सर तुमचे विडिओ बघून मी साताऱ्यात वाईमध्ये माझ्या गावी 40 ते 50 कलम बांधले सर्व सक्सेसफुल झाले आहेत. सर्वांना पालवी फुटली आहे तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏🌺☘️✅
माझे 4 झाडे आहेत 15 वर्ष ची पण जात कोणती आहे ती माहीत नाही आणि फळ पण चांगले लागत नाहीत, कलम करून kai उपयोग होईल का, आणि तुम्ही करत असाल तर मला सांगा तुमची योग्य fees देतो, कराड तालुका ओंड गाव, मोबाईल 9967643166/9322223062
Very informative concepts of mango grafting ,this old concept was once used by our ancestors in goa too, i am very much happy to gain the faded concept once aggain,thanks a lot & God Bless you all.
विनायक सर तुम्ही खूप भारी आहेत , ज्ञान तर सगळ्यांना असत पण ते अगदी सोप्प्या शब्दात शिकवण हे सगळ्यांना जमत नाही पण तुम्ही इतक्या सोप्प्या शब्दात शिकवतात की कोणीही ते ज्ञान अवगत करू शकेल🕉️🚩🌷👍🏻✌️🙏🏼
sir I would like to know about fertilization in monsoon to mango keshar all trees are 80 to 10 year old but I am not getting sufficient mangoes from please advise me about it your information is very helpful thanks
Pawsalyachya mahinyat .. paus padat nastana karu shakto Kiwa thandi nantar hi karu shakta pan kalam kelya nantar zadala (jaminit) pani dena avashyak ahe
Video bahut atchha hai.apke dikhaye gaye tarikese hamne 6 time kalam kiya lekin succes nahi Hua. Kripya apki koi branch vasai hai to apke guide ko hamare gaon mei Kripya bhej dijiye.
Aap marathi nahi hai to phir aap indian bhi nahi hai 🤪😆 ye log jawab nahi denge, 1) Shayad aapne wax se achhi tarha compact nahi kya hoga, 2) aap ka scion theek nahi tha hoga, usko cutting karke patte cut karke ped par hi chhod do 3 weeks ke liye phir jab buds nazar ayenge usko graft kardo, 3) kounse season me kiye the ? August se Nov' kar sakte, 4) cutting tool sterilized rehna aur cutting bohat sharp blade se clear cut karna, no loose fibres, Mere bharat mahan, 👍!
आंबा कलम करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजेच खुंटी कलम दाब कलम फांदी कलम किंवा सहा महिने किंवा एका वर्षा खोडाला करावयाच्या कलमाचा कालावधी कुठून ते किती पर्यंत असते ते जरा कृपया करून आम्हाला सांगा
मला एकशंका विचारायची आहे कि कोणत्याही झाडावर कोणत्याही जातीचे कलम लावले तर चालेल का?उदा-जांभळीच्या झाडावर आंब्याचे कलम किंवा चिंचेच्या झाडाला चिकू चे कलम किंवा पेरुचे कलम सिताफळीच्या झाडावर बांधले तर चालते का?
मी सोलापूर मध्ये राहाते सर मी दोन केशर आंब्याची झाडे सोबतच म्हणजे एकाच वर्षात लावली आहेत त्यापैकी एकाच झाडाला तिन वर्ष झाली आंबे येतात परंतु दुसर्या झाडाला अद्याप काहीही आले नाही त्यावर काय करावे ? 🙏🙏
सर तुमचे विडिओ बघून मी साताऱ्यात वाईमध्ये माझ्या गावी 40 ते 50 कलम बांधले सर्व सक्सेसफुल झाले आहेत. सर्वांना पालवी फुटली आहे तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏🌺☘️✅
माझे 4 झाडे आहेत 15 वर्ष ची पण जात कोणती आहे ती माहीत नाही आणि फळ पण चांगले लागत नाहीत, कलम करून kai उपयोग होईल का, आणि तुम्ही करत असाल तर मला सांगा तुमची योग्य fees देतो, कराड तालुका ओंड गाव, मोबाईल 9967643166/9322223062
@@maheshkumarshinde8038 June Ending la Yein karadla 🙏
@@maheshkumarshinde8038 eiwiwpptpowwpowtitoptwpptiootproiiytie
फार छान माहिती दिलीत सर
खरोखर चांगली माहिती मिळाली भविष्यात कोकणातल्या लोकांना त्याचा फायदा होईल तुमच्या कार्याला संजय कदम याचा मनाचा मुजरा
khup changla margdarshan dila apan sir Mala pn prashikshan ghyaych ahe
आपला व्हिडिओ मार्गदर्शक आहे. मी आपला आभारी आहे.
Saheb tumi khrokar original shetkari aahaat.superb information.
Very informative concepts of mango grafting ,this old concept was once used by our ancestors in goa too, i am very much happy to gain the faded concept once aggain,thanks a lot & God Bless you all.
विनायक सर तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करते
गुरुजी खुप सुदर माहीती देता😇🙏
खूप सुंदर मार्गदर्शन आणि व्यवस्थित सांगता सर तुम्ही
विनायक सर तुम्ही खूप भारी आहेत , ज्ञान तर सगळ्यांना असत पण ते अगदी सोप्प्या शब्दात शिकवण हे सगळ्यांना जमत नाही पण तुम्ही इतक्या सोप्प्या शब्दात शिकवतात की कोणीही ते ज्ञान अवगत करू शकेल🕉️🚩🌷👍🏻✌️🙏🏼
छान मार्गदर्शन ठाकुर सर धन्यवाद💐👌👌👍
खुप उपयोगी माहिती दिलीत सर
आम्हीही येणाऱ्या श्रावण महिन्यात प्रयत्न करु .
धन्यवाद सर
धन्यवाद सर छान माहिती दिल्याबद्दल
खूप माहीतीपूर्ण video.
छान व परफेक्ट माहिती सर,
मी ही कलम बांधतो,त्यात पुन्हा माहितीची भरच पडली
अतिशय सुंदर माहिती दिलीत सर
श्री.विनायक सर नमस्कार|
अत्यंत सुलभ मार्गदर्शन|
आभारी आहोत.
8⁸⁸uh.
खुपच छान आणि व्यवस्थित माहिती. धन्यवाद!
खूप छान माहीत दिलीत
दिलेली माहिती खरंच खूप छान होती
सुंदर माहिती.
व्हिडिओ आवडला, सुंदर.👌👌
धन्यवाद सर छान माहिती दिलीत👌👌
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
सर अतिशय उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद
छान माहिती, प्रत्येक खेडेगावत पोचली पाहिजे, जेणेकरून जुनी झाडे ही कलमी झडप्रमाने उत्पन्न देतील, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल.
खुप उत्तम मार्गदर्शन देता आपण 🙏🙏🙏
धन्यवाद सर... छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
खूपच छान माहिती धन्यवाद
साहेब तुम्ही थोड्या वेळात फार चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Superb useful information.. thanks
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
सर
खूप छान..सर
सुंदर व्हिडिओ सर.
Informative video
Khup Sundar Mahiiti👌
Best video on grafting
मस्त माहिती
Sunder
धन्यवाद सर
Good information Sir ji
Awesome video
Very very nice info
Very good information given sir. thanks lot. 🙏🙏🙏🙏🙏
उत्तम सादरीकरण आणि मार्गदर्शन !
गुरूजी आम्ही आपले ऋणी आहोत.
❤😊very nice
Nice Sir
sir I would like to know about fertilization in monsoon to mango keshar all trees are 80 to 10 year old but I am not getting sufficient mangoes from please advise me about it your information is very helpful thanks
Very nice and clear information. Thanks
Nice sir im from Ratnagiri,someshwar
Very good
खुप छान सर 50 वर्षे जून्या झाडांना कलम होइल का
Nice
Sir nice information
ही खुंटी कलम पद्धत कधी किंवा कुठल्या महिन्यात करतात आपले व्हिडीओ खूप नवीन माहिती देणारे आणि नावीन्यपूर्ण असतात
Pawsalyachya mahinyat .. paus padat nastana karu shakto
Kiwa thandi nantar hi karu shakta pan kalam kelya nantar zadala (jaminit) pani dena avashyak ahe
Chhan video . Saheb mala खुंटी kalam shikayach ahe.
sir maze jasvand che zad la miliburg nehmi hoty konta cemical vapru
NICE INFORMATION. THANKS.
सुंदर मार्गदर्शन.
रत्नागिरी येथे प्रशिक्षण द्यायचे असेल तर आपण प्रशिक्षण देऊ शकता का..?
कलम फुटल्या नंतर जळून जात कारण काय
Thankyou 🌏🎎Sir 😃
Thanks sir
सर मातृवृक्ष किती वर्षाचे झाल्यावर कलम करण्यासाठी त्या झाडाची फांदी घ्यावी
Maza amba mela kid lagun (bhirid) konte insecticide vapru
सर कलम बांधणीचे प्रशिक्षण कधी ठेवणार आहात
Video bahut atchha hai.apke dikhaye gaye tarikese hamne 6 time kalam kiya lekin succes nahi Hua. Kripya apki koi branch vasai hai to apke guide ko hamare gaon mei Kripya bhej dijiye.
Aap marathi nahi hai to phir aap indian bhi nahi hai 🤪😆 ye log jawab nahi denge,
1) Shayad aapne wax se achhi tarha compact nahi kya hoga,
2) aap ka scion theek nahi tha hoga, usko cutting karke patte cut karke ped par hi chhod do 3 weeks ke liye phir jab buds nazar ayenge usko graft kardo,
3) kounse season me kiye the ? August se Nov' kar sakte,
4) cutting tool sterilized rehna aur cutting bohat sharp blade se clear cut karna, no loose fibres,
Mere bharat mahan, 👍!
Sir amchya ghari gavti badam che झाड आहे tar amhi tyla kalam karu shakto ka please lavkar replay dy thanku ❤
kontya zadachi fandi gheun kalam karayche.... kontyahi ka... fhale aaleyach aambyachi fandi gheun kalam karayche please sanga sir... mazyakade 3/5 varshachi zade aahe gachhiwer mala kalam karayche aahet please suggest kara sir 7 zade aahet.. me ratnagiri che devgad aambyachy koya lavlyat gachhiwer... 🙏🙏
कलम पट्टी ऐवजी चिकट पट्टी(celotep) वापरू शकतो का
Sir nagpur la kuthe aahi Kay as hobby class plz inform
Sir amala devgad madhun tumi tayar keleli kalme ghychi aahet. Kuthe miltil
आंबा कलम करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजेच खुंटी कलम दाब कलम फांदी कलम किंवा सहा महिने किंवा एका वर्षा खोडाला करावयाच्या कलमाचा कालावधी कुठून ते किती पर्यंत असते ते जरा कृपया करून आम्हाला सांगा
Sir mazya gharajaval ji jaga aahe pan tithe kaatal jast aahe mug tithe aamba kasa laavaicha?
Good job sir.Please use english subtitle.
Fansachya jhadala amba kalam bandu shakto ka
Which wax did u use
Sir aapne kon sa wax use kiye h
काजुचे बगल कलम यावर कृपया विडियो बनवा 🙏
खुपच छान मार्गदर्शन केले आहे माझा एक प्रश्न असा आहे की कलम कांडी निवड करताना फळे लागत्या झाडाची फांदी निवडावी कि फळें न लागलेल्या झाडाची चालेल
सर नंबर पाठवा
Sir stone grafting kadhi karave
आनासाहेब पाच वर्ष झालेत झाडाला त्याचे अबे खुप लहान आहेत काय करावे कळवावे
सर मागील वर्षी मी 25 वर्ष जुन्या झाडावर बगल कलम केल. ते फुटले पण वरील पिशवी काढल्यावर फुटलेले कलम जळून गेले. ह्या साठी काय काळजी घेतली पाहिजे
सर, माज्या घरी कम्पाउण्ड मधे 13 वर्षाचे हापुस आब्याचे झाड आहे. परंतु त्या झाडाला आम्बे तर दुर. बार पन येत नाहीं... सर का बर अस होत आहे...
आमच्या 15 वर्षं कोकम च्या पुरुष झाडा ला संगमेश्वर रत्नागिरी मध्ये खुंटी कलम करून देईल काय
Is grafting is possible for 100 years old tree or not
👌👌
Sir he kontya mahinyat karave
जांभळाच्या 10 वर्ष्याच्या झाडाला खुंटी कलम करू शकतो काय?
मला एकशंका विचारायची आहे कि कोणत्याही झाडावर कोणत्याही जातीचे कलम लावले तर चालेल का?उदा-जांभळीच्या झाडावर आंब्याचे कलम किंवा चिंचेच्या झाडाला चिकू चे कलम किंवा पेरुचे कलम सिताफळीच्या झाडावर बांधले तर चालते का?
मी सोलापूर मध्ये राहाते सर मी दोन केशर आंब्याची झाडे सोबतच म्हणजे एकाच वर्षात लावली आहेत त्यापैकी एकाच झाडाला तिन वर्ष झाली आंबे येतात परंतु दुसर्या झाडाला अद्याप काहीही आले नाही त्यावर काय करावे ? 🙏🙏
Sir kalm kuthlya mahinyat kravi
Jamal che jhadala jamal yet nasel tar kaye karawa
हापूसवर हापूस कलम केले जाते का ?
Sir amchya zadala kalam karun dya ki 15 years june aahe
आंबा सोडून इतर झाडाला कलम करू शकतो का?
हे कधी करतात
पाेलादपुरमधे काेण येऊ शकेल का माझ्या जुन्या आंब्याला कलम करायचय गाडीभाडे आणि वरील खर्च मी देईन प्लीज मला ऊत्तर देणे
Sir 60 varsha june ambyache zad ahe, mala tyach jatiche navin ambyache zad tayar karayche ahe,, kasa karaycha sir. Gundharma na badalta.
श्री.विनायक सर नमस्कार|
जून्या झाडांपासून त्याच मातृ वृक्ष जातीची कलमे तयार करण्याचे मार्गदर्शन अपेक्षित.
कलम कुठे मिळतील
आंबा 13 वर्षा चा झाला परंतु त्या ला मोहोर येत नाही, काय करावे?
Kodala kalam lavlya nantar palvi alyavar varche zad cut out karave ka,karan zad he 12 varche old ahe ,so pls advice