Raosaheb Danve Valentines Day : पहिली भेट ते पहिलं गिफ्ट; रावसाहेब दानवेंची लग्नानंतची लव्ह स्टोरी!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #ashokchavan #rajyasabhaelection #nanded #manojjarange #chhaganbhujbal #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #cmeknathshinde #obc #marathareservation
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Ashok Chavan Enters BJP | Ashok Chavan Joins BJP | Nana Patole | Maharashtra Congress | Ashok Chavan Nanded Resign | अशोक चव्हाण राजीनामा | अशोक चव्हाण काँग्रेस नांदेड | अशोक चव्हाण भाजप प्रवेश | Ajit Pawar vs Sharad Pawar | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Manoj Jarange Patil Speech | Uddhav Thackeray Shiv Sena | Devendra Fadnavis | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी आरक्षण वाद | छगन भुजबळ ओबीसी आरक्षण | ओबीसी मोर्चा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार | शरद पवार | Abhishek Ghosalkar Case Live Updates | अभिषेक घोसाळकर दहीसर अपडेट | Manoj Jarange Patil Hunger Strike Jalna LIVE | मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात आमरण उपोषण
काय हीरो आहे राव 🎉🎉🎉🎉
मा रावसाहेब दानवे हा दिलदार माणूस
अरे तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये लोकांना काय इंटरेस्ट नाही तुम्ही लोकांसाठी काय काम केले ते सांग
साहेब आपले बोलणे हे हलके फुलके व बोधक विचापूर्वक असते .तुम्हा दोघांस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार
माधुरी दीक्षित आणी जॉनी लिव्हर .😅
सुंदर..सरळ.... Beautiful interview....
याचे सोंग का दाखवता हा पडणार आहे आता
जवायचा चा संसार सुरळीत करा दानवे साहेब
दादा वालसाचा पुल करा आधी नंतर लव्ह स्टोरी सांगा
जाऊ द्या साहेब. तुम्ही नशीबवान अहात
Black and white
चीठ्ठी चपाटी माहीत आहे म्हणाव.तरी पन खुप खुप शुभेच्छा
छान जोडा आहे साहेब.
गणोरकर
मेडियावालयानी गरीब शेतकरी कुटुंबातून एक जोडीची मुलाखत घेतली तर ऐकायला खूप आवडेल
जालना लोकसभा खासदार मनोज जरांगे पाटील
गावातले लोक तरी मतदान करतील का त्याला 😂
त्या वेळेला फोन 8:04 🤔🤔🤔 च्यायला म्हणजे हे आधी पासून श्रीमंत घरातील आहेत
हे महातरा चावट आहे... कशाला तुमचा वेळ वाया जाऊ देता.....😂😂
हॅलो दादा कार्यकर्ते होते
जालना चे नवे खासदार मनोज जारंगे पाटील होईल
दादा गेले ते दिवस राव आता महातरपन आयुषतले कहिच दिवस आनंदचे असतात की जो तो काल असतो मानवी आयुश्यच्या टप्प्यावरील जन्म तरुनपन महातरपन अनी शेवटी शेवट
दादा❤
आवाज ही निघत नाही दानवे साहेब मंगेश साबळे कडनं शिका
निर्मला ताई दाजी वर खूप ध्यान ठेवा दाजी दिल्लीला खूप चावट काम करतात दाजी खूप चावट आहे😂
दुसर काही दाखवायला नाही वाटत रोज एका भाजप नेत्याच दाखवा कमी असेल तर त्यांची मुला बाळांच दाखवा
काय जोडी आहे महाराष्ट्राचा अशी जोडी नाही
एक मराठा लाख मराठा
🤣🤣🤣🤣👌👌👍
मा.घड्याळाचे ४८० रूपये ताईसाहेबामुळे परत केले त्या दिवशी रात्री खुप छान झोप लागली असेल त्या बद्दल धन्यवाद!🎉
त्यावेळी फोन नव्हते ग्रामीण भागात
Very nice story
आसाराम म्हणजे आसाराम बापू काय ?
Tyza Payksha Sunder Ahay Taie
1977 madhe lagn zale tr त्यावेळेस रुळल एरिया मध्ये फोन होते का
Dada...1
रावसाहेब मनोजदादा जरांगे पाटील जिवाची बाजी लावुन मराठा समाजालासाठी लढत अहेत आणि तुम्हाला .....
❤
1977 ला कोणते फोन होते😂
Jawae Akdam Dharmik ShodhLa
तुमच्या स्टोरीशी लोकांना काही घेणं देणं नाही.ह्या रिपोर्टरला काही काम नाही वाटतं. जनतेसाठी काय काम करता आहे ते सांगा.
काय खोटं बोलत फोन आला होता 😂😂
मजा करा मतदारांच्या जिवावर
काय तुम्ही news वाले इथे शेतकरी मरता आणि तुम्ही यांच्या लव्ह स्टोरे दाखवत फिरता
Jhuknar nahi vakanar nahi jhukle bhi vakle bhi 😅😅😅😅
आसाराम तुमच्या कामाला होता म्हणता आणि टेलर काम करत होता हे कसं शक्य कस
Barobar point
Amcha Saharat ek famous story aahe early 90s chi ek Rikshawala hota jo striyanche mangalsutra choraycha, nantar tyane eka mulila palaun nela 15 Varsha nantar, tho rikshwala mahapaur zala
दादा इतकं वहिनीला प्रसिद्ध असते का घड्याळाचे बाबतीत जय श्रीराम
तुम्ही काही दिवस तरी पळुन गेले होते का सर.
अरुण पा थोटे
दानवे साहेब मराठ्यांना आरक्षण देण्याचे बघा. आमाला दिसतंय तुमी स्वतः प्रस्तापित झालाय. गरीब मराठ्यांचे बघा. ही वेळ प्रत्येक येणार नाहीं.
14 फेब्रुवारी साजरी करतो राज्यात काय चालेल ते बगा.आत्ता तूम्ही रिटायर झाले.आहे
आरक्षण नाही यांच्या डोक्यात नाही
Navin railway ana kolhapur Mumbai superfast chalu kara
खासदार जिल्हा जालना लोकसभा मतदारसंघ😅😅😅 आरक्षण द्यावे बोल ना साहेब तुम्ही आमदार खासदार मनोज जंरागे पाटील 🙏🙏🚩🚩💯🙏🙏🚩💯🙏🙏🚩🚩💯🙏🚩💯💯
छान दिवस होते ते नाही का.
1977 ला फोन होते का ताई,
फोन कोणत्या कंपनीचा होता 😂😂
फोन तरी होते का ताई 1977 ल काही पण फेकता
Dada….Keval uttam rajkarni ch nahit…uttam palak aahet.
भगार चॅनेल जरा शेतकरी प्रश्न दाखवा हा भगार कशाला दाखवता
काय पागल पणा आहे या चैनल वाल्यांचा आम्ही या माणसाला 30-40 वर्षांपासून निवडून देत आहे विशेष आमचा मतदारसंघ क्या हुआ है दुष्काळग्रस्त आहे याबद्दल प्रश्न विचारण्यात दिले सोडून आणि यांची लव्ह स्टोरी याच्यातून जनतेचे काय भले होईल
लय फेकतो रे 😂
फोन च नक्की खोटं आहे
Today is India's black day.... Pulwama attack😢
ये चुहा बहोत शातीर है इसलिए इसको चकवा बोलते है
Kone DayaLa pahejay Na
Love stories dakhavna he aapl kam nahi samaj prbhodhan kara tya pekshya
रानु मण्डल
Rahawat Nashay kay Kershi
काय पत्रकार परिषद 😂😂😂
दाजी
ताई तेव्हा फोन नव्हते फेकु नका
Jambuvant 😅😅😅😅
KaLla nawedew kayLa
Jawae SambhaLta ALla Nahe Swatacha Lagna cha Radkatha SangyLa LagLa Tond Pahun ghay ArShat
Mhatar chaLay Band kara BJP WaLlaya no Fadanvis Cha ALag cha Katha
Diwas badLay kiLokay Rang badaLtat
किती कमवले
दो
DAJI Sokhae gaya par
Tasgir
Fayka Kahi pan manat YeL Tasay
Chakwa ahe ha😂
Fek to
Juni padati changla hotya
हा पोपट बोलण्यात पटाईत आहे 😂😂
दादा❤