หลายเดือนก่อน +9

    कशाला संगत बसतात हे सरकार खोटं आहे 21 तारखेचे 10 तारीख पुन्हा तारीख वाढवली पुढे म्हणेल आचारसंहिता लागली एकरी ₹5000 गेलेत तुम्ही कशाला बसतात त्यांचे गाणे गात

  • @amoldeshmukh8848
    @amoldeshmukh8848 หลายเดือนก่อน +2

    सोयाबीन कापूस अनुदान कुठ गेलं आज10 तारीख होऊन आहे

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 หลายเดือนก่อน +1

    यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील अतिवृष्टी झाली आहे सर.

  • @Saieechavan-pk
    @Saieechavan-pk หลายเดือนก่อน +4

    पीक विमा चे पैशे नाही मिळाली अजून पण

  • @जगदंबजगदंब-123
    @जगदंबजगदंब-123 หลายเดือนก่อน +16

    हे सरकार देत तर काहीच नाही पण घोषणा करून आशेला लावतय
    टिप . लबाडाच आवतन जेवल्या शिवाय खर नाही

    • @chandrakantganorkar8765
      @chandrakantganorkar8765 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे भाऊ

    • @rameshwarshejol3421
      @rameshwarshejol3421 หลายเดือนก่อน

      ​@@chandrakantganorkar8765😂

    • @DamuSharma-c7g
      @DamuSharma-c7g หลายเดือนก่อน

      फक्त बातमी नक देवु भाऊ

  • @vilassatav3705
    @vilassatav3705 หลายเดือนก่อน +2

    10 तारखेला कापूस सोयाबीन पिकाचे अनुदान येनार होते कृषीमंत्री बरगळले होते की

  • @DipakBawankule-d1w
    @DipakBawankule-d1w หลายเดือนก่อน

    Kadhi jam hotil te sanga

  • @pankajtitare617
    @pankajtitare617 หลายเดือนก่อน

    अनुदान केव्हा मिळेल सर तारिक समोर गेली का

  • @sachin4384
    @sachin4384 หลายเดือนก่อน

    Amchua gavat tar fakt 4 shetakarinchi sarve madhe nav lihli geli bakichyanch kay

  • @RohanGaikwad-b3j
    @RohanGaikwad-b3j หลายเดือนก่อน +2

    सरकारने 2o23 che पीक विमा नाही. अनुदान नाही. हे सरकार शेतकऱ्यांना काहीच देणार नाही shetkarayni सरकारच्या भरवशावर राहू नये सरकारला लोकसभा सारखाच दणका द्या

  • @vilasingle552
    @vilasingle552 หลายเดือนก่อน

    Kapus soyabean anudan 10 September pasun jama honar hote tyache Kay jhale te sanga

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs หลายเดือนก่อน +4

    हे सरकार फक्त घोषणा जास्त करीत आहे यांचा इलाज करावा लागेल आता

  • @madhavsawant1101
    @madhavsawant1101 หลายเดือนก่อน

    कधी देणार हे महत्वाचे आहे..

  • @JayLadda-b7n
    @JayLadda-b7n หลายเดือนก่อน

    हे आहे तोपर्यंत मिळेल का (सत्तेत)

  • @gajanansakhare9012
    @gajanansakhare9012 หลายเดือนก่อน

    सर आमच्या पिक नुकसानीचे पंचनामे नाही झाले अजून

  • @AnilNarwade-w6v
    @AnilNarwade-w6v หลายเดือนก่อน

    सोयाबीन कापूस अनुदान काय झाल सर? 🤔

  • @indalrathod2535
    @indalrathod2535 หลายเดือนก่อน

    लोकसभेच्या पहिल या पासुन अज देतो उद्या देतो कुठेगेल भावफर अनुदान लबाडाच अमंत्रण जेवल्या वर खर

  • @KalyanAndhale-mt6uu
    @KalyanAndhale-mt6uu หลายเดือนก่อน

    2023 पिकविमा कधी मिळणार कि नाही मिळणार याबद्दल काय माहिती आहे कळवा

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 หลายเดือนก่อน

    पण कधी मिळणार आहे

  • @samadhankayande6070
    @samadhankayande6070 หลายเดือนก่อน

    किती जिल्ह्याचा समावेश आह

  • @MahendraValekar
    @MahendraValekar หลายเดือนก่อน

    सर ई पेपर कुठे पहावा

  • @munjajawale7973
    @munjajawale7973 หลายเดือนก่อน

    2023 चे अनुदान मिळाले नाही हे काय देणार

  • @RanjitDongare-o5z
    @RanjitDongare-o5z หลายเดือนก่อน

    Kadhi midnar

  • @GangadharTage
    @GangadharTage หลายเดือนก่อน +1

    Sar,soyabin,anudan,sanga

  • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
    @NarwadeGoutamNarwade-ci9zq หลายเดือนก่อน

    भावांतर योजना अनुदान आज जमा होणार असं सरकार ने सांगितले पण आम्ही जेव्हा scagri portal वर चेक केले तेव्हा तिथे मेसेज येतो कि ,तुमचा डाटा agriculture विभागाने upload केला नाही

  • @manoharrokade7982
    @manoharrokade7982 หลายเดือนก่อน

    कापूस सोयाबीन अनुदान चे काय झाले 10 तारीख होऊन गेली

  • @ShrinivasSonpethkar-tl7gf
    @ShrinivasSonpethkar-tl7gf หลายเดือนก่อน

    13600*3 देईल पण अट असते 25% नुकसान????

  • @Mr.bosle9999
    @Mr.bosle9999 หลายเดือนก่อน

    2018 च विमा परभणी ल द्या र

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse หลายเดือนก่อน

    फळबागा नुकसान भरपाई हेक्टरी किती भेटणार

  • @SanjayGond-bs2xm
    @SanjayGond-bs2xm หลายเดือนก่อน +3

    कापूस आणि सोयाबीन अनुदान कुठे गेलं भाऊ

  • @gangadharkhadse235
    @gangadharkhadse235 หลายเดือนก่อน

    सोयाबीन कापूस अनुदान कुठे गेल

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार मी आहे शिवहरी मारेकर कुठे गेले सोयाबीन अनुदान एक बातमी सांगू नका तुम्ही पैसे कमवावे लागले खोटं बोलू नका बर का

  • @MahammadGaurwe
    @MahammadGaurwe หลายเดือนก่อน

    Washim Jile ka Malegaon Taluka kya milegi bharpai

  • @RamadadaShelke
    @RamadadaShelke หลายเดือนก่อน

    सोयाबीन कापुस अनुदान च काय आजची तारीख होती ना सर

  • @shrikantbhalerao6169
    @shrikantbhalerao6169 หลายเดือนก่อน

    आमचे पंचनामे झाले नाही

  • @Dk5121dk
    @Dk5121dk หลายเดือนก่อน

    झाट भर मदत मिळेल पण you tube वर 100 विडियो आलें आहेत ती पण मिळेल का माहित नाही

  • @parasramdhawale5972
    @parasramdhawale5972 หลายเดือนก่อน

    दूध अनुदानाच काय झालं

  • @Narayanmarotilute
    @Narayanmarotilute หลายเดือนก่อน

    साहेब अंतीम टप्यात आली मनता पंचनामे अन नांदेड जिल्ह्य़ात तर पंचनामेच नाही झाले अजुन आमचे 100 वाहुन गेल पन अजुन काही पंचनामे नाही झाले .

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील หลายเดือนก่อน

    टोल फ्री क्रमांक वर तक्रार देऊन पंधरा दिवस होऊन गेले अद्याप पिकामध्ये फोटो काढणारे आले नाही किंवा फोन देखील केला नाही गावात बाकीच्यांचे पिकांचे पंचनामे झाले आहेत

  • @prashantdhole7869
    @prashantdhole7869 หลายเดือนก่อน

    एवढेच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवलाय काय भाऊ
    हे सर्वांना माहीत आहेच 😢

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 หลายเดือนก่อน

    सोयाबीन कापसाचा अनुदान 10 तारखेला जमा होणार होता ते काय झाले

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 หลายเดือนก่อน

    कापूस सोयाबीन अनुदानाच काय झाले हे दुसर कोंनत घोड मध्ये आणले

  • @navnathdhore3351
    @navnathdhore3351 หลายเดือนก่อน

    वाढीव दरानुसार भरपाई मिळाली पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आमच्या जमिनी बागायती आहेत आम्हाला येलदरी सिद्धेश्वर धरणाचे पाणी येत आहे त्यावेळी आमच्या बागायती जमिनी असल्यामुळे आम्ही शक्तीपीठ महामार्ग महामार्गाला जमिनी देणार नाही

  • @mahen1255
    @mahen1255 หลายเดือนก่อน

    Kapus soyabin credit jhale Nahi jalgaon Dist Talu Bodwad Anudan

  • @rajeshshelke2383
    @rajeshshelke2383 หลายเดือนก่อน

    सर मला दोन हेक्टर माझं नुकसान झालेले होते पण मला 6000 भेटले होते एका हेक्टरची पैसे पण मिळाले नाहीत

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u หลายเดือนก่อน +1

    या वर्षी सरकार चड्डी सध्या काढुन देईल

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire หลายเดือนก่อน

    अडीच वर्ष झाली नुसत्या घोषणा करण्यात हे हे
    सरकार दिली

  • @PrakashKhillari-l1g
    @PrakashKhillari-l1g หลายเดือนก่อน

    सोयाबीन अनुदान गेल काय

  • @maheshingale6743
    @maheshingale6743 หลายเดือนก่อน

    नुकसान भरपाई दिली नाहीतर हे सरकार जाणार.

  • @veersanjay2924
    @veersanjay2924 หลายเดือนก่อน +3

    36000

  • @rakshakwankhade
    @rakshakwankhade หลายเดือนก่อน

    अनुदान कुटव आहे

  • @omtikar3174
    @omtikar3174 หลายเดือนก่อน

    Dada Akola aahe ka

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 หลายเดือนก่อน

    सरसगटकरज। माफीकरावी। शेतकरयानीयेनारया। निवडनुकित। दाखवुनदयावे

  • @govindsuryawanshi6894
    @govindsuryawanshi6894 หลายเดือนก่อน

    10 tarakela aanudan deyache hote 10 tarakela kele dile

  • @sonugohane3201
    @sonugohane3201 หลายเดือนก่อน

    जुनी 2023 चि भरपाई नाहि मिळालि

  • @sachindudhat9338
    @sachindudhat9338 หลายเดือนก่อน

    साहेब पिक पाहाणी करण्यासाठी येणारे कंपनीने नेमलेले लोक शेतकरयांना खुप लुटताय ऐका पिकांचे 500 रुपये घेताय जरा शासनाला जागे करा

  • @RajuShaikh-ng7lx
    @RajuShaikh-ng7lx หลายเดือนก่อน

    Phal pika sathi 100000 hectare madat dyavi

  • @lakhanpalve
    @lakhanpalve หลายเดือนก่อน

    सोयाबीन कापूस अनूदान गेल आता दुष्काळ भोगा😂

  • @dhirajmankar125
    @dhirajmankar125 29 วันที่ผ่านมา

    Aajun pik vima jama nahi zala 2023

  • @AmolPatil-qc5bz
    @AmolPatil-qc5bz หลายเดือนก่อน

    Aapn as kalla pahije ki aapn konala bolat aahe

  • @santoshborgave9045
    @santoshborgave9045 หลายเดือนก่อน

    Setakari karj mafi jali pahije pahila

  • @rameshtangal5212
    @rameshtangal5212 หลายเดือนก่อน

    A nager kontach anudan nahi

  • @pandurangaashrubanirmal7019
    @pandurangaashrubanirmal7019 หลายเดือนก่อน

    नव्या निकसनुर दिले पाहिजे

  • @DipakSulagadale
    @DipakSulagadale หลายเดือนก่อน

    हे सरकार नुसतं घोषणा करतो अनुदान का देत नाही

  • @vijaytembhare1796
    @vijaytembhare1796 หลายเดือนก่อน +1

    मला तर 6400 मिळाले होते

    • @rockstar5289
      @rockstar5289 หลายเดือนก่อน

      Kadhi

    • @vijaytembhare1796
      @vijaytembhare1796 หลายเดือนก่อน

      @@rockstar5289 मागच्या वर्षाला

  • @ganeshpatil8097
    @ganeshpatil8097 หลายเดือนก่อน +2

    Fake news

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 หลายเดือนก่อน

    हे भाजप सरकार आहे काही घंटा देत नाही फक्त घोषणा करत शेतकरयांना आस लावतात दहा घोषणा करणार आणि पाच दहा हजार देणार बस मोकळे

  • @alkamanwar533
    @alkamanwar533 หลายเดือนก่อน

    बस झालं आता डोके खराब झालं

  • @sandipshinde171
    @sandipshinde171 หลายเดือนก่อน +1

    Kahich det nahi choklet dete deto manun n

  • @JiteshChoudhari-
    @JiteshChoudhari- หลายเดือนก่อน

    Ary,bhu,prthyak,shyatkaryala,,pekasathi,panytchi,Garaj,ashthy,,pan,werhi,chi,maryadha,,2,hyaktaer,warun,3,hyakter,,karlay,pahijay

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate หลายเดือนก่อน

    आतावाटपाहुनकायासरकारलापाडा

  • @dhirajmankar125
    @dhirajmankar125 29 วันที่ผ่านมา

    Pik vima kewa midnar

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 หลายเดือนก่อน

    Feka feki aaj chi date hoti अनुदान ची 😂

  • @DilipTawar-be7es
    @DilipTawar-be7es หลายเดือนก่อน

    त्या धन्याला उलट करा निवडणुकीत

  • @gajananpatil2887
    @gajananpatil2887 หลายเดือนก่อน

    Ky tech sangl re

  • @GameStar4038
    @GameStar4038 หลายเดือนก่อน

    काँग्रेस सरकार देणार😂😂

  • @hariomrathodbanjarasong4680
    @hariomrathodbanjarasong4680 หลายเดือนก่อน

    सारं थोतांड 😂😂😂😂

  • @kapilkhadse2076
    @kapilkhadse2076 หลายเดือนก่อน

    🥕 denar hati shetkryachya

  • @manojbhilave6988
    @manojbhilave6988 หลายเดือนก่อน +2

    सरकार दिले किंवा नाही देले तरी चालेल

  • @VaibhavDeshmukh-v8e
    @VaibhavDeshmukh-v8e หลายเดือนก่อน

    🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍭🍭🍭🍭🍭GR

  • @dattaramraut9518
    @dattaramraut9518 หลายเดือนก่อน +1

    किती खोट बोलता

  • @AmolPatil-qc5bz
    @AmolPatil-qc5bz หลายเดือนก่อน

    Aapn yed aahot ki aapn mat deto

  • @bablupawar338
    @bablupawar338 หลายเดือนก่อน

    नुसत घोकत बसा