राम राम मामाश्री. आज नागपूरला थोडं ढगाळलं आहे. लोकं देवाने दिलेली नाती विसरत चालली आहेत. आणि स्वप्नाळू मानलेली नवीन नाती जोडायला लागली आहेत. पण ही नवीन नाती विनाशकच असतात. कारण यांचा पायाच मुळी वासना असते. पापाचा घडा कधीतरी भरतोच.
जय श्रीराम🙏🙏 जि परभणी ता शेलु रवळगाव चा तरूण अर्जून रोडगे या तरुणा चा अनैतिक संबंधातून चार दिवसा पूर्वि खून झाला याचा तपास शेलू पोलीसांनी करुण अरोपींना अटक केली आहे .......
खर आहे दादा माझी पत्नी गेलेली . आहे परंतु माझ्या मनात सारखां विचार आहे कि तिही पुनर जन्म घेनार आहे आणी आम्ही दोघेही दुसऱ्या जन्मी पती पत्नी होणार आहेत असे मला वाटते धru धन्यवाद दादा यावर मला काही तरी सांगा
जो व्यक्ती तुमच्या स्टोरी पाहतो तो गुन्हा करूच शकत नहीं. .. ..
अगदी बरोबर
खरोखर दादा तुमचे सांगण्याची पद्धत एकदम आवडले आम्हाला
खरच दादा तुमच्या या कहाणीतून समाज प्रबोधन होते धन्यवाद दादा
मामा तुम्ही मस्त उदाहरण देऊन कहाणी सांगता तुमच्या कहाण्या ऐकूनच बऱ्याच जणांची फाळकी उडतात ते परत परत कहाणी ऐकातात 😂😂
हो मामा ही घटना आमच्या ईथे झाली आहे. मी विरार मधेच राहतो. आणि मी सुद्धा रिक्षा चालवतो. पण मी तुमच्या मुळे सरळ मार्गावर आहे. 🙏 राम कृष्ण हरी मामा 🙏
निर्मल राहा भाऊ देव चांगल करेल
सरलच रहा नहीं तर मामा आहेत तुमची स्टोरी सांगायला अनी आम्ही ऐकायला , जाउंड्या गाड़ी पुढ 😅
Ram Krishna Hari
Bhàu mànàlà tar bhàva pramàne rahayache vyabhichyàryane. Vichar karu naye
😂❤@@satya-b-m8m
सेम टू सेम अशीच कथा आमच्या कल्याण मध्ये सुद्धा आहे फक्त अजून त्या बाईच्या नवऱ्याला अजून समजलं नाही गेली १५ ते २० वर्ष आहे हेच प्रकरण चालू आहे
Thank यू Dada khupach changl gyan detat khup bar vatat video dole ughadatat ❤❤
Mazya dokyatil tasale vicharach gayab zale. Dhanyawad Mama. 🎉🎉🎉🎉
असेच चालले आहे शेलार मामा दिन मे भैया रात मे सैया😮😮😮😮😮
Mama Ek nambar Stori 👌👌👌👌👌Sundar Samaj prabodhan💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏👍👏👏👏👍👍
मामा तुम्ही तुमच्या स्टाईल मध्ये जी स्टोरी सांगतां ना ती खूपच आवडते. विशेष म्हणजे स्टोरी सत्य घटनेवर आधारित असते .एकच नंबर...जाऊद्या गाडी...😅
याला कारण मोबाईल.मोबाईल वरील व्हिडिओ, संबंध बनवितांनाचे चित्रे पाहून दिवसेंदिवस असे प्रकार वाढले आहेत.
मामा खरं आहे मानलेला काहीच नसतो ज्याला भाऊ नाही त्यांना माना नाही तर नको
मामा भज्याच उदाहरण खूप आवडलं😅😅😅😅
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
वाह किती मस्त सांगितलं. मजा आली 😊
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली.
विडियो लय भारी बनवता ❤❤❤
😂😂😂😂kaka tumhi khup chan sangta. Mi amrawti warun pahto kaka tumcha video
काका ssssssss
कसलं भारी समजावलं
तेलातल्या भज्याच एकदम भारी उदाहरण 👍🏻👍🏻
Super sar❤
Nice very good ❤❤❤❤
मामा राम कृष्ण हरी माऊली
राम राम मामाश्री. आज नागपूरला थोडं ढगाळलं आहे. लोकं देवाने दिलेली नाती विसरत चालली आहेत. आणि स्वप्नाळू मानलेली नवीन नाती जोडायला लागली आहेत. पण ही नवीन नाती विनाशकच असतात. कारण यांचा पायाच मुळी वासना असते. पापाचा घडा कधीतरी भरतोच.
मामा तुमचा मूळ लई सुधारले त आन जे नाही त्यांचा कर्यक्रम होणार
बाकी जाऊ दया गाड़ी ❤😊
मामा जाऊ द्या गाडी. एक नंबर
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
🙏राम कृष्ण हरी मामा श्री
Mamashree Shubh prabhat 🙏🚩🪷💐🌻🌨️🚩🙏
अण्णा रामराम नमस्कार 🙏🏻
🎊⚡️💥✨
राम कृष्ण हरी माऊली
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
आला ताव म घातला घाव (जाऊद्या गाडी। तुम्हाला नाही समजायचं।)
असेच व्हिडिओ टाकत रहा
शेलार मामा जाऊन द्या गाडी ऐकून भारी वाटतंय
कुस्तीचा आखाडा 🤣🤣🤣🔥👌
शुभ सकाळ मामा श्री
छान कथन🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान स्टोरी
आजच्या जगात कोणत्याही चारित्र्यवान महिलेला मानलेल्या किंवा गुरु भावाची गरजच नाही.आणि या नात्यावर कुणी विश्वासही ठेवू नका.धन्यवाद शेलार काका.
जय श्रीराम🙏🙏
जि परभणी ता शेलु रवळगाव चा तरूण अर्जून रोडगे या तरुणा चा अनैतिक संबंधातून चार दिवसा पूर्वि खून झाला याचा तपास शेलू पोलीसांनी करुण अरोपींना अटक केली आहे .......
राम कृष्ण हरि खुप छान
Nice...............❤❤❤❤❤
मामा राम राम कालची स्टोरी लय भारी होती मामा हसायला येत होतं
Wah kaka kay example dele bhaje talache tel wah 😂😂😂😂😂😂
जय श्रीकृष्ण मामा
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
तुम्ही गोष्ट लय ईस्काटून सांगता त्यामुळे माणस सुधारतील
Good mama
Ram Ram Shelar Mama ❤🙏
शेलार मामा लय भारी
खर आहे दादा माझी पत्नी गेलेली . आहे परंतु माझ्या मनात सारखां विचार आहे कि तिही पुनर जन्म घेनार आहे आणी आम्ही दोघेही दुसऱ्या जन्मी पती पत्नी होणार आहेत असे मला वाटते धru धन्यवाद दादा यावर मला काही तरी सांगा
आपली इच्छा पूर्ण हो आपली लक्ष्मी आपणास नक्की भेटेल
Ya janmacha bagha
राम कृष्ण हरी 🙏👍
Ram Ram mama 🎉 Ram kirana hari Mauli 🎉
मामा ही आमच्या विरार मधली गोष्ट आहे मी सुद्धा विरार ला राहतो
आवाज छान आहे दादांचा.... ह्या ड्रायव्हर ला जीव थोडा लाव...
हं
Very good presentation. Kalyan, thane.
गुड मॉर्निंग मामा ❤❤❤
❤❤❤ मामा ❤
राम राम मामा तूम्ही लय भारी कहाणी सांगता
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
Tumcha gane ne lay fresh 😂 hoto manus mama
जय मल्हार मामा
Good work,and,u
Thanks
बरोबर आहे काका आजकाल असच घडतय🙏
आज मामा नी केली कमाल
ज्याला भजे तळता आले त्याला टेन्शन नाही मामानी खूप छान समजवल😊
Thumbnail पाहून आस वाटतय ' जाळ अन धूर संगटच'
जय महाराष्ट्र
Ram कृष्णा हरी
जय श्री राम
भजी टाईमवर सोडा सगळयांनी
नमस्कार मंडळी राम राम मंडळी हे वाक्य घ्या की मामा तुम्ही प्रत्येक स्टोरीत आना खूप वजनदार आहे.
प्रत्येक स्टोरी ची सुरुवात राम राम मंडळींनीच आहे
Nice story
Many many thanks
मामा जग सुंदर आहे फक्त ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे...
शेजारच्या बाईची भाजी आवडते
❤❤❤
आपल्या काळातील उदाहरणच खतरनाक होती तेल तापले पाहिजे हे खर आहे
Ram Ram Mama,
राम कृष्ण हरी
Ok.riport.🎉🎉🎉😊😊😊
शुभ प्रभात काका🙏🙏
Mama.Yek.No.Stori
राम कृष्ण हरी मामा
पुंग्या ताईत 😂 🎉
JAY HARI DADA.
राम राम आबा पाटील 🙏
मामा नंतर सांगतो जाऊंदेया गाडी
Ram Krishna Hari mama
मी पण विरार ला राहातो मामा..............
❤❤❤❤
नांगर
Good morning mama 🎉
राम राम मंडळी 🎉🎉🎉🎉
कलम 302 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🎉🎉🎉🎉🎉
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉
राम राम मामा 🙏
Shelar mama namskar 🙏🏻
गुड माॅर्निग ❤
शुभ प्रभात मामा ❤❤❤
पहिली कमेंट पहिली लाईक