नमस्कार दादा , कालावधी १०० ते १०३ दिवस, मध्यम फांद्या करणारी, पानांचा टोकदार आकार, व गडद हिरवा रंग , फुलांचा रंग जांभळा, शेंगा तपकीरी व काढणीस उशीर झाला तर शेंगा फुटत नाही, खोडकीड, चक्रभुंगा व यलो मोझॅक रोगास सहनशील आणि तेलाचे प्रमाण जास्त.
नमस्कार दादा, नमस्कार दादा , कालावधी १०० ते १०३ दिवस, मध्यम फांद्या करणारी, पानांचा टोकदार आकार, व गडद हिरवा रंग , फुलांचा रंग जांभळा, शेंगा तपकीरी व काढणीस उशीर झाला तर शेंगा फुटत नाही, खोडकीड, चक्रभुंगा व यलो मोझॅक रोगास सहनशील आणि तेलाचे प्रमाण जास्त. एकरी २५ किलो वापरा.
Good work very nice
🙏🙏
V. nice explained. I Lesotion full speech twice inday. Easy explain. And truly.
धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद सर
🙏🙏
Kds 726 kiti antaravr tokan karve aani kita biya tokan kravya
नमस्कार दादा , एका ठिकणी एक बी टाकावे
भारी जमीन असेल तरच,, kds 726 वापरा
आणि त्यातील अंतर हा तासी 24 इंच येवढा ठेवा,
Ruchi seed ch 2001 khup bhari jamini madhe yekkari kiti perave tokanan ne
नमस्कार दादा , टोकण पद्धतीने लागवडीसाठी १५ किलो लागेल.
दुर्वा 992 अंतर किती बाय किती ठेवावे व एका ठिकाणी किती बिया सोडाव्यात
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर जमिनीच्या मगदुरानुसार दोन ते अडीच फूट ठेवू शकता आणि लागवड करत असल्यास एका ठिकाणी २-३ बी टाका.
🙏
बुस्टर 7777सोयाबीन माहिती सांगा
नमस्कार दादा , कालावधी १०० ते १०३ दिवस, मध्यम फांद्या करणारी, पानांचा टोकदार आकार, व गडद हिरवा रंग , फुलांचा रंग जांभळा, शेंगा तपकीरी व काढणीस उशीर झाला तर शेंगा फुटत नाही, खोडकीड, चक्रभुंगा व यलो मोझॅक रोगास सहनशील आणि तेलाचे प्रमाण जास्त.
Sir Amhi Soyabin madhe tur sudha perto
612 ani 9305 tr tya sathi kiti antar thevav
नमस्कार दादा , ९३०५ जातीचे दोन ओळीतील अंतर एक ते सव्वा फूट आणि ६१२ जातीचे दीड ते दोन फूट जमिनीच्या मगदूरा नुसार.
बेडवर टोकन, kds 726 करिता , दोन झाडा मधील अंतर कित्ती, व एका जागी कित्ती बिया टोकन करावे. Plz🙏
नमस्कार दादा , दोन झाडातील अंतर ६ इंच व एका ठिकणी एक बी टाका
8335. Kiti antar tewache
नमस्कार दादा , जमिनी नुसार १६ ते २० इंच दोन ओळीतील अंतर ठेवू शकता
Fule kimaya ani maus 612 kiti peravi ekri
नमस्कार दादा , फुले किमया २० किलो व ६१२ २५ एकरी प्रमाण
सोयाबीन पिवळसर पडली आहे,21वा दिवस आणि जाड जमीन,यावर ऊपाय सांगावा
नमस्कार दादा , रेंज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम + फेरस edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Don biyamadhil antar sanga
नमस्कार दादा , ४ ते ६ इंच
753ठिबक वर उभे अंतर आठ इंच दोन दाने जोड ओळ पद्धतीने टाकले तर चालतिल का
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर फूट फूट ठेवावे
नमस्कार सर
7777 बूस्टर ही जात कशी आहे
अंतर किती घायचे ,किती दिवसाचा कालावधी घेते , आणी 1 री किती बियाणे वापरावे ,
जमीन मध्यम भारी आहे
नमस्कार दादा, नमस्कार दादा , कालावधी १०० ते १०३ दिवस, मध्यम फांद्या करणारी, पानांचा टोकदार आकार, व गडद हिरवा रंग , फुलांचा रंग जांभळा, शेंगा तपकीरी व काढणीस उशीर झाला तर शेंगा फुटत नाही, खोडकीड, चक्रभुंगा व यलो मोझॅक रोगास सहनशील आणि तेलाचे प्रमाण जास्त. एकरी २५ किलो वापरा.
सर जसे कापुस टिंबक वर 5 फुडावर लावता ,तसे टिंबक वर 3 फुडावर एक
नंळी डाकु एक चास पेरणि केली चालेल
का सर 726 किवा 753 किवा 992
नमस्कार दादा , चालेल लॅटरल च्या दोन्ही बाजून लावू शकता
Sir 753 sathi दोन वलितल अंतर किती ठेवावे
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर १८ ते २४ इंच जमिनीच्या प्रकारानुसार ठेवावे
नमस्कार सर,
बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही शिफारस केलेले औषधे निफाड तालुक्यात कुठे मिळतील
नमस्कार दादा , सध्या बूस्टर व पॅरिस ची उत्पादने आपल्या भागात उपलब्ध नाही.
@@whitegoldtrust
Nashik, Yeola, chandwad, kopargav ya thikani kuthe aahe ka
Laxmikat Bhawankar kalgaon
🙏🙏
सर 3344 चे अंतर व बियान कालावधी सांगा
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर एक ते दीड फूट ठेवू शकता .९० ते ९५ दिवस कालावधी आहे.
माझी जमीन चोपण आहे सोयाबीन पीक घेतले तर चालेल का
नमस्कार दादा , BBF पद्धतीने पेरणी करा
सर तुम्ही ग्रीन गोल्ड 3344 बद्दल सांगत जा आमच्या गाव एकरी 15 क्विंटल छा उतारा पूर्ण kacharewadi गावात तेच वान आहे ही विनंती
नमस्कार दादा , ग्रीन गोल्ड म्हणजे ९३०५ आहे
मध्यम जमीन आहे 3344 च आतर किती ठेवावा
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर १.५ फूट आणि दोन झाडातील अंतर ८ सेंमी
@@whitegoldtrust धन्यवाद सर
सर तुम्ही 2 लाईन मधील अंतर सांगितलं..पण 2 बियामधील अंतर सांगा..plz
30×10 यातील 10 हे दोन बिया मधील अंतर आहे
नमस्कार दादा , उभाट वाढणाऱ्या जातींमध्ये दोन झाडातील अंतर ३ ते ४ इंच व फांद्या करणाऱ्या जाती मध्ये ५ ते ६ इंच
@@whitegoldtrust thanks 🙏
सर भारी जमीन आहे फुले संगम एकरी 25 किलो ट्रेक्टर च्या सह्याने पेरनी केली तर चालेल का..?
नमस्कार दाद , एकरी २५ किलो जास्त होईल , एकरी २० किलो पेरा पेरा.
टोकन करताना किति बिया टाकावे अंतर किती?
एका ठिकाणी एक बी टाका
पेरणी करताना खत कोणता वापरावे
नमस्कार दादा , DAP ,१२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक द्यावे
2.fut.antar.ahe