Raosaheb Danve speech Nashik : हुशार ब्राह्मणाने कोंबड्यांची बैठक बोलावली, दानवेंचं तुफान भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
- #Raosahebdanve #maharashtra #nashik #abpमाझा #abpmajha #rainupdates #maharashtrarainupdates #devendrafadnavis #sharadpawar #marathinews #maharashtrapolitics
Raosaheb Danve speech Nashik : हुशार ब्राह्मणाने कोंबड्यांची बैठक बोलावली, दानवेंचं तुफान भाषण
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
दानवे साहेब काय खर काय खोट पण काय पण असुदे मी आवर्जून तुमच भाषण ऐकून हसून हसून भरपूर वेळ आनंद वाटत आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
16:01 विस्ससीएसएसएसडि.
वव.
.
.
.
.
.
.
दानवे साहेब खरंच अतिशय सर्व सामान्य माणसाला समजेल अश्या भाषेत सांगितल.
मागच्या पोलिस दादाला सलाम एवढ्या जोकवर एक स्मितहास्य केले नाही 👍👌
तो बिचारा काय करणार त्याला माहीत एक कोंबडी दिवसात एकच अंडी देते पण हे बिनडोक्याचं म्हणतंय दोन अंडी देते.नशीब त्यांनी नाही सांगितले रेड्याने दूध दिले.
यालाच म्हनतात सुरक्षा :🙏🙏
त्याला माहिती आहे हे बधीर आहे
हे दानवे वेडपट आहे😂😂
@@sanjayshinde-xt9ci c v ccvvv cccg. C c c ccccccçcccc. Vć cc vcc v. Vvv c cc c c. C. Ccccccccccccccccccccccccccccccczzgg cccccccccccvcccccccccçcçccçc. C. C. Cc
दानवेजी समान्य माणसाशी संवाद साधत आपण अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले.त्यांचे मित्र बनून गेलात.अपल्या अनुभवाचा लाभ अगदी हसत खेळत दिला. खूप छान मार्गदर्शन!शुभेच्छा!🙏🏳️🌈🙏
वाजपेयी सारखे पंतप्रधान या देशात कोणीही होणार नाही. सलाम या पंतप्रधानाला.
Gas connection 100/- la dilay an Gas 1150/- kelay 😀
तेव्हा वाजपेयीला मतदान केले नसेल
दानवे साहेब तुमचा रोख देवेंद्र जी कडे तर नाहीना?
अहो देवंद्रजी दानवे जी एकच आहेत यात तील मात्र शंका नाहीं
बरोबर
सहमत
सागर बंगल्यावर काळी जादु. करणारा रियाज अली अमृता बरोबर रिल बनवता बनवता शिवसेनेच्या चाळीस खादाड कोंबडे राष्ट्रवादीच्या खादाड कोंबडे गोळा केले. हेच सांगायचे आहे दानवेला आतुन बाहेरु काळा तर काळाच देंवेंद्र अमृता बद्दल बोलत आहे बरं
आपल्याला कळु देनार नाही ते
लोकहो याची १५००० कोटी ची प्रॉपर्टी आहे फक्त गोड बोलतोय पण प्रंचड corrupted आहे
वाळु माफिया
Correct
खर आहे
आरोप करताय म्हणजे पुरावे असतीलच ना भाऊ .
दानेव साहेब फार छान खोट आहे
हुशार साहेबाचे हुशार चुटकुले भारी जोक्स मारला राव तुम्ही साहेब आसेच लगे रहो
दानवे साहेबाच खूपच सुंदर बोलीभाषेत भाषण.खूप आवडले .कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखे.
धन्यवाद तुम्हाला दानवे साहेब तुमच्या अगदी सर्वसामान्य जनतेला समजेल अशा साध्या सोप्या भाषेतील प्रचारा बद्दल❤🎉
देशाची लोकशाही डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली आहे देशाचं सर्व काही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे...हे सत्ताधारी काहीही बोलतील कृपया लक्ष देऊन ऐकू नये सरकार बदलणारच....देशाचे जे सर्व काही आहे ते फक्त आंबेडकरांमुळेच आहे सर्व देशाची पाहणी करून रात्रंदिवस अभ्यास करून अखंड भारत देशाची घटना लिहून गेलेत...💙🙏💙 जय भीम....विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
भाजप ने देखील 70 हजार कोटी भ्रष्टाचार चा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस वर केला होता ना गाडी भर पुरावे होते तरी पहाटे ची शपथ घेतलीच नां....
गॅस सिलेंडर 1200रूपालाकेला,
हाच प्रश्न अजित दादांना विचारा का शपथ घेतली
व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * भारतीय ओंकें लाडलें पंतप्रधान मोदी जी के * 9 बरसों कार्य क्रम का * अप्रतिम च संदेश कार्य * धन्यवाद🙏🙏🙏 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 जय जय जय हिंद हिन्दू हिंदुत्व हिंदुस्तान की मातापिता सेवक सरकार मायबाप सदगुरु सच्चिदानंद भगवान् परमात्मा की जय जय जय वंदे मातरम्👏👏👏👏👏👏👏👏👏
ग्रामीन जनतेला आवडणाऱ्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याची व विनोदी उदाहरणे देऊन भाषण करण्याची कला फक्त दानवे साहेबांना फार छान जमते त्यामुळेच भाषण संपूर्ण ऐकणे कोणीही टाळत नाहीत..
आहो दानवे साहेब आता अजूनही लोक वंचित आहेत त्यांचे काय ?
ब्रमहण कोण देवेद्र कुकुट पाळणारा तयानी तुमहाला सागीतले वाटते
Great Thinking and Simple living !with improved Democracy plans !!
Superb speech 👌 👏👏💐💐😀
5@@ramchatarkar8341
@@ramchatarkar8341😅
Great Maratha Leader❤
श्री रावसाहेब दानवे साहेब तुम्ही खुप खुप छान विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
सांगा सांगा लोकांना तुम्ही काय काय ॽ केलं,किती सरकारी कंपन्या विकल्या,किती नोकरी दिल्या,किती महागाई कमी केली😂😂
हे ते सागनार नाही, चोर चोर
हौसेने भाऊ.
Bandgul bindok kombad
Fakt uchalegiri😂😂😂
तुम्ही घ्यायाची की मग
@@Preity-vdos ते फक्त पप्पूमूत्र घेतात
Very good
धन्यवाद साहेब 🙏
एका ब्राह्मणानं 100 मराठी आमदारांना नाना टाकून एकत्र केले दानवे साहेब त्याच्यात तुमचा पहिला नंबर लागतो
खुपच छान भाषण .
दाजी आमचे पंधरा लाख कधी देणार
😂😂😂😂
दानवे जी तुम्ही अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे ❤❤❤ जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम ❤❤❤
1111 सिलेंडर आहे कमी कधी होणार
मस्त
दानवे साहेब खूप छान भाषण.
किती साध्या भाषेत सुंदर बोलले रावसाहेब. मोदीजी नी माणसे शोधून घेतली आहेत.
मोदी सरपंच असेल तेव्हा पासुन आमदार खासदार आहे दानवे साहेब
भाजपचे नेतेच दिलखुलास. एक नंबर हुशार लोकं आहेत भाजप मध्ये .❤❤❤
लाज वाटली पाहिजे. गरीबी वर बोलायला. ३०० सिलेंडर १२००ला झाला. ७० रु किलो तुरीची डाळ २०० रु किलो झाली. राशेन वर मिळणारा गहू ४ किलो वर आला गोडेतेल २०० रू किलो झाले ६० रू पाव असणारी चाहा पावडर १४० पाव झाली . मात्र एम आय डी सी मध्ये काम करणाऱ्या कामगाराचा पगार २०१४ ला होता तोच पगार २०२३ ला आहे. आणि हे महोदय २०१४ नंतर देशतील गरीबी कशी संपवली याचे प्रवचन देत आहेत. आणि आम्ही टाळ्या वाजवत राहतो.
फक्त कांदा बाजार कमी केले राव सगळे महाग केले
अत्यंत सोप्या भाषेत योजनांची माहिती दिली
Excellent
चांगलं विचार सांगितला
परंतु त्या बैठकीला कोंबड्यांची उपस्थिती नव्हती,बैठकीला कोंबड्या ऐवजी दानव उपस्थीत राहीले
साहेब. जालना ते. अंबड ते.शहागड. गेवराई ते.बीड. ते. सोलापूर.नवीन.रेल्वे.मर्ग.लोकल.चालू.करावी.ही विनंती.आहे.या.मुळे.रोजगार. सर्वना.काम. मिळेल.साहेब.🙏🙏🙏🙏
येणारा काळ ठरवेल दानवे साहेब
हे सगळे दिशाभुल आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव दिले तर चालेल.तुमचे 500रुपेयचे भिक लागत नाही.आम्ही देशाला जगवतो.
खरी वस्तुस्थिती मांडली, धन्यवाद साहेब
Ek no neta Danvesaheb
तुमच्या पक्षात पण एक अती हुशार माणूस आहे, कथा त्याला पण ऐकवली तर बरं होईल.
Tumacha parabhav पक्का आहे
गरीब शेतकर्यांचे ऊसाचे पैसे बुडवणारा दानवे साहेब
ब्राह्मण म्हणजे फडणवीस काय
No surprise that is
ब्रमननसागीतल एकाबरतीनीआडीसुदादेदीवाटत
सिलिंडर 400रू 1050 रू हे पन सांगा. खेळाडू रस्ते वर न्याय मिळावा बसले दिले न्याय
दानवे साहेब कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांच आथिर्क नुकसान झाले आहे लवकर कर्ज माफ करण्यात यावे
भाड खाऊ तुझा बाप म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव5साहेब छा सरकार होत त्यावेळी
दानवे साहेब मानल तुम्हाला खूप भारी
यांच्या नावातच दानव आहे..
१५०००००₹काय झाले ते पण सांगा, पाहू नये असा सल्ला. इडी,सीबीआय,इन्कम टॅक्स.........🎉🎉🎉😮😮😮
साध्या सुंदर भाषेत उत्तम भाषण 👌
एकच नंबर 👌👌
जन धन खाते झिरो बॅलन्स वर काढले आणि नंतर प्रत्यकी 500/भरून घेतले तो पण घोटाळा आहे
यात काही घोटाळा नाही. ज्या बॅंकेत अकाऊंट काढलं तिथे जाऊन भेटा.
दानवे साहेब तुम्ही खूप चांगल बोलता..
9 वर्षात तुमच्या सरकारन काय केल हे लोकांना जाऊन सांगायची गरजच नाही. लोकांना माहीत आहे 350 चा गॅस 1200 रु झाला. डिझेल पेट्रोल 100 रु पार झाला. शेतकऱ्याच्या मालाला भाव घसरला. किती लबाड बोलतात दानवे साहेब. मर्यादा सभाळा. पंथाच्या दावणीला बांधलेले लोक खोट बोलुनच खुर्ची सांभाळतात
जय महाराष्ट्र जय शिवराय.
दानवे साहेब संसद भवन येथे आपले मराठा आरक्षणावर काय केले तेही सांगा.........
Great dada
त्या बैठकीला दानवे साहेब जातीने हजर राहिले.
याला चपल्याने हाणायला हवं स्वा: चा जिल्हा सुधार ता येत नाई .... याला ........ या कोंबड्या ला बोला जरा डोकावून बाजूचा बगा लातूर कसा आहे तर
भित्रा नाव निशी का comments का नाही ?
दानवेजी तुम्हची सुधा आशीच परिस्थिती आहे
तुमची बापाची मालमत्ता विकून दिले नाही पैसा आमचा आहे थापा मारू नका
मी ३५वर्षापासून भारतीय जनता पार्टी ला मतदान करतो ते फक्त धार्मिक भावनेतून पण नेते काही चांगले नाहीत.महाराष्ट्रात फक्त मोदी योगी, आणि शाह केंद्रात .महाराष्ट्रात भ्रष्ट्राचार यावर अंकुश नाही.
जय.राषटवादि
कधी येणार आपन उंडणगावला आपल्याच मतदान वारडात साहेब .जनता राजा
दानवे साहेब आता ब्राह्मण अति पुढारलेत ते सुध्दा तुमच्या पुढे गेलेत एकवेळ तुम्ही तुम्ही दिवस बघाल पण ब्राह्मण तुमच्याही पुढे गेलेत
Nice
He connects with the audience sooooo well!!! The way he speaks is soooo endearing, enigmatic and engaging.
Sundar bhashan ...
विमा मिळाला नाही आजपर्यंत, साहेब
पाकिस्तान सारखी २६० रुपये पिठ ४००रुपये कांदे २५० रुपये पेट्रोल अशी महागाई आपल्या भारतात नाही झाले पाहीजेत फुकट काहीही वाटू नका वर्षाला १२००० रुपये देऊ नका फक्त शेतीसाठी लागणारे खंत औषधे बियाणे रास्त भाव द्या आणी शेतीमालाला योग्य किफायतशीर भाव द्या भिक नको शेतकरी सुखी समाधानकारक राहीला पाहीजे बि जे पी सरकारने कांदे निर्यात केली पाहीजे मि भाजपचाच मतदार आहे पण दानवे साहेब तुम्ही पण कास्तकाराला शिव्या देतात देशहितासाठी बि जे पी चं सरकार देश्यात आणी राज्यात पाहीजे हर हर मोदी ❤ ❤
शहा साहेबांची आर्डर पाळली फडणवीस साहेबांनी
Great work
दानवे साहेब मोदी ने गरीबी नाही गरीबांना हटवल
श्री मान दानवे साहेब आमचा गावां मध95टके लाकाचा घरी संडास नाही आणि तुम्ही सागता कि र्सव चा घरी संडास आहे हे र्सव खटे आहे वाटले तर चैवकाशी करुशेकता कागजा वर र्सव संडास आहत
Very nice. ❤
दहा वर्षात देशाची पुर्ण वाट लावली
श्री दानवे जी आपले भाषण अत्यन्त प्रभावी झाले.
हे असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत.
Keep it up,danve Saheb
दानवे साहेब ग्रेट भाषण 😂 सर्वसामान्य माणसाला समजलं असे🎉
वा दानवे साहेब नंबर एक भाषण
वा सुरेख. संघटन कामात कार्यकर्त्यांना छान मार्गदर्शन
दानवे साहेब 24ची निवडणूक झाली की
चंद्रावर सर्वांना घेऊन जाऊया
साहेब हे लक्षात घ्या पिंक विमा हा फळ पिकाला घ्या
काही ही फेकु नका
माझे कुटूंब माझी जबाबदारी ठिक आहे. म आता काय चालु आहे ,शासन आपल्या दारी आणि जनता भिखारी करुन टाकली .
दानवे साहेब 15 लाख रु मिळाले हे ही सांगा.
महागाई वर, शेतकऱ्या वर,विकासा वर बोला.
बाकीच्या थापा कमी मारा.
जर 65 70 वर्षापासून ज्यांनी काळा पैसा खोल्यांमध्ये दाबून ठेवला होता तो पैसा जर त्यांनी रातोरात टक्केवारी देऊन पांढरा केला नसता तो पैसा जर गरिबाच्या जर पदरात पडला असता तर प्रत्येकाला 15 लाख रुपये जरूर मिळाले असते बघा हा विचार सुद्धा कधीतरी केला पाहिजे ना 🙏
फुकट खाऊ
दानवेजी 100रू कनेक्शन दिलं पण 11.75रू चा हंडा घेऊ शकत नाही त्यामुळे बहुतेक गरीब चुलीवर स्वयंपाक करतात त्याचं काय?
1 nbar. Gupit.
आतिशय छान भाषण सोप्या आणि सरळ भाषेत . मी मुंबईत राहणारा सामान्य कार्यकर्ता
इतक्या सोप्या भाषेत इतराना सहज समजाऊ शकतो . ही शक्यता वाटते 🙏🏻
Khupach sundar 🎉🎉
तुमच्या पक्ष चे लोक kahi💜
I liked very good speech
Dada's Speech Was Good he understood Modiji's Plans
Are. Kombdeechya. Maza. Mar
यांना पण कोणीतरी समजून सांगा रे. बामन यांचासुद्धा कोंबडा केल्याशिवाय राहणार नाही. पक्षातल्या कोंबड्या ची बिर्याणी खूप चविष्ट लागते.
Great pm sir
1no
दानवे साहेब पेट्रोल व डिझेल चे भाव कमी कधी होणार सिलेंडर चे भाव कमी कधी होणार महागाई कमी कधी होणार सिलेंडर चे भाव कमी कधी होणार जनतेला 15 लाख रुपये कधी देणार आहेत ते सांगा काळा पैसा कुठे ठेवलें
..
..
..
दानवे साहेब, मस्त भाषण, फार छान माणूस!👍
नरेंद्र मोदी प्रचंड बहूमताने परत 2024 ला निवडून येणार!
तुमच्या जावयांना मानाचा मुजरा😂
हे माणूस जाल नीतून निवडून येत मंत्रिपद घेत पण काय विकास केला ते विचारा
Excellent speech by Rao saheb Danave 🎉🎉🎉🎉
दानवे साहेब महाराष्ट्रासाठी एखाधी घोषणा करा ना, नुसतं राजकारण,
सरकारी कंपन्या खाजगी का केल्या हे सांगा
मा. दानवेजी मी आपला खुप चाहता आहे. आपणास माहित आहे कि छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील राजधानी आहे. आपण देखिल येथील भुमिपुत्र परन्तु पिण्याच्या पाण्याची समस्या दुर करु शकला नाहीत. शहरात आठवड्यातून एकदा आंणि फक्त एक तास म्हंजे महिन्यात चार तास पाणी पुरवठा होतो याबद्दल आपणास विनंती कि आपण लक्ष दिले तर उद्या पासूनच दोन दिवसाआड शहरात पाणी पुरवठा होइल. जर असे झाले नाही तर आपण फक आश्वासन देत आहात. कोणताही कार्यकर्ता संभाजीनगर च्या पाणीपुरवठा कडे देत नाहीत.