पॉलिहाऊससाठी घ्या सरकारी अनुदान | Polyhouse Subsidy | पीक उत्पादनात चार पट वाढ | Shivar News 24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2022
- पॉलिहाऊससाठी घ्या सरकारी अनुदान | दादासाहेब शिंदे यांनी उभारले एका एकरात पॉलिहाऊस | Shivar News 24
शिंदोण (ता. जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी दादासाहेब शिंदे यांनी एका एकरात पॉलिहाऊसची उभारणी करून शेतीत आर्थिक प्रगती साधली आहे. पॉलिहाऊसमुळे शेतातील उत्पन्नात जवळपास चार पट वाढ होते. हवामान कंट्रोल करण्याचे काम पॉलिहाऊसमध्ये होते, असे मत श्री. शिंदे यांनी व्यक्त केले.
Dadasaheb Shinde, a progressive farmer from Shindon (Tal. Dist. Aurangabad) has made economic progress in agriculture by setting up a polyhouse on one acre. Polyhouses increase farm income almost fourfold. The work of climate control was done in the polyhouse, said Shri. Expressed by Shinde.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#PolyhousePOCRA_Yojana
#पॉलिहाऊसअनुदान
#PolyhouseSubsidy
#polyhousefarminginmaharashtra
#पॉलिहाऊसशेती
#shivarnews24
Nice work 👍👍👍
Nice sir
rectangle shape chalto ka.
सांगलीच सारे पाटलांचा नका सांगू साहेब , आम्ही पण गेलो होतो सांगलीला . शेतकरी कर्ज बाजारी होईल .
👌👌👌
👍
कोल्हापुर जिल्ह्याकरिता ही सरकारी योजना असेल तर कोठे संपक॔ करावा?
Nice video
Saheb aamchya maharastrat khup ghol ahe aamale kahich ghen Shakya nahi kahi gheto manl t aamchyavrs karj hote jara madat kara saheb
चवरस पॉलिहाऊस न करता आयताकाराच पॉलिहाऊस दक्षिण उत्तर करा ।
Matila vishari banvl chemical waprun.ata ya net mde pik lawaych ka..chutya Maharashtra shasan.cemical waprnyachi mubha dete...matila jiw lawa tila jiwant kra chemical band kra.pure kujlel shenkhat hirwaliche wapra
३२ लाख खर्च केले आणि त्याची २५% सब्सिडी २३.४० लाख कसे काय?
32 lakh purn kharch aala.. 75% subsidy ne 24 lakh rs bhetle.. 8 lakh swataha che gele
एकरी किती खर्च आला पॉलीहाऊस उभारणीला
पॉलिहाऊस करण्यासाठी नवीन स्ट्रक्चर न वापरता सेकंड स्ट्रक्चर घ्या त्याला 7 ते 8 लाख रु खर्च येतो . नवीनसाठी 14 ते 16 लाख रुपये खर्च आहे .
Sir mob- Number dya tumcha bolayche ahe
@@akashwaghchaure11 hi
@@akashwaghchaure11 second material la subsidy bhetate ka
साहेब तुम्ही खोट बोलताय 8 ते 9 वर्ष गुलाब नाही चालत . काहीही खोट नका सांगू . शेतकरी बांधवांना .
साधारणपणे चार वर्षे चालतो
Mi opan la 7 वर्ष चालला साहेब
चालतो