वा मामा काम शास्त्राला ही लाजवेल अशी माहिती सांगितली छान आपले व्हिडिओ असेच चालू राहू द्या कोणाच्याही दबावाला बळी पडून व्हिडिओ बंद करू नका आपले व्हिडिओ ही समाजसेवा हे समाज प्रबोधन आहे
एकदम बरोबर साईज चा प्रश्न नाही माणूस तनावमुक्त असावा वातावरण रोमांचीत ठेवावे कमी आवाजामध्ये म्युझीक चा वापर असावा दुनियादारी विसरून फक्त एकाच गोष्टीत रस घ्यायचा आणि छान संवाद करित करित तो आस्वाद घ्यायचा व द्यायचा हीच आनंदाची गुरू किल्ली आह आहे असे मला वाटते
सत्यस्थिती लोकांना लुटून पैसा गोळा करायचा हा त्यांचा धंदा होऊन बसला म्हणून सर्वांना विनंती आहे की भूलथापांना बळी पडू नका रमेश भाऊ शेलार पाटील हे जी माहिती देत आहे ती शंभर टक्के सत्य आहे रमेश भाऊ आपले मनापासून धन्यवाद 🙏 जय श्री कृष्ण राम कृष्ण हरी 🙏
मामा तुम्ही कधी कधी म्हणता माझ आयुष्य खूप कमी आहे ते मला तुम्ही सांगीतलेले आहे पण तसे काही होणार नाही कारण तुम्ही ज्ञानाची गंगा सांगितली आहे, समाजाची सेवा करीत आहेत तेव्हा तुम्हाला काही होणार नाही, फक्त काळजी घ्या-तुम्ही समाजाचा आधारस्तंभ आहात धन्यवाद!!
रमेश भाऊ आपण योग्य अशी माहिती दिली आणि काळाची गरज आहे लोकांचा गैरसमज आज दूर झाला हा भाग पाहून बरोबर परफेक्ट सांगितलं रमेश भाऊ आपले मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏
लाखांमध्ये एक आहात तुम्ही! यासारखा सत्य सांगणारा माणूस जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच मिळाला! लाखो पुरुषां साठी पुण्यकर्म आहात तुम्ही! तुमच्यापुढं जगात सगळं सायन्स फेल😊 तुमच्यामुळे लाखो संसार सुखी राहतील , हे काम निरंतर करत रहा.... राम कृष्ण हरी🙏💐
मामा तुमची माहिती आज मी ऐकली खरंच तुम्ही सामाजिक कार्य करत आहात सध्याच्या मोबाईल वरती वेगवेगळ्या लुटारूंच्या औषधांच्या ॲड करून तरुण पिढीला भडकवण्याचा वाईट मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला जातो अतिशय मार्मिक शब्दात सांगून तुम्ही भरकटलेली तरुण पिढी यांना जाग आणता शिवाय अशा लोकांना फसवणारी टोळी सध्या मोबाईल वरती धुमाकूळ घालत आहे आणि तरुण पिढी त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान करून घेत आहे साईज ही नॅचरल असते तुला कुठली गोळ्याची औषधाची गरज नसते त्याला मानसिक आजार नसावा अतिशय छान बातमी दिली
लिंग हे अनुवंशिकतेवर अवलंबून असते आपल्या बापाचे लिंग जसे असेल आपले पण तेवढेच असते ते कुठल्याही औषधाने लांब किंवा जाड होत नाही असे असते तर औषध विक्रेत्याचे दोन ते तीन फुट लांब नसते का❓धयवाद
वा मामा काम शास्त्राला ही लाजवेल अशी माहिती सांगितली छान आपले व्हिडिओ असेच चालू राहू द्या कोणाच्याही दबावाला बळी पडून व्हिडिओ बंद करू नका आपले व्हिडिओ ही समाजसेवा हे समाज प्रबोधन आहे
एकदम बरोबर
साईज चा प्रश्न नाही
माणूस तनावमुक्त असावा
वातावरण रोमांचीत ठेवावे
कमी आवाजामध्ये म्युझीक चा वापर असावा
दुनियादारी विसरून फक्त एकाच गोष्टीत रस घ्यायचा आणि छान संवाद करित करित तो आस्वाद घ्यायचा व द्यायचा
हीच आनंदाची गुरू किल्ली आह आहे असे मला वाटते
बरोबर बोलला तुम्ही
सेक्शुअल इंर्पोनेशन म्हणजे काळाची गरज असेच व्हिडिओ बनवत जावं पाटील धन्यवाद
सत्यस्थिती लोकांना लुटून पैसा गोळा करायचा हा त्यांचा धंदा होऊन बसला म्हणून सर्वांना विनंती आहे की भूलथापांना बळी पडू नका रमेश भाऊ शेलार पाटील हे जी माहिती देत आहे ती शंभर टक्के सत्य आहे रमेश भाऊ आपले मनापासून धन्यवाद 🙏 जय श्री कृष्ण राम कृष्ण हरी 🙏
Hi
Hi
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏☝️
निसर्गाने दिलेल्या देणग्या अनमोल आहेत
मामा तुम्ही कधी कधी म्हणता माझ आयुष्य खूप कमी आहे ते मला तुम्ही सांगीतलेले आहे पण तसे काही होणार नाही कारण तुम्ही ज्ञानाची गंगा सांगितली आहे, समाजाची सेवा करीत आहेत तेव्हा तुम्हाला काही होणार नाही, फक्त काळजी घ्या-तुम्ही समाजाचा आधारस्तंभ आहात धन्यवाद!!
रमेश भाऊ आपण योग्य अशी माहिती दिली आणि काळाची गरज आहे लोकांचा गैरसमज आज दूर झाला हा भाग पाहून बरोबर परफेक्ट सांगितलं रमेश भाऊ आपले मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏
Tumch no milel ka
लाखांमध्ये एक आहात तुम्ही! यासारखा सत्य सांगणारा माणूस जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच मिळाला! लाखो पुरुषां साठी पुण्यकर्म आहात तुम्ही! तुमच्यापुढं जगात सगळं सायन्स फेल😊 तुमच्यामुळे लाखो संसार सुखी राहतील , हे काम निरंतर करत रहा.... राम कृष्ण हरी🙏💐
छान माहिती सांगितली❤
मामा खूपच छान माहिती दिलीत. अनेक तरुणांच्या मनातील प्रश्ना एकदम खुलास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
मामा अतिशय सखोल विश्लेषण करता तुम्ही आजच्या पिढीसाठी एक मार्गदर्शक आहात. एकदा सगळे आसनं चित्रफित दाखवुन सांगितले तर समजायला आणखी सोप होइल.
खूप छान माहिती दिली मामा तुम्ही धन्यवाद अशीच माहिती तुम्ही देत जा🎉❤
मामा तुमची माहिती आज मी ऐकली खरंच तुम्ही सामाजिक कार्य करत आहात सध्याच्या मोबाईल वरती वेगवेगळ्या लुटारूंच्या औषधांच्या ॲड करून तरुण पिढीला भडकवण्याचा वाईट मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला जातो अतिशय मार्मिक शब्दात सांगून तुम्ही भरकटलेली तरुण पिढी यांना जाग आणता शिवाय अशा लोकांना फसवणारी टोळी सध्या मोबाईल वरती धुमाकूळ घालत आहे आणि तरुण पिढी त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान करून घेत आहे साईज ही नॅचरल असते तुला कुठली गोळ्याची औषधाची गरज नसते त्याला मानसिक आजार नसावा अतिशय छान बातमी दिली
Good night patil good information for new married couple👫 Jay dattaguru❤❤
परफेक्ट माहिती सांगितली मा मा
एकच नंबर....👌
मामा तुम्हाला डॉक्टर पदवी दिली पाहिजे खरोखर चांगला व्हिडीओ बनवला आणि बरेच जनांचा न्युगंड दुर झाला असेल तुमच्या सामाजी क कार्याबद्दल आपणास सलाम धन्यवाद
हेच असे प्रवक्ते तयार झाले पाहिजेत समाजासाठी
ठोंब्याच आणलाय बाबा मामानी तर आज..😂😂😂😂
मामा माझे वय 42आहे माझे लिंग 6 ईच प्लस आहे मि स्वता: टेप ने मोजले आहे,पण असो तुम्ही खुप छान विष्लेषण केले
राम कृष्ण हरी माउली
अगदी सुदंर जनजागृतीचे प्रयत्न 🙏
मामा आपले मार्गदर्शन ही काळाची गरज आहे.आपल्या ह्या प्रवासास हार्दिक शुभेच्छा .
जय श्री राम
मामा तुम्ही जी माहिती देत आहात
ती काळाची गरज आहे, त्यामुळे चॅनल बंद करू नका. हात जोडून विनंती. ❤❤❤
दहावी नावपास इंग्रजीत तेविस मार्क जाऊद्या गाडी ,
तरी पण मामा तुमचं नॉलेज एक नंबर ,
जबरदस्त knowledge दिलं पाटील तुम्ही
खूप छान माहिती आहे
Mama tumchi बोलण्याची पद्धत खूप छान आहे. तुम्ही १०० वर्षे जगा, जाऊ द्या गाडी पुढे 😅😅
पाटील काका तुम्हाला एक सांगायचे आहे, असो सांगिन कधीतरी जाऊ द्या गाडी😂😂😂
Lai Bhari Mahaiti Sangitale Mama, Ram Krishna Hare
डाबर शिलाजीत गोल्ड टॅबलेट आयुर्वेदिक
जेवणानंतर एक तासाने घेण्याचे दुधासोबत
रोज सकाळी +kigal exercise
हिरवी फळे भाजी खायचं एका महिन्यामध्ये रिझल्ट ओके
काका तुम्हाला स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे तुम्ही आणखी 100 वर्ष आयुष्य जगणार आहे.
काका 64 कलां बद्दल विडीओ बनवा कृपा करुन..🙏🙏
खूप छान माहिती दिली मामा❤❤❤
अतिशय चांगली आणि सत्य माहिती आहे..
Kaka khub upkar ahe aple, salute ahe tumhla❤
धन्यवाद मामा तुम्ही एकदम खरं बोलता
वाह मामा
मामा आसानाचा फोटो दाखवत जा तेव्हा समजून घेण्यास सोपं होईल
Barobar ahe
खुप चांगल कौन्सिलिंग करताय मामा एकदम बेस्ट ❤
Sir. Ji. Ekadam. Thik.
वा तुम्ही सांगितलेली माहिती गुगल वर सुद्धा मिळत नाही 👌👌
मस्त मस्त
प्रबोधन उत्तम.गैरसमज नष्ट करण्याचे काम करीत आहात.
छान माहीती दिलीत सर सलाम
खुप छान माहिती दिली आपण
खुप छान माहिती सागितली मामा छान,😅
मामा.....मुख मैथुन वर संपूर्णपणे video बनवा
आपको।मुख।मैथुन। आवड़ते।ना।मी।घेइल। तुमचे।
Hi
राम राम मामा
Ram RAM🎉🎉🎉 MAMA
Kharech tumhi khup chan va khare sang ta No1
❤❤❤❤❤❤ jabardastch mahiti mama mastach
Jay hari mama
मामा काळाची गरज आहे तुम्ही धन्यवाद
Hello
मामा खुप छान माहिती
आसन क्र. 14 विषयी सखोल माहिती द्या.
😂😂
सविस्तर सांगा
@@anilbachhav6017 are bhau missionary position aste ti
Chup chan mama
आज तिन भाग कस काय बरं जाउद्या गाडी आपल्याला काय करायचं
Samaj Seva Good Job mama Dhanyawad
पण मामा हसन क्रमांक 14 माहितीपूर्ण नाही सांगितली नाही सांगितला
missionary position
माहिती बरोबर समजली नाही. परत एकदा व्यवस्थित समजाऊन सांगा .
@santoshgholap9581 gh
लिंग हे अनुवंशिकतेवर अवलंबून असते आपल्या बापाचे लिंग जसे असेल आपले पण तेवढेच असते ते कुठल्याही औषधाने लांब किंवा जाड होत नाही असे असते तर औषध विक्रेत्याचे दोन ते तीन फुट लांब नसते का❓धयवाद
अगदी बरोबर या एका विषयावर लाखो रुपयाची फसवणूक झाली आहे
Mama namskar , stamina kad vadvava,
Socket fit basle pahije ❤
सॉकेट 😅
Brobar
तुमचा पण तितका सहभाग असावा लागतो
आजच्या काळातले खरेसमाजसेवक
1/2/3 व 14 नंबर चे आसन कसे असते
अधिक रेफेरेंस शोधले तेव्हा आपण बोललात ते समजले होते 🚩🙏
बरोबर बरोबर आहे काका l
चागली❤❤❤ माहिती आहे ❤❤❤
Ho
🤦♂️
John legend mama
Mia Khalifa 😂😂😂😂😂😂😂
Good work and u
Thanks
😂😂 पिस्टन😅😅
बरोबर आहे मामा🙏🙏❤
मीं विचार करत आहे कित्ती लेडीज ने हा एपिसोट बघितला असेल.
Mama tumhi chgalyaprakare ajchya tarun peedheela changali shikavan deeli.
👌🏼
खूप छान माझी मामा
खुपचं चांगली माहिती मिळाली
Mama namskar mi tumche video pahato
Raam naam bhram he, strirajy bhavishy he.....
"Women World, new world order" ❤❤❤❤
6+ ....😊
ओके तात्या
काळाला तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे
मामा आसन क्रमांक 14 कसा आहे यावर 1 व्हिडिओ द्या ना..
पण एकदम पद्धाहशिर रित्या पूर्ण..
कलम 302 सुरू आहे का chennel
मामा एकदम बरोबर
मामा खूप छान
छान माहीती
❤❤🎉
चार इंच लंबी ला. लिंगाची जाडी किती असावी हे पण सांगा.
Right answer dya
जाडी पण महत्वाची आहे. मेन काम तर जाडी च ठरवणार ना.
Mama🫡🫡🫡🫡🫡🫡💯💯💯💯💯💯💯Kiti Sundar sangnyachi pdhat 👌👌👌Ek nambar stori mama🙏🙏🙏🚩🚩🚩🙋🙋
Badshah manto ❤
❤
❤️💘💋💋
मीलनाच्या वेळी चावणे ओरडणे आणि घाणेरडे बोलणे करणे योग्य आहे का
ही पुरातन कला आहे योग्यच आहे आनंद द्विगुणित
Sambug sa samadi ❤
छान.महित
Aaj evng la
Agdi Barobar
Good
Hatyar chhot jari asl tri tyacha vapar kaushalte ne karta aala pahije 🤗