सर 100% खरं बोलले ,
खर्च कंट्रोल कसा करायचा याचा फार चांगला सल्ला आपण दिला आणि तोही मोफत, धन्यवाद सर,
दुकानदार असून पण एवडी इमानदारी खूप छान माहिती दिली सर आत्तापर्यंत सर्वात भारी विडिओ 🙏
धन्यवाद सर खूप मोलाची माहिती दिलीत तुम्ही तुमचे मनापासून आभार.आणि पुढील कार्यास मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आज परेनंत पाहिलेला सर्वात छान मार्गदर्शन असलेला व्हिडीओ ,अतिशय मुद्देसूद समजावून सांगितले
खूप छान माहिती सर...
पैसे वाचवणे म्हणजेच पैसा कमविणे सुद्धा होय हे आज समजलं मला🥰
तुमचा नंबर द्या pls
Ekach no. Bhau this information is very useful for farmers👳👳👳
शेतीसाठी उपयुक्त माहिती आहे, खूप खूप धन्यवाद
Respected Sir, regards, Nice information you have given, Thanks, Anil Naik. Pune.
खूपच प्रेरणादायी व्हिडिओ...खूपच छान sir
👌👌👌खूप छान माहिती दिली धन्यवाद
रोहित सर, अतिशय चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. शेतकरी हा शेती उद्योजक बनला पाहिजे हे विचार खरोखरच चांगले आहेत. अभ्यास करून Preventive पद्धतीने, कमी खर्च म्हणजे अनावश्यक खर्च टाळून जास्त उत्पादन काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा तुमचा अट्टाहस कौतुकास्पद आहे आणि आमच्या सारख्या नवीन शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शकात्मक आहे. तुम्हीं शेतकऱ्यांना आपलं म्हणत आहात मी पण तुम्हांला आपलं मानतो आणि आपल्या माणसांचे चांगल्या सुचना किंवा शब्द कधीच परखड वाटत नाही.असेच चांगले मार्गदर्शन करावे हि विनंती.
सर चांगली माहिती दिली आहे सर मी जानेवारी महिन्यात टरबुज लागवड करायची आहे तर चालेल का❓
ICU Crop / अती दशता पीक
दररोज पहाणी करावी लागते.
थोडही दुर्लक्ष झाले , thrips , ,वायरस,बूरशी insects,Pest ,फलमाशी ,
* करोणा time ,टरबूजाला किंमत मिळत नाही.
खूप छान माहीती देता..
कलींगड व मिरची एकुत्र पीक घेत आहे..26 दिवस झालेत.. सेटिंग सुरू आहे.. मिरची रोप मरत आहेत.
मार्गदर्शन करा...
शेतकऱ्यांचा सच्चा मित्र, छान माहिती दिली भाऊ
Good job and thanks...
Very nicy infarmation
खूप छान व महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद
साहेब तुम्ही आम्हा शेतकर्यासाठी देव आहे देव कित्ती कळ कळीन आम्हाला समजवल जस आई आपल्या मुलाला त्याच्या भविष्यात चांगल होऊ दे म्हणुन रागावते ना तशीच काही तुमची तळमळ आहे धन्यवाद आभारी आहे साहेब
शिंदे साहेब त्यांना कधीतरी call ,sms करून बघा ।।
ते पैसेच मागतील ।।।
खुप सुंदर माहीती मिळाली सर धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती दिलीत.
धन्यवाद. अनमोल मार्गदर्शन
सर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल आबारी सरजी
Very informative and valuable video. I never see such useful video of watermelon on youTube. Really farmers need consultant like you. Keep it up. Thanks.
मस्त जीव तोडुन माहिती सागीतली
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
रोहित भाऊ सोयाबीन काडल्यावर ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये कलिंगड लागवड करू शकतो का
अतिशय महत्त्वाची माहिती दिली .आभारी आहे
Excellent information sir
खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही
भाउ छान माहिती दिली धन्यवाद
दादा पाठ पाण्यावर कलिंगड च्या बिया लावून
मातीवर pendyamithilin marl tar chapel kay
छान माहिती सांगितली
This is what required for farmers Not like other Channel only showing success stories....
फारच छान माहीती 🙏
Sir tumhi je 3 aalvnya sagitlya ahe tyachya Madhu kiti divsacha kalavadhi thevava
सर कलिंगड चे बि उकरून कोणता पक्षी खातोय मी परेशान झालोय
खुप छान माहिती सर...
खूप चांगली माहिती दिली सर
योग्य मार्गदर्शन जय ज्योति जय क्रांती
खुपच छान माहिती दिली आहे
15 diwsachya kalingad madhe mycorriza+thimethoxam+19 19 19 chi drenching chalel ka? Ani dose kiti asawa?
Sar paus khup zalyamule kalingadche bed panyakhali gele ky krave lagel ata
खूप खूप धन्यवाद सर 👍
Sir ya varshi mi 2 ekrat kalingad lavyec ahe tar kontya mahinyat lau ya badal mahiti
खूप छान सल्ला दिला धन्यवाद सर
Great sir
खुप चांगली माहिती
खुप छान , माहिती
Sar वांगी पिकातील अंतर 9फूट ठेवतो आहे सोबत कलिंगड चालेल का. Mulching varati
Sir maj pn hech nivijan hot n tumcha vedio bghitala khup bhari vatal
Khup chan mahiti dili sir.
Sir tx good imformation
सर माज़ी एक विनंती आहे ,की एक वीडियो खरभुज लागवड वर्ती पण बनवा।
तुमचे लय आभार सर योगेश पाटील
खूप छान माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद
सर आता म्हणजे नोव्हेंबर मध्ये टरबूज लावले तर चालेल का,, तुमचा सल्ला काय राहील
Please rly द्या
खुप धन्यवाद
रोहित सर नमस्कार, आंबा फळबाग ही कोय लागवड करावी किंवा रोपे लावावी कृपया फायदेशीर मार्गदर्शन करावे.
साहेब 1 no thanks
🙏शान माहीती दिली दादा🙏🙏🙏🙏🙏
Dhanyavad
Dhanyavad bhau
Khup mast information thanks dada
एक्सलेंट व्हिडीओ सर....
थँक्स अ लॉट.....
Sir करपा रोग नियंत्रण ठेवण्यासाठी फवारनी कोणती घ्यावी
छान.माहिती.दिलि.कळकळिने
मायक्रो sprinkler वर चालेल का ?
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
This is really needed for farmers .
Sir keep your Honesty about farmers like this video information.
You will get unbeleivable support from farmers .
Proud of you
खुप खुपचं सुंदर माहीती दिलीत सर..you are great..
सर तुमचा नंबर मीळेल का..
Sir very useful video
Apla kalingad sathi konta period yogy ahe
एक नंबर माहिती दिली सर
Sir ganne mai kalingad Laga sakte Hai Kiya sir
Turi made kalingag Laval tar chalel ka
Sir sampuran kalingad lagwad te harvesting payant che schedule send kara
Spray pan
Compo che khate changli nahit ka
सर ऊस्थ्या मल्चिंग पेपर वर दुबार कलिंगड येते का
Marotraw jadhav at Ranisawargaon ta Gangadhar distance parbhani
Khup mast sir
PH about information guide karava ...🙏
alavni manje KY आनी काशी करावी आलावणी
छान माहिती दिली
कृपया झेंडूची संपूर्ण माहिती सांगा
12 गुंठे शेती आहे पुढच्या वर्षी लावावी म्हणतो आहे मार्गदर्शन करा प्लीज
Chhan mahiti
sir very very nice nahitar bakiche dukandaar kashe shetkaryla lutayla milt tech bghtat
sir mala khatanche sedule milel ka
खुप छान सर 👌👌🙏🙏🙏
Khupch chan sir khup chan
Ek number bhau
Khup chan
Nice information
शेनखत घालावे का कलिंगड साठी???
कलिंगड कोणत्या महीन्यात लावावे.
छान पुण॔ माहिती दिली धन्यवाद.
बोरगावे साहेब एवढ्या बारा भानगडी करून शेवटी व्यापार्यापुढ हात जोडावच लागत बघा शेतकऱ्यांच नशिब
दादा मी जर डिसेंबर महिन्यात जर लागवड केली तर चालेल का
Kalingdala bandrancha tras asto ka.
Bio mulching केले तर चालेल का?
मस्त
अहो दादा काय जबरदस्त माहिती दिली तुम्ही....मी भरपूर विडिओ बघितल्या पण अशी माहिती नाही मिळाली अजून.....कडक....👍👌