Pudhari News | नाराज छगन भुजबळ अधिवेशन सोडून नाशिकला रवाना | Chhagan Bhujbal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 228

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 2 ชั่วโมงที่ผ่านมา +85

    कायम मंत्रीपद कशाला इतरांनीही संधी हवी

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मग अजित पवार नी दुसऱ्याला संधी द्यायला पाहिजे

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 53 นาทีที่ผ่านมา

      Navin obc nete tyar kara

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 51 นาทีที่ผ่านมา +1

      कायम तुला कशाला मंत्री पद पाहिजे
      तरुणांना संधी मिळाली पाहिजे
      आजोबा झालात आजी बरोबर दिवस काढा

  • @Lokshahi1950
    @Lokshahi1950 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    हे काय मंत्रीपदासाठीच जन्माला आलेत का? दुसऱ्यांना ही संधी मिळू द्या की. आणि नाराज होऊन काय होणार आहे? ब्लॅकमेलिंगचे दिवस गेले. आता जाणार तरी कुठे? इतर पक्ष अर्घमेले झालेत. तेव्हा विचार बदला आणि राहिलेले आयुष्य आहे त्या परिस्थितीत निस्वार्थपणे लोकांची सेवा करा. आपण एवढी संपती कमविलेली आहे की, दररोज विमानाने फिरलात, फाईव्ह स्टार हॉटेलात जेवलात तरी ती आयुष्यभर पुरून पुढच्या पिढ्यांना ही पुरेल. आपल्याला अटक झाली तेव्हा तुमच्याकडे सापडलेले घबाड मोजायला मशिन लावल्या होत्या. आणि तरी सुद्धा लोक तुम्हाला निवडून देत आहेत. आता ही संधी दुसऱ्यांना द्या आणि तुम्ही वाल्मिकी बना.

  • @balajigajare8406
    @balajigajare8406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    फडणवीस कोणाचाही नाही फक्त आणि फक्त खुर्ची चाच आहे

  • @Deputyसरपंच
    @Deputyसरपंच 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    डायरेक्ट आर्थर रोड तिकडे गेले असते तरी चालले असते 😅

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    पळून जाणाऱ्याला पकडून कोंडून ठेवा ..😂😂
    शिवसेना ,काँग्रेस, रा.काँग्रेस असा बराच प्रवास झाला.

  • @virendrashinde8768
    @virendrashinde8768 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    मंत्रिपद डावलले है खूप चांगलं केले.

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    म्हणजे अजित पवार ला वाटत होते की भुजबळ साहेब निवडणुकीत हरतील व भुजबळ बाजुला होतील.. तसे झाले नाही म्हणून त्याने असा काटा काढला..

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    योग्य निर्णय सत्ये बाहेर राहु द्या.

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    अजित पवारनी बरोबर कार्यक्रम केला 😂😂😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    शरद पवार साहेब यांची आठवण होत असेल

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    आता काहीच उपयोग होणार नाही,सक्तीने सेवा निवृत्त केले आहे,शांत रहाण्या शिवाय पर्याय नाही.

  • @ramlavande7277
    @ramlavande7277 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कोणत्या पक्षात प्रवेश करायचा ते ठरवायचं असेल.....😂😂😂

  • @dilipbhutekar6461
    @dilipbhutekar6461 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    सरकारने चांगलं काम केलं

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 2 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    विश्वासघात केला OBC बहुजन समाजाचा............ OBC बहुजन समाजाचे राष्ट्रवादीला मतदान करण्याचं एकमेव कारण म्हणजे भुजबळ साहेब........... जाहिर निषेध

    • @DTamerika
      @DTamerika 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      नशीब समजा बाहेर आहेत

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhala kahi kimmat nahi .maratha samajala konich davlu shakat nahi. Tumhi fakt matapurate aahat obc😂

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      केली ना इतके दिवस हाऊस, बाकीच्यांनाही संधी द्या म्हणावं.

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      जे भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेलेत ते ते किती ईमानदार आहेत ​@@DTamerika

    • @shrikrishnarsul6917
      @shrikrishnarsul6917 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @nitinbhise8787
    @nitinbhise8787 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बरं झालं छगन ल दाखून दिली त्याची😂😂😂

  • @rakeshdeore6771
    @rakeshdeore6771 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    राहू दया नाराज

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂🏇🎅

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    छान काम केल दादान

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 33 นาทีที่ผ่านมา +2

    अधिवेशनाच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या आमदारांचे पद रद्द केल पाहिजे

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अजित पवार प्रफुल्ल पटेल भाजप चा जाहीर निषेध

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दुसर्यांना संधी मिळुन द्या.

  • @M.R.150
    @M.R.150 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मराठा समाजा विरूद्ध भूक मगच minister करू अंशी अट घातली आहे वाटतं

  • @m.k.7404
    @m.k.7404 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    जारंगे वर बोलतोय बेसन खातो जेल मध्ये 🤣🤣🤣🤣

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 51 นาทีที่ผ่านมา +2

    छगन ने सभाग्रह नाही, तर देश सोडून जावे,खाऊन खाऊन पोट भरले नाही काय,पुर्ण महाराष्ट्र खाला की।.

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फक्त सत्ता हवी
    😂😂😂😂

  • @hemantkulkarni1508
    @hemantkulkarni1508 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    त्यांचे गैरहजर बाबत वेतन व भत्ते देऊ नका पण कामावर आला नाही तेवढे वसूल करा
    मग इतरांना पण कळेल की आपण जनतेचे सेवक आहोत

  • @nikhilgopale4013
    @nikhilgopale4013 51 นาทีที่ผ่านมา +2

    Bhujbal la haklun dya😂😂

  • @rameshshahane3179
    @rameshshahane3179 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा

  • @gopalchaudhari6410
    @gopalchaudhari6410 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बिन खात्याचे पद तरी द्यारे

  • @willrip72
    @willrip72 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    निवडून नाही आला निवडून आणला छगन

    • @omprakashwaghmare9769
      @omprakashwaghmare9769 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या जरांग्याच्या उरावर निवडून आले 😂

  • @BharatDalvi-ud5fd
    @BharatDalvi-ud5fd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दादा विचार करा वेळ गेलेली नाही

  • @VikasGupta-p1t
    @VikasGupta-p1t ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित दादा आधी तुमच्या बरोबर आलाय त्याला मंत्रीपद त्यावर अगोदर पडत्या काळात तुमच्या बरोबर आला का नाही मंत्री पद पहिल्या रांगेत फायनल मंत्री पद

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भ्रष्टाचार केला म्हणून फडणवीसांनी दूर ठेवल असेल

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 आणि अजित पवार उपमख्यमंत्री 😂😂😂

  • @myqueen6133
    @myqueen6133 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आराम करा आता वय झालंय आपलं लाकडं गेली मसनात

  • @udayrajgire5384
    @udayrajgire5384 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Obc sobat dhoka kelA mahayuti ne

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    अभिनंदन फडणवीस साहेब भ्रष्टाचार भुजबळ बाहेर काढल

    • @Kokan-k50
      @Kokan-k50 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकनाथ शिंदे अजित पवार सरनाईक उदय सामंत हे सुद्धा भ्रष्टाचारी आहेत......त्यांना का नाही काढल .....

  • @ajayparaskar308
    @ajayparaskar308 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वय झाल साहेब आता तरुण लोकांना पन पद भोगुद्या विश्रांति करा आता

  • @somnathborude6599
    @somnathborude6599 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंत्री पदासाठी भुकेलेला मानुस

  • @ShobhaGhule-p9h
    @ShobhaGhule-p9h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    वय झाल्यावर शांत घरी बसाव

    • @kcr3377
      @kcr3377 ชั่วโมงที่ผ่านมา

      वडिलांना पण असच बोलतेस का घरी

  • @yodha-
    @yodha- 34 นาทีที่ผ่านมา +1

    ED मागे लागेल गप बसा साहेब...बाहेर आहे तेच खूप झाले आपल्याला.. आपण खूप गुण उधळलेत..😂😂

  • @india.9977
    @india.9977 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Obc नी स्वतंत्र पक्ष काढावा

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @Warrier5538
      @Warrier5538 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      शेट उपटा 😂😂😂

  • @hanumanamte8900
    @hanumanamte8900 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नवीन चेहऱ्याला पण संधी हवी आहे

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंत्री पद आनायाचे कुठन बाबा महतारा झाला ना आता

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    best desion ghetala ahe.

  • @Swabhiman_742
    @Swabhiman_742 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुम्हाला मनोज जरांगे यांचेवर बोलण्यासाठी मोकळे ठेवले आहे 😂

  • @appakolakar5568
    @appakolakar5568 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जाहीर निषेध या गोष्टीचा आमच्या वाघाला मंत्रीपद नाही

    • @maddy8381
      @maddy8381 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Boka aahe 😂😂

    • @theHakker
      @theHakker ชั่วโมงที่ผ่านมา

      Udala na tumchavar 😅​@@maddy8381

    • @Warrier5538
      @Warrier5538 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाल्या संडास खानारा हलकट कुत्रा आहे 😂😂

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 34 นาทีที่ผ่านมา +1

    छगन दूसऱ्यांना पण संधी मिळू देत की

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा अजित दादा 🎉🎉

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 25 นาทีที่ผ่านมา

    निवडून देणार्यानी जाब विचारला पाहिजे आमदारांना, सभागृहात जा जनतेचे प्रश्न मांडा ते काम पहिले त्यासाठी मंत्री असावे असे काही नाही

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ई व्ही एम चा खेळ आहे ..कोन कुठे जानार नाही

  • @amitx9
    @amitx9 20 นาทีที่ผ่านมา

    ओबीसी योद्धा भुजबळ साहेब आणि धनगर योद्धा पडळकर साहेब तुम्ही ओबीसी चा स्वतंत्र पक्ष काढा ❤

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    आता कळाला का कमळाबाई चार कचका😅😊😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @Deputyसरपंच
      @Deputyसरपंच 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      दणका म्हणायचा आहे का, दना दणा मारतो धक्का

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Deputyसरपंचपचा पचा ... पचका 😂

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कमळाबाई कुणाचीच नाही फक्त खुर्ची ची आहे 😂😂😂😂

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn ชั่วโมงที่ผ่านมา

    जा कुठे जायचे असेल तिकडे जा फरक पडत नाही

  • @harivijaysusar1815
    @harivijaysusar1815 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ed लावायची का विचारा पुन्हा मंत्री व्हायचं म्हानार नाही

  • @bhimarajbhadange6937
    @bhimarajbhadange6937 ชั่วโมงที่ผ่านมา

    याचाच अर्थ अजित पवारांना भुजबळ साहेबांना पाडायचे होते हे क्लियर झालं

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नारज आहे नारज आहे बास झाला
    आता
    घरी बसा

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लई नाटक नको करू नाही तर फडणवीस परत बेसन खायला पाठविल😂😂😂😂

  • @abcd76958
    @abcd76958 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    भुजबळ ला भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती जमा करायला आता भेटणार नाही कारण मंत्रीपदच नाही म्हणून नाराज 😂😂😂😂😂😂

  • @PanduDevde
    @PanduDevde 58 นาทีที่ผ่านมา

    जलमंत्री पद द्या

  • @rahulbhopale6979
    @rahulbhopale6979 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only bhujbale shabe

  • @lion-eo4rn
    @lion-eo4rn 42 นาทีที่ผ่านมา

    ओबीसी नेत्यानि राजीनामे दया की

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राज्ये सभेवर जाऊन ओबीसी नेते म्हणून रहावे

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा हा हा हा हा 😂 गू रत्ने, हा हा हा हा 😂😂😂

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe4576 12 นาทีที่ผ่านมา

    Bhujbal saheb aata tumhi aaram kara.

  • @hemanttawar2040
    @hemanttawar2040 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाटक करतो हा जे एक ठेवलं मंत्रिपद ते आता भेटिल ते त्या साठीच

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 58 นาทีที่ผ่านมา

    अडीच विर्षापूर्वी मतदारांची प्रतारणा नव्हाची का

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 42 นาทีที่ผ่านมา

    छगन भजबळांना डावलने म्हणजे ओबीसी ला नाराज करत आहात.भुजबळ हे सिनियर नेते आहेत ,त्यांच्यावर अन्याय करू नका.कधीतरी छगन भुजबलांची गरज पडेल.

  • @UmeshJadhav-hb9jg
    @UmeshJadhav-hb9jg ชั่วโมงที่ผ่านมา

    बस्स झाले

  • @santoshmarkad8895
    @santoshmarkad8895 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bjp फक्त election पुरता obc cha वापर करते

  • @makrandsonawane6574
    @makrandsonawane6574 ชั่วโมงที่ผ่านมา

    विकास सम्राट

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेबाना महामंडळ तरी द्या

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 21 นาทีที่ผ่านมา

    केंद्रातून वयाची अट होती. जाऊं द्या नविन लोकांना मार्गदर्शन करा.आणि मराठ्यांना पण आरक्षण मिळू द्या.

  • @devadevkar1216
    @devadevkar1216 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    OBC 👑.. छगन भुजबळ साहेब

  • @gopalgedam2571
    @gopalgedam2571 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काही पन काम नाही केल आता पर्यंत यानी
    बरोबर केल याला मंत्री पद नाही दिल
    आणि समोर पन देउ नका
    बिनकामी मानुस भुजबल
    😂😂😂😂😂

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 43 นาทีที่ผ่านมา

    आता पेंशन घेऊन घरी आराम करावा कारण आता वय पण झालय?

  • @VilasMandilek
    @VilasMandilek 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आम्ही सुद्धा एकनिष्ठ भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभे आहोत

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 25 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार नंतर भुजबळच्या नबंर आहे नवीन काही नाही

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    e v m सरकार

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bhujbal saheb b j p sobat jaun kay milale

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 ชั่วโมงที่ผ่านมา

    चला धङा शिकवूया

  • @Devendra_kolate_775
    @Devendra_kolate_775 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😢😢😢

  • @hanumanamte8900
    @hanumanamte8900 ชั่วโมงที่ผ่านมา

    संतोष देशमुख च्या कुणाबद्दल एक बी बाईट दिली नाही

  • @opq5474
    @opq5474 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    " जहां नही चैना वहां नही रहना " !

  • @aa-hz3pz
    @aa-hz3pz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजीनामा द्या आता

  • @bhausahebkale2732
    @bhausahebkale2732 54 วินาทีที่ผ่านมา

    ओ बी सी

  • @opq5474
    @opq5474 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अडीच वर्षांनी मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री बदलणार आहेत तोपर्यंत धीर धरा.

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते तिघेही बदली होणार नाहीत. तो न्याय इतरांसाठी आहे.

    • @patil4017
      @patil4017 17 นาทีที่ผ่านมา

      गुजराती मारवाडी 4 लाख मतदार तिन मंत्रीपद... 😂😂😂😂😂😂😂 गरबा चालू झालाय आता महायुतीचा महाराष्ट्रात.

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv ชั่วโมงที่ผ่านมา

    जावा, शरदपवार साहेबांचा आशिवार्द घ्या पण ते तुम्हाला घेतायत कि नाही माहित

    • @kcr3377
      @kcr3377 ชั่วโมงที่ผ่านมา

      घेतील पण❤

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 ชั่วโมงที่ผ่านมา

    बास ना आता किती हाव

  • @dhananjaybagal730
    @dhananjaybagal730 49 นาทีที่ผ่านมา

    Mast yala kahich deu naka

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 42 นาทีที่ผ่านมา

    मंत्रीपदाचा ७/१२ तुमच्याच बापाचा का? इतरांनाही संधी द्या छगनराव. 😂😂😂😂

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता बोंबाबोंब करु नकास मंत्री पद मिळून काही तीर मारला नाही रिकामे काम जास्तच करतो

  • @nnmedhane1119
    @nnmedhane1119 41 นาทีที่ผ่านมา

    Yaha nahi chaina to fir kaha rahaina😂😂

  • @Agdhdhdjj
    @Agdhdhdjj ชั่วโมงที่ผ่านมา

    छगन कमळ बघ

  • @UmeshJadhav-hb9jg
    @UmeshJadhav-hb9jg ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हातारा झाला ना आता

  • @ganeshkakde4149
    @ganeshkakde4149 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाद केला आमचा आता भोग

  • @SamirRomanpatil
    @SamirRomanpatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तरुण नेत्यांना संधी मिळून आता

  • @HimmatKale-ok1cg
    @HimmatKale-ok1cg ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर अजित पवार

  • @somdeore1987
    @somdeore1987 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    घरी जाऊन झोप 😅

  • @mohangholap-sx8li
    @mohangholap-sx8li ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhujbal tuza game over zala

  • @nileshdighe7212
    @nileshdighe7212 27 นาทีที่ผ่านมา

    म्हातार झाल आराम करा घरी

  • @RaviPawar-n3p
    @RaviPawar-n3p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचे काम झाले तुमचा वापर संपला आता बोलून पण काही उपयोग नाही बहुमत आहे आता आम्हाला तुम्ही फक्त भुकातात, भुकात रहा.
    फडणवीस साहेबांनी औकात पाहून मंत्रिपद दिले

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂 जसे की अजित पवार