आजची सकाळ प्राजक्ताने दरवळून गेली. वंदनीय लता दीदी या अनोख्या विषयावर सादर केलेले कीर्तन मनास भावले. षोडषा वयात कीर्तनाची धुरा ऊचलणे हे निश्चितच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे. कीर्तनाचे शेवटी लता दीदींचा ऊललेख सुवासिक मोगरा असा आहे. या मोगरयाचा आशीर्वाद ऊत्तरोत्तर या प्राजक्ताला लाभो ही लतादीदीचरणी प्रार्थना.
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर निरुपण, तुम्ही पण सगळे ईश्वराचे अंश च आहात, दर्जे दार कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
कीर्तन हे भगवंताच्या चिंतनाचे साधन आहे,यामध्ये केवळ आणि केवळ श्री भगवंताच्या किलांचे गायन,चिंतन आणि भगवंताचे स्मरण करावे,याला कीर्तन म्हटलं जातं. बदलत्या काळानुसार देव,देश आणि धर्म यांच्या बद्दल मनात श्रद्धा जागृत करण्याकरिता राष्ट्रीय कीर्तन करणे ठीक आहे पण लता मंगेशकर यांचे आख्यान लावून कीर्तन करणे सर्वात: अयोग्यच ठरेल. त्या महान गायिका होत्या यात वाद नाही परंतु त्या आपल्या क्रांतिकारक किंवा देवा पेक्षा श्रेष्ठ नाहीत. यामुळे हे अयोग्यच ठरते
@@vinodinamdar6184 अहो या जगात कोणीच परफेक्ट नाही म्हणून तर आपल्या पूर्वजांनी,शास्त्रांनी सांगितलं की कीर्तन भगवंताचे करा. या जगात केवळ आणि केवळ तेच परफेक्ट आहेत
अप्रतिम प्रस्तुती, जय जय रघुवीर समर्थ 🙏
अतिशय सुंदर व श्रवणीय कीर्तन! सुंदर कथा, उत्तम आवाज ,अनेक नवनवीन गोष्टी समजल्या...भारत रत्न..लता मंगेशकर संबधी ! जय योगेश्वर!!
ह.भ. प.ताई ना साष्टांग नमस्कार आख्यान आनंदघन खूपच छान झाले,सुंदर गायन,सुंदर साथ, सर्वांना आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.❤❤🙏🙏
सर्वांग सुंदर अप्रतिम कीर्तन ,खूप खूप अभिनंदन
आजची सकाळ प्राजक्ताने दरवळून गेली. वंदनीय लता दीदी या अनोख्या विषयावर सादर केलेले कीर्तन मनास भावले. षोडषा वयात कीर्तनाची धुरा ऊचलणे हे निश्चितच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे. कीर्तनाचे शेवटी लता दीदींचा ऊललेख सुवासिक मोगरा असा आहे. या मोगरयाचा आशीर्वाद ऊत्तरोत्तर या प्राजक्ताला लाभो ही लतादीदीचरणी प्रार्थना.
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर निरुपण, तुम्ही पण सगळे ईश्वराचे अंश च आहात, दर्जे दार कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
🙏ताई सुंदर कीर्तन. गानसम्रादनी लता मंगेशकर. यांचा जीवनपट सुंदर उलगडला. 👌👌
श्रीराम समर्थ 🙏 गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा पूर्ण जीवनपट उलगडला अप्रतिम किर्तन साथ संगत उत्तम जय जय रघुवीर समर्थ 🙏
Khup chhan sangeetachi seva karun janatechyamanatil bhagvant jagrut thevnarya LataMangeshkarana trivar vandan apratim kirtan
नमसकार तुमही भागयवान
खुप खुप सुंदर कीर्तन केले आहे ताई.
नमस्कार ताई काय आवज आहे खुप खुप सुंदर काय शब्द च नाही ❤❤❤❤❤
आवाज खूप गोड आहे तुमचा. नवीन विषयावर व्याख्यान खूप आवडले.
खूप सुंदर अप्रतिम ताई
Namaskar khup chan sundar kirtan zale...
खूप छान किर्तने झाले। ताईंना नमस्कार
ताई नमसकार तुमही भागयवान
खुप छान ,
अभिनव विषय ,उत्तम निरूपण, उत्तम गीते !
छान झाले कीर्तन लतादीदी बद्दल माहित नसलेल्या गोष्टी समजल्या आवाज खूप छान आहे
उत्तम कीर्तन!👌🏻👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम किर्तन
खूप छान गुंजा 👌👍
Very nice नमस्कार आहे ❤😂🎉😢😮😅😊
Superb 👏👏👏
खुप सुंदर 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🎉❤
लहान वयात खूप सुंदर निरोपण केलेत
🙏🙏🙏
निरुपणासाठी घेतलेला श्लोक उत्तर रंगासाठीही.एकदम योग्य आहे
Ram Krushna Hari Govind.
Apratim.
❤❤खुप सुंदर कीर्तन
👌💐👍
👌💐👍
👌💐👍
माझे मी तु पण गेले नाही देवा
कीर्तन हे भगवंताच्या चिंतनाचे साधन आहे,यामध्ये केवळ आणि केवळ श्री भगवंताच्या किलांचे गायन,चिंतन आणि भगवंताचे स्मरण करावे,याला कीर्तन म्हटलं जातं. बदलत्या काळानुसार देव,देश आणि धर्म यांच्या बद्दल मनात श्रद्धा जागृत करण्याकरिता राष्ट्रीय कीर्तन करणे ठीक आहे पण लता मंगेशकर यांचे आख्यान लावून कीर्तन करणे सर्वात: अयोग्यच ठरेल. त्या महान गायिका होत्या यात वाद नाही परंतु त्या आपल्या क्रांतिकारक किंवा देवा पेक्षा श्रेष्ठ नाहीत. यामुळे हे अयोग्यच ठरते
Jithe disati Vishesh Gun
Te te bhagwant che Adhishthan
Lata Mangeshkar ya na vinamra abhivadan.
Kirtan khup chan
@@vinodinamdar6184 मग तसं बघायचे झाले तर लता दीदी काही पूर्णपणे चांगल्या गुणांनी भरलेल्या नव्हत्या...त्याचं काय?
@@fanvines1251
Aapan aapale baghayache.
No one is perfect in this world
@@vinodinamdar6184 अहो या जगात कोणीच परफेक्ट नाही म्हणून तर आपल्या पूर्वजांनी,शास्त्रांनी सांगितलं की कीर्तन भगवंताचे करा. या जगात केवळ आणि केवळ तेच परफेक्ट आहेत
खूप छान गुंजा खूप सुंदर👌