अशी ताडपत्री शेतकऱ्यांना भेटणे नाही ll भयानक मजबूत ताडपत्री.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • ताडपत्री घरी पोहचल्यावर पैसे द्यावे लागतील.
    9588618516
    Cash On Delivery is available For All Over INDIA.
    Buy Trapuline Online From Bellow Link -
    agripower.stor...
    1. Delivery Time All Over India = 8 Working Days.
    2. No Shipping Charges.
    Agri Power ने विविध प्रकारच्या शेतीच्या कामांचा विचार करून शेतकऱ्यांसाठी ताडपत्री निर्मित केली आहे.
    आपली ताडपत्री ही उच्च प्रतिच्या व्हर्जिन प्लास्टिक आणि टीयर लॉक टेक्नोलॉजीपासून बनविण्यात आली आहे.
    यामध्ये कोणत्याही छिद्रास आणखी फाटण्यापासून प्रतिबंधित करणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे त्याला Tear Lock Technology म्हणतात त्यामुळे शेतात एखाद्या खुंटीत अडकली तरीही ताडपत्री फाटत जाणार नाही. आपली ताडपत्री वजनाने हलकी असून मजबूत आहे. कारण यामध्ये कोणतेही कॅल्शियम नाही.
    ही ताडपत्री अतिनील किरणांपासून म्हणजेच 50 अंश सेल्सिअस व त्याच्यापेक्षा अधिक तापमानापासून संरक्षण करू शकते. त्याचबरोबर जास्त पाण्यासाठी प्रतिरोधकदेखील असल्याने मुसळधार पाऊस पडल्यास पाणी ताडपत्रीच्या आत ही जाऊ शकत नाही.
    Tag
    tarpaulin,
    tarpaulin sheet,
    tarpaulin meaning,
    tarpaulin sizes and price list,
    tarpaulin price,
    tarpaulin cover,
    plastic tarpaulin,
    canvas tarpaulin,
    hdpe tarpaulin,
    waterproof tarpaulin,
    tarpaulin sizes and price,
    tarpaulin shop near me,
    size and price,
    silpaulin tarpaulin,
    silpaulin tarpaulin price list 2020

ความคิดเห็น • 248

  • @sidheshwarshinde2469
    @sidheshwarshinde2469 3 ปีที่แล้ว +66

    सर शक्यतो कोनतीच नवी ताडपत्री फाटत नसते ती खराब होते पावसाने आणि ऊन्हाने

    • @90ssong68
      @90ssong68 3 ปีที่แล้ว +3

      Kai bolta bhau patti phatat nahi mhane brand brand asto...

    • @heisenberg6919
      @heisenberg6919 3 ปีที่แล้ว +2

      Ekdm brobr sidheshwar bhau

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 3 ปีที่แล้ว +2

      कोण म्हणते फाटत नाही म्हणून..चुकून एखादी धारदार वस्तू त्यात अडकली अणि ती जास्त ताकदीने ओढली गेली ex ट्रॅक्टर la अडकून तर फासणारी नाही का...? कधी कधी विळा लागून जातो..अणि शक्यतो पावसाने ताडपत्री खराब होत नाही..उन्हामुळे tapun तिची capacity कमी होऊन थोड्या ताकदीने लगेच फाtते

    • @SohamKartik
      @SohamKartik 4 หลายเดือนก่อน

      आमच्या 22 फूट गाडीला घेऊ देणार का 20X30
      पावसाळा जरी काढला तर खूप झालं

    • @SohamKartik
      @SohamKartik 4 หลายเดือนก่อน +1

      किंमत सांगा20*30

  • @pralhadrkale7165
    @pralhadrkale7165 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद साहेब 30/30ची काय किंमत आहे

  • @sharadjadhav5630
    @sharadjadhav5630 2 ปีที่แล้ว +2

    14*18 जवळपास 5 किलोची आहे. मार्केट मध्ये 180 ते 200 रुपये किलो ने व्हरजिन क्वालिटी भेटत आहे आणि तुम्ही ती 350 रुपये किलो ने देत आहात

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      फरक आहे चेक करून घेऊ शकता

  • @Bollywoodmusic-kw7mz
    @Bollywoodmusic-kw7mz 3 ปีที่แล้ว +2

    Mast Tadpatri ahe... 🔥Tirelock technique

  • @tanajikolekar3638
    @tanajikolekar3638 3 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक तालुक्यात दुकानात का ठेवत नाही? बघून !घेता येईल ना.

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +2

      आपलं काम अजून छोटा आहे

  • @ptlate121
    @ptlate121 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्याकडील ताडपत्रीला ला्वले जाणारे रिपीयर किट इतर कंपन्यांच्या ताडपत्रीला ला्वले तर ते चिटकते का ते कृपया मार्गदर्शन करावे.

  • @prakashdahiwelkar1008
    @prakashdahiwelkar1008 2 ปีที่แล้ว +1

    १२ x १२ ताडपत्री मिळू शकते का ? काय किंमत असेल

  • @shantanuvyawahare1340
    @shantanuvyawahare1340 15 วันที่ผ่านมา

    सर तुमचा नबर दया

  • @sagarpatil1439
    @sagarpatil1439 3 ปีที่แล้ว +4

    किमत दुपट्टआहे 1500₹ 30#30मिळते चागला मिळते

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 3 ปีที่แล้ว +1

      HDPE मटेरियल ची काळी ताडपत्री विकत घ्या उन्हात खराब होत नाही. किंमत पण योग्य असते १८० गेज व ८×50 ची 1200₹ ला मिळते वजन ७ किलो असते. १८०₹ किलो मिळते. ताडपत्री चांगली आहे. उन्हाळ्यात खुप टिकते ही कांदा शेड ला बाजुने लावायला चांगली आहे.

    • @yourfriend1403
      @yourfriend1403 3 ปีที่แล้ว +1

      @@SsAgroFaming1112 दादा आपण सांगितलेली ताडपत्री कुठे मिळेल?

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 3 ปีที่แล้ว +1

      @@yourfriend1403 ताडपत्री मिळतात तेथे असते. Hdpe. मटेरियल पासून बनवलेली व iso certified 2008/2015असा शिक्का पण असतो. आमच्या कडे jai kissan कंपनी विकते. स्पष्ट पणे iso certified no पण दिलेला असतो काळा रंगाची ताडपत्री असते. साधी लोकल रंगीत ताडपत्री पेक्षा थोडी महाग असते पण चांगली आहे.

    • @omkardeshmukh5319
      @omkardeshmukh5319 3 ปีที่แล้ว

      No.dya.sandip shet

    • @vilasnikam8553
      @vilasnikam8553 3 ปีที่แล้ว

      @@yourfriend1403 satara midc yethe ajinkya plastic navachi kampani aahe. Have tya saij mdhe hdpe kalya kalar mdhe banun milte. 3 te 5 vrshya tikte.

  • @mamtagaikwad9209
    @mamtagaikwad9209 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @balukharat9676
    @balukharat9676 3 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन साहेब नमस्कार

  • @ganpatpawar4005
    @ganpatpawar4005 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर चांगली माहीती दिली

  • @vishaldeshkari425
    @vishaldeshkari425 3 ปีที่แล้ว +3

    Ok sir

  • @suryakiranbhoirppp6516
    @suryakiranbhoirppp6516 ปีที่แล้ว +1

    8 x 24 aahe ka

  • @rajeshagrawa5095
    @rajeshagrawa5095 ปีที่แล้ว

    Lldp or Ldpe 1000 micron pure vergin uv treated 12 feet width and 30 feet long if you have available please reply

  • @pseries8647
    @pseries8647 3 ปีที่แล้ว +1

    अहो सरे मार्केट वाले शेतकरी ला फसवायला बसले

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      हो भाऊ ,
      म्हणूनच आम्ही हा प्रयत्न करत अहो !

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 3 ปีที่แล้ว +1

    उंद्र कतरत्यात सगळ्या ताडपत्री

  • @patilnamarta2918
    @patilnamarta2918 3 ปีที่แล้ว +1

    मी सकाळपासून फोन करतोय उचलत नाही तुम्ही

  • @satishdeshmukh2927
    @satishdeshmukh2927 3 ปีที่แล้ว +2

    आपन मला रिपेअरीग किट दिली नाही

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      7038638657 वर कॉल करा

  • @ritzdeshmukh8071
    @ritzdeshmukh8071 3 ปีที่แล้ว

    तुरीला आत्ता पर्यंत कोणतीच फवारणी केली नाही सध्या फुले आहेत तर कोणती फवारणी करू

  • @kalugavit1465
    @kalugavit1465 2 ปีที่แล้ว +1

    30x32 chi kimat kiti

  • @rajkumarpalaspagar5541
    @rajkumarpalaspagar5541 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर माझ्या शेतामध्ये तुरीच्या बुलाशी बुरशी लागली आहे उपाय सांगा🙏🙏🙏

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      Trycoderma 150 gm
      Drenching करा

  • @surayakantkadam684
    @surayakantkadam684 3 ปีที่แล้ว +2

    Sir 170 aani 200 gsm madhe good gsm konta aani t patri good delivery hote ka sanga

  • @pankajbhurke355
    @pankajbhurke355 3 ปีที่แล้ว +2

    2 एकर् मधे soybean आहे तर् किती by किती chi size घ्यावे लागेल....????

    • @amitbhau
      @amitbhau 3 ปีที่แล้ว +7

      बाजारात पडम मिळतो 150 रुपयाचा 20×20 चा 2 नग घेऊन या काम होऊन जाईल. आणि उंदीर नी कतरला नाही तर 3 वर्ष चालेल

    • @mohandangepatil957
      @mohandangepatil957 3 ปีที่แล้ว

      20+22

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 ปีที่แล้ว +2

    Rate zara jast ahe

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      हो भाऊ आणि क्वालिटी पण

    • @sagarthorat7209
      @sagarthorat7209 3 ปีที่แล้ว +1

      @@agripower_store kg rate

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 ปีที่แล้ว

    30 बाय 40 चि किंमत किती आहे तुम्ही किंमत सांगत नाही त्यामुळे विस्वास बसत नाही

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      भाऊ 30 बाय 40 ही साईज आमच्याकडे आहे परंतु ती 120 जी एस एम मध्ये आहे चालेल का

  • @satishpotdar1511
    @satishpotdar1511 9 หลายเดือนก่อน

    30बाय 30शेततळ्यातील कागद मिळते का आणि किंमत किती होईल

    • @agripower_store
      @agripower_store  9 หลายเดือนก่อน

      shettalyachi amchya kde nahi ahe sir

  • @dilipsomkuwar9740
    @dilipsomkuwar9740 3 ปีที่แล้ว +3

    उंदीर या ताडपत्री ला कातडू शकेल काय?

  • @rohanjadhav5707
    @rohanjadhav5707 2 ปีที่แล้ว +1

    18x24 feet
    200gsm available ahe ky

  • @prasadtayde3270
    @prasadtayde3270 3 ปีที่แล้ว +1

    तर आपला हवामान अंदाज का बंद आहे

  • @shyamshinde380
    @shyamshinde380 3 ปีที่แล้ว +1

    धदे वाले आपले माल क्वालीटी दाखू राहीले

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      मग तुमचं म्हणणं काय आहे

  • @prasadtayde3270
    @prasadtayde3270 3 ปีที่แล้ว

    सर तुम्ही दिलेल्या नंबर वर आम्ही तूर शेंडे खुडणे मशीन मागितली पंधरा दिवस झाले आणखीन आले नाही सर शेतकऱ्याची फसवणूक आहे तुरीचा कालावधी निघून चाललो आमच्या आमचा प्लीज

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      7038638657 वर कॉल करा भाऊ

  • @amolramekar4665
    @amolramekar4665 2 ปีที่แล้ว

    किलो प्रमाणे रेट सागा

  • @satishhande9256
    @satishhande9256 3 ปีที่แล้ว +1

    Khup mahag ahe

  • @gajananjane2413
    @gajananjane2413 3 ปีที่แล้ว +7

    30 बाय 32 च्या ताडपत्री वर कीमंत कमी होईल का काही

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      दिलेल्या नंबरवर फोन करा साहेब.

    • @patilnamarta2918
      @patilnamarta2918 3 ปีที่แล้ว

      फोन उचलत नाही तुम्ही

  • @podrodgangadhar3269
    @podrodgangadhar3269 3 ปีที่แล้ว +1

    कुठे भेटते सर

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      आमच्या कडे कॉल 7038638657

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 3 ปีที่แล้ว +5

    पोल्ट्री साठी ताडपत्री मिळते का
    100*8 साईज ची किंमत कीती पर्यंत आहे

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      ती साईज नाही भाऊ आपल्या कडे

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 3 ปีที่แล้ว

      Campani कडे ऑर्डर पाठवा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल

  • @vinoddavkhar3471
    @vinoddavkhar3471 ปีที่แล้ว

    भाऊ तुम्ही स्वतः बनवता का

  • @dhananjaypatil9474
    @dhananjaypatil9474 3 ปีที่แล้ว +1

    Costly

  • @sachintambe8667
    @sachintambe8667 3 ปีที่แล้ว

    अहमदनगर जिल्ह्यात कुठे बेटन सर मला घ्यायची आहे

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      आमच्या कडे मिळेल

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 หลายเดือนก่อน

    छान

  • @shaikhirshad4960
    @shaikhirshad4960 ปีที่แล้ว

    कात्री चा प्रयोग करून पाहा

  • @anandpawar915
    @anandpawar915 3 ปีที่แล้ว +1

    उन्हात तळली तरी फातत नाही का ?

  • @thecriticalpatriot5845
    @thecriticalpatriot5845 3 ปีที่แล้ว +1

    भेटणे नाही, मिळणे म्हणा.

  • @sachinjamnik6765
    @sachinjamnik6765 3 ปีที่แล้ว

    Kimat kahich kmi nahi hot ka kimat khupch jast ahe bhau quality ahe pn kimat wajwi zali

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      7038638657 वर कॉल करा

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 3 ปีที่แล้ว

    12×35 चे 4 पीस पाहिजेत किती पैसे होणार

  • @sureshhulawale1185
    @sureshhulawale1185 ปีที่แล้ว

    500micron per kg

  • @marutigavali6044
    @marutigavali6044 3 ปีที่แล้ว

    साईज व किंमत पण व्हिडिओत सांगा व दुकानाचा पत्ता, फोन

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      सगळं सांगितलं आहे , भाऊ

  • @yogeshkshirsagarpatil.679
    @yogeshkshirsagarpatil.679 ปีที่แล้ว

    Gms किती आहे

  • @santoshkunde8347
    @santoshkunde8347 3 ปีที่แล้ว +1

    सर. ही ताडपत्री. मी वापरली. आहे. एक. दोन. वेळेस. वापरली. नतर. आतून. पावसाचे पाणी. पाझरते

  • @pres.bmaharashtran1354
    @pres.bmaharashtran1354 ปีที่แล้ว

    BHAO JAST SANGAT AHE RAO KARAN PANCHIYAT SAMITI MADHE KAMI BHAWAT TE PAN original coulaity MADHE 200GSM UN JAST AHE PLASTIC COTING AHE...

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      वर्जिन नसते भाऊ ते

  • @anandpawar915
    @anandpawar915 3 ปีที่แล้ว +1

    उन्हात तळली तरी फातत नाही का ?

  • @dayanandwaghmare3813
    @dayanandwaghmare3813 2 ปีที่แล้ว

    24*30 रेट किती पडते

  • @pravinwadkar8893
    @pravinwadkar8893 3 ปีที่แล้ว

    सर हवामान अंदाज देत जा
    का बंद केले

  • @hurmaldigitalsharadvalvi8045
    @hurmaldigitalsharadvalvi8045 3 ปีที่แล้ว +1

    Evdi mahag tarptdi ami fadun bagto

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      बिलकुल पाहू शकता

    • @patil1721
      @patil1721 3 ปีที่แล้ว

      30×30 black colour Che amcha KDE ekdam bhari ani jad 2000 la aahe 😂😂😂😂😂😂

  • @sadashivpathade9727
    @sadashivpathade9727 3 ปีที่แล้ว +1

    कंपनी कोणती आहे

  • @diusmoment2217
    @diusmoment2217 3 ปีที่แล้ว

    Shet talav sathi vapru shakti ka

  • @secondhandtractor
    @secondhandtractor 3 ปีที่แล้ว +2

    🙏 नमस्कार 🙏

  • @prasadtayde3270
    @prasadtayde3270 3 ปีที่แล้ว

    सर आपला हवामान अंदाज का बंद आहे चायनाला मी हवामान अंदाज बांधण्यासाठी फक्त तुमची मशीन मागितली एक महिना झाले आणि आली नाही सर तूर शेंडे खुडणी साठी

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      तुमचा ओर्डर क्रमांक सांगा किंवा आपल्या हेल्पलाईन ला फोन करा

    • @bibhishangite7814
      @bibhishangite7814 3 ปีที่แล้ว

      Tumcha help line no. Konta ahe

  • @dhanshridirange2755
    @dhanshridirange2755 3 ปีที่แล้ว +1

    Ly mhaga ahe

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      ताई , या वर्षी खूप भाव वाढले आहे बाजार चेक करून घ्या

  • @zero-wt3rd
    @zero-wt3rd 3 ปีที่แล้ว +1

    12*50 milel ka

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      नाही भाऊ सगळ्या मोठी 30 *40 आहे

    • @amoldeshpande2448
      @amoldeshpande2448 3 ปีที่แล้ว

      किंमत किती आहे

  • @mamtagaikwad9209
    @mamtagaikwad9209 ปีที่แล้ว

    Tumche thikan konte ahe

  • @vish5718
    @vish5718 3 ปีที่แล้ว

    उन्हाने पावसणारे टिकला पाहिजे 2-4 वर्ष मंग आहे म्हणू

  • @vivekanandsuryawanshi866
    @vivekanandsuryawanshi866 ปีที่แล้ว

    12"50 foot bhetel ka?

  • @jagannathgaykamble2251
    @jagannathgaykamble2251 3 ปีที่แล้ว

    फाडन्यासाठी ताकत लावत नाही

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      पहा भाऊ 170 gsm 1 व्यक्ती ला फाडणे कठीण आहे आणि तुम्ही 200 gsm चा विडिओ पहा
      ती ताडपत्री 2 व्यक्ती ला पण फटायला भारी जाते

  • @vijayraut7952
    @vijayraut7952 3 ปีที่แล้ว +1

    Sir hi tadpatri kiti divsat mile

  • @nileshbhise7865
    @nileshbhise7865 ปีที่แล้ว

    Where can we purchase

  • @malilaxuman7838
    @malilaxuman7838 3 ปีที่แล้ว

    ३०×30 रेट सांगलीत कोठे मिळतील

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      170 gsm
      14*16 1699
      16*20 2099
      20*22 2999
      20*30 3999
      200gsm
      18*24 2650
      20*24 3100
      30*32 5500

    • @bhushanerande6208
      @bhushanerande6208 3 ปีที่แล้ว

      Marathi Madge bhav sanga

  • @bharatshendge9795
    @bharatshendge9795 3 ปีที่แล้ว +1

    30 by 30 Tadpatri Kiti kimat aahe

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      30*32 - 200 gsm ₹5500

    • @zende6086
      @zende6086 3 ปีที่แล้ว

      200× 9 ची साईज काय किंमत होइल?व बनऊन मिळते काय,?

  • @siddarthbolke4026
    @siddarthbolke4026 3 ปีที่แล้ว +1

    Tumchi tadpatri chi kinmat khup garibala nahi pardavnar karan 600 700 rupayala 24by 24 18by 22 milte aamcha gavat stop tadpatri jindgila purat aste ka?

  • @prasadtayde3270
    @prasadtayde3270 3 ปีที่แล้ว

    ताडपत्री जर मागितली आम्ही तर आमची सोडी भिजून जाईन तरी पण येणार नाही

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      7 दिवसात मिळते

  • @vikasYadav-nr4zh
    @vikasYadav-nr4zh 3 ปีที่แล้ว

    18 बाय 24 ची किंमत किती.

  • @govindearpe349
    @govindearpe349 3 ปีที่แล้ว

    24x30pris kiti

  • @ganeshthakare5962
    @ganeshthakare5962 3 ปีที่แล้ว +1

    30by 24 2500 भेटली

  • @shubhamchaudhari8770
    @shubhamchaudhari8770 3 ปีที่แล้ว

    Address

  • @satyamkangle3184
    @satyamkangle3184 3 ปีที่แล้ว

    24/30 ची कीतीला आहे .

  • @shyamjakwad8133
    @shyamjakwad8133 3 ปีที่แล้ว

    Yam

  • @viju6586
    @viju6586 2 ปีที่แล้ว

    Mla 40 by 40 pahije aahe

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      ती साईज नाही भाऊ

    • @viju6586
      @viju6586 2 ปีที่แล้ว

      @@agripower_store ५० by५०

  • @khandusuryawanshi2164
    @khandusuryawanshi2164 3 ปีที่แล้ว

    Tadpatri aanun damlo

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      मग एकदा ही घेऊन पहा भाऊ

  • @Brandshetkari-1137
    @Brandshetkari-1137 3 ปีที่แล้ว +3

    1 no.bhau

  • @gopalpawar7781
    @gopalpawar7781 3 ปีที่แล้ว

    डुप लीकेट आहे

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      हवेतच का ?
      आधी पाहून घ्या नंतर बोला भाऊ

  • @nitiningale7986
    @nitiningale7986 3 ปีที่แล้ว

    What is life span in heavy rain area like kokan.

  • @shubhampataliya944
    @shubhampataliya944 3 ปีที่แล้ว +1

    Sir kut midel tal patri

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      7038638657

    • @vishaldeshkari425
      @vishaldeshkari425 3 ปีที่แล้ว +1

      सर आपला अग्रीपॉवर म्हणून ॲप अवेलेबल आहे

    • @vishaldeshkari425
      @vishaldeshkari425 3 ปีที่แล้ว

      का

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 3 ปีที่แล้ว +1

    श्रीमंत शेतकऱ्यासाठी हे प्रॉडक्ट छान आहे..साधा शेतकरी घेऊ शकेल का?

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      भाऊ पण क्वालिटी बी तशीच आहे

  • @parmeshwaripper8004
    @parmeshwaripper8004 3 ปีที่แล้ว

    किती किंमत

  • @pdes9971
    @pdes9971 3 ปีที่แล้ว +1

    स्वस्तातल्या स्वस्तात ताडपत्री मध्ये पण हे विशिष्ट आहेत मग कशाला एवढ्या महाग घायच्या

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      भाऊ फक्त सारख दिसण्यावर जाऊ नका

  • @devanandbhalerao6710
    @devanandbhalerao6710 3 ปีที่แล้ว

    किंमत किती आहे

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      वेग वेगळ्या किंमती आहेत भाऊ व्हिडिओ पाहून घ्या पूर्ण त्यात आहे सर्व

  • @gauravgujar2334
    @gauravgujar2334 3 ปีที่แล้ว

    No.

  • @nitinsononesonone6131
    @nitinsononesonone6131 3 ปีที่แล้ว +1

    सचिन भाऊ किती रुपयाला आहे ही ताडपत्री ?
    आणी कशी मागवायची ?
    Fluvalinate 25% EC हा घटक असणाऱ्या प्रोडक्ट ची नाव सांगा कृषी विभागाने बोडसड साठी कारणीभुत असलेले बॅक्टेरीया चा प्रसार ढेकुन करत त्याला हे रसायन कंट्रोल करत अस म्हणत
    धन्यवाद भाऊ

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      गुगल वर शोधू पहा नाही सापडलं तर कळवा

  • @sagarshewale359
    @sagarshewale359 3 ปีที่แล้ว

    Kimat sanga

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      170 gsm
      14*16 1699
      16*20 2099
      20*22 2999
      20*30 3999
      200gsm
      18*24 2650
      20*24 3100
      30*32 5500

    • @sachinjamnik6765
      @sachinjamnik6765 3 ปีที่แล้ว

      Kimat kahich kmi nahi hot ka

  • @akashwankade5894
    @akashwankade5894 3 ปีที่แล้ว +1

    Sir kapashi pivali ali mahiti saga sir plz Ani kapashi chi vad thadli upay saga sir

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      Regent 30 ml
      Tapuz 30 gm
      Calcium nitrate 100 gm

  • @prabhakarbhagyawant9491
    @prabhakarbhagyawant9491 3 ปีที่แล้ว

    किंमत काय आहे

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      170 gsm
      14*16 1699
      16*20 2099
      20*22 2999
      20*30 3999
      200gsm
      18*24 2650
      20*24 3100
      30*32 5500

  • @srshort2346
    @srshort2346 2 ปีที่แล้ว +1

    खूप महाग आहे भाऊ..

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      Quality पण तशीच आहे भाऊ

  • @machindramoin2509
    @machindramoin2509 3 ปีที่แล้ว

    8 bay 13 bhetel ka $ kimat

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      सगळ्यात लहान
      14 *16

    • @sunildhengale8791
      @sunildhengale8791 3 ปีที่แล้ว

      किति बाय किती चि कीमत आहे

  • @shrenikpatil8298
    @shrenikpatil8298 3 ปีที่แล้ว +1

    साहेब ... भेटणार ...?
    की ..... मिळणार...?

    • @kantilalsoni9535
      @kantilalsoni9535 3 ปีที่แล้ว

      PATILJI :- 08/09/21 MUMBAI.
      YOUR ANSWER IS :- मेळणार.
      YOU LOOKS LIKE GANGSTAR , PLEASE DON'T MIND.

  • @ganeshture2842
    @ganeshture2842 3 ปีที่แล้ว +1

    रेट फार जास्त आहे

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      एकदा क्वालिटी पाहून घ्या भाऊ मग लक्षात येईल

  • @tushargawande9359
    @tushargawande9359 3 ปีที่แล้ว +1

    Me magchya varshi aanli.170.gsm 30 by 30 chi 1900 rs la

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      व्हर्जिन मटेरियल आहे का

    • @tushargawande9359
      @tushargawande9359 3 ปีที่แล้ว

      @@agripower_store Ho mg ky

  • @dadanimonkar3763
    @dadanimonkar3763 3 ปีที่แล้ว +1

    Kimat Sanga

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      विडिओ मध्ये सांगितली आहे भाऊ

  • @dineshtale3377
    @dineshtale3377 3 ปีที่แล้ว +1

    khup upyogi....vastu

  • @mohandangepatil957
    @mohandangepatil957 3 ปีที่แล้ว +2

    Khup jabardst ahe bhau mi ghetli magchya varshi