मंदिराच्या खालील बाजूस मंदिराचे गेस्ट हाऊस आहे...तिथे राहण्याची आणि जेवणाची सोय आहे... तिथले रेट खालील प्रमाणे...२४ तासासाठी चे... AC Room - 550 rs Non AC Room - 350 rs and 450 rs
नमस्ते कोकणात चिपळूण मध्येच पेढांबेला केजी ते पीजी,सावर्डेला सर्व प्रकारचे शिक्षण देणारी व्यवस्था तसेच दसपटीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते ओवळीला शाळा तसेच आप्पा बाबा अण्णा शेठ यांच्या हस्ते 70ला शिक्षण संस्था, अडरेला पहिली मराठी शाळा इतर अन्य कॉलेजेस आहेत तेव्हा आम्ही परंपरेबरोबर पुरोगामीत्व जपतो तेव्हा आपली सुचना पुर्वीच आम्ही प्रत्यक्षात उतरविलेली आहे
व्हिडिओ मध्ये एकदम सविस्तर असा मार्ग दाखवला आहे, त्याचबरोबर व्हिडिओ च्या Description मध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर पासून जाण्याचा एकदम सविस्तर मार्ग दिला आहे तो पाहून तुम्ही अगदी व्यवस्थीत तिथे पोहोचू शकता 😊😊
आई कुलस्वामिनी राम वरदायिनी माते की जय
जय 🚩🚩🚩
❤रामवरदानी माते की जय जय ❤
जय 🚩🚩
दसपटकर शिंदे यांचे कुलदैवत आई श्री रामवरदायनी माता,मजरे दादर ता.चिपळुण, जि. रत्नागिरी,दरवर्षी चैत्रपोर्णिमेला मोठी यात्रा भरते.
अगदी बरोबर... खूप छान ठिकाण 😊😊🚩🚩
मला रामवरादाईनी मंदिरा संबंधित कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल,
आम्ही ही दसपटी चे शिंदे आहोत, मला अधिक माहिती हवी आहे
❤आई तु कधी बोलवशील ❤
ओम नमः शिवाय... माझं माहेर रिकटोळी इंदापूर.. खूपच सुंदर व्हिडिओ खूप छान. आणि आप्पा म्हणजे तिथले आमचे कळकवणे गावचे भूषण खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, सुंदर ठिकाण आणि छान माणसे 😊😊
खूप छान
🙏कुलदैवत कोटी कोटी प्रणाम 🙏
😊😊🙏🙏🙏🚩🚩🚩
कुलदेवी श्री रामवरदायिनी नमः।
नमो नमः 🚩🚩🚩
Shree ramvardayni prasanna ❤
🚩🚩
Khup Chan aahe mandir
हो खूप छान आहे... आवर्जून पाहण्यासारखे 😊😊
Video baghun chan vatla ani aamchya gaavi aalat mast vatla
खूप खूप धन्यवाद, खूप सुंदर आहे गाव आणि हे मंदिर😊😊
खुप छान मंदिर आहे 👌👌👌👌
हो खूप छान असे मंदीर आहे 😊😊
।। श्री रामवरदायिनी अशुभनाशीनी नमो नमः॥
Heavy quality work. ✔️
Sir , please Keep making videos. 👍
As a Daspatkar Shinde i feel so grateful .
Thank you so much Sir, Yes so much beautiful videos are coming 😊😊
Khoop.. Sundar.. Konkan.....
खूप खूप धन्यवाद, हो खूप सुंदर आहे कोकण 🤘🤘😊😊
Thank you so much for this video.
It's my pleasure I got this opportunity 😊🤘
KOTHI KOTHI NAMSKAR.
Khupch mast👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद 🤘🤘😊😊
।। श्री रामवरदायिनी अशुभनाशीनी नमो नमः॥
नमो नमः 🚩🚩🚩
खुपच सुंदर
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
👌
खूप खूप धन्यवाद 😊
सुंदर .. You are always welcome
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
अनादि सोहsम कुलस्वामिनी रामवरदायिनी नमो नमः
नमो नमः 🙏🙏🙏
भन्नाट.....as usual 👌🏻
खूप खूप धन्यवाद प्रवीण 😊😊😊🤘🤘
Apalya kokanat evhadhi sunder devalaye asatil he baghun bare vatale.
खूप छान छान सुंदर देवालये आहेत😊😊
Are ha tr mazhya gavach mandir dada
Nice, खूप सुंदर आहे, Video आवडला असल्यास नक्की सर्वांशी शेअर करा..😊😊
Mahableshwar par madhil mandir kithle
excellent
Thank you Sir😊😊
Apratim mahiti
खूप खूप धन्यवाद 😊😊
🙏
🙏🙏😊😊
Jay sriramvardayini mata
It's my village
It's an awesome Village 😊😊
Nice
Thank you 😊🤘
👏👏👏🌹🌹🌹
😊😊
पिंपळी खुर्दच्या एक किमी मागे पिंपळी बुद्रुक येथे आमचे गाव आहे.
तिथूनच मागे 3 किमी मागे कोळकेवाडी धरण आहे.
मस्त जवळ आहे 😊😊🤘🤘
पार मंदिराजवळ राहण्याची सुविधा आहे का? असल्यास माहिती देण्यात यावी.
मंदिराच्या खालील बाजूस मंदिराचे गेस्ट हाऊस आहे...तिथे राहण्याची आणि जेवणाची सोय आहे...
तिथले रेट खालील प्रमाणे...२४ तासासाठी चे...
AC Room - 550 rs
Non AC Room - 350 rs and 450 rs
कोकणात शाळा कॉलेज हॉस्पिटल ही भरपूर व चांगली आहेत
खूप चांगली आहेत 😊😊😊🤘🤘
Sagle marathi lok aiktra yede kaymche v smrudha rahude bharnharat houde🙏
कोकणात शाळा ,कॉलेज पण चांगली बांधा मंदिर सुद्धा
हो कोकणात आता सुधारणा चांगल्या होऊ लागल्या आहेत ..मंदिरे सुधा खुप सुंदर बांधली आहेत ..अजून खूप चांगली सुधारणा होईल😊😊😊😊
नमस्ते
कोकणात चिपळूण मध्येच पेढांबेला केजी ते पीजी,सावर्डेला सर्व प्रकारचे शिक्षण देणारी व्यवस्था तसेच दसपटीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते ओवळीला शाळा तसेच आप्पा बाबा अण्णा शेठ यांच्या हस्ते 70ला शिक्षण संस्था, अडरेला पहिली मराठी शाळा इतर अन्य कॉलेजेस आहेत तेव्हा आम्ही परंपरेबरोबर पुरोगामीत्व जपतो तेव्हा आपली सुचना पुर्वीच आम्ही प्रत्यक्षात उतरविलेली आहे
kas jayach
या देवीचा वार कोणता आहे?
जत्रा कधी असते देवीची
Chaitri purnima
खुप खुप धन्यवाद 😊😊
kas jayacl
व्हिडिओ मध्ये एकदम सविस्तर असा मार्ग दाखवला आहे, त्याचबरोबर व्हिडिओ च्या Description मध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर पासून जाण्याचा एकदम सविस्तर मार्ग दिला आहे तो पाहून तुम्ही अगदी व्यवस्थीत तिथे पोहोचू शकता 😊😊
🙏