कोणती शेती परवडते | Polyhouse-Net house-open farming |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 เม.ย. 2020
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/क्रॉपडव...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
  • ยานยนต์และพาหนะ

ความคิดเห็น • 54

  • @user-rc9ih9pc9d
    @user-rc9ih9pc9d 3 ปีที่แล้ว +10

    अरे भाऊ त्यांना पण बोलु द्या

  • @rupalirooops
    @rupalirooops 4 ปีที่แล้ว +1

    Good topic.

  • @amarjeetanbhule2350
    @amarjeetanbhule2350 4 ปีที่แล้ว +1

    मस्तच साहेब

  • @deepakgaikar9385
    @deepakgaikar9385 3 ปีที่แล้ว +2

    नेट हाऊस विषयी सविस्तर माहिती द्या

  • @Rakeshpatil-7272
    @Rakeshpatil-7272 4 ปีที่แล้ว +2

    गुलाल , जलबेरी , शेवंती साठी मार्केट , खर्च , शेडुल्ड बाबत वेडिओ बनवा ...

  • @jaipalpaikrao9773
    @jaipalpaikrao9773 8 หลายเดือนก่อน

    Best information Bhau मराठीतून सांगितले स

  • @indrajeetbane4262
    @indrajeetbane4262 4 ปีที่แล้ว

    👌👌

  • @dandevsurvase5575
    @dandevsurvase5575 3 ปีที่แล้ว +1

    शेडनेट ची संपूर्ण माहिती

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 3 ปีที่แล้ว

    वेगवेगळे विडिओ बनवा

  • @dhavalnille8368
    @dhavalnille8368 ปีที่แล้ว +1

    रोहीत सर,
    Poly house अणि net house पेक्षा वांन गाव जि. पालघर येथील शेतकऱ्यांनी कमी खर्चात प्लास्टिक नेट चांगले बनवले आहे.
    २.५० लाखात प्रती एकर त्यांचा खर्च आहे.

    • @user-dp5fq9zf7d
      @user-dp5fq9zf7d ปีที่แล้ว

      सपर्क, देकी, त्याचा

  • @rahulkapure4990
    @rahulkapure4990 4 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती.
    दुसऱ्या मित्राला पण बोलू दिलं पाहीजे होतं असं वाटतं.
    शेतमाल विक्री विपणन विषयावर बोला अशी विनंती

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  4 ปีที่แล้ว +1

      ते पण बोलतील अत्ता सुरवात आहे

  • @sandipmagdum5289
    @sandipmagdum5289 3 หลายเดือนก่อน

    शेडनेट मध्ये दोडका पीक घेऊ शकतो का टोमॅटो का घेऊ शकत नाही

  • @pranavdhodi5033
    @pranavdhodi5033 3 ปีที่แล้ว +1

    कोकणात शेड नेट मध्ये पावसाळ्यात कोणती पिके घ्यावीत

  • @akashtembare3637
    @akashtembare3637 3 ปีที่แล้ว

    सर पालघर मध्ये नेट शेती विषय video करा

  • @user-cw8qx8gi8t
    @user-cw8qx8gi8t 11 หลายเดือนก่อน

    Hite kiti nethousr

  • @kishormagare5698
    @kishormagare5698 4 ปีที่แล้ว +2

    दादा ,शेडनेट मधिल यशस्वी शेतकरी व विविध पिक यशोगाथा दाखवलीत तर प्रेरणा मिळत राहिल 💐🙏

  • @sharadkasbe5303
    @sharadkasbe5303 2 ปีที่แล้ว

    net house baddal savistar mahiti sanga.

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 ปีที่แล้ว

    पालघर तालुक्यातील शेडनेटचा व्हिडिओ बनवून दाखवावे!

  • @kiranpatil5888
    @kiranpatil5888 4 ปีที่แล้ว +1

    Us narsari karaychi aahe haf eakar jamin aahe borwal aahe yoga margdarshan kara

  • @Jaybajrang9550
    @Jaybajrang9550 3 ปีที่แล้ว

    आपण माहिती पूर्ण व्हिडीओ बनवत आहात पण आपल्या सर्व व्हिडीओ मध्ये आवाज थोडा कमी येतो .

  • @dnyaneshwardevare5163
    @dnyaneshwardevare5163 4 ปีที่แล้ว +1

    Bhau mi aaj pariynt bharpur video bagitle tumi far sakhol mahiti deta mala nethouse chi aanki kahi mahiti midel ka

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 ปีที่แล้ว

    स्वतः च बोलत राहिले तर मग माहिती (अनुभव)काय मिळणार!

    • @sunilamup7848
      @sunilamup7848 ปีที่แล้ว

      बिचारा भाऊ गप उभा राहिला!

  • @satyajeetchougule4605
    @satyajeetchougule4605 4 ปีที่แล้ว +1

    नेट house मध्ये जरबेरा घेऊ शकतो का

  • @vinaysawant7472
    @vinaysawant7472 4 ปีที่แล้ว +4

    पाॅलीहाऊस साठी कोणाला तयार करु नका भाऊ, आम्हा पाॅलीहाऊस वाल्या शेतकर्‍यांना विष खायची पाळी आली आहे.
    हा काळ सध्या शेतीसाठी वाईट आहेच, पण पाॅलीहाऊस वाल्यांना अतिशय वाईट आहे.

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  4 ปีที่แล้ว +1

      हो दादा ...परिस्थिती माहीत आहे पण पीक पद्धल सांगत आहे पुढे ते ही सांगेन

    • @ganeshlokhande825
      @ganeshlokhande825 3 ปีที่แล้ว +2

      मी करायच्या विचारात आहे, काय अडचण आहे कृपया सांगा❓.

    • @vinaysawant7472
      @vinaysawant7472 3 ปีที่แล้ว +1

      @@ganeshlokhande825 माझे १ एकर पाॅलीहाऊस विकणे आहे. लागत असेल तर आपला मो.नं. पाठवा.

    • @devidassangle1614
      @devidassangle1614 3 ปีที่แล้ว +1

      का काय कारण आहे भाऊ

    • @nileshkohinkar6249
      @nileshkohinkar6249 2 ปีที่แล้ว +1

      Number send kara

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ आपण कोणती शेती करता
    पॉली हाऊस कोणाचा आहे त्यांना काही अनुभव बाबत बोलूच दिलात नाही आपलं स्वतःच चैनल चालवतात

  • @shubhamchavan3059
    @shubhamchavan3059 3 ปีที่แล้ว +1

    Grapes farming karu shakto ka?

  • @villagelifesitapur9262
    @villagelifesitapur9262 4 ปีที่แล้ว +1

    Nice sij hindie mein banya karo

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 3 ปีที่แล้ว

    Price kay

  • @MrNitya43
    @MrNitya43 3 ปีที่แล้ว +1

    Shednet मध्ये मिरची लावू शकतो का?

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 2 ปีที่แล้ว

    शेडनेट ला कोणता कपडा वापरतात किती टक्के वाला चांगलं असतो

  • @Rakeshpatil-7272
    @Rakeshpatil-7272 4 ปีที่แล้ว +3

    साहेब आपण 10 गुंठे क्षेत्रात net house करून गुलाल , जलबेरा , शेवंती करू शकतो ....
    तुमच्या कड़े सगळ शेडुल्ड मिळेल काय ? .
    य़ा तिन्ही पैकी कोणत केल तर चांगल आहे ...
    मार्केट चालावे अस कोणता आयटम आहे

  • @rameshpatil8660
    @rameshpatil8660 3 ปีที่แล้ว

    Shednut house company che no . Dya and konata company che changala ahe

  • @deepaksalve175
    @deepaksalve175 4 ปีที่แล้ว

    शेडनेट मध्ये कोबी आणि झेंडू हे पिके होतात का शेडनेट न खोलता

  • @nitindharmadhikari5987
    @nitindharmadhikari5987 3 ปีที่แล้ว

    शेत जमीन खंडाने घेतलेली असेल तर नेट हाऊस करताना मला सबसिडी घेता येऊ शकेल का त्यासाठी काय करावे लागेल

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 ปีที่แล้ว

    नेट हाऊस मध्ये हळद घेता येते का ?

  • @dattatrayamohite3934
    @dattatrayamohite3934 3 ปีที่แล้ว

    Only open

  • @shivajimali4617
    @shivajimali4617 3 ปีที่แล้ว

    Mobile no da sar