जंरागे सारखे लोक लोकांच्या आडून फक्त आपला फायदा करुन घेतात आरक्षणाच्या मुद्दय़ावरून कींवा ईतर काहि चांगले करायच्या नावाने आपण दिल्लीत बघितल केजरीवालने आम आदमीच्या नावाने लोकांसाठी लोकपाल पाहिजे हे पाहिजे ते पाहीजे करुन, लोकांच्या सहानुभूती चा फायदा घेऊन सोता राजकारणात जाऊन पैसे कमऊ लागले आता त्याना आपण उपोषणाच्या वेळी लोकांना काय सांगायचो ते आठवत नसेल कदाचित 🎉🎉
घाबरे घुबरे झालेत सगळे!
काय करावे, ? काय करू नये?
कुणालाच काही समजेनासे झालंय?काही करा. जनता ठाम!!
ओन्ली जरांगे पाटील🎉🎉❤❤
जरांगे पाटील🎉🎉❤❤
घाबरे घुबरे झालेत सगळे काय करावे, काय करू नये,कुणालाच काही समजेनासे झालंय काही करा जनता ठाम
मोदी.... शहा .... फडणवीस.... यांच्या महाराष्ट्रात जेवढ्या जास्त सभा होतील.... तेव्हढ्या बीजेपी च्या जागा कमी होतील....
असे मला वाटते
तुमच्या बातम्या मध्ये जरांगे जरांगे च ऐकायला मीळतय
अब्दाली परत संभाजीनगर मध्ये येणार आहे कुठले काय तर उद्योग पळवून घेऊन जाईल
मराठा आरक्षणासाठी, बंद बंद 🌑🌑
Good morning 🌅🌅🌅
याड लागल्यागत बरळायला लागल्यात
फडणविस हा पेशवा आहे त्या मूळे जरांगे सराना न्याय मिळणार नाहि
कितीही दौरे करा जनतेनी ठरवल आहे😂😂
कोणीही. उपोषण कराव
आणि शाळांना वेठीस धरावं
आणी. बंद पाळायचा
हे कितपत. बरोबर. ?
गावठी अंडरटेकर 😅
अमोल लखणे
दूसरी कहीं न्यूज़ आहे का नाही या जरांगे च आहे महाराष्ट्र मधे
किती वेळा नाटके
Hake bjp che aahet tarbuj ch manus😂
जंरागे सारखे लोक लोकांच्या आडून फक्त आपला फायदा करुन घेतात आरक्षणाच्या मुद्दय़ावरून कींवा ईतर काहि चांगले करायच्या नावाने आपण दिल्लीत बघितल केजरीवालने आम आदमीच्या नावाने लोकांसाठी लोकपाल पाहिजे हे पाहिजे ते पाहीजे करुन, लोकांच्या सहानुभूती चा फायदा घेऊन सोता राजकारणात जाऊन पैसे कमऊ लागले आता त्याना आपण उपोषणाच्या वेळी लोकांना काय सांगायचो ते आठवत नसेल कदाचित 🎉🎉
L
Wakdyacha karkhanyachi sakhar khat aslyane 😂 suger vaadhli
आरे. देसाई. आरक्षण देतोय असं. कोण. बोलले. होते. तूला. माहीत नाही का. तुमचे. तीन. महीण्यानतर. हे सरकार पडणार. परत. येणार नाही
हा मोदी एकाला सुद्धा नोकरी देणार नाही हा नुसता बोल बच्चन पंतप्रधान आहे
जरांगे पाटील ❤❤🎉🎉