ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूपच अप्रतिम आणि सुंदर प्रार्थना आमच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये 20 मान्यवर सदस्य रोज दिवसातून पाच वेळा ही प्रार्थना न विसरता ऐकत असतात
प्रत्येक जि प शाळेत आदर्श व सुंदर दर्जेदार परिपाठ होयालाच पाहीजे 🌹🎉🎆🌷
AA
आम्ही त्या गावातून येतो जिथे साने गुरुजींचे वास्तव्य होते ❤🎉
अति पुण्यावंन लोग हो✌✌ 🙏🙏✌✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏴☠️🚩🏴☠️
भाऊ तुम्ही खूप नशीबवान आहे ❤❤ साने गुरुजी❤❤😢
Dhany ti mati dhany ti lok❤
Sane Guruji rachit prarthana............ Dishahin samajala ik disha....... Ik ik akshar...... Milun banalela shabad...... Nice...... Apratim......
❤पहिली ते पाचवी पर्यंत ची आठवन करून दिली बघा 😢😢😢😢तुम्ही ......हेच दिवस पुन्हा यायला पाहीजे खुपच सुंदर
खरच खूप आठवण येते राव😢😢😢
Sanjay pawar
❤
Gele divas rahilya aathavani
आमची पन हिच प्रार्थना होती shevgaon, अहिल्यानगर, जय जय🚩 maharastra
मला ही प्रार्थना ऐकल्यावर मला माझी लहानपणाची शाळा आठवते
परिपाठ मधे रोज प्राथँना मी मुअ असताना होत असे रोज शाळेत ही प्रार्थना होयाला पाहिजे साने गुरुजी यांना शतशः वंदन 🌷🎆🎉🌹🎇
विश्वातील प्रत्येकाने या प्रार्थनेचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे.
👍🙏❣️
अगदी च❤
बीज मातीत च अंकुरत दगडात नाही
Khup chan man bharun aale junya athavni tajya zalya
खूपच सुंदर प्रार्थना.... शाळेची आठवण झाली
ही प्रार्थना मला खूप आवडते सध्या आता ही प्रार्थना जास्त कोणत्याच शाळेत म्हणत नाही🥰🥰
माझ्या शाळेत बोलली जाते.
मला खूप आवडते ही प्रार्थना खूप छान
आम्हाला तर ही शाळेत प्रार्थना होती ,,,लय भारी अजून पण तीच चाल आणि तेच प्रेम जुन्या आठवणी जाग्या झाल्या❤
खूपच आशय पूर्ण आणि अर्थ पुर्ण आहे. आज या कवितेची समाजाला नितांत गरज आहे.
Shaletleee divas aathavalee 🥰🥰🥰😊😊😊😊👌👌👌👌tq
शाळेतील एक सुंदर आठवण
शाळेत असताना चीआठवन आली 🙏🙏
खूप खूप शुभेच्छा भाई साने गुरुजी यांना शतशः वंदन 🎉🎆🌷🍀
शाळेत असताना. हे गाणे. मणायचो❤❤❤
शाळेत असताना या प्रार्थनेचा अर्थ कळत नव्हता पणआता कळतो आहे .सगळ्या जीवनाचा सार आहे यात .अप्रतिम प्रार्थना❤
खूपच अप्रतिम सुंदर प्रार्थना.
ही प्रार्थना आम्हाला खूप आवडते tw
माझ्या माध्यमिक विद्यालय शेवगे दारणा शाळेत ही प्रार्थना अजूनही म्हटले जाते अतिशय प्रेरक आणि बंधुभाव जपणारी आहे
Mala shala athvali very nice song❤❤❤
Khup sundar sane gurujina shatsha naman
आमची शा ळे तिल प्रार्थना ❤❤❤
मन प्रसन्न करणारी प्रार्थना 🙏🙏🙏
साने गुरुजी यांना शतशः वंदन जय महाराष्ट्र 📢🎎🎉📢
आत्ता खुप गरज आहे.मुलांना
जगाला प्रेम अर्पावे हि प्रार्थना ऐकल्यावर मला शाळेत असल्याची आठवण झाली 🙏🙏🙏
i listened once time & then I listened again & again now i addicted this prayer! 🙏🙏🙏
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना खूप खूप मस्त शाळेत म्हणायचो साने गुरुजींना शतशः कोटि कोटि प्रणाम ❤❤🎉🎉❤❤
मला मी मराठी असल्याचा खूप आभिमन आहे ❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤खूप छान प्रार्थना आहे डोळे भरून येतात ❤❤
4 th std kona konala hi kavita hoti😊😊😊
खूप छान वाटतं ऐकल्यावर शाळेत दाररोज सकाळीं म्हणायचो पहिले दिवस असावे वाटते. हे ऐकून प्राथमिक शाळेची आठवण आली.
साने गुरूजी सारखा हिरा या महाराष्ट्राने दिला ..तरी पण आपण गुरूजींच नाव क्वचितच घेतो ..हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचे 😢
शाळेतील दिवस ❤😢
आम्ही ही प्रार्थना वर्गात दररोज सादरीकरण करतो🎉🎉❤❤
❤khup athvan yete shalechi miss 😢😢😢
हे गीत ऐकून डोळ्यात पाणी येते
शाळेतील आठवणी जाग्या झाल्या 😊
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
Khup chhan ❤❤❤❤
👋 शाळेतील आठवणी पुन्हा ताज्या झाल्या खरंच खूप आनंद झाला बालपण आठवले तसेच मी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली तेव्हा पाचवी ते दहावी पर्यंत मुल छान गोड आवाजात गात असत वातावरण प्रसन्न असे जुन्या आठवणींना उजाळा दिला ,,🌹👋 सरस्वती माता की जय
👍👌🙏
बालपणीच्या व शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या
Sany Guruji Sharechi God
पुन्हा अशे गीतकार आणि संगीतकार गायन करणारे हिरे जन्माला येणार नाहीत ह्याची 100 टक्के भरोसा नाही
Thanks yarr ❤ village school days 😢😢😢😢
खूप छान.....
Khup chan
अति सुंदर 🙏🤗
ते.दिवस.पुन्हा. येवो.😢❤
सुंदरररर गित आहे😊😊❤❤
माझ्या लहानपणी चे हे गीत अजअमर आहे
खूप छान कविता ...मला माज लहान पण आठवलं, आणि आता मी ही कविता माज्या मुलाला शिकविली आहे...
शाळेची गोड आठवण....🙏🏻🙏🏻❤😇
Me pan he song mhantle aaheMiss u song 💗 i love you 💗
Excellent song...❤
मला माझी शाळा आठवली ही प्रार्थना एकुण छान वाटले
कोटी कोटी प्रणाम
पुन्हा ते दिवस येणार नाही दुख वाटत आहे
लहान पणाचे शाळेतले दिवस आठवले
आम्ही ही प्रार्थना म्हणायचो.
बालपणी चे सोनेरी दिवस
खूप छान❤❤😢😢😢🎉🎉
किती भाग्य मी साने गुरुजींची शाळेत शिकली माझं माहेर
amalner ka
🙏
शाळेतली feeling आली. 😢
This song reminds old school memories 😍😢
❤❤❤
आम्ही आमच्या शाळेत रोज ही प्रार्थना परिपाठात घेतो.
प्रत्येकाला परत हवे हवेसे असे हे दिवस
❤❤🥰
R D 👌🏻
Jay hind Jay bharat
🙏🙏
I recited this prayer when I was learning in my school.
❤😊
शाळेची 🙂 आठवण आली ✏️📝✍️📐
❤❤❤❤💙💙💙❤❤❤❤
शालेची आठवन आली राव 😊😊
❤🙏🙏🙏🙏💙🙏
Aprtimsanegurujinavadankarato🎉❤
🙏🙏🙏🙏🙏
Viry nice 👍
Maze balpani aamhi hi parathana shalet mhanayacho khup aanand vatat hota
Sane guruji punha ya
Changal vatla
शाळेतील दिवस आठवले ........
पुन्हा हे दिवस येतील का
छान आहे
I also miss my school time a lot, I am missing my school life a lot.😢😢😢
आज या प्रार्थनेचा खरा अर्थ काळतोय.
Mazya shaletil Prathana, after 15 years.....😃
❤❤🙏
❤❤❤❤❤
Jagalaprem.aarapave.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1 te 7 che te divas khup aathvan yete ha😢
, , खुपछाण मला आवडते 😂
खूपच अप्रतिम आणि सुंदर प्रार्थना आमच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये 20 मान्यवर सदस्य रोज दिवसातून पाच वेळा ही प्रार्थना न विसरता ऐकत असतात
प्रत्येक जि प शाळेत आदर्श व सुंदर दर्जेदार परिपाठ होयालाच पाहीजे 🌹🎉🎆🌷
AA
आम्ही त्या गावातून येतो जिथे साने गुरुजींचे वास्तव्य होते ❤🎉
अति पुण्यावंन लोग हो✌✌ 🙏🙏✌✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏴☠️🚩🏴☠️
भाऊ तुम्ही खूप नशीबवान आहे ❤❤ साने गुरुजी❤❤😢
Dhany ti mati dhany ti lok❤
Sane Guruji rachit prarthana............ Dishahin samajala ik disha....... Ik ik akshar...... Milun banalela shabad...... Nice...... Apratim......
❤पहिली ते पाचवी पर्यंत ची आठवन करून दिली बघा 😢😢😢😢तुम्ही ......हेच दिवस पुन्हा यायला पाहीजे खुपच सुंदर
खरच खूप आठवण येते राव😢😢😢
Sanjay pawar
❤
Gele divas rahilya aathavani
आमची पन हिच प्रार्थना होती shevgaon, अहिल्यानगर, जय जय🚩 maharastra
मला ही प्रार्थना ऐकल्यावर मला माझी लहानपणाची शाळा आठवते
परिपाठ मधे रोज प्राथँना मी मुअ असताना होत असे रोज शाळेत ही प्रार्थना होयाला पाहिजे साने गुरुजी यांना शतशः वंदन 🌷🎆🎉🌹🎇
विश्वातील प्रत्येकाने या प्रार्थनेचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे.
👍🙏❣️
अगदी च❤
बीज मातीत च अंकुरत दगडात नाही
Khup chan man bharun aale junya athavni tajya zalya
खूपच सुंदर प्रार्थना.... शाळेची आठवण झाली
ही प्रार्थना मला खूप आवडते सध्या आता ही प्रार्थना जास्त कोणत्याच शाळेत म्हणत नाही🥰🥰
माझ्या शाळेत बोलली जाते.
मला खूप आवडते ही प्रार्थना खूप छान
आम्हाला तर ही शाळेत प्रार्थना होती ,,,लय भारी अजून पण तीच चाल आणि तेच प्रेम जुन्या आठवणी जाग्या झाल्या❤
खूपच आशय पूर्ण आणि अर्थ पुर्ण आहे. आज या कवितेची समाजाला नितांत गरज आहे.
Shaletleee divas aathavalee 🥰🥰🥰😊😊😊😊👌👌👌👌tq
शाळेतील एक सुंदर आठवण
शाळेत असताना चीआठवन आली 🙏🙏
खूप खूप शुभेच्छा भाई साने गुरुजी यांना शतशः वंदन 🎉🎆🌷🍀
शाळेत असताना. हे गाणे. मणायचो❤❤❤
शाळेत असताना या प्रार्थनेचा अर्थ कळत नव्हता पण
आता कळतो आहे .
सगळ्या जीवनाचा सार आहे यात .
अप्रतिम प्रार्थना❤
खूपच अप्रतिम सुंदर प्रार्थना.
ही प्रार्थना आम्हाला खूप आवडते tw
माझ्या माध्यमिक विद्यालय शेवगे दारणा शाळेत ही प्रार्थना अजूनही म्हटले जाते अतिशय प्रेरक आणि बंधुभाव जपणारी आहे
Mala shala athvali very nice song❤❤❤
Khup sundar sane gurujina shatsha naman
आमची शा ळे तिल प्रार्थना ❤❤❤
मन प्रसन्न करणारी प्रार्थना 🙏🙏🙏
साने गुरुजी यांना शतशः वंदन जय महाराष्ट्र 📢🎎🎉📢
आत्ता खुप गरज आहे.मुलांना
जगाला प्रेम अर्पावे हि प्रार्थना ऐकल्यावर मला शाळेत असल्याची आठवण झाली 🙏🙏🙏
i listened once time & then I listened again & again now i addicted this prayer! 🙏🙏🙏
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना खूप खूप मस्त शाळेत म्हणायचो साने गुरुजींना शतशः कोटि कोटि प्रणाम ❤❤🎉🎉❤❤
मला मी मराठी असल्याचा खूप आभिमन आहे ❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤खूप छान प्रार्थना आहे डोळे भरून येतात ❤❤
4 th std kona konala hi kavita hoti😊😊😊
खूप छान वाटतं ऐकल्यावर शाळेत दाररोज सकाळीं म्हणायचो पहिले दिवस असावे वाटते. हे ऐकून प्राथमिक शाळेची आठवण आली.
साने गुरूजी सारखा हिरा या महाराष्ट्राने दिला ..तरी पण आपण गुरूजींच नाव क्वचितच घेतो ..हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचे 😢
शाळेतील दिवस ❤😢
आम्ही ही प्रार्थना वर्गात दररोज सादरीकरण करतो🎉🎉❤❤
❤khup athvan yete shalechi miss 😢😢😢
हे गीत ऐकून डोळ्यात पाणी येते
शाळेतील आठवणी जाग्या झाल्या 😊
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
Khup chhan ❤❤❤❤
👋 शाळेतील आठवणी पुन्हा ताज्या झाल्या खरंच खूप आनंद झाला बालपण आठवले तसेच मी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली तेव्हा पाचवी ते दहावी पर्यंत मुल छान गोड आवाजात गात असत वातावरण प्रसन्न असे जुन्या आठवणींना उजाळा दिला
,,🌹👋 सरस्वती माता की जय
👍👌🙏
बालपणीच्या व शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या
Sany Guruji Sharechi God
पुन्हा अशे गीतकार आणि संगीतकार गायन करणारे हिरे जन्माला येणार नाहीत ह्याची 100 टक्के भरोसा नाही
Thanks yarr ❤ village school days 😢😢😢😢
खूप छान.....
Khup chan
अति सुंदर 🙏🤗
ते.दिवस.पुन्हा. येवो.😢❤
सुंदरररर गित आहे😊😊❤❤
माझ्या लहानपणी चे हे गीत अजअमर आहे
खूप छान कविता ...मला माज लहान पण आठवलं, आणि आता मी ही कविता माज्या मुलाला शिकविली आहे...
शाळेची गोड आठवण....🙏🏻🙏🏻❤😇
Me pan he song mhantle aahe
Miss u song 💗 i love you 💗