Pudhari News | नाराजीच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवारांनी मौन सोडलं... | Sudhir Mungantiwar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    फडणविस साहेब मुनगंटीवार यांचेकडे छ शिवाजी महाराज यांची वाघनखे सांभाळण्याची जबाबदारी देणार आहेत

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ह्याचा चेहराच सांगतोय कि नाराज आहे किंवा नाही

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुनगंटीवर वार झाला राव.😢

  • @haridasnagpure4177
    @haridasnagpure4177 57 นาทีที่ผ่านมา

    मुनगंटीवार यांच्या सारखे दमदार अभ्यासू प्रत्येक प्रश्नांवर मोठ्या चातुर्याने अभ्यासू वृत्तीने प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभवी व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात असायला पाहिजे होते

  • @babasahebgulajkar9458
    @babasahebgulajkar9458 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आधी नाथाभाऊ नंतर पंकजा मुंडे विनोद तावडे आणि आता सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री पदातील सर्व आढथाळे दुर केले फडणवीसाने

  • @Sanju-b4j3e
    @Sanju-b4j3e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पडळकर साहेब व मुनगंटीवार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खुप प्रयत्न करत होते.. हे टरबूज ला पटल नाही.

  • @mediahousedigital8061
    @mediahousedigital8061 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा माणूस आपल्या समोर किंवा पुढे जाऊ नये हेच खरे मागील इतिहास पाहता

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुधीर ‌मुनगंटीवार साहेब दुसऱ्याला पण मंत्री संधी द्यावी

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यांना केंद्रीयमंत्री होण्याची घाई.... जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ म्हणून CM

  • @NanduPadole
    @NanduPadole 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुझा चेहरा सांगतो रे काही खरं नाही 😂

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुधीर शब्दाचा अर्थ दम धरणारा..व मुनगुटी म्हणजे काय

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस यांनी याला लोकसभेत पाठवण्याची तयारी केली होती तेंव्हा हा नाराज होता
    आता गाफिल राहिला खटक्यावर बोट जाग्यावर पलटी 😂😂😂😂

  • @asaramdevkate9574
    @asaramdevkate9574 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचा एकनाथ खडसे झाला

  • @pavan1562
    @pavan1562 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाग नख सभाळायला।ठेवा तेला

  • @SandeepMahagavkar-eh8xt
    @SandeepMahagavkar-eh8xt ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वतः स्वार्थासाठी फडणवीसनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गेम केला. आता स्वतःचे पक्षातील नेते गेम करताय

  • @pankajganvir9679
    @pankajganvir9679 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्री म्हणून अहंकारात गेले होते , गाफील झाले होते मनून नियती ने अस केलय

  • @dhairyasheelshinde2024
    @dhairyasheelshinde2024 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाराज होऊ नका पुढच्या अडीच वर्षे पुर्ण झाल्यावर मिळणार आहे
    तसेच नंतर आडीच वर्ष जे मत्री आसतील ते सध्या च्या मुख्यमंत्री प्रतंप्रधान आसतील तसेच पुढील वर्षा आडीच मंत्री केंद्रात मंत्री असतील

  • @lucas5436
    @lucas5436 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुनगंटीवार तुझा चेहरा आणी बोलणे अजिबात मेळ खात नाही.😂😂😂

  • @सुदामधांडे
    @सुदामधांडे 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब तुम्ही पण पवार साहेब यांना अंगावर घेतले याचा तुम्हाला आज फायदा झाला आहे

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्थमंत्री वंनीय मंत्री म्हणून इच्छा..चेहर्‍यावर हावभाव सांगतात

  • @vishalkapratwar3792
    @vishalkapratwar3792 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Obc नेता

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कामठी समाज ..व्यापारी समाज

  • @jaiwalbv
    @jaiwalbv 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ha phadanvis 70000 koti ghotala vala la upmukyamatri karto Ani bakiche chalat nhi
    Sagla labad ahe

  • @PushkalMetre
    @PushkalMetre 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अनाजी पंत असेच

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Why don't you (, Fadanavis) go to work for party? Face is mirror of mind, Sudhir Bhau.

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Devendra fadnavis yani Munna ghanti varta patta cut

  • @Mahesh-dq4pv
    @Mahesh-dq4pv 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😅😅 मानगुटीवर बसलेलं भुत टरबूज

  • @satyavankodag
    @satyavankodag 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेमना हालवत बस