सर तुम्ही दिलेल्या माहिती मुळे 99.99 टक्के प्रश्न सुटले व विनाकारण होणारा खर्च बंद झाला खूप -खूप धन्यवाद सर..... वांग वरचे पण असे रोग व कीड नियंत्रण विडिओ बनवावा ही शेतक्यरा ची कळकळीची विनंती आहे 🙏
नमस्कार दादा , ८ जुलै म्हणजे रविवार पर्यंत सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही, या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
नमस्कार दादा , हवामान अंदाज बद्दल आठवड्यातून दोन वेळा अंदाज देण्याचा आमचा प्रयत्न असतो, परंतु या आठवड्यात हवामानात काही बदल झाला नसल्यामुळं नवीन अंदाज देऊ शकलो नाही.
नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद
मिरची किड व रोगाबद्दल अत्यंत महत्व पूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद सर
धन्यवाद पुरमे सर
आभारी आहे
सर आपली माहिती खूप चांगली वाटली आणि माझी मिरचीचे उत्पन्न डबल झाली आहे आपले व्हिडिओ पाहून
धन्यवाद दादा
सर तुम्ही दिलेल्या माहिती मुळे 99.99 टक्के प्रश्न सुटले व विनाकारण होणारा खर्च बंद झाला खूप -खूप धन्यवाद सर..... वांग वरचे पण असे रोग व कीड नियंत्रण विडिओ बनवावा ही शेतक्यरा ची कळकळीची विनंती आहे 🙏
धन्यवाद दादा
छान माहिती
🙏
Mi khup vat paht hoto aapli
धन्यवाद सर🙏
🙏
Sir tumhi pratek insecticide vr video banva jas movento exponus
Ani yanchi compatibility mnnjee purn pane samjayla yeil
नमस्कार दादा, ठीक आहे वेळ मिळाल्यास हळू हळू पूर्ण माहिती देऊ
🎉🎉🎉🎉
🙏🙏
Sir midge fly cha boat atack aahe ya vrshi mirchi mdhe tya sathi kau upay krava
नमस्कार दादा, मिज माशीचे ट्रॅप लावावे
सर अमावश्या ची रात्र कीटक जास्त अंडी घालतात ...मग जर त्या रात्री light ची सोय केली तर काही फायदा होईल का...
नमस्कार दादा , हो फायदा होईल
सर सिमला मिरची मध्ये आपण growth promotar जिबरेलिक ऍसिड चा वापर करू शकतो का..???
नमस्कार दादा , मिरची मध्ये GA वापरण्याची आवश्यता नाही, झेप, भरारी , गजब आणि अँटी ओक्स या संजीवकांचा वापर करा
नमस्कार सर, सोयाबिन 1 महिना झालं आहे. 16व्या दिवसी तन नाशकासोबत रेज वापरलं आहे.पहिली फवारणी कोणती करावी.
नमस्कार दादा , तणनाशक सोबत रेज वापरले असेल तर सध्या फवारणीची गरज नाही
@@whitegoldtrust कधी करायची सर कालावधी सांगा
Namaskar 22 june la bdn 716 tur lagwad keli khi jagi tur ugvleli nahi tr aata lavli tr chalel ky
नमस्कार दादा , खाडे भरून घ्या
@@whitegoldtrust bdn 716 ch lavchi ki early variety lavavi dusri sobt yenr ky
Maza mirchila churds she yari upaya sanga
नमस्कार दादा, रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सर माझा मिरचीचा प्लॅाट " ३ " महिन्यांचा आहे, परंतू आता झाडे सुरुवातीला पिवळसर होऊन सुकत आहे, आणि नंतर झाड पूर्णपणे वाळत आहे, त्वरीत औषध सांगा सर🙏
नमस्कार दादा, रायझर 100 मिलि + क्रिपटोक्स 500 ग्रॅम प्रती एकर ड्रिप मधून सोडा
सर आपण जे दैवत pesticides सांगितले त्या मधे घटक काय आहे 🙏🙏
नमस्कार दादा, दैवत हे व्हाइरिसाईड आहे ते पिकावरील व्हायरसला नियंत्रित ठेवते
🙏
🙏
तुम्ही सांगीतलेली औषधे कुठे मिळतील
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
तुमच्या विडीवो मध्ये दिले आहे सीजेंटा कंपनीचे
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न पूर्ण कळवा
Sir khat niyogan pn saga
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा th-cam.com/users/livebwRBcpoh43A?si=KPeSsbsMYfJCQruB
अळीसाठी कोणते औषध वापरावे
नमस्कार दादा, सिंजो किंवा मस्केट घ्यावे
दैवत मध्ये कोणता घटक आहे
नमस्कार दादा , दैवत मध्ये वेगवेगळ्या प्रोटिन्स आहे
Havaman andhaj sanga sir
नमस्कार दादा , ८ जुलै म्हणजे रविवार पर्यंत सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही, या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
मिर्ची चे फल पान पीवड़े दिसत आहे
आठवड्यातून दोनदा हवामानाचा अंदाज देण्याची विनंती आहे त्या नुसार पुढील कामाचे नियोजन करता. येईल
नमस्कार दादा , हवामान अंदाज बद्दल आठवड्यातून दोन वेळा अंदाज देण्याचा आमचा प्रयत्न असतो, परंतु या आठवड्यात हवामानात काही बदल झाला नसल्यामुळं नवीन अंदाज देऊ शकलो नाही.
धन्यवाद पुरमे सर
मिरची लावून आठ दिवस झालेले आहेत मिरचीचे शेंड्यात अळी आहे कोणते
कीटकनाशक वापरावे
नमस्कार दादा , रावडी १५ मिली फवारा
पहले खत व्यवस्थापन सांगा व फवारणी सांगा
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा
वांग्यावर शेंडे आळी आली आहे कृपया उपाय सांगावा 🙏
नमस्कार दादा, सिंजो किंवा व्हिटारा प्लस फवारा
मौसम बद्दल दोन आठवड्यापासून सांगितलं नाही मागचे व्हिडिओ मध्ये तुम्ही स्वतः स्क्रीनवर नव्हती
नमस्कार दादा , या आठवड्यात हवामानामध्ये जास्त बदल झाला नसल्यामुळं, सध्या आहे तसेच वातावरण राहील, नवीन हवामानाची अपडेट मिळाल्यास कळवू . धन्यवाद!
मान्सून बदल का दाखवत नाय
नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद