Dr. Jayashree Thorat | बापासाठी लेक उतरली प्रचारात, बाळासाहेब थोरातांसाठी डॉ. जयश्री झाल्या सक्रीय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #DrJayashreeThorat #BalasahebThorat #Sangamner
    #CongressMaharashtra #MaharashtraPolitics #PoliticalLegacy
    #WomenInPolitics #BharatJodoYatra #Congress2024
    #MaharashtraElections #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
    Dr. Jayashree Thorat | बापासाठी लेक उतरली प्रचारात, बाळासाहेब थोरातांसाठी डॉ. जयश्री झाल्या सक्रीय
    Dr. Jayashree Thorat
    Balasaheb Thorat
    Sangamner Assembly constituency
    Congress Party Maharashtra
    Maharashtra politics
    Political legacy
    Female leadership in politics
    Bharat Jodo Yatra
    Congress elections 2024
    Political strategies in Maharashtra
    न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
    यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
    News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
    Subscribe us on TH-cam Channel: / @newsstatemaharashtralive
    Facebook: www.facebook.c...
    Instagram:
    Twitter: / nsmaharashtra
    Hindi News: www.newsnation...

ความคิดเห็น • 28

  • @punjadere729
    @punjadere729 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुजय विखे पाटील साहेबांचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sachinkhemnar8211
    @sachinkhemnar8211 49 นาทีที่ผ่านมา

    Sujay Dada

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संगमनेर मधे विकास पाहिजे असेल तर एकच पर्याय डॉ सुजय विखे पाटील

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमची साथ विखे पाटील सरकार यांना फुल सपोर्ट

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विखे पाटील हे आपल्याला कायम फायद्यात ठेऊ शकतात

  • @abhishekwaykar-f8s
    @abhishekwaykar-f8s 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    समाज सेवक नेते डॉ विखे पाटील

  • @sachingadakh8168
    @sachingadakh8168 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बर झालं तालुक्यातील रस्ते कसे आहे बघा किती विकास झाला हे पण दिसेल 😢😢😢

  • @sarthakchitale
    @sarthakchitale 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आहो प्रचारासाठी कोण्ही पण उत्तरा बाजी तर विखेंच मार्टिन

  • @sagarkarpe-o1o
    @sagarkarpe-o1o 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाई तुम्ही किती पण जोर लावा तुमचा कडून काही होणार नाही

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    करा प्रचार करा निवडून तर विखेंच येणार

  • @ganeshdighe-c6h
    @ganeshdighe-c6h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विखे पाटील यांचा पुढे थोरात जास्त टिकू शकत नाही

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विखे यांचा विकास काम खूप आहेत

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    युवा नेते सुजय विखे पाटील

  • @pratikdighe-w9h
    @pratikdighe-w9h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोणी उतारा सुजय विखेंना पाडणे सोप्पे नाही

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोणीही उतरा कारण एकदा कि प्रवरा यंत्रणा उतरल्यावर सगळे फिके पडते

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    थोरातांनी घरी बसा करा तुमचा कार्यक्रम तर सुजय विखे पाटीलच करणार

  • @bhushanthorat-b8c
    @bhushanthorat-b8c 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विखे पाटील हेच आपले विकास करू शकता
    तोरात आत्ता नुसता घर भरण्याचे काम करतोय

  • @Pawan-x8n
    @Pawan-x8n ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बापासाठी पोरगी किती जणांचा दारावर फिरली तरी काय फायदा बापच जर विकासकामा मध्ये कमी पडला आहे पोरी जाऊन चव घालून घेऊ नये अजून

  • @sartakatore
    @sartakatore 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या या कोण्ही पण या किती हि प्रचार करा जनते ला माहिती ये ह्या वेळेस कोन्हाला निवडून आणायचं

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    'मैदानात'. कोणी पण उतारा विकास करणार फक्त विखे पाटीलच

  • @NileshVikhe-x1u
    @NileshVikhe-x1u 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विकास पाहिजे तर एकच पारियाय विखे पाटील

  • @rutiksabale-i8y
    @rutiksabale-i8y 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आहो प्रचारानि काय होणार जर तुम्ही कामच नाही केले

  • @ommore-z8c
    @ommore-z8c 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कण्याला पण समले आहे कि विखे पाटील येणार म्हणून आत्ता उतरावा तर लागणार न
    पन विखे पाटील यंदा बाजी मारणार

  • @kishordhus
    @kishordhus 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुम्ही तुम्ही उगाच कष्ट घेऊ नका काही फायदा नाही होणार विखे पाटील यंदा भरगोस मतांनी येणार आहेत

  • @jayrajnikam
    @jayrajnikam 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई आपला अभ्यास कमी आहे