आदरणीय शिवानंद साहेब खरोखरच तुमचे विचार अतिशय उच्च आहेत आणि एका चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे तुमच्यासारखा चांगला व्यक्ती ठामपणे उभा आहे याचा खूप अभिमान वाटतो
मी लिंगायत समाजाचा आहे पडळकर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे 65% लिंगायत समाज तुमच्या सोबत आहे... तूमनगौडाँ आम्हाला जातीवरून भावनिक करून मत मागत आहे माझं लिंगायत समजाला विंनती आहे असल्या भूल थापा ना बळी पडू नका गोपीचंद पडळखरच आपल्याला न्याय देऊ शकतात त्यांचा मागे ताकती ने उभ राव्हा
हर हर महादेव ही शिव गर्जना जत तालुक्यात घुमली पाहिजे मा गोपीचंद पडळकर साहेब यांना विजयी करूया आपल्या जत चा विकासाच्या माध्यमातून काया पलट होण्याची हिच योग्य संधी आहे❤❤
आपण सगळेच १ल हिंदु आहोत .....आणि माझ्या गावामधे १९७६ साली एरिगेशन झाल आहे ....आणि तत्कालीन नेत्यांनी त्या पाणी पुरवठा स्किमला बसवेश्वर राज्याचं नाव दिलं गेलं ....आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या गावामधे लिंगायत समज खूप कमी आहे ......पण सत्यशोधक समाजाचे जनक म्हणून त्यांचं नाव दिलं गेलंय .......
लिंगायत समाजासाठी आपण काय केलाय? जत तालुक्यातील लिंगायत समाजासाठी आपले कार्य काय? लिंगायत धर्म चळवळ साठी बसव दल माध्यमातून कार्य करणारे लोक आहेत तुमचे कार्य शून्य आहे
शिवशरणार्थ 🙏🙏 आपण लिंगायत व विरशैव वेगळे नाहित लिंगायत हा वेगळा धर्म नाही तो एक समानार्थी शब्द आहे आपन सर्व हिंदू सनातन वीरशैव लिंगायत आहोत आपन हिंदू धर्माचा एक अविभाज्य घटक आहोत.. 🙏🙏
आता मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात विरशैव लिंगायत व लिंगायत हे वाद संपवावे जेणे करुन राजकारणी लोक आपला फायदा घेणार नाहित मराठवाडा, प महाराष्ट्र, विदर्भ, ऊत्तर महाराष्ट्र, या सर्व प्रांतात आपन वेगवेगळ्या नावाने ओळखले जात आहोत दिक्षावंत लिंगायत, चिलवंत लिंगायत, लिंगडेर, वाणी,पंचम वाणी,या मध्ये आपल्याला ओळखतात पन आपला समाज हा लिंगायत व विरशैव या दोन शब्दात अडकला आहे त्यामुळे संघटन,समाजाचा विकास, थांबला आहे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी, आता हिंदू सनातन विरशैव लिंगायत🚩🚩 या शब्दाखाली या झेंड्याखाली, महात्मा बसवेश्वर व शिवाचार्य, जगद्गुरु, यांना सोबत घेऊन..... हिंदू सनातन विरशैव लिंगायत (वाणी ) असे चलले पाहिजे 🙏🙏 आपली लोकसंख्या खुप आहे पन आपन संप्रदायात विभागलो गेलो आहोत त्यामुळे आपली शक्ती आपन विसरून बसलो आहोत
बरं तु फक्त jath साठी बोलतो धनगर समाज lingayat समाज latur kolhapur nanded इथे मदत करतो.. मग तु फक्त फूट पाडून वाद का लावतो... माझे Comment वाच Ndtv marathi lingayat कार्यक्रम support मध्ये आहे..खूप धनगर समाज support मध्ये आहे.. त्यामुळे इथे चान्स देऊ एकता दाखवा...
आदरणीय शिवानंद हैबतपुरे सर आपण खूप चांगले कार्य करत आहात आपल्या कार्याला आमचा सलाम. जय शिव मल्हार
धन्यवाद
Package milal..
Lingayat samaj kay aki ahe 😂
आदरणीय शिवानंद हैबतपुर साहेब आपण 18 पगड जातींची जी मोट बांधता आहेत ती एकदम योग्य आहे असेच लोक जन्माला यायला पाहिजेल आपल्या पृथ्वीवरती
आपण सर्व बहुजन एक आहे महाराज
आपला सर्वांचं एकच पक्ष भाजप
राजकारणाच्या पुढचे काम करतायत हिंदू धर्मासाठी, वंचीत पिडीतांच्या उद्धारासाठी खूपच छान. 🙏
आदरणीय शिवानंद साहेब खरोखरच तुमचे विचार अतिशय उच्च आहेत आणि एका चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे तुमच्यासारखा चांगला व्यक्ती ठामपणे उभा आहे याचा खूप अभिमान वाटतो
चांगले विचार व्यक्त करता धन्यवाद
मी लिंगायत समाजाचा आहे
पडळकर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे 65% लिंगायत समाज तुमच्या सोबत आहे...
तूमनगौडाँ आम्हाला जातीवरून भावनिक करून मत मागत आहे
माझं लिंगायत समजाला विंनती आहे असल्या भूल थापा ना बळी पडू नका
गोपीचंद पडळखरच आपल्याला न्याय देऊ शकतात त्यांचा मागे ताकती ने उभ राव्हा
भावा एकच नंबर....
Gopichand Saheb la ch vote kra jat khup devlope hoil...❤❤❤❤
Bar..😂
लिंगायत नाही वीरशैव लिंगायत🚩🚩
तू लिंगायत नाही.
संपूर्ण लिंगायत समाजाचा आभारी आहेत ❤
वीरशैव लिंगायत🚩🚩
धनगर लिंगायत एकजुटी आहे ⛳⛳⛳
एक नंबर साहेब जय शिव मल्हार 🚩🚩
गोपीचंद पडळकर यांना निवडुण द्या महाराष्ट्रात जत ची ताकद वाढेल ❤❤❤ एकच छंद गोपीचंद
हैबतपुरे साहेब आपले ग्रेट विचार
लिंगायत आणि धनगर एकच आहेत आपण बहुजन आहोत जय शिव मल्हार
ऐकच छंद गोपीचंद पडळकर साहेब 👍👍💯🔥
सांस्कृतिक ऋणानुबंध
Great advocate Saheb..❤❤
लिंगायत+धनगर= गोपीचा विजय...म्हणजेच महाराष्ट्राचा वाघ होय
दोन्ही समाज भाऊ भाऊ आहेत ❤
चांगले विचार आहेत तुमचे धन्यवाद सर्वांचे
सर से उपर छाती नही होती और धर्म से बडी जाती नही होती. हिंदू म्हणून एक व्हा🔥💪
धनगर लिंगायत समाज मिळून पडळकर साहेब यांना बहुमताने निवडून देऊन....विकास सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे ❤❤
जय बसवण्णा....जय मल्हार ...जय बिरोबा
तुमचं कार्य हे आपल्या धर्माला व पोटजातींना नवी दिशा देणारं आहे, खूपच छान आणी शुभेच्छा पुढील वाटचालीस. 🙏🙏🙏🙏
अभ्यासू नेतृत्व
आपला सर्वांचं एकच पक्ष भाजप
जत मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना प्रचंड मताने निवडून देऊया✌✌
हर हर महादेव ही शिव गर्जना जत तालुक्यात घुमली पाहिजे मा गोपीचंद पडळकर साहेब यांना विजयी करूया आपल्या जत चा विकासाच्या माध्यमातून काया पलट होण्याची हिच योग्य संधी आहे❤❤
हैबतपूरे साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏
केंद्रात BJP सरकार आहे महाराष्ट्रात पण BJP सरकार पाहिजे तरच विकास करण्यासाठी पैसे जास्त मिळतील लोकांनी विचार करावे
लिंगायत हा वेगळा धर्म नाही.. तो एक हिंदू चा अविभाज्य घटक आहे हिंदू सनातन विरशैव लिंगायत🚩🚩🚩
खूप छान महाराज जय शिव मल्हार
सर्व महाराष्ट्रामध्ये हा मेसेज जाऊ द्या बहुजन हिताय बहुजन सुखाय
जय शिवमल्हार
फिक्स आमदार गोपीचंद पडळकर साहेब कॅबिनेट मंत्री
एकच छंद गोपीचंद
जगताप म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे
लोकसभेला त्याने काँग्रेसला मदत केली
हैबतपुरे साहेब सखोल विश्लेषण केले त्याबद्दल मनापासून आभार
Very good decision
जय शिव मल्हार साहेब ग्रेट आहेत तुम्ही ❤❤
लिंगायत धनगर समाज एक जूट आहेत
खुप सुंदर हैबतपुरे साहेब
Jay shiv malhar❤❤❤
एकच नंबर साहेब
जत फिक्स आमदार एकच मा. गोपीचंद पडळकर साहेबच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥 🚩🚩🚩
बहुजनांचा , सर्व सामान्यांचा,आवाज पडळकर साहेबांना विधानसभेत पाठवा नक्कीच जतचा विकास होईल
Very good साहेब
Good
चांगले काम करत आहेत साहेब एकच छंद गोपीचंद
आपण खूपच चांगले विचार मांडले 🙏🚩
Om namah shivay 🙏
Ravi Patil is well educated and good worker in jath taluka 💐💐🌹🌹🌹
Vrty Nice
Jay Ballumama❤❤❤❤❤
बरोबर आहे
विकास हा BJP सरकार चांगले काम करू शकतो
Salam sir tumchya vichardharnela❤❤❤
खूप छान सकारात्मक भूमिका
आपण सगळेच १ल हिंदु आहोत .....आणि माझ्या गावामधे १९७६ साली एरिगेशन झाल आहे ....आणि तत्कालीन नेत्यांनी त्या पाणी पुरवठा स्किमला बसवेश्वर राज्याचं नाव दिलं गेलं ....आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या गावामधे लिंगायत समज खूप कमी आहे ......पण सत्यशोधक समाजाचे जनक म्हणून त्यांचं नाव दिलं गेलंय .......
आम्ही लिंगायत समाज विकास साठी पडळकर साहेबा सोबत आहे. जय बसव
007 ओन्ली गोपीचंद पडळकर
लिंगायत समाजासाठी आपण काय केलाय?
जत तालुक्यातील लिंगायत समाजासाठी आपले कार्य काय?
लिंगायत धर्म चळवळ साठी बसव दल माध्यमातून कार्य करणारे लोक आहेत
तुमचे कार्य शून्य आहे
शिवशरणार्थ 🙏🙏 आपण लिंगायत व विरशैव वेगळे नाहित लिंगायत हा वेगळा धर्म नाही तो एक समानार्थी शब्द आहे
आपन सर्व हिंदू सनातन वीरशैव लिंगायत आहोत आपन हिंदू धर्माचा एक अविभाज्य घटक आहोत.. 🙏🙏
आता मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात विरशैव लिंगायत व लिंगायत हे वाद संपवावे जेणे करुन राजकारणी लोक आपला फायदा घेणार नाहित मराठवाडा, प महाराष्ट्र, विदर्भ, ऊत्तर महाराष्ट्र, या सर्व प्रांतात आपन वेगवेगळ्या नावाने ओळखले जात आहोत दिक्षावंत लिंगायत, चिलवंत लिंगायत, लिंगडेर, वाणी,पंचम वाणी,या मध्ये आपल्याला ओळखतात पन आपला समाज हा लिंगायत व विरशैव या दोन शब्दात अडकला आहे त्यामुळे संघटन,समाजाचा विकास, थांबला आहे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी, आता हिंदू सनातन विरशैव लिंगायत🚩🚩 या शब्दाखाली या झेंड्याखाली, महात्मा बसवेश्वर व शिवाचार्य, जगद्गुरु, यांना सोबत घेऊन..... हिंदू सनातन विरशैव लिंगायत (वाणी ) असे चलले पाहिजे 🙏🙏 आपली लोकसंख्या खुप आहे पन आपन संप्रदायात विभागलो गेलो आहोत त्यामुळे आपली शक्ती आपन विसरून बसलो आहोत
जय हो गोपी शेठ ❤😊
शिवशरणार्थ.. हिंदू वीरशैव लिंगायत समाज 🚩🚩🙏🙏
Dhanyawad 🙏🚩007
काय जोक आहे राव 30%मराठा समाजाला 80%प्रतिनिधित्व? आणि 60% ओबीसी समाजाला 5% प्रतिनिधित्व 😢 किती पुरोगामी महाराष्ट्र आहे 😂
जय मल्हार जय अहिल्या ओबीसी समाज, जिंदाबाद संपूर्ण
माझे मत विकासाला हिंदुत्वाला महायुतीला.
Nice speech sir
Amdar vikasacha,manus kamacha gopi shet 🎉✌️💯
साहेब धनगर समाज तुमचा
जय शिव मल्हार
Very nice saheb
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब
छान बोललात हायबतपुरे साहेब 🎉🎉
Sir tumcha sarke nete sarvatra asave❤❤❤❤❤❤❤
Nice amhi tumchya patisi ahot
👍
तुम्ही लिंगायत माणसाच्या माघ पाठीशी थांबा
Khare tar jat vidhansabhesathi tumhich yogya umedwar hota.
Ravi Patil is secular and good worker in jath taluka 💐💐💐🌹🌹
007
Ravi Patil is Bhumi putra and good worker 💐💐🌹🌹🌹
I m lingayat I support 007 Gopichand
❤
❤❤
Only 007❤
गोपीचंद पडळकर यांनी विजाय करा
शेठ
तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी हसलं करत आहे हे समाज कधीही खपून देणार नाही
पॅकेज घेऊन बडबडतोय
@@santoshjadhav-gk4sw सगळे तुझ्या सारखे नसतात
007 Only Gopichand ❤
निलजगी वस्ती मायाक्का मंदिर साठी 10 लाख सभामंडप
एक नंबर.
जय बसवाण्णा
आमदार भावी,पाटील रवी
007❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂1001%
Ravipatil यांना तिकीट मिळालं असतं तर आम्ही भाजपा ला च मतदान करणार होतो
आणि भविष्यात करू पण फक्त भाजपतून
लिंगायत koni det nahi
बरं तु फक्त jath साठी बोलतो धनगर समाज lingayat समाज latur kolhapur nanded इथे मदत करतो.. मग तु फक्त फूट पाडून वाद का लावतो... माझे Comment वाच Ndtv marathi lingayat कार्यक्रम support मध्ये आहे..खूप धनगर समाज support मध्ये आहे.. त्यामुळे इथे चान्स देऊ एकता दाखवा...
BJP for all 🎉🎉
कोन किती पाणयात आहे सगलं माहीतयं शैठ कारण आहमी पुस्तकांपेक्षा जाएत माणसं वाचली आहे
Very nice sir..007❤
बाहेरचा नकोय अमहा जतकराना...
❤🎉
Only jarange patil factor pada padi
❤❤❤❤🎉
शेट तुझा बाप मॅनेज झाले आहे
खूप छान तुमचे विचार आहेत रवी पाटलांना समजायला पाहिजेल
Only007❤❤