कांबळी सर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो मी खरच बाप्पाचं दर्शन हे लांबूनच छान होतं जेवढे तुम्ही मुखदर्शनामधून आनंद घेऊ शकता तेवढे चरण स्पर्श दर्शन घेण्यामध्ये आनंद नाही कारण तिथे एक सेकंद पण थांबून देत नाही पप्पाच्या नजरेत आपण पाहू शकत नाही आपल्या मनातल्या गोष्टी त्यांच्या संग बोलू शकत नाही मुखदर्शनातून अर्धा तास बाप्पा समोर उभा राहू शकतो त्याच्याशी गप्पा मारू शकतो जयघोष करू शकतो मी पण मुखदर्शनाचीच लाईन मध्ये उभा असतो धन्यवाद खूप छान वाटलं
Down to Earth काय असतं ते कांबळी परिवाराकडून शिकावं…आज प्रसिद्धीच्या शिखरावर असून त्याचा अजिबात लवलेश नाही… कसलाही मोठेपणा नाही… फक्त आपल्या मातीशी, कलेशी आणि माणसांशी प्रामाणिक रहायचं इतकंच माहित असणारे कांबळी परिवार… 🙏🏽
Ganpati bappa morya Mangal Murti Morya Om Sai Ram Om Namshivay Om Shanti Jay Guru Deva Datta Shri Swmi samrat Jay Jay Raghuvir Samrtha Jyotibachya Navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Jay Shri Ram Jay Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
काही गरज नाही आम्हाला लालबाग गणपती बाबत ऐकुन घेण्याची ! उगाच "अवास्तव"महत्व देऊ नका ! ह्या एकाच गणपतीने "ठेका"घेतलाय का ?भक्तानां पावण्याचा ?इतर गणपती भक्तांना पावत नाही का ? MEDIA ने 2010 नंतर अचानक मोठा केलेला गणपती !
Vip अशे किती असतात मोजता येतील पण लाखो भक्त त्याच्या दशना साठि येतात त्याला दमड्या मोजा अशी सकती नाहि. पण कोणी सोन्याचा मुकूट स्व खुशीनी देवाला दिला. त्यात त्या मडळाचा दोष नाहि. उगाच पोटात खुप दुखत आहे आणि राहणार आहे. कारण मंडळ चागल काम करतात त्यावर कोणी काहि बोलणार नाही
Khare tar kambli saheb tumchya kalela salam pudhchya varshi murti banvu naka tumchya kalela vikat gheun madal arbopati jhale tumhi matran nav kuthe hi nahi
मुलाखत घेणारी ज्ञानदा ताई आणि कांबळी बंधू हे दोघेही सिंधुदुर्गच्या मातीतूनच निर्माण झालेले हिरे❤
संतोष दादा खरचं अप्रतिम कलाकृती, खरचं बाप्पा चा आशिर्वाद आहे तुमच्या सर्व कुटुंबावर🙏🌺 आणि तो असाच सदैव राहू अशी बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🌺
खुपच छान salute
शंभर टक्के बरोबर आहे सर लांबून दर्शन घेतल की राजा पण चांगला दिसतो नवस सुद्धा घरात बसून बोलात श्रद्धेने लालबाग चा राजा पावणर गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏
कांबळी सर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो मी खरच बाप्पाचं दर्शन हे लांबूनच छान होतं जेवढे तुम्ही मुखदर्शनामधून आनंद घेऊ शकता तेवढे चरण स्पर्श दर्शन घेण्यामध्ये आनंद नाही कारण तिथे एक सेकंद पण थांबून देत नाही पप्पाच्या नजरेत आपण पाहू शकत नाही आपल्या मनातल्या गोष्टी त्यांच्या संग बोलू शकत नाही मुखदर्शनातून अर्धा तास बाप्पा समोर उभा राहू शकतो त्याच्याशी गप्पा मारू शकतो जयघोष करू शकतो मी पण मुखदर्शनाचीच लाईन मध्ये उभा असतो धन्यवाद खूप छान वाटलं
लालबाग च्या राजाचा विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
Superb❤... Kambli Parivar... Santosh Dada
Ganpati bappa morya 🎉🎉 Mangal Murti morya🎉🎉
श्री- गणपती बाप्पा मोरया 🙏🚩
लालबाग चा राजा ची जय 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌺🙏दादा खुप छान बोलत होता आणि लासलाच वाक्य खुप सुंदर पने सांगितलं 🙏🌺🙏
खूपच छान मुलाखत खरंच लांबून दर्शन घेणे उत्तम
Superb Program 🙏🙏🙏
❤गणपती बाप्पा मोरया❤
Santosh. Kambali💐 namaskar🌺🌺
Ganpati Bappa Morya 🌺🌺🙏💐🚩
गणपती बाप्पा मोरया.
Ganpati Bappa morya 🎉 Mangal murti morya 🎉
सिद्धिविनायक गणपती बाप्पा ची जय 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मुलाखत ,लालबागच्या राजाचा विजय असो
ज्ञानदा ताई तुम्ही कधी लोकमत चाईल गेलात. आमचे लोकसत्ता मधील साळवी.शिंदे. आहेत आजुन शुभेच्छा 🙏👍
Down to Earth काय असतं ते कांबळी परिवाराकडून शिकावं…आज प्रसिद्धीच्या शिखरावर असून त्याचा अजिबात लवलेश नाही… कसलाही मोठेपणा नाही… फक्त आपल्या मातीशी, कलेशी आणि माणसांशी प्रामाणिक रहायचं इतकंच माहित असणारे कांबळी परिवार… 🙏🏽
Ganpati Bappa Moriya❤
लालबाग चा राज्याचा विजय असो
Lakho janatan chi spurti ani Shakti samjun doka jukvnara Lalbhag chi Raja 💖 🎉chi shilpakaaranchi
mulakaat Abhinandaniya ahe 🎉
Mazi ekch विनंती आहे सर्व samyana दर्शन gheun dya
दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा ची जय 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
So nice Dada hajaron Varsh Garhwa Murti Apne ladke bapachi Murti❤❤😊😊
Dada mi tar lalbaugchya rajachi khup mnje khup mothi bhakt ahe mi shabda madhe dekhil nahi sangu shakat 🌍💫😍🦋🫶🙏✨️💕🌺
गल्यावरचा गणपती
श्रीविठ्ठलाच्या प्रमाणे फक्त श्रीमहागणपती चा पदस्पर्श ठेवा
🙏
ज्ञानदा सापडली...स्पष्ट सुंदर निवेदन कर्ती
Ganpati bappa morya Namskar AnaghaD Bombay
Ganpati bappa morya Mangal Murti Morya Om Sai Ram Om Namshivay Om Shanti Jay Guru Deva Datta Shri Swmi samrat Jay Jay Raghuvir Samrtha Jyotibachya Navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Jay Shri Ram Jay Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चाईनला साळवी. चंद्रकांत शिंदे आहेत.एबीपी ला 🙏
Lalbaug Cha Raja Stage Committee Hyper Gang Residence
🙏🙏🙏🌹🌹❤️❤️
आमच्या गल्लीतला गणपती आम्हाला सगळ्यात छान वाटतो . कारण तिकडे पैशाच राजकारण नसत .
नमस्कार कांबळी जी
नमस्कार ज्ञानदा
आवाज मागे पुढे झालाय चांगला Editor ठेवा 😂😢
लालबाग च्या कार्यकर्त्यानी जि.एस.बी. श्रीगणेशा प्रमाणे मुर्ति ला शिवु देऊ नका
Lalbagh raja visarjan na karta darvardhi tich murthi puja kara
तुम्ही मीडिया वाले पण मूर्ती मध्ये भेदभाव वाढवायला कारणीभूत आहात............ डोळ्यात भाव असेल तर सर्व मुर्त्या उत्तमच
काहीही असल तरी भेदभाव पण आहेच. तो मात्र नको. बाप्पाच पहिल्या सारखं दर्शन होणं अवघड आहे..
Sarvsamanyancha Lalbaug Cha Raja Kahich Varshat VVIPncha Raja hoil.
काही गरज नाही आम्हाला लालबाग गणपती बाबत ऐकुन घेण्याची ! उगाच "अवास्तव"महत्व देऊ नका ! ह्या एकाच गणपतीने "ठेका"घेतलाय का ?भक्तानां पावण्याचा ?इतर गणपती भक्तांना पावत नाही का ? MEDIA ने 2010 नंतर अचानक मोठा केलेला गणपती !
गणपती बाप्पा हा बाप्पा आहे देव कुठलाही असो तो पावतोच 🙏 ❤️ तुम्ही नका देऊ लक्ष देऊ पण या गणपती ला नाव ठेवून काहीच होणार नाही
Ghrachy Ganpatichi Manobhave Puja Kara . Lalbag La Jaychi Garaj Nahi
Manohar pathak
Aamhi lahan hoto tenvhapasun aamhi ha ganpati pahatoy.pan tenvha evdhi gardi nase.ganpatiche. . dole atishay bolke astat.
Tai sarv bhakt jatat pan samanya mansansobt kse vagtat te bga jra jyanchi iccha ahe tri kahi jan jat nahit
एवढे करुन एवढे सांगुन काय उपयोग आहे हा सण राहीला नाही पैसे कमावण्यासाठी दोन लाईन VIP वेगळे सामान्य जनता वेगळी.
Vip अशे किती असतात मोजता येतील पण लाखो भक्त त्याच्या दशना साठि येतात त्याला दमड्या मोजा अशी सकती नाहि. पण कोणी सोन्याचा मुकूट स्व खुशीनी देवाला दिला. त्यात त्या मडळाचा दोष नाहि. उगाच पोटात खुप दुखत आहे आणि राहणार आहे. कारण मंडळ चागल काम करतात त्यावर कोणी काहि बोलणार नाही
Murti pudhe hath jodnyarya hatha peksha murti ghadavnare hath shreshtha ahe he ya bhaktana kadhi kalnar
Khare tar kambli saheb tumchya kalela salam pudhchya varshi murti banvu naka tumchya kalela vikat gheun madal arbopati jhale tumhi matran nav kuthe hi nahi
Js lalbaug cha Raja mandap mdhe garib shrimant asa bhedbhav kela jato agdi tsch murtikar Santosh kambli pn krtat tyana murti sathi inquiry keli tr tumhala bhetnar nahi vvip lokana barobar muryi detat jri ki aapn pn titk paise dyayla tayar asto
Maharashtrat le saglech murtikar murti ghadavtat pan jo dikh ta hai o hi bikta hai
आता गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव मंडळ करते.
Paid news 😂😂😂😂
Kokni manus saglya Maharashtrat Andh shradhalu ahe Ani bhavnik ahe
Dole aani kapal khup khas aahe rajache murti kade baghtach dolyat ashru datun yetat sahjach mukhatun shabd yetat var gelelya aai babancha sambhal kar re bappa
Sarvach ganpati bappa sarkhech ...konihi raja nahi aani navsala pavat nahi
गणपती बाप्पा मोरया 🙏