आले अद्रक 2रा महिना चुका करु नका? महत्वाचे कामे 30 ते 60 दिवस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -8421981181
Our Products Available on Amazon www.amazon.in/... 7 Race 50 ml🏁🏁
amzn.in/d/02AC...
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connects
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instagram
...
For job Link in
/ rohit-borgave-86209887
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
*कोल्हापूर-
सम्मेद मगदूम 7385593676
*सांगली - सातारा -
सम्मेद पाटील 8390364482
*तासगाव -
सतीश हावळे 9923514320
*सांगोला - पंढरपूर -
सोमनाथ महारनवर 9767179356
*माळशिरस - वेळापूर -
पुनीत खुळे 8379959354
*मोहोळ - सोलापूर -
किरण क्षीरसागर 9763840911
*छत्रपती संभाजीनगर -
उमेश खेकाले 9595154645
*फुलंब्री - खुलताबाद -
दादासाहेब ढेपले 9588657582
*गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार -
सम्मेद पाटील 7028280888
अतिश्य अभ्यास पूर्ण माहिती मी आज गेले 20 वर्षे आले करतोय सातारा जिल्यातील कराड तालुका मध्ये गांव आहे नियोजन छान आहे मी सुद्धा आज नवीन गोष्टी ऐकल्या❤❤
Konte gaav
@@सरपंच-ल5ढ पेरले कराड
@@सरपंच-ल5ढ कराड पेरले
तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
कराड पेरले
अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले धन्यवाद
अद्रक 2 महिन्याची झाली आहे पाणी कमी असल्याने नियोजन चांगले झाले नाही आद्रक पातळ झाली आहे फुटवे चागले निघाले नाही पुढील नियोजन कसे करावे
No 1 information
फुलंब्री तालुक्यात वडोद बाजार गटात आपल्या कंपनीच्या फिल्डवर कामं करणाऱ्या मेंबर चे नाव व नंबर टाका साहेब.खुप मस्त माहिती दिली. धन्यवाद
Guruji lagvdipasun 50 days zale pawasa abhavi pahili bhar lawata yet nahi aahe ter kahi problem hoilka
Mahiti uttam ahe pan etaki fast sangun tyacha shetakari lokana kay upyog tyamule ek ek point vyavastit shant pane sanga
No 1 information..
तुमचे औषध फुलंब्री कुठे भेटतील
खुप उपयुक्त माहिती
कन्नड किंवा वैजापूर तालुक्यातील आपल्या प्रतिनिधी चे नंबर द्या
आले पिकामदे tannashak kadikadi spry karu shakto
बेड किती फुटाचा आहे
आले lagavadiche sumpurn mahiti aslele book आहे ky
तुमची औषधे विटा भागात कुठे मिळतील
फुटवे फुटवे फुटण्यासाठी वाढ होण्यासाठी काय करावे आणि आळी जाण्यासाठी काय करावे
सर पहीली भर केंव्हा लावायची
Ghup chan
लागवड तारीख निश्चित करण्यात येऊन आपले व्हिडियो बनवा हि विनंती
बोरगाव टेक्नॉलॉजी कॉक्यू किट करप्या साठी आहे ते ऑरगॅनिक आहे का
आल्याला 43 व्या दिवशी खताचा डोस दिला परंतु पाऊस पडल्यामुळे भर घालत आली नाही काही प्रोब्लेम येत नाही ना.... पावसामुळे भर बसली नाही एकपण आले संपूर्ण उगवण झाली आहे
फार्म राईज कुठे मिळेल सिल्लोड तालुका
व्यापारी नाव सांगु नका कंटेन काय आहे ते सांगा