नमस्कार प्रिया ताई, दिवाळीच्या खूप शुभेच्छा मला काही छान स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे दिवाळीच्या पदार्थ करण्यात नवशिकीच.. आतापर्यंत प्रथमच अनारसे केले तुमचा व्हिडिओ बघून....अप्रतिम झाले. मनापासून आभार. पीठ अतिशय कोरडे झाले तरी तुमची टीप वापरू सुधारित करून अनारसे केले. सर्व एकदम मस्त आणि कुरकुरीत झाले. You gave confidence that yes I can do it. Thank you very much❤
||श्री स्वामी समर्थ || खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙇♀️
छान,सुंदर ,अती सुंदर रेसीपी, अश्या रेसीपींना बारकावे व त्यांच्या टिप्स् महत्वाच्या असतात. ताई तु एकदम व्यवस्थीत समजावलं व टिप्स् दिल्या. मनापासून धन्यवाद. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
th-cam.com/video/GCBuJ5aXkWs/w-d-xo.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇♀️🙏
th-cam.com/video/MFlizdPrGVc/w-d-xo.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
तुमच्या रिसिपिज खूप छान आणि सोप्या असतात, आजच तांदूळ भिजत घालते. पण पिवळा आणि मऊ गूळ मिळत नसेल तर काय करावे? अजून एक सूचना तुम्ही जेंव्हा कोणतीही रेसिपी दाखवता तेंव्हा घेतलेल्या प्रमाणात किती नग किंव्हा वाट्या पदार्थ झाला हेही सांगावे. कोणीही यूट्यूबर् सांगत नाही .
लाल भोपळ्याचे घारगे th-cam.com/video/thzl5KAiquk/w-d-xo.htmlsi=pN601lbX7zywDA0e आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
Mi सगळ्या recipe तुमच्या पद्धतीने करते. त्या सक्ससेस पण होतात. कधीच बिगडत नाहीत.आणि शेअर पण करते नातेवाईकांना त्यामुळं फराळाचं टेन्शन येतं नाही. कॉन्फिडन्सने दिवाळी बनवते.thank you so much 🙏🏻❤️
Priya - anarse khup chhan zhale tumcha recipe mule❤ Pan ek do divasanni jara ekkhada anarsa kadak kiva chivat hotoy asa vatay. Kay karta yeil ki te parat kurkurit hotil? Pls advise. Thank you!
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही इतका प्रमाणबद्ध अनारसे ची रेसिपी दाखवली असेच प्रमाणबद्ध रेसिपी दाखवत राहा तुम्ही खूप छान समजावून सांगतात त्यामुळे मी तुमच्या रेसिपी वाट पाहत असते💯💐🙏🙏🙏
नमस्कार प्रिया ताई, दिवाळीच्या खूप शुभेच्छा
मला काही छान स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे दिवाळीच्या पदार्थ करण्यात नवशिकीच..
आतापर्यंत प्रथमच अनारसे केले तुमचा व्हिडिओ बघून....अप्रतिम झाले. मनापासून आभार.
पीठ अतिशय कोरडे झाले तरी तुमची टीप वापरू सुधारित करून अनारसे केले. सर्व एकदम मस्त आणि कुरकुरीत झाले. You gave confidence that yes I can do it. Thank you very much❤
Kk ,shl
Abhinandan. ❤
टिप्स फारच चांगले आहेतअनारसे करण्याची पद्धत खूप आवडलीमी करून पाहीनधन्यवाद
तुम्ही सांगितलेल्या कृती नुसार मी पहील्यांदाच अनारसे केले अगदी मस्त झाले.प्रियाताई.खुप खुप धन्यवाद.आणी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
Khupach Chan anarse zale gharat sarvana aavdle ya varshi bighdale nahit thank u🙏🙏🌹🌹jay Swami samrth
||श्री स्वामी समर्थ ||
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙇♀️
खरच छान आणि सोपी रेसिपी सांगितली धन्यवाद
तुमचे सर्वच पदार्थ छानच आहेत त्यात मला आनारसे खुप छान
किती छान, शांतपणे, स्वच्छ, शुद्ध बोलता तुम्ही. हल्ली दुर्मिळ झालंय.
अनारसे करण्याचे खूपच नीट शिकवले.माझे पण छान होतात पद्धत हीच.म्हणून कौतुक वाटले
प्रियाताई तुमची सांगण्याची पद्धत मला खूप आवडते
Khupach chaan. Ekdam authentic. Mazya Aai ani Aji sarkhe
खूप सोप्या पद्धती ने सांगितलंत,छान
फारच सुंदर समजावले आहे खूप छान आवडले🎉
मी तुमच्या कृती नुसार अनारसे बनवले.खुप छान झाले.प्रथम प्रयत्न यशस्वी झाला 😊धन्यवाद❤
खूप शांत आणि अप्रतिम माहिती ताई...सध्या नुसतं झकपक आणि प्रत्येकाची चढाओढ असते रेसिपी कॉपी करायची...तुम्ही खूप छान समजावता. Great❤
खुपच सुंदर अनारसे दिसत आहेत
नमस्कार ताई छान सोप्पी कृती दाखवली आहे मी ही बनवून बघेन ❤❤
छान,सुंदर ,अती सुंदर रेसीपी,
अश्या रेसीपींना बारकावे व
त्यांच्या टिप्स् महत्वाच्या
असतात.
ताई तु एकदम व्यवस्थीत
समजावलं व टिप्स् दिल्या.
मनापासून धन्यवाद.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान दिसताहेत अनारसे
खुपखूप छान अनारसे झाले आहेत ताई तुमच्या सर्व च रेसिपी अप्रतिम असतात धन्यवाद❤
खूप खूप धन्यवाद योगिता ताई
छान झालेहत अनारसे,व टिप्स छान सांगितल्या
🌹👌केळीच्या पानावर जाळीदार,कुरकरीत अनारसे दिसतात छान,महालक्ष्मीच्या नैवेद्याला आहे किनई छान👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️⭐️❤️⭐️❤️
th-cam.com/video/GCBuJ5aXkWs/w-d-xo.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv
पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
खूपच मस्त 👍मी करून बघते 👌💐💐
खुप छान तुम्ही प्रमाणात दाखवता म्हणून तुमच्या विडीओ ची वाट बगते
खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇♀️🙏
खुप सुंदर समजवलेस ग सखी. ❤❤❤❤
ताई तुमचे सर्व पदार्थ खुपच सुंदर असतात मला ते खूप आवडतात मी तसेच करून बघणार आहे
Chup chhan samjun sangata tai thanks
खूप च सुंदर झालाय अनारसा❤...किती सुरेख टिप्स सांगून उत्कृष्ट रेसिपी दाखवलीस प्रिया ताई तू👌👌👌👌👌
सुंदर आहेत
प्रिया ताई तुम्ही सुगरण व अन्नपूर्णा आहात नेहमीच छान सुंदर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी समजावून सांगता खूप छान खूप खूप धन्यवाद !!!👍👍👌
Namaskar tai
Happy diwali
Mi tumchya padhatine anarase kele khup Chan jalidar zale...
Thank you tai
खूप छान समजावून सांगता.
Yummy delicious recipe thanks for sharing sis 😋💐
जय माता दी !
बहुत सुंदर ! 👌👌😘
खूप छान टिप्स दिल्या 🙏ताई.
अतिशय सुरेख
Far chan mahiti🎉
th-cam.com/video/MFlizdPrGVc/w-d-xo.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH
मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात
अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
खुप छान धन्यवाद
Wah priya pohe thevachi idea khup bhari.1no sugran aahes tu
कोणती टीप
Me banvale aj chan zale ahet kurkurit❤
खूपच छान अनारसे
खूप छान. करून बघेन.
खुप च छान ताई
खुप छान झाले धन्यवाद
Ek No.Aanarase😊❤ Very Nice Beautiful 👍 👌 👍👌🌷💐Recipe
ख़ुप छान सांगता। थैंक्स
Khupch chhan tai👌
Khupach chhyan.👌👌👌👌👌
Khup chhan tips
खुप छान
तुमच्या रिसिपिज खूप छान आणि सोप्या असतात, आजच तांदूळ भिजत घालते. पण पिवळा आणि मऊ गूळ मिळत नसेल तर काय करावे?
अजून एक सूचना तुम्ही जेंव्हा कोणतीही रेसिपी दाखवता तेंव्हा घेतलेल्या प्रमाणात किती नग किंव्हा वाट्या पदार्थ झाला हेही सांगावे. कोणीही यूट्यूबर् सांगत नाही .
👌👌👌गोड 👍
Eagerly waiting for same.
Nice texture
Delicious mouthwatering lovely ❤❤❤❤
)
)
Mlhh. ...mm
Tai asach balushahi cha vedio tayar karun taka na...plz
Very nice 👌
खुप छान🎉❤
Tai khupch chaan
Khup sundar 👌👌
Khuba chan recipe.
सुरेख 👌👌👌👌👌👌👌😊
th-cam.com/video/Y545z4MuXjU/w-d-xo.htmlsi=EQRjL3hiG7Lol7Tc
पारंपारिक पद्धतीने गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत कडाकण्या
Very very excellent
खूप छान 🌹
Khupch chan mast
Anarase LA Jalil khup chan aali ahe❤
खूप छान 👌
Ek no. Kharach pattichi sugaran ahes g tu 😊
Khup chan banavala ahot Thanku
लाल भोपळ्याचे घारगे
th-cam.com/video/thzl5KAiquk/w-d-xo.htmlsi=pN601lbX7zywDA0e
आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
Mi सगळ्या recipe तुमच्या पद्धतीने करते. त्या सक्ससेस पण होतात. कधीच बिगडत नाहीत.आणि शेअर पण करते नातेवाईकांना त्यामुळं फराळाचं टेन्शन येतं नाही. कॉन्फिडन्सने दिवाळी बनवते.thank you so much 🙏🏻❤️
खूप छान केले आहेत
पीठ पातळ झाल असेल तर काय करावं.plz सांगा
Khup Sunder 👌👌👌
Khupach chan mahiti dilat 😊
खुप छान रेसिपी आहे, टिप्स सहीत सहज सांगता ताई तुम्ही, बुंदी लाडू रेसिपी दाखवा ताई 🎉❤
हा चिक्कीचा गुळ आहे का ?
मस्त 👌👌👌👌👌
Khup chhan
😊
8 2:21
Khup chan 👌👌
Khup chan ❤
Khup chan
Khup chan tai👌👌
खूपच छान
Khup masttah mi karun baghen
Your recipes are delicious.😊 plz post Besan Ladoo recipe.
Very nice n neat way of information thanks a lot🙏🙏
Priya - anarse khup chhan zhale tumcha recipe mule❤ Pan ek do divasanni jara ekkhada anarsa kadak kiva chivat hotoy asa vatay. Kay karta yeil ki te parat kurkurit hotil? Pls advise. Thank you!
अनारसे पूर्ण थंड झाले की एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून मग त्या पिशवीला गाठ मारून ती पिशवी डब्यामध्ये ठेवावी असं केल्याने अजिबात मऊ पडत नाहीत
Ok thank you so much 💓 best wishes for Diwali 🎉
Nice
फारच सुंदर ❤
Beautiful process!! Can you please give the brand of jaggery that I can buy online that you used?
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही इतका प्रमाणबद्ध अनारसे ची रेसिपी दाखवली असेच प्रमाणबद्ध रेसिपी दाखवत राहा तुम्ही खूप छान समजावून सांगतात त्यामुळे मी तुमच्या रेसिपी वाट पाहत असते💯💐🙏🙏🙏
अनारसे खूप छान झालात मी पण अशाच पद्धतीने करते एक किलोला 800 ग्रॅम असं गुळाचे प्रमाण घेते तरी पण व्यवस्थित होतात
खरं आठशे ग्रॅम घातला तरीही चालेल पण अनारसे तेलात विरघळायला नको म्हणून मी साडेसातशे ग्रॅम गूळ घातला आहे
Tnx.tai
Thanks
Kup Chan
मस्त🙏
Kupach must
Nice 👍
Kupach must😋😋
नक्की सांगाल ताई
होय
छानच 🙏👌👌
Chan
Pith korte zalyvar ky karaych