Maharashtra Times LIVE : 4 आमदार आणि २२ नगरसेवक, Sharad Pawar यांचा फडणवीसांना दुसरा धक्का

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #devendrafadnavis #sharadpawar #pune #maharashtratimes #ncp
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 22

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आत्ता पर्यंत चा इतिहास तील सर्वात मोठा धक्का. संपला देवेंद्र

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 40 นาทีที่ผ่านมา +2

    नासिक जिल्हा शरद पवार साहेबांचा बाल्लेकिला ठरणार❤ सर्वत्र तूतारी जोरात❤

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    भाजप ला उतरती कळा लागली आहे.

  • @sunilkhalde2855
    @sunilkhalde2855 37 นาทีที่ผ่านมา +1

    जमिनीवरच्या नेत्यांना भाजपाच्या बंदिस्त वागणूकीने त्रस्त करून सोडलेले आहे .

  • @rajendrashah5639
    @rajendrashah5639 51 นาทีที่ผ่านมา +1

    श्री संजय काकडेंना गेली १० वर्षे झाली भाजप मधे स्थानिक किंवा राज्य पातळीवर कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलेले नव्हते तरी सुद्धा संजय काकडे इतके दिवस शांत राहिले होते
    पण आत्ता त्याना समजले आहे की भाजप मधे तुमच्या विचारांना काही किंमत नसते आणि जर त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय योग्य आहे आता संजय काकडे यांनी या निर्णयापासून दुर जाऊ नये

  • @mohanbhosale8846
    @mohanbhosale8846 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजून लय धक्के बसणार आहेत सुभाष देशमुख आमदार पण आहेत

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय भीम

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only pawar saheb jindabad 💘

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 53 นาทีที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रातील जनता भाजपा ला व अनाजीपंताचया अहंकाराला कंटाळली आहे.

  • @DevendraTale-ym1uc
    @DevendraTale-ym1uc ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Only Tutari

  • @WamanDarade
    @WamanDarade ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कधी नाही एवढे मोठे अजित दादा सत्तेसाठी खोटं बोलत आहेत. हे त्यांना शोभतच नाही. आत्ता दादा पूर्वीचे राहिलेले नाहीत

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त आदरणीय शरद पवार साहेब. परंतु फडणवीस यांच्या कडे वेळ मागीतली याचा अर्थ हा एक धक्का तंत्राचा वापर असु शकतो.

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रत्येक जॉब मध्ये किती संकटाने त्रास आहे ना

  • @popatraopawar5526
    @popatraopawar5526 54 นาทีที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात तुतारी शिवाय पर्याय नाही.

  • @MahadevIngale-bw9wb
    @MahadevIngale-bw9wb 2 นาทีที่ผ่านมา

    कितीही धक्के दिले तरी महाराष्ट्रातून भाजप संपत नसते फक्त वाकड्यांनी 50 च्या वर आमदार निवडून आणून दाखवावे

  • @umeshphatangare4719
    @umeshphatangare4719 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP sampava maharashtra vachava

  • @shivajichate5672
    @shivajichate5672 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kon ahe he

  • @Nchinchane
    @Nchinchane ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवारांचा नाद करण लय अवघड आहे बाबा आपण भाजप विरोधक आहेत फक्त माझं मत भुजबळ साहेबामुळे महायुती ला जाऊ शकत

  • @lalasahebveerpatil4312
    @lalasahebveerpatil4312 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता भारतीय जनता पक्षाचे काहीही खरं नाही