आंबा कलम करण्याचा कालावधी,दिड वर्षाच्या झाडाला खोड कलमसहीत,कलम करण्याची शेवटची तारीख किती ते पहा🌴🌴

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 263

  • @lalasahebrawale5336
    @lalasahebrawale5336 ปีที่แล้ว +12

    आण्णा, नमस्कार!
    आपल्याकडून मी आंब्याची 'पाचर कलम' करण्यास शिकलो! शेतावरील आंब्याची रोपे कलम केले. आता ते कलम अगदी जोमात वाढत आहेत. खूप....नव्हे! खूप...खूप आनंद झाला.
    धन्यवाद!

  • @metaspace5313
    @metaspace5313 3 ปีที่แล้ว +18

    एप्रिल मध्ये केलेला कलम वाया गेला पण तुम्ही संगीलेल्या माहिती मुळे आता मेच्या शेवट (पाऊस असल्याने) कलम यशस्वी झाला 🙏

  • @vishwasmoghe817
    @vishwasmoghe817 3 ปีที่แล้ว +15

    सहज,सोप्या गावरान भाषेतली माहिती मनाला भावते,,, भाऊ, तुला उदंड आयुरारोग्य लाभो हीच शुभेच्छा,,,जय गजानन,,

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर माहिती दिली आहे
    तुमच्या मुळे मी पण कलम करणार
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramlad8803
    @ramlad8803 ปีที่แล้ว

    महत्त्वपूर्ण छान माहिती,❤❤❤❤❤
    धन्यवाद
    राम लाड , बेळगांव

  • @girishnagarkar3467
    @girishnagarkar3467 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद अण्णासाहेब खूप छान माहिती दिली आपण

  • @ghanshamshenage4007
    @ghanshamshenage4007 ปีที่แล้ว

    आपले अनमोल असे मार्गदर्शन पाहिजे

  • @alkavartak1370
    @alkavartak1370 2 ปีที่แล้ว +1

    खूब छान माहतीपूर्ण व्हिडिओ

  • @shraddhab1190
    @shraddhab1190 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती. धन्यवाद,🙏🙏🙏

  • @keshavfoferkar775
    @keshavfoferkar775 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान.आभारी आहोत.

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @tanajipatil-zs4nw
    @tanajipatil-zs4nw 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहित सर धन्यवाद

  • @balasahebjaybhaye2378
    @balasahebjaybhaye2378 4 ปีที่แล้ว +2

    त्याची आम्हाला खूप गरज आहे कारण आम्हाला रोप लागवड करायची आहे

  • @o.ggaming7461
    @o.ggaming7461 2 ปีที่แล้ว

    अशीच सर्व शेतकरी बंधूंना मदत करत रहा

  • @vasantraomane9157
    @vasantraomane9157 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती.... धन्यवाद !!!

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 3 ปีที่แล้ว +22

    दादा प्रत्येकाने देशी वाणाची एक देन झाडे तरी आपल्या शेतात ठेवली पाहिजे, आंबा जांभूळ नारळ फणस म्हणजे पुढील पिढीला कळले पाहिजे मूळ प्रजाती कशी होती

    • @hrushikeshgawande2848
      @hrushikeshgawande2848 3 ปีที่แล้ว +2

      खूप छान माहिती आहे रंजना गावंडे निपाणा

    • @hrushikeshgawande2848
      @hrushikeshgawande2848 3 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती मिळाली सर😎

  • @sakharamkalote9310
    @sakharamkalote9310 3 ปีที่แล้ว +2

    Nice.... successfull

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 2 หลายเดือนก่อน

    Veri veri Good jai jawan jai kisan 🙏

  • @dineshkhakye4693
    @dineshkhakye4693 ปีที่แล้ว

    👌छान माहिती देता दादा .....धन्यवाद 🙏

  • @kailasshinde6724
    @kailasshinde6724 4 ปีที่แล้ว +4

    आण्णसाहेब नमस्कार मी नियमितपणे आपले व्हिडिओ बघत असतो. नेहमप्रमाणेच छान माहिती दिलीत.पण माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या तुम्हाला विनंती करतो . मी कुंडीतील लीबूनीला आगोदर पण कलम केले होते आणि आत्ता 15 दिवसापूर्वी पण तुम्ही सांगितले प्रमाणे केले आहे,तरी अजून तरी ते कलम फुटले नाही . त्याला किती दिवस लागतील ?
    तुमच्या मागे खुप गडबड आहे तरीपण please उत्तरची वाट बघत आहे.
    धनयवाद

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 ปีที่แล้ว

      किती वर्षाचे झाड आहे सर तुमचे,त्याला फळ धारणा होत असेल तरच त्याला कलम करा नाही तर करू नका,धन्यवाद

    • @kailasshinde6724
      @kailasshinde6724 4 ปีที่แล้ว

      @@user-xu9cd8pc6h उत्तरा साठी खूप खुप धन्यवाद आण्णासाहेब , चार वर्षांचे कुंडीतले झाड आहे मागील वर्षी खुप फळे आली होती पण ती गळून पडली.
      पुन्हा एकदा मनापासून आभार.

    • @diaryfarmbsc4446
      @diaryfarmbsc4446 3 ปีที่แล้ว

      तुम्ही त्याला डोळा कलम पण कर शकता, यू टूब ला सर्च करा त्याबद्द्ल माहिती भेटेल

  • @balasahebjaybhaye2378
    @balasahebjaybhaye2378 4 ปีที่แล้ว +1

    मी सांगितलेल्या गोष्टीवर नजर ठेव आणि खूपच एक्टिव बनवायचा

    • @balasahebjaybhaye2378
      @balasahebjaybhaye2378 4 ปีที่แล้ว

      मी सांगितलेल्या गोष्टीवर नजर ठेवा आणि एक चांगला व्हिडिओ पाठवा

  • @shabdamanatale190
    @shabdamanatale190 2 ปีที่แล้ว

    लयभारी माहिती दिली 👍 धन्यवाद भाऊ 🙏

  • @sddheswherslowselke3629
    @sddheswherslowselke3629 2 ปีที่แล้ว

    आतिशीय चांगली माहिती सांगता

  • @vithobavengurlekar4864
    @vithobavengurlekar4864 3 ปีที่แล้ว

    Hich Saglyat Changli Paddat Vatli. Mazya Mothya Ambyachi 30 Kalme Keli. Ti Ashya Paddhatine Keli Asti Barik Ambyachya Zadna Adhich Kating Karun Karayala Pahije. Maze 30 Mothe Ambe Marun Gele Ani Kalmae Suddha Jagli Nahit. Tumchi Paddat Pharach Chan. 👌👌👌 Uttam.

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दादा लय भारी झाली कलम

  • @HIND251
    @HIND251 4 ปีที่แล้ว +10

    आण्णा तुमचे यशस्वी झालेले सगळे कलम एका छोट्या video मध्ये दाखवा.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 ปีที่แล้ว

      ठीक आहे सर🙏🙏

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 หลายเดือนก่อน

      ​@@user-xu9cd8pc6h Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Use Solar Steam Wind Water Energy 😅💙🌹

  • @beingkokani712
    @beingkokani712 3 ปีที่แล้ว +5

    चैत्र महीन्यात पण खुप चांगल्या प्रकारे कलम होतात

  • @dhara2098
    @dhara2098 2 หลายเดือนก่อน

    कलम पट्टी आपण कश बनवु शकतो ते सांगा...
    फार महत्वपूर्ण विषय आहे.. विडिओ बदल आभारी आहेत

  • @sharadkhade5928
    @sharadkhade5928 4 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti dilalya baddal

  • @rajnagargoje6610
    @rajnagargoje6610 2 หลายเดือนก่อน

    कलम पटी कुठे मिळेल माहित खुप छान दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏿🙏🏿

  • @malvanicooking
    @malvanicooking 3 ปีที่แล้ว

    खुपच छान दाखवलात विडिओ

  • @gaurigarden6371
    @gaurigarden6371 3 ปีที่แล้ว

    चागली उपयोगी माहिती,🙏

  • @bharatgaldhar8666
    @bharatgaldhar8666 4 ปีที่แล้ว +4

    Ram Ram

  • @Itsshiv777
    @Itsshiv777 4 หลายเดือนก่อน

    3:53 3:53 3:57 3:57 3:57 3:58

  • @D---PrashantSangale
    @D---PrashantSangale 4 ปีที่แล้ว +2

    मस्त भाऊ

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 9 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 9 หลายเดือนก่อน +1

    Good work

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 3 ปีที่แล้ว +2

    साहेब तुम्ही थोड्या वेळात फार चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. यशस्वी झालेली कलम पण व्हीडीओ द्वारे दाखवा हीच विनंती. परमेश्वराची कृपा सदैव तुझ्यावर असो व तुला चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @MyCorduroy
    @MyCorduroy 2 หลายเดือนก่อน

    Alfred, Mumbai.

  • @ganeshgaikawad8915
    @ganeshgaikawad8915 3 ปีที่แล้ว

    खरच खूप छान

  • @mahendragaikwad2594
    @mahendragaikwad2594 ปีที่แล้ว +1

    माझे कलम पूर्णपणे सक्सेस होत नाहीत त्यासाठी कोणता उपाय करावा लागेल आणि कलम कोणत्या पद्धतीने व्यवस्थित होईल याच्यासाठी मला मार्गदर्शन करा

  • @maheshhumane5306
    @maheshhumane5306 3 ปีที่แล้ว

    अण्णा साहेब नमस्कार माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @balasahebjaybhaye2378
    @balasahebjaybhaye2378 4 ปีที่แล้ว +4

    मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या कृपया

  • @advocatesambhajipatildyspr6850
    @advocatesambhajipatildyspr6850 ปีที่แล้ว

    Great bhet

  • @santoshgaikwad8898
    @santoshgaikwad8898 3 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब..मस्त

  • @prakashdumna5223
    @prakashdumna5223 3 ปีที่แล้ว

    Nice o like

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว +3

    माहिती बद्दल धन्यवाद.

  • @shankarjagdale3233
    @shankarjagdale3233 3 ปีที่แล้ว +2

    माहिती छान आहे धन्यवाद साहेब 👏👏
    पण कलम पट्टी कुठे मिलेळ

    • @prakashaghor8272
      @prakashaghor8272 3 ปีที่แล้ว +1

      समजा झाड 1 वर्षाचे पुढचे असून त्याला अनेक फाटे फुटले असतील तर बुडापासून खोड कलम न करता त्याच्या फुटलेल्या जाड फाट्यावर असे कलम केले तर ते यशस्वी होते का? दादा उत्तर देणे
      तसेच कलम पट्टी ऐवजी दुसरी प्लॅस्टीक पट्टी गुंडाळली तर चालणार नाही का? माझ कडे रंगीत प्लॅस्टीक पट्टी आहे तसेच कलम करताना जे कलम करणार आहे ते जातीवंत आंब्याचे घ्यायचे की गावठी आंबा आहे त्यावर दुसऱ्या गावठी अंब्याचा डोळा घेऊन केल तर त्याला जे कळ येणार आहे ते कलमाचे येणार की गावठी अंब्याचे येणार व असे केलेल्या कलमाला कळ त्यापुढे किती वर्षाने येते .

  • @kunalumare8072
    @kunalumare8072 ปีที่แล้ว +1

    Chhan Mahiti Milali.

  • @sushamayedekar5921
    @sushamayedekar5921 4 ปีที่แล้ว +4

    माननीय. आण्णासाहेब,
    सेंद्रिय जिप्सम बद्दल कृपया माहिती द्यावी.

  • @nileshjangali8336
    @nileshjangali8336 3 ปีที่แล้ว

    खुप छान👏✊👍 आहे

  • @rahulzaware2620
    @rahulzaware2620 3 ปีที่แล้ว

    एक नंबर भाऊ 👌👌👌

  • @sunilkoli4675
    @sunilkoli4675 2 ปีที่แล้ว +1

    सुपर केली हो भाऊ

  • @devidaswani4852
    @devidaswani4852 2 ปีที่แล้ว +2

    कलम करणेसाठी फांद्यांचा कोणता भाग घेतला पाहिजे?

  • @amolc8263
    @amolc8263 3 หลายเดือนก่อน

    Kalam kelelya zadachi koy lavli ahe.. tyache zad 2 varshache zale ahe.. tar tyala fal yetil tasech ki tyala pn kalam karavach lagel

  • @balasahebjaybhaye2378
    @balasahebjaybhaye2378 4 ปีที่แล้ว +1

    तेवढं कलम आंब्याच्या रोपांची लागवड चा व्हिडिओ पाठवा

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 3 ปีที่แล้ว +2

    चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे प्लास्टिक पट्टी ही साधू घ्यावी कि चिकट पट्टी घ्यावी ते क्रुपया सांगावे

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @balasahebjaybhaye2378
    @balasahebjaybhaye2378 4 ปีที่แล้ว +2

    माझे कलम यशस्वी झाले आहे ते एक महिन्याचे कलमाचे रोपटे तयार झाले आहेत ते कधी व किती कालावधीचे झाल्यावर लावावेत अण्णासाहेब जगताप कृपया मला सांगा

  • @YogeshPatil-pu9wm
    @YogeshPatil-pu9wm 3 ปีที่แล้ว +1

    दादा मातृ वृक्षा पासून कलम कशी करायची यावर एक व्हिडिओ बनवा

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 4 ปีที่แล้ว +4

    👍🏻

  • @priyaghavate6245
    @priyaghavate6245 3 ปีที่แล้ว +1

    Anbayci fandi kiti devasaci gayci

  • @prasadkarlekar7856
    @prasadkarlekar7856 4 ปีที่แล้ว +3

    Kontya aambyachya koyeetun majboot zaad yete. Abhyaas aahe ka ? Mazya kade aahet kahi koyeetun mast zaad hotaat. Kaahi khup naajuk aani halu vaadhnaari astaat. Pan me te note nahi kel aahe ki kontya aambyachi koy hoti tee?

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 ปีที่แล้ว

      Gavran

    • @prasadkarlekar7856
      @prasadkarlekar7856 4 ปีที่แล้ว

      @@user-xu9cd8pc6h nop... gaavraan madhe 500 prakaar aahet. Thoda nirikshan karav laagel laavanya purvich tar samjel

    • @pramodkamblevlogs
      @pramodkamblevlogs 3 ปีที่แล้ว

      रायवळी एकदम आंबट आंबा असेल त्याची कोय लावा. ते थोडे मोठे झाली की त्यावर कलम करा

    • @prasadkarlekar7856
      @prasadkarlekar7856 3 ปีที่แล้ว

      @@pramodkamblevlogs ekdam aambat maage reason? Tyala godd aamba yeto ?

    • @diaryfarmbsc4446
      @diaryfarmbsc4446 3 ปีที่แล้ว

      @@prasadkarlekar7856 अरे भावा तू कोणत्याही आब्यच्या झाडावर कर ,की जे जास्तीत जास्त वर्ष टीकू शकत

  • @RawajiYadav
    @RawajiYadav 3 หลายเดือนก่อน

    प्रश्न छान आहेत पण त्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही का?

  • @pradnyanigal7787
    @pradnyanigal7787 2 ปีที่แล้ว

    खूप चं सुंदर सांगितले आहे..☝️👏👌❤️

  • @balasahebjaybhaye2378
    @balasahebjaybhaye2378 4 ปีที่แล้ว +1

    कलम यशस्वी झालेली रोपे कधी व किती कालांतराने कशी लावावीत

  • @andrufarnandis8951
    @andrufarnandis8951 3 ปีที่แล้ว

    👍 Good

  • @ranjitsinghthakur9681
    @ranjitsinghthakur9681 2 ปีที่แล้ว

    पूर्ण माहिती चे चित्रासहीत पुस्तक पाठवा मी पैसे देईन .रणजीतसिंह ठाकुर पारध जिल्हा जालना महाराष्ट्र

  • @prabhalondhe6296
    @prabhalondhe6296 หลายเดือนก่อน

    माहिती खुपचं छान आहे.
    आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा.
    प्रत्यक्ष येऊन भेटायचे आहे.
    तरी तुमचा पत्ता द्यावा.

  • @ramachandarfepae1961
    @ramachandarfepae1961 3 ปีที่แล้ว +1

    किती महिन्याचे नंतर कलम बांधणे येते

  • @mahendra384
    @mahendra384 4 ปีที่แล้ว +2

    अण्णासाहेब फार छान व्हिडिओ....मी विद्यापीठातून कलमी रोपे आणून रोपे लावली रोपांना जिथून कलम केलेले आहे त्या फांदीला नवीन पालवी फुटली आहे तसेच त्याच्या खालच्या फांदीला पालवी फुटलेली आहे , ती पालवी काढून टाकली तर चालेल का?

    • @bhavakannapatil7287
      @bhavakannapatil7287 4 ปีที่แล้ว

      Bhau Khalil futave kadun taka

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 ปีที่แล้ว +1

      काढून टाका भाऊ🙏🙏

    • @mahendra384
      @mahendra384 4 ปีที่แล้ว

      @@bhavakannapatil7287 thanks dada

    • @mahendra384
      @mahendra384 4 ปีที่แล้ว

      @@user-xu9cd8pc6h धन्यवाद अण्णासाहेब..

  • @amitkumarsharma1812
    @amitkumarsharma1812 3 ปีที่แล้ว

    Good

  • @madhukarasekar337
    @madhukarasekar337 4 ปีที่แล้ว +8

    अन्ना साहेब नमस्कार सेंद्रिय शेती विषयावर आपल्या सारखी कोनी‌च माहीती सा॑गत नाही या बद्दल काहीच शंका नाही परंतु प्रत्यक्षात काम करताना काही अडचणी आल्यास त्या सुटत नाही कारण सवाऺद साधन्याच माध्यम नाही आपल्याशी

  • @shobhasolanki4964
    @shobhasolanki4964 ปีที่แล้ว

    Dada tumhi mahiti etakya sopya paddatine sahgitali yar mi suddha karun bagel

  • @pnchaudhari8570
    @pnchaudhari8570 4 หลายเดือนก่อน

    राम राम..

  • @priyankahukeri4821
    @priyankahukeri4821 4 ปีที่แล้ว +1

    दादा मी शेतकरी नाही परंतु मी घराच्या मोकळ्या जागेत 35 आंब्याची झाडे लावली असून नवीन 35 झाडे लावणार आहे. मी आपल्या सर्व व्हिडिओची माहिती वहीत लिहून ठेवली आहे. पण माहिती खुप असल्याने काय वापरावे हा गोंधळ होतो. कृपया मार्गदर्शन करावे. नंदकुमार हुकेरी कराड

  • @sagardhume176
    @sagardhume176 8 หลายเดือนก่อน

    कलमपट्टी कोठे मिळते .. आणि जर कलमपट्टी नसेल तर दुसरं काय वापरता येते का.

  • @mangeshmarchande1421
    @mangeshmarchande1421 2 ปีที่แล้ว

    Kalmala. Bat kontya. Mahinyat bharle tar. Changale. Aasate mazakade 5 varshachi. Zade. Aahet. Teva. Nana. Mala. Sanga. Tumche. Kam. Laychangle. Aahe. Ok. Nana

  • @laxmanpawar3734
    @laxmanpawar3734 3 ปีที่แล้ว +1

    कलम पट्टे म्हणजे कोणती

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 4 ปีที่แล้ว +3

    सर कलम केल्यानंतर कलम पट्टी किती दिवसांनी सोडावी ?

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 ปีที่แล้ว +2

      कलमपट्टी जर घट्ट झालेली दिसली की लगेच काढा भाऊ

  • @sandippalker680
    @sandippalker680 4 ปีที่แล้ว +2

    Kalam patti ith kuthach sapdt nahi bhau

  • @rupeshgaikwad3709
    @rupeshgaikwad3709 3 ปีที่แล้ว +1

    Dola konata ghetla pahije ,🤔

  • @Babasaheb_Shirsath.
    @Babasaheb_Shirsath. ปีที่แล้ว

    केशर आंबा हापूस आंबा कलम होईल का आणि निघणारी व्हरायटी कोणती असेल

  • @sureshyewaleswadeshirajivd8526
    @sureshyewaleswadeshirajivd8526 4 ปีที่แล้ว +3

    कोकडा आलेला. आहे कपाशीवर औषध सांगा की

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 ปีที่แล้ว

      दुधाची फवारणी घ्या भाऊ,200 मिली पंपाला,धन्यवाद

    • @sureshyewaleswadeshirajivd8526
      @sureshyewaleswadeshirajivd8526 4 ปีที่แล้ว

      @@user-xu9cd8pc6h 10 दिवस ठेवलेलं दही आणि दुध एकत्र फवारणी केली तर चालेल का

    • @sureshyewaleswadeshirajivd8526
      @sureshyewaleswadeshirajivd8526 4 ปีที่แล้ว

      @@user-xu9cd8pc6h 25 लीटर च्या पंपाला कीती घ्यायचे

  • @yogeshmathure8550
    @yogeshmathure8550 4 ปีที่แล้ว +3

    Anasaheb go krupa amrut kuthe milel

  • @Babasaheb_Shirsath.
    @Babasaheb_Shirsath. ปีที่แล้ว

    प्लॅस्टिकची पिशवी किती दिवस

  • @sagarlokhande9879
    @sagarlokhande9879 4 ปีที่แล้ว +4

    सर 00.52.34 हे बनविणे शक्य होणार असेल तर बनवा

  • @balajidornalpalle7575
    @balajidornalpalle7575 2 ปีที่แล้ว

    डिसेंबर मध्ये केलेली माझी कलम यशस्वी झाली

  • @sharadkhade5928
    @sharadkhade5928 4 ปีที่แล้ว +1

    पेरू ची कलम दाखवा सर

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 3 ปีที่แล้ว +4

    कलम पट्टी कुठे मिळते भाऊ

  • @atulubale839
    @atulubale839 2 หลายเดือนก่อน

    कलम पट्टी कोठे मिळते सांगा

  • @sheti5546
    @sheti5546 3 ปีที่แล้ว +1

    Aana saheb majhe kahi kalam succes jhalate pan kitak ne tyachi pane khaun takali

  • @kundanpatil9622
    @kundanpatil9622 ปีที่แล้ว +8

    कलम पट्टी कुठे मिळेल सांगावे 🙏

    • @chandrkantdengale5686
      @chandrkantdengale5686 2 หลายเดือนก่อน +1

      ५किलो साखरेची पिशवी घ्या खालची बाजु पिशवीची कट करा १पिशवित ४-५कलम बांधता येतात

    • @sudhirsawant7592
      @sudhirsawant7592 หลายเดือนก่อน

      ​@@chandrkantdengale5686कोय चागल्या हापुस आंब्याची असेल तर कलम करण्याची जरुर लागेल का?

  • @jotirampatil6612
    @jotirampatil6612 2 ปีที่แล้ว

    दादा आमच्या जवळ हापूस पेक्षा चांगला रायवळ आंबा आहे

  • @balasahebjaybhaye2378
    @balasahebjaybhaye2378 4 ปีที่แล้ว +5

    माझे कलम यशस्वी झाले आहेत ते एक महिन्यात यशस्वी कलम झाले आहे पण त्याची लागवड कशी व कधी करावी

  • @bhaiyalalmeena1540
    @bhaiyalalmeena1540 3 ปีที่แล้ว

    Jai hind

  • @gajanankhamitkar1374
    @gajanankhamitkar1374 3 ปีที่แล้ว +1

    12 ते तेरा वर्षे वयाच्या आंब्याच्या झाडावर कलम कसे करावे ..?

  • @chiragbakale3712
    @chiragbakale3712 4 ปีที่แล้ว +2

    Dada mala sonamoti gahu pahije hota...🙏

  • @24-b-sumitpatil33
    @24-b-sumitpatil33 3 ปีที่แล้ว

    Kalam karnyasathi ambyache jhad kiti mahine juna pahije

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 3 ปีที่แล้ว +3

    13 may la kelay kalam mi sir