खेकड्यांची शेती कशी करतात | वसई | Crab farming in Vasai | Vasai आजपर्यंत आपण वसईतील फुलांची, फळांची, माशांची इतकंच काय मिठाची शेतीदेखील पाहिली पण आज आपण चक्क खेकड्यांची शेती पाहणार आहोत. एका खोलीत छोट्या छोट्या कप्प्यांच्या कपाटात कश्या पद्धतीने खेकडे वाढवले जातात, त्यांना खायला काय घातले जाते, त्यांची निगा कशी राखली जाते, १००-२०० ग्रॅम वजनाचे खेकडे तब्बल अडीच किलोपर्यंत कसे वाढतात, त्यांची स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात कशी विक्री केली जाते हे सर्व आज आपल्याला भुईगाव येथील श्री. विकास वझे सांगणार आहेत. ह्या क्षेत्रात नावाजलेले व 'खेकड्यांचे शेतकरी' म्हणून महाराष्ट्राच नव्हे तर गोवा, कारवारपर्यंत रोजगाराची एक साखळी निर्माण करणारे श्री. विकास वझे खरोखरच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. विशेष आभार: श्री. विकास वझे भुईगाव, वसई ७७०९४ ९९४११ गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/wubyd2Txmo71m5wMA छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं व्हॉट्सॲप चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. व्हॉट्सॲप चॅनल whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच th-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html #crabfarming #vasaifarming #vasai #crabs #vasaicrabs #farming #fish farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
खरा विकास म्हणजे काय? हे आपल्या विकास वझे कडून शिकायला मिळाले. मराठी माणसाला खेकड्याची उपमा दिली जाते परंतु खेकड्याच्या शेतीतून आर्थिक उन्नती होईल हेही तितकेच महत्त्वाचे. धन्यवाद ! 🙏
विकास धन्यवाद तुझा कार्याला भावा खरच तू फार मोठ्या मनाचा आहेस की तू या शेत्रात काम करणाऱ्यान साठी फ्री ट्रेनिंग तसेच मार्केट मिळउन द्यायला तयार आहेस खरच तुझ कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुझा या कार्याला आई जगदंबा खूप सारे बळ देवो आणि तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच तिचा चरणी प्रार्थना....🙏🙏🙏🤝🤝🤝💐💐💐💐
अतिशय छान असा व्हिडियो. विकासच्या कामापासून प्रेरणा घेऊन तरूण स्वयंरोजगाराकडे वळतील तर बरं होईल. नोकरी, आरक्षण, राजकारण या जंजाळातून त्यांची सुटका होईल. ही माहिती मराठी तरूणांसमोर आणल्या बद्दल सुनील डिमेलो आपले खूप खूप आभार!
मी खेकडे खात नाही, पण हा बॉक्स कल्चर खेकडा व्यवसायमध्ये खरोखर खूप प्रॉफिट होतो. विकास दादा आणि सुनील दादा तुम्ही दोघांनी छान माहिती दिलीत. तुमचा खूप खूप धन्यवाद. 🙏🙂
खूप छान विडीओ. हे सुद्धा तुमचे सोशल वर्क आहे. तुम्हीं जेथे जाता तिकडे कुशलटेने प्रश्न विचारता व संपूर्ण माहीती घेऊन प्रसारित करत आहात. हया मुले ज्यांचा विडीओ करता त्यांच्या प्रोडक्ट ला प्रसिद्धि व ते प्रोडक्ट बनवीन्यासाठी होतकरु निर्माण करुन रोज़गार वाडवित आहात. शाशन नोंद घेऊन पुरस्कार दिला पाहिजे.
सुनीलजी ,खूपच छान माहिती मिळाली. मी कधी कल्पनाही केली नव्हती की खेकड्यांची ही शेती होऊ शकते .तुमच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी मला कळतात माझ्या ज्ञानात भर पडते .धन्यवाद सुनीलजी 🙏
नेहमी प्रमाणे हाही सुंदर व्हिडिओ तुमचं किती कौतुक करावं ते समजत नाही ज्या प्रमाणे हिऱ्याला पहलू असतात त्या प्रमाणे तुमच्या वसई ला व तुमच्या व्हिडिओ चे विषय असतात
Amazing Sir, me jevha jevha Tumche videoes baghte Te saglech Kharach khup chan astat. Ha video dekhil khupach informative hota. Vikas Sirani Ji crab farming chi mahiti dili ti kharch masta hoti. Tumhala aani Vikas Sir na pudhachya vatchali sathi Shubhechha.. Thank You. 🙏☺
Sunil, may your videos get more better reach. keep up the good work. Aaplya Harit Vasai che aasich olak aali pahije ani sarv prakar chya sheti tikle pahije. Vasai chya kasht mehenat karnarya shetkryana maza salam🫡 Vasai karano Ya builder vikas aaghadi la kadhich vote deun jikvu naka, he Aaplya sarva Vasaikaranche vatt lavun thevtil
खेकड्यांची शेती कशी करतात | वसई | Crab farming in Vasai | Vasai
आजपर्यंत आपण वसईतील फुलांची, फळांची, माशांची इतकंच काय मिठाची शेतीदेखील पाहिली पण आज आपण चक्क खेकड्यांची शेती पाहणार आहोत.
एका खोलीत छोट्या छोट्या कप्प्यांच्या कपाटात कश्या पद्धतीने खेकडे वाढवले जातात, त्यांना खायला काय घातले जाते, त्यांची निगा कशी राखली जाते, १००-२०० ग्रॅम वजनाचे खेकडे तब्बल अडीच किलोपर्यंत कसे वाढतात, त्यांची स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात कशी विक्री केली जाते हे सर्व आज आपल्याला भुईगाव येथील श्री. विकास वझे सांगणार आहेत.
ह्या क्षेत्रात नावाजलेले व 'खेकड्यांचे शेतकरी' म्हणून महाराष्ट्राच नव्हे तर गोवा, कारवारपर्यंत रोजगाराची एक साखळी निर्माण करणारे श्री. विकास वझे खरोखरच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.
विशेष आभार:
श्री. विकास वझे
भुईगाव, वसई
७७०९४ ९९४११
गुगल मॅप लोकेशन:
maps.app.goo.gl/wubyd2Txmo71m5wMA
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं व्हॉट्सॲप चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
व्हॉट्सॲप चॅनल
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
#crabfarming #vasaifarming #vasai #crabs #vasaicrabs #farming #fish farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
Thank you Sunil dada
एक दम मस्त, खूप छान व्हिडियो.
Nice
@@OliverDcunha-jo7hb Ji, thank you
@@cantskydcunha4458 खूप खूप धन्यवाद
विकास भाऊ,खूप प्रेरणा देणारा ,कष्टाळू आणि बुद्धिमान माणूस आहे तू. मस्त. खूप पुढे जाणार तू.
अगदी बरोबर बोललात, संतोष जी. धन्यवाद
भावाच मन मोठ आहे मोफत मार्गदर्शन करतोय
त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏
अगदी बरोबर बोललात, गोरक्ष जी. खूप खूप धन्यवाद
विकास भावा खूप मोकळ्या मनाचा आहेस खुप अभिनंदन tuj खूप प्रगती करशील, होईल tuji ईश्वराकडे प्रार्थना ❤
खूप खूप धन्यवाद, रुपेश जी
Proud of you Vikas तुझा सारखे खूप कमी लोक असतात ते फुकट आपल्याला माहीत असते ते सांगायला तयार होतात.
Very true..this person is very humble and ready to teach ...whoever is interested...
अगदी बरोबर बोललात, मैत्री जी व डायना जी. धन्यवाद
विकास तू ग्रेट आहेस , छान माहिती दिलीस व देतोय तेही मोफत.❤❤
अगदी बरोबर बोललात, माणिक जी. धन्यवाद
खरा विकास म्हणजे काय? हे आपल्या विकास वझे कडून शिकायला मिळाले. मराठी माणसाला खेकड्याची उपमा दिली जाते परंतु खेकड्याच्या शेतीतून आर्थिक उन्नती होईल हेही तितकेच महत्त्वाचे. धन्यवाद ! 🙏
💯 khup uttam
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
खूप खूप धन्यवाद, बालाह जी
विकास भाऊ आम्हाला गर्व आहे तुमचा मराठी असण्याचा खूप छान महिती दिली धन्यवाद सुनिल सर तुम्ही पण खूप छान मुलाखत घेतली ❤
खूप खूप धन्यवाद, राजू जी
विकास भाऊ एक नंबर व्यक्तिमत्व, कोणताही गर्व न बाळगता सर्व माहिती फुकट मध्ये सांगतात ..
अगदी बरोबर बोललात, निखिल जी. धन्यवाद
खूप छान माहिती दिली आपण. मस्त खूप छान crab farming. 👍🏻👍🏻
धन्यवाद, कृतांत जी
फारच उत्कृष्ट माहिती. किती प्रकारचे व्यवसाय असतात!! विकाससाठी खूप शुभेच्छा! आणि सुनिलला खूप धन्यवाद, इतका छान व्हिडिओ केल्याबद्दल! ग्रेट!
खूप खूप धन्यवाद, भारती जी
सर्दि का दुश्मन खेकडा 🎉🎉🎉 फारच छान माहिती..... धन्यवाद सुनिलजी आणी विकासजी
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
धन्यवाद भावा फ्री ट्रेनिंग देतो याचा खूप खूप आनंद वाटतो
धन्यवाद, सुरेश जी
विकास धन्यवाद तुझा कार्याला भावा खरच तू फार मोठ्या मनाचा आहेस की तू या शेत्रात काम करणाऱ्यान साठी फ्री ट्रेनिंग तसेच मार्केट मिळउन द्यायला तयार आहेस खरच तुझ कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुझा या कार्याला आई जगदंबा खूप सारे बळ देवो आणि तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच तिचा चरणी प्रार्थना....🙏🙏🙏🤝🤝🤝💐💐💐💐
अतिशय छान असा व्हिडियो. विकासच्या कामापासून प्रेरणा घेऊन तरूण स्वयंरोजगाराकडे वळतील तर बरं होईल. नोकरी, आरक्षण, राजकारण या जंजाळातून त्यांची सुटका होईल. ही माहिती मराठी तरूणांसमोर आणल्या बद्दल सुनील डिमेलो आपले खूप खूप आभार!
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
Greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done
Thank you, Ramesh Ji
मी खेकडे खात नाही, पण हा बॉक्स कल्चर खेकडा व्यवसायमध्ये खरोखर खूप प्रॉफिट होतो. विकास दादा आणि सुनील दादा तुम्ही दोघांनी छान माहिती दिलीत. तुमचा खूप खूप धन्यवाद. 🙏🙂
खूप खूप धन्यवाद, विकी जी
दादा विकास बरोबर तुझ ही खुप खुप अभिनंदन, असे ववैविधे पूर्ण व्हिडिओ तु आमच्या साठी घेवुन येतं असतोस!🎉
खूप खूप धन्यवाद, सुखदेव जी
Khup chan...ek divas nkkich bhet deil mepn ❤
नक्की या. खूप खूप धन्यवाद
खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद, विकास जी
खूपच छान व्हिडिओ आहे हा आणि सविस्तर माहिती दिली आहे
Thank you Sunil 🙏
खूप खूप धन्यवाद, पूजा जी
खूप छान विडीओ. हे सुद्धा तुमचे सोशल वर्क आहे. तुम्हीं जेथे जाता तिकडे कुशलटेने प्रश्न विचारता व संपूर्ण माहीती घेऊन प्रसारित करत आहात. हया मुले ज्यांचा विडीओ करता त्यांच्या प्रोडक्ट ला प्रसिद्धि व ते प्रोडक्ट बनवीन्यासाठी होतकरु निर्माण करुन रोज़गार वाडवित आहात. शाशन नोंद घेऊन पुरस्कार दिला पाहिजे.
खूप खूप धन्यवाद, पॉल जी
कसला भारी व्हिडिओ आहे एकदम चविष्ट,
खूप खूप धन्यवाद, शीवांगी जी
सुनीलजी ,खूपच छान माहिती मिळाली. मी कधी कल्पनाही केली नव्हती की खेकड्यांची ही शेती होऊ शकते .तुमच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी मला कळतात माझ्या ज्ञानात भर पडते .धन्यवाद सुनीलजी 🙏
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
Proud of you Vikas sir
Thank you so much Sunil sir 🎉
Thank you, Sonali Ji
सुनील जी खुप खुप प्रेम आणि आशीर्वाद ❤❤ खूप खूप छान माहिती दिलीत. वसई आत्ता तुमच्या चॅनल पाहून इंटरनॅशनल फेमस hoyeel 🙏🙏👍
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद, गजानन जी
विकास साताराहून बोलतोय आपले अभिनंदन खेकडा पालन उत्कृष्ट आहे
धन्यवाद, संभाजी जी
Khup chan sundar mahiti dili sunil dada aani anisha tai
खूप खूप धन्यवाद, पूजा जी
नेहमी प्रमाणे हाही सुंदर व्हिडिओ तुमचं किती कौतुक करावं ते समजत नाही ज्या प्रमाणे हिऱ्याला पहलू असतात त्या प्रमाणे तुमच्या वसई ला व तुमच्या व्हिडिओ चे विषय असतात
खूप खूप धन्यवाद, राजू जी
सुनील जी व्हिडिओ एकदम सुंदर आहे
खूप खूप धन्यवाद, दत्तात्रय जी
Sunder vdo👌👍
धन्यवाद, प्रदीप जी
Beautiful presentation management I appreciate your hardworking salute you.
Thanks a lot, Kailash Ji
खूप छान माहिती सांगितली दादा. खरोखरच अभिमानास्पद आहे. भविष्यात जर या प्रकल्प बाबत विचार केला तर नक्की तुमच मार्गदर्शन घेईन. धन्यवाद
धन्यवाद, अतुल जी
Nice information & light chi technology amazing vatli Sundar mahitisathi dhanyawad sir 🙏👍
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
विकास भाऊच्या मेहनतीला दंडवत!🎉🎉मन मोठ आहे.आणि धडपड करण्याची ताकद आहे..सुनिल भाई तुम्हाला पण धन्यवाद !🎉🎉
अगदी बरोबर बोललात, वैभव जी. धन्यवाद
खूप छान माहिती आणि विकास वझे ग्रेट 👍🎉
धन्यवाद, सुनिल जी
Crab farming interesting and informative thank you Sunil for video
Thanks a lot, Rita Ji
काय जबरदस्त माहिती मिळाली आहे तुमच्यामुळे. आपल्या वसई मध्ये इतक्या गोष्टी आहे explore करायला माहिती नव्हतं. खूप धन्यवाद 😊
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
Khari Manus Bhala manus. Annadata Namaste
धन्यवाद, संजय जी
सुंदर व्हिडीओ 👍
धन्यवाद, मनोहर जी
Nice and well explained by vikasji...his work needs lot efforts ...nice vlog
Thanks a lot, Diana Ji
Sunil Ani Vikas very beautiful video
Thanks a lot, Ashwin Ji
खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद दादा ❤
धन्यवाद, रुपेश जी
Wow !!! Impressive. Proud to see this farming is being done in Vasai. Great job.
Thanks a lot
Vikas congratulations.
Seems to be good person
Best of luck
Thank you, Ravikumar Ji
I love crabs 😅 Greetings from England 😄 Have a great day everyone 🌻Great coverage again🎉
Thanks a lot, Doctor Ji
तुमचे विडीओ नेहमी खुपच छान असतात. आम्ही विरारकर
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
शिंबोर्याच्या शेतीची खुपच छान माहिती मिळाली . Thank you 🙏
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
Video मस्त 👌
धन्यवाद, साटम जी
Sunil your videos are always informative and interesting.
Thanks a lot, Rajesh Ji
खुप महत्वाची माहिती
धन्यवाद
खूप छान सुनील भाऊ तूही माहिती दिली
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
Khup chan mahiti
Aani khup mehnat.
खूप खूप धन्यवाद, डॉनिका जी
Jabardast 🙏🙏
धन्यवाद
सुनील साहेब आपण नेहमीच नाविन्यपूर्ण व्हिडिओ घेऊन येता.
खूब आबारी सर
अनिशा तूला पण खुप खुप प्रेम आणि आशीर्वाद ❤
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
खुपचं छान माहिती आहे.
धन्यवाद, राजेश्री जी
Good wishes to Vikas & Sunil
Thank you, Dharmdev Ji
मस्त माहिती दिली भावा
धन्यवाद, संतोष जी
Excellent video Sunil
Thank you, Girish Ji
Amazing Sir, me jevha jevha Tumche videoes baghte Te saglech Kharach khup chan astat. Ha video dekhil khupach informative hota. Vikas Sirani Ji crab farming chi mahiti dili ti kharch masta hoti. Tumhala aani Vikas Sir na pudhachya vatchali sathi Shubhechha.. Thank You. 🙏☺
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रीती जी
अप्रतिम.. ह्याविषयी ऐकलं होतं.. सुंदर माहिती..
धन्यवाद अमित
आपले.अभिनदन
धन्यवाद, विजयकुमार जी
विकास मोठ मनाचा व्यक्ती आहे
तुला सलाम
अगदी बरोबर बोललात, अविनाश जी. धन्यवाद
फारच छान...!!! माहिती
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
Good job
Thank you
Excellent
Thank you, Nikhil Ji
khup chaan
धन्यवाद, प्रणव जी
Khup chaan video bnwla aahe..... 👌👌🦀 🦀
खूप खूप धन्यवाद, वैभव जी
Sunil u r doing good job. Excellent effort by u. I appreciate u.
Thanks a lot for your kind words
Khupach chhan👌
खूप खूप धन्यवाद, कविरा जी
खुप आवाडला
खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
Ekdam मस्त video, एकशे एक मस्तच विषय विडिओ आणि माहिती देतोस, खेकड्याच्या शेती आणि ती पण माझ्या गावात Wah Sunil.
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
Bhau khup khup chhan tumhala shubhechha
धन्यवाद, नारायण जी
खरच खुप छान माहिती
धन्यवाद, मनस्वी जी
Amazing video bhai
Thank you, Jerin Ji
Nice Video Presentation.. My college friend was from Vasai and almost looks similar to you. Very good channel..
Thanks a lot
खूप छान. रंगीत शोभेचे मासे दाखवायचे राहिले वाटते.
हो, व्हिडिओ मोठा झाल्याने ते टाळले. धन्यवाद, सुनिल जी
Very nice👍
Thank you, Venkatrao Ji
Deva chi tumchaya war Krupa sada aso .my Almighty bless u always ,
खूप खूप धन्यवाद
खुप छान बघून खुश झालो दादा 👌👌👏👏
खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी
Vikas all the best for your career
Thank you, Harish Ji
Nice thanks
Thank you, Jose Ji
खुप छान माहिती दिली सर
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
Sunil ji since long watching ur Vlog, but appriciated your video is unique...keep it up
Thanks a lot for your kind words, Shrikant Ji
Impressive information
Thank you, Merlyn Ji
another best
Thank you, Vijay Ji
Tumche video pahayla khup aawadte
खूप खूप धन्यवाद
1 no
धन्यवाद
Sunil, may your videos get more better reach. keep up the good work. Aaplya Harit Vasai che aasich olak aali pahije ani sarv prakar chya sheti tikle pahije.
Vasai chya kasht mehenat karnarya shetkryana maza salam🫡
Vasai karano Ya builder vikas aaghadi la kadhich vote deun jikvu naka, he Aaplya sarva Vasaikaranche vatt lavun thevtil
खूप खूप धन्यवाद
Super mahiti 👍
धन्यवाद, संतोष जी
खुपच छान
धन्यवाद, विशाल जी
Too good.❤ Will definitely get in touch with Víkas.
Thank you, Sunil Ji
Very good
Thank you, Mihir Ji
खूप छान व्हिडिओ 👌👍
धन्यवाद, पाटील जी
NICE VIDEO 👌
Thank you, Firoz Ji
Inspiring, well educated.
Thank you, Mohan Ji
Good
Thank you, Bajirao Ji
Khup chan
धन्यवाद, प्रथमेश जी
Me ek sarpamitra ahe aamcha kadi ek video banun taka tumcha channel war aamcha kasa astoh day ani kas amhi rescue karto
@@prathameshdolas4613 जी, जरूर प्रयत्न करून कृपया आपला संपर्क क्रमांक पाठवाल का?
आई महालक्ष्मी तुला यश देईल नितीन कांबळे मुडशिगी कोल्हापूर
धन्यवाद, नितीन जी