गोपीचंद पडळकर की विक्रम सावंत, मुख्य लढत कोणाशी ? मा. आ. विलासराव जगताप यांची स्फोटक मुलाखत...!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 429

  • @bajiraomasal
    @bajiraomasal 18 วันที่ผ่านมา +106

    पडळकर निवडून आले की यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे म्हणून हा अट्टाहास चालू आहे 😂😂

    • @Vijayम
      @Vijayम 18 วันที่ผ่านมา +1

      पडळकर ह्याला साथ देणारा माणूस आहे

    • @arjunshinde7999
      @arjunshinde7999 17 วันที่ผ่านมา

      tyanchi bap ahot

    • @bapukolekar594
      @bapukolekar594 16 วันที่ผ่านมา

      💯

  • @ashokmargale4930
    @ashokmargale4930 18 วันที่ผ่านมา +78

    pakka jatiwadi

    • @patil4017
      @patil4017 18 วันที่ผ่านมา +16

      शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना विकला 😂😂😂भुमिपुत्र जगतापांची कर्तबगारी.

  • @DattatrayaWaghmode
    @DattatrayaWaghmode 18 วันที่ผ่านมา +60

    गोपीचंद पडळकर यांना विजयी करा

  • @sanjaypukale9182
    @sanjaypukale9182 18 วันที่ผ่านมา +84

    तुम्ही एकदा पडळकर साहेबांनाचान्स देऊन बघायला पाहिजे होता

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 18 วันที่ผ่านมา +49

    जत ला फक्त गोपीचंद पडळकर साहेब पाहिजेत केंद्रात मोदी सरकार आहे अन महाराष्ट्र मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत फडणीस साहेब सोबत पडळकर साहेब यांचे म्हणाल तेव्हडा निधी आणू शकतात पडळकर साहेब म्हणून या वेळेस गोपीचंद पडळकर साहेब ला निवडून देणार जत कर.

  • @dhanjieGore
    @dhanjieGore 18 วันที่ผ่านมา +74

    जगताप पैशासाठी बोलतोय

  • @RamD5685
    @RamD5685 18 วันที่ผ่านมา +57

    विकास पुत्र गोपीचंद पडळकर

  • @Sanju-b4j3e
    @Sanju-b4j3e 18 วันที่ผ่านมา +55

    सरळ सांग की..... आमदार पडळकर साहेबांची भिती वाटतेय...😂😂

    • @sunilsargar9149
      @sunilsargar9149 18 วันที่ผ่านมา +5

      अगदी बरोबर बोला

    • @patil4017
      @patil4017 18 วันที่ผ่านมา +4

      शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना विकला 😂😂😂भुमिपुत्र जगतापांची कर्तबगारी.

  • @sanjaypukale9182
    @sanjaypukale9182 18 วันที่ผ่านมา +75

    जगताप साहेब पडळकर साहेबांच्या शीट ला काही धोका झाला तर बहुजन समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 18 วันที่ผ่านมา +49

    मतदारसंघातून ४०हजार लोकं ऊसतोडीला जातात हा याचा विकास ..सांगायला लाज सुद्धा वाटत नाही .वा रं जगताप. जगाला ताप

    • @patil4017
      @patil4017 18 วันที่ผ่านมา +7

      जगाला राहूदे, 😂😂😂😂 निदान जत तालुक्यासाठी तरी हा हिवताप...

    • @sambhajijadhav1467
      @sambhajijadhav1467 18 วันที่ผ่านมา +2

      आरं चुकलं दोन लाख लोकं महणं

    • @kingmakerrohanpatil903
      @kingmakerrohanpatil903 12 วันที่ผ่านมา +1

      😅😅

  • @Anandraokamble-s4y
    @Anandraokamble-s4y 18 วันที่ผ่านมา +28

    ❤️पडळकरसाहेबच.....येणार❤️

  • @dattatraydhaygude8314
    @dattatraydhaygude8314 18 วันที่ผ่านมา +21

    जतचा स्वाभिमान गोपीचंद पडळकर

  • @Atharva-q8f
    @Atharva-q8f 18 วันที่ผ่านมา +32

    गोपिशेठ निवडून आल्यावर जगताप गेले.

  • @dadasogadade7827
    @dadasogadade7827 18 วันที่ผ่านมา +36

    कारखाना कोण बंद पडला ते सांगा

  • @sunilsargar9149
    @sunilsargar9149 18 วันที่ผ่านมา +68

    तुम्ही दोन वेळा आमदार झाला तुम्ही काय केलं

    • @patil4017
      @patil4017 18 วันที่ผ่านมา

      शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना विकलायकी 😂😂😂😂😂😂भुमिपुत्र जगतापांनी.

    • @Sidtelijath
      @Sidtelijath 18 วันที่ผ่านมา +7

      Amcha karkana vikla ki...dusrya putrala

    • @maruthimadne6458
      @maruthimadne6458 18 วันที่ผ่านมา +2

      1vela re

    • @arvindpadolkar8241
      @arvindpadolkar8241 17 วันที่ผ่านมา +1

      कारखाना विकला

    • @kingmakerrohanpatil903
      @kingmakerrohanpatil903 12 วันที่ผ่านมา

      दोन नाही..एकदा च जिंकला आहे...

  • @Sanju-b4j3e
    @Sanju-b4j3e 18 วันที่ผ่านมา +48

    जगताप ला... पडळकर यांचे वातावरण बगून ताप आलाय... काय पण बोलतोय..😂😂

  • @bajiraomasal
    @bajiraomasal 18 วันที่ผ่านมา +28

    सभापती मी केला म्हणजे निवडून आल्याशिवाय केला की असाच केला..😂😂

  • @KTM_09
    @KTM_09 18 วันที่ผ่านมา +35

    कशाला मुलाखत घेता अश्या लोकांची जे भाजपा पक्षासोबत धोका करत आहेत...

    • @UmeshPatil-q8y
      @UmeshPatil-q8y 18 วันที่ผ่านมา

      त्यांनी सांगून बुजून विरोध करत आहेत भाजपला. पडळकर यांनी भाजपचा आमदार असून सुद्धा लोकसभेला संजय काकांना मतदान केलं नाही. गद्दार तुम्हीच आहात. लिंगायत ओबीसी नेते व स्वतःचा मित्र रवी पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला गद्दार तुम्हीच आहात.

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 18 วันที่ผ่านมา +13

    पडळकर साहेब निवडून येणारच

  • @rajumote8286
    @rajumote8286 18 วันที่ผ่านมา +23

    विलास आणि रवी दोघांना 10,000 मते घेऊ देत लय झालं

    • @amolmane4780
      @amolmane4780 18 วันที่ผ่านมา +1

      😅😅23 la ye coment box madhe

    • @Sidtelijath
      @Sidtelijath 18 วันที่ผ่านมา +4

      1000+ jail pn 11000 paryant...Karan ahmi lingayat kayam BJP la support kartoy...to umedvar koni pn aso

    • @patil4017
      @patil4017 18 วันที่ผ่านมา

      शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना विकलाय भुमिपुत्र जगतापांनी 😂😂😂😂😂 शेतकऱ्यांना थोडीशी ताकद दिल्यास ता-ताणून तालुक्याबाहेर काढतील जगतापांना.

    • @KiranKolekar-g1e
      @KiranKolekar-g1e 17 วันที่ผ่านมา

      पैसे कोण देत नसतात जगताप का

    • @mallikarjunmadgyal7372
      @mallikarjunmadgyal7372 16 วันที่ผ่านมา

      Bgu 23 la.....

  • @amitpatil2941
    @amitpatil2941 18 วันที่ผ่านมา +16

    जगताप धनगर आणि लिंगायत समाजात फूट पाडत आहेत..... त्यांना प्रस्थांपित उमेदवार निवडून आणायचं आहे...

  • @akashkale3377
    @akashkale3377 18 วันที่ผ่านมา +18

    नुसता पडळकर साहेबांच्या विरोधात बोलतोय

  • @ramdasnaik672
    @ramdasnaik672 18 วันที่ผ่านมา +16

    जगताप साहेब तुमची शेवटची टर्म आहे लाज टिकवून ठेवायची असेल तर गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा द्या

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे 17 วันที่ผ่านมา +6

    ओन्ली पडळकर साहेब❤❤❤❤😂😂😂😂

  • @Ramesh-iu8ex
    @Ramesh-iu8ex 18 วันที่ผ่านมา +8

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब

  • @abasargar9368
    @abasargar9368 18 วันที่ผ่านมา +23

    Ravi patil yachi vat lavanar jag tap
    Jagala tap
    Baga Ravi patil
    Punha pashachtap nako puna kay upyog nahi
    Only BJP❤❤❤

  • @dattatraydhaygude8314
    @dattatraydhaygude8314 18 วันที่ผ่านมา +17

    जगताप 10 वर्षे आमदार होता काय केलं जत साठी ते तर सांग

  • @ishwargadade5113
    @ishwargadade5113 18 วันที่ผ่านมา +10

    विशाल पाटलाला मदत करतो आनी भाजपा काडून उम्मीदवारी कशाला मगतो

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 18 วันที่ผ่านมา +13

    घाबरून जाऊन उद्योग करतंय हे.
    रवि पाटील ला बळी देत आहेत

  • @anilsupane1587
    @anilsupane1587 17 วันที่ผ่านมา +4

    येणारं तर गोपीचंद

  • @pravindada2159
    @pravindada2159 18 วันที่ผ่านมา +6

    only gopichand🎉🎉🎉

  • @sagarmagdum8307
    @sagarmagdum8307 17 วันที่ผ่านมา +9

    तु किती पण बोंबल तुजा बाजार आता उठलाय, आमदार होणार तर गोपीचंद पडळकर 💐💐

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे 18 วันที่ผ่านมา +7

    ओन्ली पडळकर साहेब❤❤❤❤

  • @arvindpadolkar8241
    @arvindpadolkar8241 17 วันที่ผ่านมา +6

    विशाल पाटील निवडून आला म्हणजे सांगली जिल्ह्यातील लोकांना संजय पाटील नको होते. कावळा बसायला आणि फांदी तुटायला अस झालय

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 18 วันที่ผ่านมา +12

    पडळकर वाघ हा फक्त धनगराच्या भोजनाच्या मतावर निवडून येणार तुमची गरज नाही जगताप साहेब

    • @dnyaneshwarpakale3203
      @dnyaneshwarpakale3203 18 วันที่ผ่านมา +1

      बहूजन ओ.बी.सी.नेता आहे गोपीचंद.

  • @NanaThorat-hl8wk
    @NanaThorat-hl8wk 18 วันที่ผ่านมา +8

    007

  • @samadhandhangar6702
    @samadhandhangar6702 18 วันที่ผ่านมา +5

    Only gopi

  • @bharatyamagar5670
    @bharatyamagar5670 8 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही सुरेश खाडे यांना कसा सपोर्ट केला तसा आता गोपीचंद पडळकर यांना करायचा

  • @umeshpatil8618
    @umeshpatil8618 18 วันที่ผ่านมา +9

    Only 007

  • @shankarsargar1616
    @shankarsargar1616 15 วันที่ผ่านมา +2

    गोपीचंद पडळकर साहेब यांनाच आपले बहुमूल्य मतदान करून निवडुन आणुया

  • @8txj45
    @8txj45 17 วันที่ผ่านมา +4

    लावा ताकद येणार तर गोपीचंद पडळकर साहेबच.

  • @sanjaypukale9182
    @sanjaypukale9182 18 วันที่ผ่านมา +18

    जगताप साहेब तुमच्या बोलण्यातून साप साप उघड होती की तुम्हाला थेट पडगं साहेबांना विरोध करत आहे

  • @Sidtelijath
    @Sidtelijath 18 วันที่ผ่านมา +14

    Ahmi lingayat bjp chy mage

  • @GaneshKoli-u1t
    @GaneshKoli-u1t 18 วันที่ผ่านมา +5

    बहुजन चा वाघ पडळकर साहेब येनार

  • @rajbandgar9557
    @rajbandgar9557 18 วันที่ผ่านมา +7

    हा पक्का जाती वादी आहे

  • @शालनधडस
    @शालनधडस 18 วันที่ผ่านมา +6

    आमदार गोपीचंद पडळकर साहेबच होणार

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 18 วันที่ผ่านมา +10

    जगतापच्या बुडाला चांगलीच आग लावलीय पडळकरांनी जगताप कायपण बरळत चाललाय

  • @Gopichand007-r6o
    @Gopichand007-r6o 18 วันที่ผ่านมา +5

    विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब 🎉❤

  • @लखनशेळके-ष3थ
    @लखनशेळके-ष3थ 18 วันที่ผ่านมา +4

    007😊

  • @bharatyamagar5670
    @bharatyamagar5670 8 วันที่ผ่านมา +1

    1नंबर ला कमल चिन्ह आहे म्हणजे गोपी साहेब आमदार झालेच की उगीच वल्ली बडबड

  • @SleepyAlligator-zj6pu
    @SleepyAlligator-zj6pu 18 วันที่ผ่านมา +15

    हे काय विश्लेषण करणार आहे कारखाना विकून जयंत पाटलाला दिलेला आहे भूमिपुत्र सांग तुझं

  • @allinonestatus6068
    @allinonestatus6068 18 วันที่ผ่านมา +5

    Only bjp

  • @anilsupane1587
    @anilsupane1587 17 วันที่ผ่านมา +3

    एकच छंद गोपीचंद

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 18 วันที่ผ่านมา +7

    जगताप घोडा पाटील यांचे डिपॉझिट जप्त होणार

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 18 วันที่ผ่านมา +10

    विलासराव बापू तुम्ही पलूस वरून दिलेली सुपारी स्विकारून भाजपची वाट लावण्याचा करेक्ट कार्यक्रम हाती घेतला आहे..... धन्यवाद विलासराव बापू .....

  • @ramdasnaik672
    @ramdasnaik672 18 วันที่ผ่านมา +15

    कुठले हे किंग मेकर यापुढे हे किचन मेकर बनतील

  • @kiranveer7943
    @kiranveer7943 18 วันที่ผ่านมา +5

    007❤

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote560 18 วันที่ผ่านมา +11

    तुम्हाला प्रचारासाठी गोपीचंद चालतो उमेदवार म्हणून नाही चालत जातीचा विषय काढून किती जातीवादी आहे ते समजलं ना आता लोकांना

  • @padmavatidevkate7376
    @padmavatidevkate7376 17 วันที่ผ่านมา +7

    काय उपयोग होता नाही जगताप

  • @bajiraomasal
    @bajiraomasal 18 วันที่ผ่านมา +12

    राखीव मध्ये काय भूमिपुत्र मिळाला नव्हता का त्यावेळी..

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 18 วันที่ผ่านมา +9

    जगताप किती वर्ण रात्री धनगर समाजात मध्ये 60 टक्के आहे एक शिक्का मतदान पडणार

  • @दादासोमहारनुर
    @दादासोमहारनुर 18 วันที่ผ่านมา +7

    जगताप साहेब कर्नाटक मध्ये पळताभुई थोडी

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 18 วันที่ผ่านมา +4

    76 वर्षाचे झाले आहेत साहेब. छातीवर हात ठेवून खरे बोला.गोपीचंद ओ.बी.सी.बहुजन नेता आहे साहेब.

  • @agriculturestudentadda4626
    @agriculturestudentadda4626 18 วันที่ผ่านมา +7

    007🎉

  • @LalaMalave-e9w
    @LalaMalave-e9w 18 วันที่ผ่านมา +11

    विशाल पाटलाचे किती पैसे घेतले

  • @AmolKarande-f1p
    @AmolKarande-f1p 18 วันที่ผ่านมา +5

    जगताप vizlela दिवा आहे

  • @uttamrupnar07
    @uttamrupnar07 18 วันที่ผ่านมา +7

    जत कारखाना कुणी khala 😅 जाऊदे आता जनेतेला कळ आहे कोन चोर आहे ते आता तुम्हाला तुमची जागा कळेल

  • @सिद्धनाथफर्निचर
    @सिद्धनाथफर्निचर 17 วันที่ผ่านมา +5

    ह्याला नुसतं त्या रवि पाटील यांना बककरा बनवायचं आहे स्वतः उभा राहणार नाही कारण माहित आहे का की तो 100% पडणार

  • @NavnathKokare-xi9ke
    @NavnathKokare-xi9ke 18 วันที่ผ่านมา +7

    हा कदमने पाळलेला ईमानदार..... आहे

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 17 วันที่ผ่านมา

      चुकीचं बोलत आहात

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 17 วันที่ผ่านมา

      काय पण बोलता.

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 18 วันที่ผ่านมา +5

    जगताप किती वर्ल्डला तरी उपयोग नाही आता पडळकर 100%

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 18 วันที่ผ่านมา +5

    सावंत आणि घोडा पाटील यांचे दीपाजी जप्त होणार

  • @bharatvhanmane3174
    @bharatvhanmane3174 17 วันที่ผ่านมา +3

    सांगली जिल्ह्यातील प्रचंड अभ्यास असणारा नेता 150 ते 200 किलोमीटर झरे गाव या नेत्याला पंतप्रधान बनवा

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 18 วันที่ผ่านมา +6

    जगताप वरडू नको प्रस्थापित प्रस्थापित पक्ष्यांचा भुगा होणार

  • @हणमंतसरकफक्तविज्ञान
    @हणमंतसरकफक्तविज्ञान 18 วันที่ผ่านมา +7

    विलासराव जगताप पहिला मराठी आरक्षण मेळावा जत मधूनच पडळकर साहेबांनी काढला होता विसरला का तुम्ही आणि तुमच्या प्रचाराला पडळकर चालतात पण आमदार होण्यासाठी चालत नाहीत जत ची जनता हुशार आहे

  • @karade481
    @karade481 18 วันที่ผ่านมา +5

    जगताप साहेबाला फक्त रवी पाटील यांना मातीत घालायचं आहे, बाकी काही नाही ...

  • @pintushinde8481
    @pintushinde8481 16 วันที่ผ่านมา +1

    गोपिचंद पडळकर साहेब

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 18 วันที่ผ่านมา +7

    जात म्हणून मतदान केलं की पहिल्यांदा जात अडचणीत येईल परत संविधान, नंतर देश.....

  • @SagarSonure
    @SagarSonure 18 วันที่ผ่านมา +7

    जगताप साहेब हे एका गावचा सरपंच कोण होणार हे सांगू शकत नाहीत.आमदार😅😅😅😅😅😅

  • @kisangadave7917
    @kisangadave7917 18 วันที่ผ่านมา +18

    Jagtap Dalbdalu ahe

  • @Patil56567
    @Patil56567 18 วันที่ผ่านมา +7

    याला 10कोटी रुपये दिले आहेत त्यामुळे हे सर्व करतोय जयंत पाटलांनी शरद पवार आहे

  • @b.thombare6181
    @b.thombare6181 17 วันที่ผ่านมา +3

    जगताप साहेब तू गोपीच्या नादी लागू नको

  • @दादासोमहारनुर
    @दादासोमहारनुर 18 วันที่ผ่านมา +5

    OBC ची भुमीका सांगा

  • @birappapujari2532
    @birappapujari2532 17 วันที่ผ่านมา +5

    मतदार संघातून 40,000 लोकं ऊस तोडीला जातात हा त्यांचा विकास .सांगायला लाज सुद्धा वाटत नाही . वा रं जगताप जगाला ताप
    10 वर्षे काय केले

  • @kumarsachin1550
    @kumarsachin1550 16 วันที่ผ่านมา +1

    आरे बाबा मोदी वाराणसीतून उभे राहतात राहुल गांधी वायनाड मधून रोहित पवार कर्जत जामखेड मधून चालते का

  • @santoshkarande9509
    @santoshkarande9509 17 วันที่ผ่านมา +2

    गोपीचंद पडळकर साहेब फिक्स आमदार

  • @rajendrakarande4909
    @rajendrakarande4909 18 วันที่ผ่านมา +4

    Tumachi barabari nahi gopi saheba sobat

  • @bharatyamagar5670
    @bharatyamagar5670 8 วันที่ผ่านมา +1

    नुसती बड बड

  • @arjunmane3787
    @arjunmane3787 16 วันที่ผ่านมา +2

    आमी तुला मतदान देणार नाय

  • @popatraj2702
    @popatraj2702 16 วันที่ผ่านมา +1

    ओन्ली 007

  • @Entertainment07-x2b
    @Entertainment07-x2b 18 วันที่ผ่านมา +3

    जगताप च्या मागे कोण नाही फक्त नाव राहिलंय भाजप मुळे किंमत होती..
    जगताप स्वतः का उभा राहत नाही
    किती पण बॉम्ब मारा
    येणार फ्लॅट गोपीचंद पडळकर साहेब ✌️❤️

  • @GangadharYewale-ep7hu
    @GangadharYewale-ep7hu 17 วันที่ผ่านมา +3

    इतके दिवस काय उप.. काय

  • @jayavantpukale912
    @jayavantpukale912 17 วันที่ผ่านมา +1

    जगताप आणि विक्रम सावंत यांचे सेटलमेंट झालेला आहे

  • @ankushgugwad3806
    @ankushgugwad3806 18 วันที่ผ่านมา +5

    आरे कारखाना विकला काय विकास करणार तू

  • @SuhasMasal-i7h
    @SuhasMasal-i7h 17 วันที่ผ่านมา +1

    Only गोपीचंद पडळकरसाहेब

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 14 วันที่ผ่านมา +1

    बाहेरचे पार्सल माघारी पाठवा

  • @yogesh2162
    @yogesh2162 17 วันที่ผ่านมา +2

    पडळकर साहेब यांना एक संधी द्या

  • @bharatyamagar5670
    @bharatyamagar5670 8 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही पण भूमिपुत्र आहे मग तालुक्यात काय केले ते सांगा

  • @laxmandatir1935
    @laxmandatir1935 18 วันที่ผ่านมา +8

    Jagtap tumhi padalkar sahebana virod karu naka maharastra che nete ahe

  • @दादासोमहारनुर
    @दादासोमहारनुर 18 วันที่ผ่านมา +4

    जातिवादी

  • @rameshshiddhanwar4834
    @rameshshiddhanwar4834 17 วันที่ผ่านมา +1

    ✌🚩✌🚩 अबकी बार जनतेचा आमदार ✌TRP🚩1111✌