माहितीपूर्ण पण बम्पर असा हा आजचा ब्लॉग होता 😟 ज्यांना फक्त मासे खाण्यात रस आहे त्यांना ह्या शोभिवंत पाळीव माश्यांचा तसा फारसा उपयोग होणार नाही असं मला वाटतं. पण सामान्य ज्ञानात नक्कीच थोडीफार भर पडेल यात शंका नाही.. ♥️ 👍
भाऊ कशाला त्या निष्पाप जीवांना आयुष्यभर कैदेत राहण्याची शिकशा देतोस? त्यांनी तुझा काय गुंन्हा केला?हा धंदा महापाप आहे.यातून कमावलेला पैसा तुला कधीच पचणार नाही.
@@MalvaniLifeभाऊ कशाला त्या निष्पाप जीवांना आयुष्यभर कैदेत राहण्याची शिकशा देतोस? त्यांनी तुझा काय गुंन्हा केला?हा धंदा महापाप आहे.यातून कमावलेला पैसा तुला कधीच पचणार नाही.
नमस्कार, आपण दिलेली माहिती खूप छान आहे, मला एक प्रश्न आहे की, पावसाळ्यात फिश tank मध्ये डास तयार होत आहेत, तर यावर काय उपाय आहे ज्यांनी फिश ला सुद्धा काही हानी होणार नाही आणि डास ही तयार होणार नाही
जर हि कमेंट मालवणी लाईफचे क्रिएटर वाचत असतील तर जरा काळजीपूर्वक वाचावी ... अनिल दादाचा आम्हा भांडुपकरांना खुप अभिमान आहे. हो भांडुपकरच कारण अनिल दादा आणि त्याचा हा प्रोजेक्ट भांडुप गावात येतो. फक्त नाहूर स्टेशन जवळ आहे म्हणून ते नाहूर होत नाही. नाहूर स्टेशन हे मुळात भांडुप गावाच्या हद्दीत आहे आणि मूळ नाहूर गावठाण हे मुलुंड पश्चिमेला आहे. तर आम्हा भांडुपकरांचा भावनिक मुद्दा म्हणून तो नाहूरचा उल्लेख बदलून भांडुप गाव असा करावा.
Anil Patil master in aquarium fields ❤
दादा तुझे सर्व विडिओ हे माहीत पूर्ण असतात. कोकणातील फुलशेती या विषयावर थोडी माहिती मिळाली तर खूप बर होईल, धन्य धन्यवाद 🙏🙏
Anil patil he mumbai madhe as a fish breeder khup moth naav ahe... thank you lucky da for video
वा मस्त लकी भाऊ खूप चांगला विषय घेऊन आले माझा आवडता विषय मला लहानपणापासून हा छंद आहे आजही माझ्या घरी सहा tanks आहेत......
छान होता vlog .....मी अनेक वर्षे फिश टॅंक फॅन आहे ....अनेक वर्षे घरी टॅंक आहे
मराठी माणूस ह्या व्यवसायात आहे हे पाहून बर वाटल. नाहीतर शांतता प्रिय समाज खूप आहे ह्या व्यवसायात ......
माहितीपूर्ण पण बम्पर असा हा आजचा ब्लॉग होता 😟 ज्यांना फक्त मासे खाण्यात रस आहे त्यांना ह्या शोभिवंत पाळीव माश्यांचा तसा फारसा उपयोग होणार नाही असं मला वाटतं. पण सामान्य ज्ञानात नक्कीच थोडीफार भर पडेल यात शंका नाही.. ♥️ 👍
मुळात या व्हिडीओ मधून कोकणात युवा व्यावसाईक तयार व्हावेत हा प्रयत्न आहे.
@@MalvaniLife tumacha haa prayatnaa malaa kup awadatoo manun me tumche video awadiney pahatoo
भाऊ कशाला त्या निष्पाप जीवांना आयुष्यभर कैदेत राहण्याची शिकशा देतोस? त्यांनी तुझा काय गुंन्हा केला?हा धंदा महापाप आहे.यातून कमावलेला पैसा तुला कधीच पचणार नाही.
@@MalvaniLifeभाऊ कशाला त्या निष्पाप जीवांना आयुष्यभर कैदेत राहण्याची शिकशा देतोस? त्यांनी तुझा काय गुंन्हा केला?हा धंदा महापाप आहे.यातून कमावलेला पैसा तुला कधीच पचणार नाही.
Khup chhan Anil dada ani Malwani Life ❤
सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली
khup Sundar mahiti dili dada khup khup thankyou
Thank you so much 😊
Anil Patil rocks..❤
Ek no, very nice information, class, amazing
Thank you so much 😊
Very informative Anil bhai ❤😊
Very good information 💯
Nyc knowlege fish farming ❤
Anil patil legend in aquarium hobby
खूप सुंदर मासे
Good information 👍
Thank you so much 😊
नमस्कार, आपण दिलेली माहिती खूप छान आहे, मला एक प्रश्न आहे की, पावसाळ्यात फिश tank मध्ये डास तयार होत आहेत, तर यावर काय उपाय आहे ज्यांनी फिश ला सुद्धा काही हानी होणार नाही आणि डास ही तयार होणार नाही
Very very nice video....
Thank you 🙏
Khoop sunder vlog😊
Thank you 🙏
Mast 👍👌
apratim mahiti
Thank you so much 😊
Tetra (glow)fish breeding chi process dakhva ekda
भारीच
Thank you 🙏
bhari
Nakki bhandup madhe kuthe ahe ?
Bhandup East, Shankar mandir cha bajula, Bhandup khadi area.
Wah dada Amcha area madhe ala hotas, Fakta name change kar Bhandup village ahe Nahur station sodun kahi sambandh nhi area cha..
जर हि कमेंट मालवणी लाईफचे क्रिएटर वाचत असतील तर जरा काळजीपूर्वक वाचावी ...
अनिल दादाचा आम्हा भांडुपकरांना खुप अभिमान आहे. हो भांडुपकरच कारण अनिल दादा आणि त्याचा हा प्रोजेक्ट भांडुप गावात येतो. फक्त नाहूर स्टेशन जवळ आहे म्हणून ते नाहूर होत नाही. नाहूर स्टेशन हे मुळात भांडुप गावाच्या हद्दीत आहे आणि मूळ नाहूर गावठाण हे मुलुंड पश्चिमेला आहे. तर आम्हा भांडुपकरांचा भावनिक मुद्दा म्हणून तो नाहूरचा उल्लेख बदलून भांडुप गाव असा करावा.
मत्स्य पालन शंद म्हणून ठीक आहे
पण पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून नाही
पार्ट टाइम म्हणून ठीक आहे
Sir hai kuthe located ahe
Black ghost madhe male female Kashi Samaja te
❤❤❤
Lucky bhai nahur nahi bhandup gaon
How know male female in oscar
कार्डिनल टेट्रा लां फंगस लागला आहे.
त्यावर कशी ट्रीटमेंट करू शकतो.
त्याबाबत मार्गदर्शन करा
What is this
language
Anil Patil cha contact info dya Please
Flworon baby aahet
Video quality neet use Kara bekar video hota audio quality is bad👎
Kadachit internet neet nasel tumch dada ..
Nice information 👌