तांबोळी सर यांचे आम्ही प्रत्यक्षात भेट देऊन मुलाखत घेतली त्यावेळी त्यांचा स्वभाव एकदम मस्त आहे आणि माहितीपूर्ण दिली .अशी माहिती कोणी देत नाही पण तांबोळी सरांनी दिली . सक्सेसफुल मराठी उद्योजक तांबोळी सर👍✌🏻🔥🐟
2nd प्रॉब्लेम शेजारी येका शेतकऱ्याने केलं होत त्याने अर्ध्या येक्रत केलं होत त्यात 15 बीज सोडलं होत 1 वर्षा नंतर जळ टाकल तर त्यात ऐक पण मासा नाही निघाला काय झाल आसल बर मस्यच?
तांबोळी सर यांचे आम्ही प्रत्यक्षात भेट देऊन मुलाखत घेतली त्यावेळी त्यांचा स्वभाव एकदम मस्त आहे आणि माहितीपूर्ण दिली .अशी माहिती कोणी देत नाही पण तांबोळी सरांनी दिली . सक्सेसफुल मराठी उद्योजक तांबोळी सर👍✌🏻🔥🐟
Thank you
@@firojuly सर मला प्रशिक्षण घ्यायचं आहे तर मी आपल्यला कॉन्टॅक्ट कसा करू शकतो. 🙏
माशांचा मुळ व्यावसाय , त्याच क्षेत्रातील नोकरी , आवड व कष्ट हे खरं उगमस्थान ठरले
Thank you
एकदम रॉयल माणूस 💯👏
फिरोज भाई एक नंबर माहिती दिले बद्दल धन्यवद
खुप छान व्हिडिओ. फिरोज तांबोळी सरांनी माहिती खुप छान दिली त्याच बरोबर फिश फार्म पण खुप छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️😊🤗
Thank you sir
@@firojuly सर आपला फिश फार्म पाटस मध्ये कुठे आहे तिकडे माझी ही शेती आहे केव्हा आलो तर येऊन पहिलं म्हणतो
धन्यवाद फिरोझजी छान आणि फार उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल
खूप छान महियी दिली आहे मी स्वतः या प्रोजेक्ट ला भेट दिली आहे
Sir address and contact no if possible
फिरोज खुपच अभिनंदन मासे तर अप्रतीमच् आहेत मी तर फॅनच आहे माश्यांची खुप सुंदर चव आहे
Thank you
Thank you
खूपच सुंदर माहिती मिळाली
खुपच छान माहीती सरजी
शेतकऱ्यांसाठी खूप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Sandy bhau always innovative 👍
खूप छान व्हिडिओ होता. माहिती खूप चांगली दिली आहे.
धन्यवाद .
सँडी दादा आपण मुलाखत फार छान घेतली... मी सुद्धा या प्रोजेक्ट ला भेट दिली आहे.
Mala cantact number pathva
Kiran कुठं आहे हा प्रोजेक्ट आणि मोबाईल नंबर मिळेल का
फार फार सुंदर माहिती धन्यवाद
छान माहितीपूर्ण व्हिडिओ...
माहिती खूप चांगली दिली प्रेरणा घेण्यासारखी आहे
शेवटी जी माश्यांची किंमत सांगितली तर ती बाजारपेठ च्या किमतीशी जुळत नाही
छान माहिती मिळाली 👍👍👍
खूप छान, मोटिवेटिव्ह
Khup chhan Firoj Bhai
Yes
खूप छान भाऊअभिनंदन
Khup chhan 👍
फारच छान
छान माहिती,
Khup chtan mhiti sir
खुप छान माहिती दिली
Khupach chhan mahiti Dili taboli sarana
Thank you
खूप छान
खुप खुप छान
Assal marathi manus mast mahiti
Supper Sandy bhai
Nice information 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Super brother
very nice
Great video 😊
Verygood👍Sir👌
Kdkkkkkkkkkk
🙏❣️ छान आहे सर माहिती ℹ
खूपच छान
Dada kahihi karun dudh vyavsay vishayi margdarshan havay pan tumchyakadun please 💯
Lavkar
Khup chan sir
Mi satara jijyatil rahanar asun Mala matsya sheti karanyasathi margdardhan pahije Mala tamboli sirancha phone no milu shakel ka adhik mahitisathi.
Nice👌👌👌
Nice video
Thank you
Super
छान
Masa dakhava
Nice sir
छान माहिती दिलीत सर तांबोळी सरांचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल.
👍👍
💯💯
वीडियो खुप छान( दादा रोपवाटीका व्यवसाय विषयी वीडियो बनवा )
Contact dya...
Sir layer poultry farm var 1 video banava
Nies
👌
Thanks
वावर आहे तर पावर आहे sandy दादा वावर आहे का तुम्हाला
Feb 24 madhe gift tilapiya pepar talawat takne jamele ka fish kuthe milele add dene
Sir marketing chi idia sanga
प्रत्येक मुलाखतीत शेतकर्याचे नाव, पूर्ण पत्ता(गाव, तालुका, जिल्हा) आणि फोन नंबर सांगितला पाहिजे म्हणजे व्हिडिओ बघणारा नंतर फोन करू शकेल.
🙏 , JAI MAHARASHTRA 💐💐💐🏵️🏵️🏵️👍👍👍⛳⛳⛳.
I like
SP CREATION ची माहिती ह्या 🙏🙏❣️
👍🏻👏🏻
पटापट सांगा कोन कोन आप आपल्या विहिरीत मासे सोडनार मी सोडणार पुढिल वर्षी
Result nahi yet 10 percent jagatat fakt
Zakash
कागद शेत तळ्यात मासे संभाळता येईल का हर
कमितकमी जागा किती हवी ??
कमितकमी भांडवल किती लागते ???
Grass,commen, carf fish मिळेल?
Nice
खुप छान ....मला भेट द्यायची आहे या फॉर्म ला...
पत्ता सांगावा
आम्ही पण हा प्रोजेक्ट केला आहे पण समजत नाहीये की त्यात माझे आहे की नाही कसे चेक करावे बर माशे आहे का नाहि म्हणून
मो नं नाही दिला तांबोळी यांचा... 🙏
Beenj seed melega
मासे मिळतील होलसेल दरात (इंदापुर )
आम्ही सर्व प्रकारचे मासे खरेदी करतो
Kup bari mahiti dili sr tumhi tumcha nmbr pahije hota
Contact number-9881846363/9764386363(9689156262/9764386262
🤟😍
Imc bij मिळतील ना
Jorat
आपला पूर्ण पत्ता प्लीज
❤️😍❤️
पांढरे मछली पालन
Mast
1 ekar mdhe project hoto ka
मत्स्य बीज कोठे मिळेल सर
सर तुमचा नंबर द्या किंवा पाटस मध्ये कुठे आहे ते सांगा
ईनवेस्ट करणार आसेल तर जागा उपलब्ध लोकेशन सिन्नर
बायोफिट Organic fish farming
Biofit aqua..
Location sanga sir for visit
Patas,tal:Daund dist:Pune.. On Pune-Solapur Highway..
सर दर कसा मिळतो....
Tamboli is not a farmer he is seed seller
Gawash nav kay aahe sir
Patas
Sir konta thikani ahe
Patas toll plaza pune solapur road
2nd प्रॉब्लेम शेजारी येका शेतकऱ्याने केलं होत त्याने अर्ध्या येक्रत केलं होत त्यात 15 बीज सोडलं होत 1 वर्षा नंतर जळ टाकल तर त्यात ऐक पण मासा नाही निघाला काय झाल आसल बर मस्यच?
याचं उत्तर याच व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेलं आहे ते ध्यान देऊन पुन्हा ऐका
टिलापी मासा हा आफ्रीकन अाहे तो मासा मांसाहारी आहे तो मासा मांगूरची कॉपी आहे आनी तो कटला रव यांना खातो
Address
Patas toll plaza pune solapu road
विहीरीत मासे सोडले तर जमेल का
Ho
मला यांचा मोबाईल नंबर पाहिजे आहे मिळेल काय आणि असेल तर पाटवा
Tamboli sir yancha fon no milel ka