शोभिवंत माशांची शेती | वसई | Marine & Fresh water fish farming | Vasai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- शोभिवंत माशांची शेती | वसई | Marine & Fresh water fish farming | Vasai
मागच्या भागात आपण विकासाने केलेली खेकड्यांची शेती पाहिली. आज आपण विकासने फुलवलेली खाऱ्या व गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांची शेती पाहणार आहोत.
ह्या माशांची कश्या पद्धतीने काळजी घ्यावी, त्यांना काय खायला द्यावे, पाण्याचे तापमान किती असावे, ह्यापासून रोजगार कसा मिळवता येतो व ह्याकामी सरकारतर्फे सबसिडीद्वारे कशी मदत मिळते हे सर्व आज आपल्याला भुईगाव येथील श्री. विकास वझे सांगणार आहेत.
विशेष आभार:
श्री. विकास वझे
भुईगाव, वसई
७७०९४ ९९४११
गुगल मॅप लोकेशन:
maps.app.goo.g...
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं व्हॉट्सॲप चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
व्हॉट्सॲप चॅनल
whatsapp.com/c...
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
...
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#ornamentalfish #findingnemo #vasai #nemo #vasaifarming #goldfish #vasaifish #farming #marinefish #findingnemomovie #nemomovie #fishfarming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
शोभिवंत माशांची शेती | वसई | Marine & Fresh water fish farming | Vasai
मागच्या भागात आपण विकासाने केलेली खेकड्यांची शेती पाहिली. आज आपण विकासने फुलवलेली खाऱ्या व गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांची शेती पाहणार आहोत.
ह्या माशांची कश्या पद्धतीने काळजी घ्यावी, त्यांना काय खायला द्यावे, पाण्याचे तापमान किती असावे, ह्यापासून रोजगार कसा मिळवता येतो व ह्याकामी सरकारतर्फे सबसिडीद्वारे कशी मदत मिळते हे सर्व आज आपल्याला भुईगाव येथील श्री. विकास वझे सांगणार आहेत.
विशेष आभार:
श्री. विकास वझे
भुईगाव, वसई
७७०९४ ९९४११
गुगल मॅप लोकेशन:
maps.app.goo.gl/wubyd2Txmo71m5wMA
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं व्हॉट्सॲप चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
व्हॉट्सॲप चॅनल
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
#ornamentalfish #findingnemo #vasai #nemo #vasaifarming #goldfish #vasaifish #farming #marinefish #findingnemomovie #nemomovie #fishfarming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
T in
परत एकदा एकदम वेगळा विषय ....त्रिवार धन्यवाद मित्रा.
खूप खूप धन्यवाद, संजीव जी
शोभिवंत मासे नावच खूप छान आहे.नेहमीप्रमाणे खूप छान माहिती मिळाली. सुनीलजी ,तुमच्या वलोगमुळे प्रत्येकवेळी नवनवीन माहिती अगदी प्रात्यक्षिकासह मिळते.
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
दादा खुप छान असेच व्हिडिओ बनवत रहा.....
खूप खूप धन्यवाद, मनस्वी जी
Sunder vdo 👌👍
धन्यवाद, प्रदीप जी
खरच एकदम मस्तच विषय आणि त्याची माहिती. आणि विकास चे देखील खास अभिनंदन कारण ईतका व्याप आणि चांगली माहिती देतो.मस्त दोघांना ही धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
किती cute..
छान झाला विडिओ 😊👌
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
नितांत सुंदर.
धन्यवाद, शशांक जी
Good job 👍🏼👍🏼👍🏼
Thank you
,छान माहिती पुर्वक व्हिडीयो आहे 👌
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
Waah khup ch mast informative video great 👍 keep doing such good videos
खूप खूप धन्यवाद, संध्या जी
Khup chan mahiti dili. Thodi kami dili pn thik aahe. Mi pn 4 mahine zalet guppy breeding setup lavlay. Shiktoy halu halu.
खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद, विशाल जी
Ajun ashe fish che aaplay kade kon karat astil tr sang na
Mala khup aavad aahe fish palynchi
नक्की प्रयत्न करू, रोहन जी. धन्यवाद
❤❤❤खूप छान माहिती दिली आहे.सुनीलजी 😊💐💐👏👏👏👌👌
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
खूप सुंदर. असेच विडिओ बनवत रहा. 👍👍
खूप खूप धन्यवाद, क्रिसिल्डा जी
Thank you dada this information really very useful
Thanks a lot, Yash Ji
Nice Video
Thank you
दादा,
वसई अशी अजून किती नावीन्यपूर्णा नी भरलेली आहॆ.?
दर वेळी नवनवीन विषय. मस्त
अगदी बरोबर बोललात, खूप खूप धन्यवाद, निलेश जी
खूप छान. खारे पाण्याचे मासे पाळणे तसे थोडे अवघड आहे. सलेनिटी व अमोनिया अरेअशन हे कळीचे शब्द आहेत. थोडा अभ्यास केल्यावर मला हे लक्षात आले. धन्यवाद.👍👌
अगदी बरोबर बोललात, सुनिल जी. धन्यवाद
Iam watching your videos since from one month your videos are very informative and nice
Thanks a lot, Abhi Ji
Sunil ji koop sundar mahiti dilit ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
फार छान माहिती सुनील साहेब❤
खूप खूप धन्यवाद, डॉम्निक जी
खूपच छान 👍
धन्यवाद, मनोहर जी
Thank you Sunil. I have always liked a fish tank as a child and now I know where the fish come from. Take care and keep up your informative videos.
Thanks a lot, Rajan Ji
Looks excellent! Well done!
Thank you, Doctor Ji
छान,माहिती,दिले,आहे😇
धन्यवाद, वनिता जी
👍Superb
Thank you, Anni Ji
Nice👌👌
Thank you, Pradnya Ji
Nice Video.
Thank you, Gavin Ji
Very nice,,,,👌
Thank you, Jacinta Ji
👌👌
धन्यवाद, ओमकार जी
Uttam!
धन्यवाद, अश्विनी जी
Greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done. Click on subtitles google will auto generate the process
Yes, we will try, Ramesh Ji. Thank you
Sunil da location pun bola Asta yea vlog Madhe incase konalah gyacha asail tar
हो, व्हिडिओच्या माहितीमध्ये (description) मध्ये ही माहिती दिलेली आहे. धन्यवाद.
श्री. विकास वझे
भुईगाव, वसई
७७०९४ ९९४११
गुगल मॅप लोकेशन:
maps.app.goo.gl/wubyd2Txmo71m5wMA
👌🏻👌🏻
धन्यवाद, लता जी
निसर्गाची किमया न्यारी! माशाची वाढ झाल्यानंतर त्यांमध्ये शारीरिक बदल होतात!
त्या निसर्गापुढे सर्व काही थिटे!
या महत्त्वपूर्ण माहिती साठी तुम्हा सर्वांचे आभार.
खूप खूप धन्यवाद, संजय जी
Sunil Bhai Do Yr Video Daily 🗡️👌👌
Thanks a lot, Milton Ji
2 part banva please
जरूर प्रयत्न करू, रेमंड जी. धन्यवाद
Dada aapan tyancha kadun gheu shakto ka
Ha dada..
अमिता जी, कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद.
श्री. विकास वझे
भुईगाव, वसई
७७०९४ ९९४११
गुगल मॅप लोकेशन:
maps.app.goo.gl/wubyd2Txmo71m5wMA
धन्यवाद, नीरज जी
Bapre clown fish pn 😮😮😮😮
हो. धन्यवाद, नीरज जी
Amla part 2 paije
धन्यवाद, प्रिया जी
Hey fiber glass che tank kuthun ghele ani tyachi price kiti ashel.
Above ground koi pond banvnya sathi use hoi shakto
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास विकास जी आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, जोएल जी
Can we buy Them in pairs
Please contact the number provided in the video's description. Thank you, Ramchandra Ji
this man Vikas has no social life, his life is this farm
Thank you, Ramesh Ji
Available aahet ka Oscar fish ???
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, संकेत जी
Hii dada
Hi Yashwant Ji.
Thanks
विषय ओळखीचा; पण माहिती नवीन
खूप खूप धन्यवाद, सर
this video had a incorrect ending
Yes, it ended abruptly. Thank you, Ramesh Ji
🇮🇳💕🌹🙏
धन्यवाद, खन्ना जी