Eknath Shinde Full Speech : अजित पवारांवर नेहमी अन्यायच झाला;आता भाकरी फिरवण्याची वेळ आली - शिंदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #sangli #devendrafadnavislive #cmeknathshindelive #ajitpawarlive #sanjaykakapatil #bjp #chandrakanthandore #congress
    Marathi News Today Live Update | Mahayuti vs MVA |Supriya Sule vs Sunetra Pawar | संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 114

  • @prakashnerlekar634
    @prakashnerlekar634 5 หลายเดือนก่อน +30

    70हजार कोटीचा अन्याय झाला असेल, असा अन्याय आम्हा सामान्य जनतेवर व्हावा 😊😊

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 5 หลายเดือนก่อน +13

    रीक्षा ड्रायव्हर चा मंत्री दोन वेळा केला तो अन्याय ठाणेकरावर केला शिवसेनेने

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 5 หลายเดือนก่อน

      परीवार वाद्यांच्या सतरंज्या उचलल्या पाहिजे, पक्षा साठी जमिनीवर काम करा, जेल मधे जा, केसेस लावुन घ्या.

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +11

    शिंदे साहेब तुम्ही ब्ज्प सोबत जाऊन चूक केली

  • @i.g.3930
    @i.g.3930 5 หลายเดือนก่อน +14

    काय महान विचार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमचे...
    तुम्हाल तर संतच म्हंटल पाहीजे राव...

  • @wayseomkar
    @wayseomkar 5 หลายเดือนก่อน +9

    त्यांच्या भाकरी चं राहू द्या, तुमच्या चपाती चं बघा अगोदर...

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 5 หลายเดือนก่อน +8

    ते तुम्ही सुरतला जाताना म्हणाले होते अजित पवार निधी देत नाही,राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला संपवत आहे मग आता काय झालं मला समजत नाही🤔

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +11

    शरद पवार जिन्दाबाद

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 5 หลายเดือนก่อน +6

    असा आन्याय प्रत्येक नागरिकावर करा मालक

  • @Nitinshelke-hp4qi
    @Nitinshelke-hp4qi 5 หลายเดือนก่อน +9

    आम्हाला नाही वाटत परत तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतात

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +6

    मोडी मोडी तुम्हीच करतात राहुल गांधी जनतेच्या मनात ते मत पेटीत दिसेल

    • @balkrishnajadhav5315
      @balkrishnajadhav5315 5 หลายเดือนก่อน

      🤦😀😀😀आपण ५ जनांच्या मनात

  • @devidasshirsat1830
    @devidasshirsat1830 5 หลายเดือนก่อน +6

    शिंदे साहेब एवढ खोट बोलू नका तुम्हाला उध्दव ठाकरे साहेबांनी बरंच काही दिलं आणि अजित दादांना शरद पवार साहेबांनी बरीच पद दिली

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 5 หลายเดือนก่อน +7

    लोकसभेनंतर आपला बाजार उठलेला आसेल

  • @somrajpatil7097
    @somrajpatil7097 5 หลายเดือนก่อน +6

    महागाई बेरोजगारी यावर काहीच 🙏बोलणार नाहीत काय झालं तर यांच्यावरच अन्याय झाला आहे वा 🙏🙏

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 5 หลายเดือนก่อน +2

    एकनाथ शिंदे साहेब चांगला माणूस.जो गरिबीतून वर येतो.त्याला गरीबाची जाणीव असते.पण जन्मतःच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येतात.त्याला जाणीव नसते.

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 5 หลายเดือนก่อน +29

    त्यांच्यावर अन्याय झाला आता तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पद द्या

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +7

    मणिपूर बद्दल बोला

  • @harishchandrashete7060
    @harishchandrashete7060 5 หลายเดือนก่อน +4

    तुझ्यासारखाच अन्याय झाला असेल

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +4

    अरे तुमला निवडून द्यातला कोण गाढव नाहीत

  • @annamagar9020
    @annamagar9020 5 หลายเดือนก่อน +4

    शिंदे साहेब तुमचा game होतोय काळजी घ्या

  • @vijaymagar8793
    @vijaymagar8793 5 หลายเดือนก่อน +1

    किती अन्याय केला 6 वेळा उपमुख्यमंत्री 1 वेळा खासदार 70 हजार कोटी घोटाळा

  • @amritapednekar
    @amritapednekar 5 หลายเดือนก่อน +3

    पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे .. तेव्हा कचाकच बटन दाबा 🎉

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 5 หลายเดือนก่อน +3

    आणि म्हणून...अजित पवार ला काय दिल नाही

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 5 หลายเดือนก่อน +1

    बारामती चार कायापालट म्हणजे काय....माॅडेल सीटी...भकास सीटी करणार का

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 5 หลายเดือนก่อน +1

    बारामती मध्ये शरद पवारांच योगदान मान्य केल हे बरं झालं

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 5 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला पण पंतप्रधान करा आम्ही २४ तास न झोपता काम करु

  • @RajeshTiwari-pl1hg
    @RajeshTiwari-pl1hg 5 หลายเดือนก่อน +1

    Dada

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 5 หลายเดือนก่อน +1

    अन्याय तर झालाच... चाळीस वर्षात पदापासून वंचित होता बिचारा

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 5 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩Ajya padnaar fakt 🚩🚩

  • @amritapednekar
    @amritapednekar 5 หลายเดือนก่อน +2

    सीएम साहेब बोट तर आपण आपल्या शिक्षकांचे पण सोडतो , पण शिक्षक दिन साजरा करायला विसरतो का ?🎉

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 5 หลายเดือนก่อน +1

    आरे आजीत्यावर अन्याय झाला तर तु मुख्यमंत्री झाला आस्ता का

  • @sudarshanmolwane9595
    @sudarshanmolwane9595 5 หลายเดือนก่อน

    ✌️💯✌️

  • @user-bx9mp9yh4m
    @user-bx9mp9yh4m 5 หลายเดือนก่อน +1

    15 लाख रुपये मोदी मला दाखवतो काय झालं भाऊ

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 5 หลายเดือนก่อน +4

    Tutari🎉🎉🎉🎉

  • @ujwalatambe7793
    @ujwalatambe7793 5 หลายเดือนก่อน +19

    हे शिर्षक शिंदें साठी योग्य , आरे शिंदे तूला स्वतः चे उमेदवार ठरविता येईना. तुझीच भाकरी जनतेने फिरवली.

  • @rameshrajamane3904
    @rameshrajamane3904 5 หลายเดือนก่อน +4

    Sharad Pawar

  • @adeshsurvase
    @adeshsurvase 5 หลายเดือนก่อน +14

    Vote for Congress

    • @balkrishnajadhav5315
      @balkrishnajadhav5315 5 หลายเดือนก่อน

      कर्मदरिद्रीपणा.... संपूर्ण देशात कोणती लाट आणि हे ११ जणांची वेगळी वाट....😀😀🤦

  • @rakeshpadvi7261
    @rakeshpadvi7261 5 หลายเดือนก่อน +2

    Svatacha sarvangin vikas kelay. ...Aapan saheb.

  • @kumarjadhav6106
    @kumarjadhav6106 5 หลายเดือนก่อน +2

    Evda anyay karnare kaka mala pahije hote😂😂😂

  • @amritapednekar
    @amritapednekar 5 หลายเดือนก่อน +1

    आपले ब्रीदवाक्य बदला रामाच्या भक्तीसाठी फक्त देह महत्वाचा ? अहो जो शुद्ध मनाने भक्ती करतो त्याच्या देह विरक्त कसा राहील ? देहापेक्षा मन आणि आत्मा महत्वाचा भक्तीसाठी ..भाषण देताना शब्द तोलून मापून वापरावे . शुद्ध मनाने कार्य करीत रहा.

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +2

    मोडी नाही चैये

  • @PRASHANTDODAL
    @PRASHANTDODAL 5 หลายเดือนก่อน

    Jay maharastra .aadrniy cm saheb g

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +2

    राहुल गांधी

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 5 หลายเดือนก่อน

    अन्याय झाला अरे मी तर सांगतो अजित दादा ना पवार साहेबांनी संधीच दिली पाहिजे नव्हती

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +2

    ५० खोके

  • @ashwinipowale2596
    @ashwinipowale2596 5 หลายเดือนก่อน +1

    👏🙌

  • @SeemaTulaskar
    @SeemaTulaskar 5 หลายเดือนก่อน

    शिंदे तुज्या 2 जागा राष्ट्रवादीने घेतल्या तु बरोबर बोलतोस राष्ट्रवादी शिवसेना खतम करते

  • @rajendraghadage5213
    @rajendraghadage5213 5 หลายเดือนก่อน

    माय खाऊ घालना आणि बाप भीक मागून देईना अशी अवस्था झालीय यांची आणि हे ज्ञान शिकवायला लागलेत

  • @sunilm3223
    @sunilm3223 5 หลายเดือนก่อน

    सुरकुतलेली जळकुटी भाकरी करपून धुरळा झालाय , तवा पण वाकडा तिकडा झालाय आता 400 पार करून सगळंच बदलूया 😝👍🚩

  • @p.t7902
    @p.t7902 5 หลายเดือนก่อน

    असा अन्याय सर्वांवर व्हावा.😂😂

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 5 หลายเดือนก่อน

    दादांचा अपेक्षा भंग करून ताईंनी त्यांना हुसकावून त्यांची जागा घेतली, त्यामुळं दादांना बाहेर पडावे लागले.

  • @MakrandSomwanshi
    @MakrandSomwanshi 5 หลายเดือนก่อน

    अर तुमचीच भाकरी करपली आहे आणि लोकांनी ती पक्की परतावून टाकली नाहीतर बोला मग

  • @rajendragaikwad8616
    @rajendragaikwad8616 5 หลายเดือนก่อน

    खर्च जर अजितदादा वर अन्याय झाला असेल तर तू अन् टरबूज मिळून त्याना मुख्यमंत्री करा म्हणजे त्यांच्यावरचा अन्याय दूर होईल….

  • @sambhajibhadale5229
    @sambhajibhadale5229 5 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री साहेब खरंच दादावर अन्याय झाला आणि तुमच्यावर सुद्धा अन्याय झाला त्यामुळे तुम्ही दोघांनी जे केले गद्दारी तो अख्खा महाराष्ट्र पाहतोय आणि त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 5 หลายเดือนก่อน +9

    बिनडोक मिंदे

  • @rameshrajamane3904
    @rameshrajamane3904 5 หลายเดือนก่อน +1

    Shinde ani Ajit pawar yana gari basava

  • @PRASHANTDODAL
    @PRASHANTDODAL 5 หลายเดือนก่อน

    Tesla motar Ltd in sambhag nagar shandara MIDC in open kara

  • @VIHan2373
    @VIHan2373 5 หลายเดือนก่อน

    अजित दादाला कंटाळुन सेना सोडली होती म्हणत होता तेव्हा..

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 5 หลายเดือนก่อน

    🙏

  • @rupeshdhangare3061
    @rupeshdhangare3061 5 หลายเดือนก่อน

    Ja la 13 bhakri 13 manasan sathi nahi dilya to dusraya cha bhakri firvayala sangat aahe...
    😂😂😂😂😂😂😂😂

  • @prakashbhawar8802
    @prakashbhawar8802 5 หลายเดือนก่อน +5

    कुथून बोल मग तु दिसणार नाही आहे

  • @subhashbodke2498
    @subhashbodke2498 5 หลายเดือนก่อน

    अरे हा मिंधे तर अजित पवार मुळे शिवसेनेतून पळून गेला होता

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +2

    अजूनही वेळ गेली नाही विधान सभा निवडणुकी पूर्वी परत या

    • @surendrapadgaonkar6871
      @surendrapadgaonkar6871 5 หลายเดือนก่อน

      गद्दारांना परत घेणे नाही.

  • @RanjitMagar-c4k
    @RanjitMagar-c4k 5 หลายเดือนก่อน

    Jaml ka shinde sahinde

  • @gajananpatilwagh7912
    @gajananpatilwagh7912 5 หลายเดือนก่อน

    एकनाथ अजित दोघांना पण भोपळा भेटेल

  • @LaxamanKagade
    @LaxamanKagade 5 หลายเดือนก่อน

    आरशन तु काय केले आहे मला सांगा

  • @sandeepkanse-hl2dx
    @sandeepkanse-hl2dx 5 หลายเดือนก่อน

    Janta pagel nahi Tumi kithi gosna dya tumhi Shivaji Maharaj chi shept getli tumi Marathi manasa fsvla aahe Tumi aata gri bsvnar he pke aahe

  • @shahajigaikwad1395
    @shahajigaikwad1395 5 หลายเดือนก่อน

    सत्कार आसा आसतो काय

  • @ashishchaudhari-s8v
    @ashishchaudhari-s8v 5 หลายเดือนก่อน

    Asa anyay saglyavr vhava

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 5 หลายเดือนก่อน

    Ho na pratek veli Deputy CM Kami pad milal PM banvayach ahe Dada-Pada la

  • @NileshPatil-bv6vi
    @NileshPatil-bv6vi 5 หลายเดือนก่อน

    कर्माने मराल तुम्ही

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 5 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे मुख्यमंत्री शिंदे यांचे शरद पवारांना नेहमी फिरवलेली भाकरी आवडते त्यामुळे पंधरा वर्षांपासूनची बसलेली भाकरी फिरवावीच लागेल आणि सुनेत्रा ताईंनाच बारामतीकर दिल्लीला पाठवतील.

  • @user-jl5jt3qe8r
    @user-jl5jt3qe8r 5 หลายเดือนก่อน +2

    👎👎👎👎

  • @parmeshwarmate6928
    @parmeshwarmate6928 5 หลายเดือนก่อน +2

    शिंदे साहेबावर फार अन्याय बाळासाहेबांनी शिने साहेबाला शिवसेना पक्षप्रमुख करायला पाहिजे होते

  • @Aesthete_soul21
    @Aesthete_soul21 5 หลายเดือนก่อน

    😂😂😂

  • @omiii5763
    @omiii5763 5 หลายเดือนก่อน

    रिक्षावाला तो रिक्षावालाच शेवटी

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 5 หลายเดือนก่อน

    अन्याय तर झालाच... चाळीस वर्षात पदापासून वंचित होता बिचारा