मी नाशिक ची आहे , हि घटना आमच्याच पंचवटि प्रभागात घडलेली आहे। या कदम बाई "शिक्षिका" नावाला कलंक आहेत, त्यांचे कारनामे खुप भयानक आहेत, 20-25 वयोगटातील मुलांशी त्यांची मैत्री जास्त होती। तरुन मुल यांच्या निशानावर होती।
काका तुम्ही आज भारी दिसता,भारी कथा सांगता सगळ्याची झोप उडविता,तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,छंद आहे मदनाचा,काय सांगू त्यांची कथा,छान,छान गोष्टी.शिक्षिका झाली पागल.
शेलार मामा शिक्षीका ने स्वतःच्या कुटुंबाची प्रेमीची , विद्यार्थ्यांची वाट लावली आयुष्याची पण मामा तुमच्या स्टोरी मुळे बरेच मुलं सुधारत आहेत धन्यवाद.👍👌🌹👌🌹🤝🙏🙏
नमस्कार मामा,आज पुणे री पगडी मध्ये तुम्ही खुप रूबाबदार दिसताय,व तुमच्या वाणीमध्ये माऊली वास करते.... खुप छान प्रकारे समजुन समाजप्रबोधन करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद
मामा, लोक खाली कमेंट मध्ये काहीही म्हणो. मला मात्र तुमचा व्हिडिओ खूप आवडत आहेत ते खूप माहितीपूर्ण असतात आणि त्यातून नैतिक बोध घेण्यासारखे असतात. आशिष व्हिडिओ निरंतर अपलोड करत राहा
मामा तुम्हाला पगडी खूप छान दिसतेय तुम्हच्या भरदार मिशा मला तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळातील मराठी सरदार शेलार मामाच वाटताय राम कृष्ण हरी मामा 🙏🙏🙏
Shelarmamach aahet te💪👍
मी नाशिक ची आहे , हि घटना आमच्याच पंचवटि प्रभागात घडलेली आहे।
या कदम बाई "शिक्षिका" नावाला कलंक आहेत, त्यांचे कारनामे खुप भयानक आहेत, 20-25 वयोगटातील मुलांशी त्यांची मैत्री जास्त होती।
तरुन मुल यांच्या निशानावर होती।
काका तुम्ही आज भारी दिसता,भारी कथा सांगता सगळ्याची झोप उडविता,तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,छंद आहे मदनाचा,काय सांगू त्यांची कथा,छान,छान गोष्टी.शिक्षिका झाली पागल.
Tichi bhook hoti mg ky krnar
खरचं ना काही बाया खूप नालायक असतात
आजच्या जगात अपात्र लोकांना पगार पाणी भरपूर मिळाल्याने मोठाल्या समस्या तयार झाल्या . जो रिटायर झाला त्याने तरी काय कमी ओरबाडले असेल का ?
औ😊
शेलार मामा शिक्षीका ने स्वतःच्या कुटुंबाची प्रेमीची , विद्यार्थ्यांची वाट लावली आयुष्याची पण मामा तुमच्या स्टोरी मुळे बरेच मुलं सुधारत आहेत धन्यवाद.👍👌🌹👌🌹🤝🙏🙏
मामा एकदम स्टोरी छान आहे क्रेकट कार्यक्रम झाला 👌👌🙏🙏धन्यवाद
नमस्कार मामा,आज पुणे री पगडी मध्ये तुम्ही खुप रूबाबदार दिसताय,व तुमच्या वाणीमध्ये माऊली वास करते.... खुप छान प्रकारे समजुन समाजप्रबोधन करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद
शेलार मामा ला मराठी बिग बॉस मध्ये बोलावले पाहिजे.👍😀🤝
सीजन पाचलाच वशिला लावायचं काम केलं पण नाही जमलं
Ek number
Mama Shubh sakal mama Aaj khoop Chan disata tumhi 👌👌👌😁😁😄😄Mama Sundar Stori Khup Sundar samaj prabodhan🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯🚩🚩🚩🚩🙋🙋🙋🙋
मामाला शिक्षिका भेटली काय पगडी बिघडी एकदम छान
घाण कमेंट केल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
मामा श्री पगडी लयच भारी आहे राव
पोशवई काळ आठवला 👌👌
Correct कार्यक्रम,😊 मामा मस्त शब्द आहे
मामा चां आजचा लूक लई भारी
मराठा गडी यशाचा धनी
मामा लय भारी....... पदर उडाला पाटन उगडी... बिगडी.. लाज नाय आब्रू कशाला घाबरू... शिक्षिका... नासिक... कळी युग... गगन ..भरारी ..पैलवान..वडील पोलीस.... शेजारी सविता 39 ची...नवरा घरी मुलं बी... तीन डोकं लावल... नवरा लय घाबरत तु म्हणशील तसं बस..... बट बिट... बुचका गाला पर्यन्त लोम्बणारी... कंटाक्ष बीटाक्ष... गगनच फाळक उडालं... सॅन्डल. साडी बिडी मॅचिंग बिचिंग..... तिचा भू... गोल.. बीळ.. आतलं गणित....आकडा बिकडा.. गगना ला गवसनी.. गगनची धोबी पचाड... कोपशात आला.... जाळ धूर ्यकदम... खाली वर खाली .. नाद खूळा खूळ खूळा... गगन कड पैश्या ची मागणी बिगणी.... 2 वर्ष पाणी पुला खालून... 13 लाख बिक.... हिसाब 'किताब... आग बिग... गगन ब्लॅक लिस्ट वर... तिच्या पोरास नवऱ्यास सांगितलं....., ही काय देइना... गग्नला भूगोल शिकवला..... तिची 4 विद्यार्थी निवड.... मदत बिडत करा. 2 lakachi .. सुपारी दुपारी... .. वापर बिपर....कोयते बियते. गगन डायरेकट ढगात..... सविताची 4 पोरांची पालकी.. बिलकी...@@@@@@@@@@@@@ मामा... शोध बोद्द... मामा. मास्तरीनीचा पिंजरा. गणित भूगोल ... गगनची गगनभरारी....जाऊ द्या मामा दोगांनी बी मजा केली बगा.. मास्तरनीची गगनला शिक्षा... चुकीला माफी नाय... मास्तरनीची बंदी शाळा. @@@@@@@@@@@@@@@@@ शाळा सुटली पाटी फूटली..मामा
फारच सुंदर शब्द
मामा तुम्ही दिलेली माहिती समाजात प्रबोधन करणारी आहे.
मामा विडीयो मध्ये ड्रोन विषयी थोडक्यात माहीती टाका आज रात्रभर झोपलो नाही रात्रभर आकाशामधे ड्रोन फिरत होते
Viman aahe nit laksh dya
शेवगाव तालुक्यातील का भाऊ
आयुष्याच सगळा खेळ डोक्यावर अवलंबून आहे, डोक्यात वाईट विचार आला की कार्यक्रम एकदम करेक्ट
मामा, लोक खाली कमेंट मध्ये काहीही म्हणो.
मला मात्र तुमचा व्हिडिओ खूप आवडत आहेत ते खूप माहितीपूर्ण असतात आणि त्यातून नैतिक बोध घेण्यासारखे असतात.
आशिष व्हिडिओ निरंतर अपलोड करत राहा
मुचे हो तो मामा जिसे वरना मुचे ना हो आजची पगडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे दिसता (आप्पा नदाफ उदगाव )
झक्कास मामा टॉप छान दिसतोय
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली .
जय शिवराय मामा 👌👌
मामा ल ई भारी जाऊ द्या गाडी 🙏
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
मामा लई भारी...
मामा तुमचा हा व्हिडिओ फार एका मोठ्या पत्रकाराने उचलून धरला आहे त्यांचं नाव आहे भाऊ तोरसेकर
भाऊंचा व्हिडिओ असला तर सेंड करा
Pagadi 1 number
मामा लयच भारी
Wah wah 😍 mavalyachi topi khupach chan mastach 😊
Good morning Mama ❤❤🎉🎉
Good morning mama ❤❤❤❤❤
जय राम कृष्ण हरी मामा ❤❤❤❤
राम कृष्ण हरी
ठिक आहे, माहिती नसल्याने होत तसे. आपण फक्त शिवकालीन आणि पेशवेकालीन च ही पगडी पहायचो .
Tumche video pahun mi swat mazyat खूप बदल kelay
Ok report mama😊
1 no. Ha mama..
सरदार ❤❤❤❤
Good morning patil5
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
Lai Bhari Mama, Chipatri cha Maula Dista tume
Mamashree Ram Ram 🙏🚩💐🙏 tumhi all episode viskutanch sangta Rav.....
Ram Ram Shelar Mama ❤🙏
Lay bhari 😊
राम कृष्ण हरी मामा ❤
वाह वा मामा एकच नंबर मावळी फेटा.
Namaskar Mama 🎉
Good morning 🌞🌞 mama 🌅
Good morning!
Ram Krishna Hari mama
Mavla 🚩 very good morning kaka 🌸
मामा पगड़ी एक नंबर
मामा बरोबर बोलला खाली मुंडी पाताळ धुंडी नटरंगी नार उडवी बड्डेचा बार घ्या ठोकून
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤
राम राम मामा(मी खान्देश चाळीसगावहुन) तुमचा सब्सक्राईबर आहे
पगडी नाद खुळा
मित्रांनो हे आमचे गुरुदेव रवी शिंदे त्यांचं खरं तेच बातम्यांचा चॅनल आहे
नार करी फॅशन , नराचा टांगा पलटी 😂
अवडघड आहे अश्या सर्व घटना आपल्या जवळ पण घडत असतात प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे
बापरे काय काय सांगते तुम्ही❤❤❤😊😊
तुमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं हे जग आहे जगात अतिनीच माणसे राहत आहेत तेच तेच क्राईम करतात
मामा छान लुक ❤❤❤❤❤
मामा आज खरच जय शिवराय
Mama rocks😂
काहीं म्हणा पण सादरीकरण एकच नंबर. पार सपार उडालं हे वाक्य लय भारी.💐💐👍 धन्यवाद. 👋👋🙏🌹🌹जयहिंद, जयभीम.🌹🌹🙏
जय श्री राम
🙏ram krish hri kaka
❤मामा आज लय खतरा पगडी घातली ❤
मामा फाटा लईच भारी दिसतो
Mama 1 no santaji Ghorpade sarkhe distay sar senapati
मामा श्री राम राम आजची वेशभूषा खूपच भारी
सध्या बहुतेक गावात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवा ,इकडे चोर समजून दुसऱयांच लोकांना मारहाण होईली
Good work,and,u
Thanks
Good morning mama
Topi ek Number disti ahe
शुभ प्रभात काका 🙏🙏
शुभ प्रभात मामा जय हरी
Ram Ram mama❤❤
Mama khup chhan samaj prabhodhan karta aapan dhanyavaad
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
Bat👌👌👌🙏🙏🙏
पुरुष ला बाईच काहीही आवडत तर बट आवडला काय वाईट आहे 😅
🎉
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ಒಳ್ಳೆಯದ ಆಗಲಿ
व्हिडिओ चांगला आहे सर, तुम्हाला शुभेच्छा
Bat😄😄😄😄😄😄😄
अगदी खरं 👌
जय मल्हार मामा
नमस्कार मामा 🙏🏻
🎉🌹jay🌹 shivaji🌹 jay 🌹bhawani🌹
काका आज पगडी चा काय विषय आहे 🤔
फाळ म्हणजे एक नंबर च
छान 👌🏿🙏🏿नमस्कार 💐
Mama tumche vlogs kharacha prernadayk astat
Ram krishna hari mavli
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
Ram Ram. Mama 🎉🎉🎉🎉🎉
ट्रकटरच उधाहरण एकदम ओके
मामा
आज पगडी काय विशेष आहे
आजच्या भागात पगडीचे काहीच नाही
केसाचा फुगा galavri बट ❤❤
Ek nambar mama
Tumcha nambar diy na
पगडी एकदम मस्त 😂
राम कृष्ण हरि माऊली
खूप छान 👌🏻👌🏻
गुळाच्या ढेपीच्या नाही लागून कारटी पागाळली कामाला लागली आकलचे कांदे मामा धन्यवाद.
नाना👌