ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
गुट्टे साहेब हरवलेल्या नातु बद्दल किती दुःख वाटते, संतोष देशमुख ची निर्गुण हत्या झाली याबद्दल संसदेत आवाज उठवला नाही. परदुख शितळ असते का?
गोर गरिबांना शोधून काढले जात नाही पण पुढारी म्हणाले की लगेच पोलीस तपासणी केली जाते कुठे नेहुन ठेवलाय माहाराष्ट्र माझा
वा बेपत्ता, एक व्यक्ती लवकर सापडत आहे आणि खुनाचे आरोपी सापडत नाहीत
राजकीय लोकांचा लगेच विचार होतो
तुझे नातू हरवले की पोलीस पथक लगेच शोधून काढतात आणि सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या नातूचा शोध लागत नाही..हे दुर्दैव आहे.
पिऊन पडला असेल अश्या बातम्या अपेक्षित नाहीत तुमच्याकडून
सामान्य लोकांसाठी,, फडणवीस एवढी धावपळ का करत नाही
31th December hot Tension gheu naka koni 😂
हे बघा बायको पोरगा किंवा सखा नातू ठीक आहे पण भाचीचा मुलगा वैगेरे साठी आमदाराची ओळख सांगण्याची काय गरज...सामान्य माणसासारखी बातमी द्या ना.
Evda motha Natu missing' कसा होऊ शकतो
पियुन पडला असेल उतरली काय येईल .
दुसराची जीव घेत आहात संतोष देशमुख खुनाला पाठबळ देणार हरवलं तर फार
सामान्य माणसाला आसि सेवा मिळावी हि नम्र विनंती
आपला नातू हरवला तर इतकी तत्परता. एकाचा खून झाला तरी चौकशीची मागणी नाही.पोलीस पण इतकी तत्परता दाखवत की सर्व सी सी टीव्ही तपासतात पण एकाचा खून करून आरोपी पळून जातो पन कुठले पण आरोपी सापडत नाहीत. 😢
बकवास चॅनल झाल आता हे पण ..
😂😂story building is worst 😂
तुझा नातु हारवला इतकी काळजी आरे संतोष देशमुख यांच्या साठी काही आसं केलं नाही संतोष देशमुख ला न्याय मिळाला नाहीतर फक्त मंत्री च टार्गेट राहातील
Santosh anna la marlela disat nahi ka
याला आमदार कोणी केल यार
नाटक करतो
Fadnvis thodich garibacha sevesathi bsle ahet fakt amdar khasdar yasthich lavkr helo hote😊
😂😂😂😂
Mi पैसे नसले तरी दुनिया उलटी करून येईल
कराडनेच केला असेल
संतोष देशमुखांच्या परिवारास न्याय मिळवण्यासाठी गुटे साहेबानी काय केल
तुमचा नातू सापडला साहेब .. संतोष देशमुख ची चिरफाड करून टाकली 😢😢😢 साहेब
aho gutte hithe valmik sapdat nahi police na ha kuthe sapdnar hyachya bharoshyavar basu naka hye phakat pagar ghyachya kamache ahe tuhmi shodha fadtus sarkar cha fadtus karbhar chalu ahe