Adanchot . Pahile samaz . Reservation is not political issue . 50 percent limit is already reached . Even if some government given 5 percent reservation some one non Maratha will appeal in the supreme court and it will be cancelled by the court . It has happened in the past .
We are asking for within 50% but how do you not understand our rights we are Marathas not a caste but a group and Kunbi is our occupation so we want reservation it was in Nizam's Govt.@@RD-ij2sz
Chutiya. Reservation 50 percent limit is reached . Kincha Baap ala tari ata honar nahi. Any increase beyond 50 percent will be cancelled by the Supreme Court.
अहो साहेब तीन वेळेस कोर्टाने जे आरक्षण नाकारलं तेच तुम्ही देत आहे आणि जे टिकणार आहे ओबीसी मधून आरक्षण आहे त्याला तुम्हीच म्हणताय ते कोर्टात टिकेल का आम्ही तुम्हाला पागल वाटतो का
समजा या मनोज जरांगेने देवेंद्र फडणवीसचे उमेदवार पाडले. नंतर मग मनोज जरांगे मराठयांना आरक्षण मिळवुन देईल याची खात्री कोण देतयं का ? याबाबत मनोज जरांगे वर भरवसा कसा ठेवायचा.
यावर जरांगे पाटील साहेब यांनी बोध घ्यावा. आपले प्रतिनिधी निवडणुकीत उभे करावे. किमान 100 लोक तुमच्यामुळे सहज निवडून येतात फक्त गरीब मराठ्यांना तिकीट द्या. लोक चिडून आहेत ते श्रीमंत उमेदवारांना पारडतीलच. जरांगे पाटील साहेब उपोषण सोडा कामाला लागला. वातावरण छान आहे. अशी वेळ परत आयुष्यात नाही गोल्डन चान्स. उपोषण मुळे काही साध्य होत नाही. यापूर्वी भरपूर पोषण झाले. आपणास नतमस्तक होऊन सांगतो. कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका.
ओबिसि जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद फडनविस साहेब जिदाबाद मोदी साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि निवडून आले पाहिजे दुसरे कोनालाहि मतदान करायचे नाही
ओ गिरीश महाजन साहेब महाराष्ट्रातल्या जनतेला शहाणपणाचे धडे शिकवू नका. अहो सुप्रीम कोर्ट तुम्ही मॅनेज करू शकता. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीच्या प्रकरणात. कुठे गेला पक्षांतर बंदी कायदा, पक्षांतर बंदी कायद्यातील फूट मान्य नाही हे कुठे आणि आरक्षण तुमच्यासाठी काहीच नाही.
मुळातच जरांगे यांच्या मागण्या कायद्याचे चौकटीत बसत नाहीत तेव्हाच त्यांना सांगायला पाहिजे होतं स्पष्टपणे ते या मागण्या मान्य होणार नाहीत.. कोणत्याही सरकारला ते जमणार नाही... तोपर्यंत आंदोलनाचा फायदा करून घेतला जाईल..
महाजन साहेब तुमचा आता रावसाहेब दानवे होणार 100%
घोडा मैदान लोकसभेला पाहिले न.. 😂. आता तुम्ही पण घरी बसा..
तरी सत्तेत तेच आहेत
पवाराला सत्ता देऊ व तेंच्याकडून आरक्षण घेऊ.
@@MoviesHubb1919केंद्र सरकार व तपास यंत्रणेच्या जोरावर
Pawar kel detil@@prashantchikane1430
😂😂😂😂
आण्णासाहेब पाटील त्यांच्याच सरकार वेळेस आरक्षण मागत होते भेटले का नाही @@prashantchikane1430
महाजन याअगोदर जरांगेपाटील यांच्याकडे जाऊन काय काय बोलला होता यांची आठवण राहु दे
हा मराठा आरक्षण विरोधी पार्टी झालाय हेला कचका विधानसभेला दाखवु एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
सगळ्यांना कचका दाखवा पण स्वतः काही आरक्षणाचा अभ्यास करू नका.तोंडावरच धूळ असेल आरसा साफ करून काय उपयोग?
Barobar kamal cha button dabun tutari la padu 😌
आम्ही आता गिऱ्याला I 100% पाडणार मराठ्यांना आज पर्यत गोल मोल बोलती दरवेळेस सधीसाधुन घेतो आता नाही
@@dhanashreeupalekar4519chup rey jhavnya
@@shrinidhikowtal9796kel anajipant 50 site pan anant nasto
महा युती चे सर्व उमेदवार निवडणुकीत पडणार.जय हो मराठा,जय हो मनोज दादा ❤
मग महाभकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडणूकीत निवडून येणार आणि एक मराठा झिरो मराठा आरक्षण मिळणार 😂😂😂
Jai ho sharad pawar 😂
जामनेर करानो याला पाडा आता
मराठा समाजाने पैसे घेतले नाही पायजे
मराठा समाजातील गद्दार काय करतील याचा भरवसा नाही
पैसे घेऊनही पदायचेच.@@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
महाजन तुमचा पराभव निश्चित
Sharad pawar la padnar😂
@@shrinidhikowtal9796रावसाहेब दानवे माहीती आहेत?
Ha पडणार १००%
अहंकार बाजूला ठेवा! महाजन साहेब जामनगरला लोकांनी कसे पळवून लावले आम्ही टीव्ही वर पाहीले! सत्ता कायमस्वरूपी नसते!?
महाजन लढु नका घरी बसा
मुळव्याध आहे नीट राहा😂😂😂😂😂
आम्हीं पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत
आरक्षण द्या नाहीतर घरी बसा
Adanchot . Pahile samaz . Reservation is not political issue . 50 percent limit is already reached . Even if some government given 5 percent reservation some one non Maratha will appeal in the supreme court and it will be cancelled by the court . It has happened in the past .
We are asking for within 50% but how do you not understand our rights we are Marathas not a caste but a group and Kunbi is our occupation so we want reservation it was in Nizam's Govt.@@RD-ij2sz
Tu kon adan chot mhnara @@RD-ij2sz
जनता तुम्हाला पण मान्य करनार नाही मग
जरांगे पाटलांनी दगड जरी उभा केला तरी आम्ही त्यावर गुलाल उधळणारच
288 लढवून दाखवावी
@@mangeshjadhav9128
te aamchi supreme sharad pawar saheb tarvanar 😌
Jassa manoj dada manhar tassa only manoj dada kattar Samarthak
Jai manoj dada jai sharad pawar saheb ❤
मनोज जरांगे एकही उमेदवार उभे करणार नाही त्याने फक्त एक उमेदवार उभा करून दाखवा मग आम्ही त्यांना मर्द मराठा समजू
@@teacher6074स्वतःच नाव लपवुन काॅमेंट करणाऱ्याला गांडु म्हणतात.
लोकसभेला काय झाल, माहिती आहे ना
तु तर नक्की पडणार
आरे हा संकटमोचक परवा पळून गेला होता सर्वांनी बघितले ना
लाचार आहेत हे काय समजत नाही
जामनेर जड़ जाणार यावेळेस 👍🏻✅चिंता नसावी
Yenar toh😂
महाजन 100% माजी आमदार होणारे ध्यानात ठेवा
याला घोडा ही दाखवा आणि मैदानही जनतेने दाखवणार आहेत चिंता नसावी चिखलीकरासहीत सगळ्यांचां करेक्ट कार्यक्रम होणार जय जरांगे पाटील आम्ही नांदेडकर 🎉🎉
BJP संकरित सरकारचा जाहीर निषेध
याची किंमत मोजावी लागेल
मराठी माणसांनी ह्या महाजनाला पाडायला पाहिजे 🚩🚩
मग इतक्या दिवस काय गोट्या खेळू लागले काय
मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढाऱ्या ना घरी बसावे लागणार
Adanchot. This is not political issue . 50 percent reservation limit is already reached. Any increase will be cancelled by the Supreme Court.
@@RD-ij2szअडान चोट तू आहेस. किती वर्षे ठराविक समाज फुकटचे आरक्षण घेऊन दुसऱ्याच खाऊन ढेकर देत राहणार.
महायुती हरणार
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव.....?
Chutiya. Reservation 50 percent limit is reached . Kincha Baap ala tari ata honar nahi. Any increase beyond 50 percent will be cancelled by the Supreme Court.
तुतारी हटाव मराठा आरक्षण बचाव 😂😂
जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र
@@harishmahadik2458 Adanchot . Ek samaz . This is not political issue . Already 50 percent reservation limit reached. No party can give above it .
मराठासमाजाच दैवत आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील
प्रश्न एकच... काल जरागे मराठा होते.. नंतर त्यांची कुणबी नोंद सापडते... मराठा कुणबी सगे सोयरे एकच नाहीत का?
Mag 96 kuli kon aahet 😅
@@Ex323896 कुली तुझे आयचे नवरे आहेत...
मग धनगरांमध्ये सुद्धा 92 कुली आहेत मग ते कसे...😅😅😅
@@Ex3238अरे भाऊ कुणबी आणि मराठा एकच आहे. एक मेकांसोबत सोयरे सुद्धा होतात
बी जी पी हटाव देश बचाव जय जवान जय किसान जय शिवराय
आरक्षण दया काहीही झालंतरि आम्ही मनोज दादा जरांगे पाटलां सोबत आहे 🚩🚩🚩
याला पाडा पहिला
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराणा जय महाराष्ट्र
निव्वळ दिशाभूल सुरू आहे.
हा तर माहा.. नारदमुनी आहे.
पाडा रे बंधुंनो यालाच
अहो साहेब तीन वेळेस कोर्टाने जे आरक्षण नाकारलं तेच तुम्ही देत आहे आणि जे टिकणार आहे ओबीसी मधून आरक्षण आहे त्याला तुम्हीच म्हणताय ते कोर्टात टिकेल का आम्ही तुम्हाला पागल वाटतो का
जे टिकत नाही ते दिल.मराठा आणि कुणबी एकच असल्याने मराठ्यांना आरक्षण ओ बी सी मध्ये द्यावे.नाहितर विधानसभेला समजेल
साहेब तुम्ही गोड बोलला.पण शब्दात आत्मविश्वास दिसत नाही. संपला तुम्ही. आणि तुमच्या पक्षाला मुख्यमंत्री च स्वप्न पण पडणार नाही.
घोडा मैदान लोकसभेला पाहिलेलं
बी जे पी वाल्यांचा माज यावेळेस उतरावाच लागेल बांधवांनो
चिखलीकर मस्त दिसत आहे पाठीमागे
सुफडा साफ होणार मराठा आरक्षण नाही दिले तर..
बरोबर साहेब
तुम्हाला घरी बसवायची वेळ आली आहे जणता विधानसभेत दाखवून देतील मराठा समाज हे सरकारच्या बाजूने निकाल देणार नाही
गिरीश महाजन जिंदाबाद
समजा या मनोज जरांगेने देवेंद्र फडणवीसचे उमेदवार पाडले. नंतर मग मनोज जरांगे मराठयांना आरक्षण मिळवुन देईल याची खात्री कोण देतयं का ? याबाबत मनोज जरांगे वर भरवसा कसा ठेवायचा.
असं विचारायचं नाही... यांना पाडा त्यांना पाडा ... कुणाला तरी निवडून आणावेत लागेल
आम्हाला कोणाला कसे पाडायचे हे चांगले माहीत आहे, एक मराठा लाख मराठा 😊
असं ऐकलय जामनेर विधानसभा मतदारसंघात 1.5 लाख मराठा मतदान आहे 🚩
मराठा बांधवांनी याला विधानसभेला दणका दाखवा 💯
खडसे सारखा तुमचे होईल गिरीश दादा
अहो महाजन साहेब मराठा समाज सुध्दा इतर सामाजिक दृष्ट्या मागास समाजा प्रमाणे मागास आहे हे सिध्द करून आरक्षण द्यायला काय हरकत आहे.
मराठवाड्यातील माराठ्यानाद्यायला हरकत नाही, त्यांच्यवर अन्याय झाला आहे, इतरांना तर मिळतेच की
महाजन hala मराठा समाजाने मतदान करू naya. कारण ha मराठा कुणबी आरक्षणा विरोधी फडणवीस याचा प्यादा आहे.
यावर जरांगे पाटील साहेब यांनी बोध घ्यावा. आपले प्रतिनिधी निवडणुकीत उभे करावे. किमान 100 लोक तुमच्यामुळे सहज निवडून येतात फक्त गरीब मराठ्यांना तिकीट द्या. लोक चिडून आहेत ते श्रीमंत उमेदवारांना पारडतीलच. जरांगे पाटील साहेब उपोषण सोडा कामाला लागला. वातावरण छान आहे. अशी वेळ परत आयुष्यात नाही गोल्डन चान्स. उपोषण मुळे काही साध्य होत नाही. यापूर्वी भरपूर पोषण झाले. आपणास नतमस्तक होऊन सांगतो. कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका.
येणार तर महायुतीच
तुमचा करेक्ट कार्य करम होनार महाजन साहेब निवडणुकीत.
गिरीश महाजन निवडून येता का बघा अगोदर
पुन्हा जारंगे कड बघू
ओबिसि जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद फडनविस साहेब जिदाबाद मोदी साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि निवडून आले पाहिजे दुसरे कोनालाहि मतदान करायचे नाही
महायुतीला जिरवायचे
गिरीश महाजन स्वतःला अतिशय शहाणा समजतो त्याला कळीला आता किती शहाणा आहे ती
महाजनसाहेब, भाजपा सत्ता महाराष्ट्र,येणार, आहे, मुख्यमंत्री, फडणवीस, साहेब,होणार, आहे,
🍌
चला, म्हणजे कांहीं निर्णय होणार नाही
महाजन साहेब आपण पराभूत होणार
संकट मोचन माझा ज्ञानी समजू नाही😊😊😊
कार्यक्रम होणार हे लक्षात ठेवा म्हणजे झालं
🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
जरांगे पाटील 🚩♥️
सगेसोयरेची आयडिया तुझीच आहे
ओ गिरीश महाजन साहेब महाराष्ट्रातल्या जनतेला शहाणपणाचे धडे शिकवू नका. अहो सुप्रीम कोर्ट तुम्ही मॅनेज करू शकता. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीच्या प्रकरणात. कुठे गेला पक्षांतर बंदी कायदा, पक्षांतर बंदी कायद्यातील फूट मान्य नाही हे कुठे आणि आरक्षण तुमच्यासाठी काहीच नाही.
तुमचा कार्यक्रम पक्का
आता हीच वेळ आहे.राज्यभर चक्काजाम केला तर सरकार मागण्या पूर्ण करेल🔥🧡🚩
मी भाजपचा मराठा मतदार आहे आणि आता आम्ही तुमचा नियमात बसवून कार्यक्रम करून दाखवतो....जय शिवराय
सगेसोयरे चार अध्यादेश कशाला काढला....
महाजन तुम्ही काय बोलताय आता भान ठेवा तुम्हा सर्वांना विधानसभेत दाखव एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
आम्ही दादा सोबत आहोत लढगे जीतेगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा
संकटमोचक आहे म्हणे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Padayacha ahe ka bhau thoda swatacha vichar Kara didh lakh Marathe ahe jamner madhe pratyek veli kahi marathe tumhala tarnar nahi .
चिखलीकर साहेब या मताशी सहमत आहेत का हे सांगावे.
Only Manoj jarange patil saheb
Ek Maratha lakh Maratha
याच महाराष्ट्राच्या राजकारणात काय योगदान
महाराष्ट्रातील सत्ताधारी वर्गाला राखीव जागेची मागणी करण्याची वेळ का आली? याचे विश्लेषण करताना कुणी दिसत नाही.
मराठा एवढा दुध खुळा नाही बरका
आचार संहिता लागणार आहे तर मग तुमचे नेते उगाच उद्घाटन करत आहेत ते कामे काय होणार नाहीत
१०% तर लोकसभेच्या आधी दिलं होत परिणाम बहघितले, आता विधानसभेला पहा
रामदास पाटील यांच्या नादी लागू नका
Ek maratha lakh maratha
आम्ही शेवटपर्यंत दादांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार
मराठ्यांचा एकच नेता मनोज दादा फक्त
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩
मुळातच जरांगे यांच्या मागण्या कायद्याचे चौकटीत बसत नाहीत तेव्हाच त्यांना सांगायला पाहिजे होतं स्पष्टपणे ते या मागण्या मान्य होणार नाहीत.. कोणत्याही सरकारला ते जमणार नाही... तोपर्यंत आंदोलनाचा फायदा करून घेतला जाईल..
हा माणूस वादग्रस्त विधान करतो
तुमचं सरकार पण मान्य होणार नाही काळजी घ्या
Obc ची ताकद दिसून येईल या विधानसभेत
आमचंही अमूल्य मतदान तुम्हाला करण्यास आमचं मन कोणत्याही पक्षांना मतदान करण्याची परवानगी देत नाही
महाजन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
निवडणुकीच्या बाबतीत जनता निर्णय घेईल मग काय द्यायचे ते होईल
कोर्ट नाही मोदी नाही बोलतोय...
महाराष्ट्रा तील सुसंस्कृत लोकाना काय काय ऐकावे बघावे लागणार वारे संकट मोचक
घरी बसले तरी चालेल पण आरक्षण देणार नाही