जमाले गोट फार्म | सर्वात मोठा उस्मानाबादी + आफ्रिकन बोर शेळीपालन फार्म.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- www.youtube.co....
टेलिग्राम चॅनेल ची लिंक ,
t.me/joinchat/....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
गाभण शेळी कशी ओळखावी.
• Sheli palan | गाभण शेळ...
Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
• Hi tech goat farming |...
शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
• शेळी पालन । शेळीच्या ...
शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
• Sheli palan शेळी पालन...
शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
• Sheli palan ॥ शेळी पाल...
हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
• Sheli palan। शेळी पालन...
शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
• शेळी पालनाची खरी सुरुव...
शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.
• शेळी पालन आणि गावरान क...
प्रसिध्द शेळी बाजार | goat market in maharashtra
• प्रसिध्द शेळी बाजार | ...
महाराष्ट्रातील शेळ्यांचे बाजार भाग 1.
• महाराष्ट्रातील शेळ्यां...
शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन
• शेळीच्या पिल्लांचे (कर...
शेळी पालन sheli palan.
• शेळी पालन sheli palan.
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
• Sheli palan।शेळी पालन ...
मावा रोगावर उपाय । Mava rog.
• Sheli palan । मावा रोग...
आज जमाले गोट फार्मला भेट देण्यासाठी 300 km वरून गेलो होतो खूप चांगला पाहूणार झाला खूप सूंदर माहीती दिली अशी माहीती 10 वर्षात मला कोणीच दिली नाही व असा 1000 शेळ्यांचा फार्मवरील जनावर बघून तर भान च हरवून गेलो धन्यवाद जमाले साहेब खूप आठवणी तला दिवस राहील
Contact nambar dya rajput sir tumcha
Kadhi gele hote sir
Aapan kuthlya gawche aahat
Sukach chara vapertat khr ahe ka
मोबाईल नंबर मिळेल का
खूप छान माहिती
व्हिडिओ गोठ्यामध्ये फिरत काढला असता तर सर्व फार्म बघायला मिळाला असता
शेळीपालन एक सर्वात उत्कृष्ट लाभदायी व्यवसाय✌️💯❤️😘👌🙏
सतीश सर खूप छान माहीती दिली धन्यवार👍👍👍👍👍👍👍
छान माहिती दिली सर
Nice advaiser you sir 🙏
Ashi mahiti khup kami lak करतात जेणे करून सर्वांना समजेल अशा भाषेत अनुवाद केला आहे तुम्ही very nice sir mi pan tumchi lavkar भेट घेणार आहे मला हा वेवसाय कराचा आहे tq 🙏
सर आपण शेळीपालनाविषयी खूप छान माहिती देत आहात
खूपच छान सतीश सर
आपली माहिती फार छान आहे थैंक्स
लाईक करून वॉल केले सर
गुड नाईट
सर तुम्ही जी कार्यशाला घेतली ती खुप छान होती
खूप छान साहेब
सर खुप छान माहिती 👏👏👌👌⚘
Mi pahila aahe farm must aahe
Masha Allah ek number
Vel aani paysa vinakrn gela aamcha
Great work
एकदम भारी माहिती
अप्रतिम ❤❤
Detailed video bhau dhanyawad 🙏🏻
खूप चांगली माहिती.
सर खुपच छान 👌👌👌🙏
खूप चांगली माहिती मिळाली
चांगल्या पद्धतीने माहिती दिले सर
एक नंबर सर 👌👌👌
Well Organised Fram MAST.
Khup chhan
खुप छान
खुप छान माहीती,💐👑💐
Kdk bhau 😎🤘✌️
Khup chan information dhili sir
खूप छान माहिती दिली सर आपण मनापासून धन्यवाद सर आपल्या
सुपर शेळी
Superb very nice information bhau
Sir mendi palan chi mahiti sanga
एका दुसऱ्या बोकडाचे Max. वेट सांगण्यापेक्षा 100 पिलातला प्रत्येक महिन्यानुसार एव्हरेज वेट सांगितले असते तर जास्त स्पष्टता आली असती
विदर्भातील शेळी पालन बदल माहिती सांगा दादा
Very great work sirji
Thank you sir
1 wel aaashay bhet ghenesathi janar
Very nice information
छान गोट फार्म आहे sir ani mahitihi chhan dili 👌
👌
खूब सुंदर माहिती उपायुक्त माहिती धन्यवाद
Parath video banava Navin ky update keleth te
Dada me loan kadun kami Pani ahe tar me gavran kukut palan karu ka broiler ❤
Artificial Insemination Boer var guidance dya please
सर छान गोट फार्म
कूप छान माहिती दिली आहे सर🙏🙏🙏🙏
खूप छान सर धन्यवाद 🙏🙏
एक नंबर
Thanks
Saheb mala tumala bhetay ch aahe
Mala pan shelhi palan karay ch aahe
एका माणसाला पाहण्यासाठी दोनशे रुपये तिकीट व मी मी माझा एक अनुभव सांगतो मी तीनशे किलोमीटर वरून पाच हजार रुपये भाड्याची गाडी करून जमालगोटा ला भेट देण्यासाठी गेलो आम्ही दोघे जण गेले असता आमच्याकडं चारशे रुपये फोन पे घेतले.
हा माणूस फ्रॉड आहे 200 रु घेतो आणी माहिती सुद्धा सांगत नाही .
फालतुगिरी आहे ही. आपला वेळ व पैसा वाया जातील. आजिबात जाऊ नका.
Shed dakhawat chala sir
मस्तच
Africn Boer pure
Cross results..
1st gen 50%
2nd gen ( with another pure boer) 75%
3rd gen
87.5%
4th gen
94.25% ( almost appear like pure Boer) Nothing Visible differences)
5 th gen
97.125% in this way increase ( half % increased comparatively with last increament).
Mast mahiti dilit🙏🙏🙏
सर आपल्याला अशी माहिती हवी की सरासरी पाच महिन्याच्या बोकडाच वेट किती असतं आणि ते बोकड सरासरी केव्हड्या पर्यंत जाऊ शकत
आमच्या धाराशिवची भाषाच भारी गड्या करताव बगताव
15kg seli kiti hajar rupya la milte
Khup cchan mahiti milali 🙏🙏👍 thank you
Nice post thanks
Shelay baher phiravlay jatat ka purn bandhist aahet?, Aajparyantcha martukiche praman kase aahe?, Marketing ? Kay bhav viktat kilovar ki nagavar?, Pillanche Vajan kiti yet 6 mahinala?, Kitti majur Kam kartat?, Busa ha 1000 purto ka? Bhusa khutun vikat gheta?, 6 mahinaycha 1 pillala sarv kharch kiti yeto sarasari?, Maka Ani gavo kothe milte Kami kharchat? Jamale goat farmcha detail mahiticha video
Sir.ha व्हिडिओ बनवताना शेळीची किंमत आणि बोकड विक्री ची किंमत सांगत जावा , बाकी माहिती छान दिली
धन्यवाद सर या माहितीबद्दल....🙏
Khup chan...
Superb 💐💐🙏🙏
Thanku Satish Sir Mahiti Dile Baddal
Sir purn shed Ani bakarya dakhawayachya na
छान माहिती सर
Kya kismat pr milte h pure board teen mahine j
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.🙏
छान
सर खूप छान
प्युअर बोअर होण्यासाठि सात पिठ्या ग्यायला लागत.चार पिठ्यात मध्यै 70%ते 75% चि बोअर तयार होते.
Satish bhavu khup chyan
Shed cost kiti zaale sanga
Nice
लय भारी सर.... 👌🏻👌🏻
आवडला मला विडिओ 😍
Osmanabadi × boar
Osmanabadi × bittal
Osmanabadi × sirohi
Yadhe cutting market sathi kontya cross breed la jast magni aahe cutting market sathi
Osmanabadi. + bettal
@@srgotfarmsangli1910
Thanks
फार्म बघायला 200रू घेतली प्रती व्यक्ती
😊❤👌✌👌
Sir amchya 5 shelyanche pillu potatach mele tyamule sheli suddha meli kay reason asel
शुभ सकाळ 💐🙏
जमालेभाऊ व सतिषदादा
एक मोठ्या प्रकल्प ची खुप चांगली व योग्य माहिती मिळाली 👍
आपण व्यवसाया ची सुरूवात किती पासून व कधी केली
धन्यवाद
माहीती खुपच छान आहे गावच नाव काय आहे सर सांगा
Lukas Berger che African boer baga ani yancha pn boer bokad bga.... Khup farak ahe
बरोबर आहे सर पीवर बोअर ते पीवर
लातुर व उस्मानाबाद जिल्हा मध्ये सर्वात मोठा फार्म आहे अभिमान आहे सर गावच नाव सांगा
Nice video
शेड उभारणीसाठी फार मोठा खर्च केलेला आहे.
❤
Sir tachaykade100/. bital bokad ahi ka vikrisathi
सर बंदिस्त शेळ्याच्या आहारात दररोज किती घटक असावेत आणि कोणकोणते
सतिश सर मी आपल्या मार्गदर्शन वरुन 10शेळी चे शेळी पालन केले आहे
Ok
सर नमस्कार जुने लोक म्हणतात 🐐 पुढून खातात आणि मागून काढते तर करड्या वैरणीवर व दिवसात न दोनच दा कसं सांगणार आहे
👍👍
Nais
१००० शेळ्या पासून किती रुपये कमवतात वर्षाला
10 लाख रुपये
6000000
@@prashantjamale4366 👌👌👌
@@prashantjamale4366 hii
@@prashantjamale4366 तुम्ही आहे का शेड चे मालक जमाले
सर जर 100 शेळ्या पाळायच्या असतील तर गवत चारा वैगरे, आणि शेळ्यांना शेड उभरण्या साठी एकूण किती जागा लागू शकते . किती गुंठा, एकर.
10 lakha
सर जागा म्हणतोय किती जागा लागेल
Guda andhe kiti melil 100 sheli tin
Ky
8806219648 whatapps kra
सर बीटल कसा किलो देत आहे
Business madhye profit imp ahe,tya vishyi bon na.....
किती वर्षात 1000 शेळ्यांची होम ब्रीड तयार झाल्या
दुध आणि चांगली उत्पादकता असणारा हा सेटअप तयार करताना आजअखेर किती शेळ्या सॉर्ट केल्यात?
8806219648 whatapps kra
Lay bari sir aajon video banva gaban shediya sati
भफमडतणठतछछ