पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 2.1K

  • @vijaypatil1388
    @vijaypatil1388 ปีที่แล้ว +7

    Dr. दामले सर खरच अतिशय उपयुक्त ठरेल असे आपले सल्ले आहेत आणि आपली सांगण्याची पद्धत देखिल खूपच छान आहे

  • @shivajikumbhar28
    @shivajikumbhar28 4 ปีที่แล้ว +71

    पित्ताचे वर्णन करीत होतात की माझे कांही कळले नाही. इतके तंतोतंत वर्णन केले. छान 👌 धन्यवाद सर 🙏

    • @Abhidnya.Deokar
      @Abhidnya.Deokar 3 ปีที่แล้ว +2

      Ekdam barobar... Same here 🔥😂😂😂

    • @vinodchavan7005
      @vinodchavan7005 2 ปีที่แล้ว

      सर माझे ही तसेच झाले

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 4 ปีที่แล้ว +3

    आपली भाषाशैली खूप छान आहे. तुमचे बोलणे ऐकण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्या क्लिप्स पाहणे आवडते.

  • @srk.priyarvi369
    @srk.priyarvi369 ปีที่แล้ว +1

    सर्व प्रथम तुमचे खूप आभार.तुम्ही खूप सोप्या पद्धतीनं समजवता.
    काय आहे तुम्ही जे जे सांगितलंत त्या प्रमाणे माझी पित्त प्रकृती आहे.तत्काळ राग येणं,फार भूक लागण,रात्री खूप उशिरा पर्यंत झोप न येणं.मी स्थूल आहे.पण वात प्रकृती असेल तर जे काही त्रास असतात ते ही जाणवतात मला.जसे जळवात,त्वचा रुक्ष होणे असे काही.

  • @sunilbadal6709
    @sunilbadal6709 2 ปีที่แล้ว +2

    गुरुजी !
    आपण एकदम सत्य सांगत आहात !
    मी आपले सर्व विडियो पहातो !
    मला खूप फायदा होतो आहे !

  • @rupaliambare2337
    @rupaliambare2337 4 ปีที่แล้ว +7

    नमस्कार!!!खूप सुंदर माहित देता ,मला खूप आवडत ऐकायला . खूप छान उपाय. आणि आजार सांगता .. भाषा शैली खूप छान आहे... आपलस आपले पणाने सांगता. खूप काळजीने सांगता, आवडत ऐकायला...

  • @sushmaphansekar345
    @sushmaphansekar345 5 ปีที่แล้ว +25

    वैद्य दामले किती सुंदर शब्दांत आपण पित्ताचे वर्णन केलय. वयाच्या 72 व्या वर्ष्या पर्यंत पित्ताचा त्रास सहन करत आहे. पित्त प्रकृतीच्या माणसाचे यथार्थ वर्णन केलेत. एकदम पटले. धन्यवाद

  • @ravindraraghuvanshi4162
    @ravindraraghuvanshi4162 3 ปีที่แล้ว +3

    आपण जे उदाहरण देतात ते अगदी लक्षात राहतात।
    धन्यवाद सर।

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck 9 หลายเดือนก่อน +1

    प्रिय माननीय सुविनयजी! 🤤🙏🏻🤤 आपणांस, नित्य्, इतके' धन्यवाद मिळतात कीं! 🙏🏻🤤🙏🏻 गणनां' नाही! 🙏🏻 जीवनात, कधीच - कांहीं, कमीं पडणार नाही! 🤤🙏🏻❤🙏🏻🤤

  • @shivvyakhyatebalubhaukendr956
    @shivvyakhyatebalubhaukendr956 4 หลายเดือนก่อน

    अगदी अप्रतिम विचार सर ,आपल्या अनमोल वाणीतून खूप खूप सुंदर माहिती आपण दिली,पित्त विकार, वात विकार,कफ विकार या संदर्भात आपले अनमोल विचार अविस्मरणीय आहेत, खरच आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन,मला खूप ही माहिती आपली आवडली,सुंदर सर,👌👌👌

  • @vallabhghorpade2643
    @vallabhghorpade2643 3 ปีที่แล้ว +5

    गुरुजी अत्यंत सुंदर आभारी आहे खूप छान माहिती.

  • @ppriyankakarle2290
    @ppriyankakarle2290 4 ปีที่แล้ว +35

    तंतोतंत वर्णन आहे, आपले खुप खुप धन्यवाद.🙏
    आपण म्हणता तसे देशी गाईचे तूप मिळणे अवघड आहे. मार्केटमधे अनेक ब्रांड आहेत दे देशी तूप विकतात पण त्याची पारख कशी करावी?

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 5 ปีที่แล้ว +25

    गुरुजी खूप खूप आभार,लेखना प्रमाणेच तुमचे वक्तृत्व ही खूप प्रभावशाली आहे.

  • @panchshilawaghmare4949
    @panchshilawaghmare4949 ปีที่แล้ว

    Sir, khupach uttam. Tumhi mulapasun problem che solution sangta. thanks.

  • @chanda16303
    @chanda16303 3 ปีที่แล้ว

    Kay Damle kaka evadhe accurate kas ky sangitl ho tumhi...hatts off...mazya Gharat me pitt prakruti ...maza navara kaff prakruti aani mazi sasu vat prakruti...tumhi sagl parfect sangitl...gr8🙏🙏🙏

  • @dipti3138
    @dipti3138 5 ปีที่แล้ว +23

    Sir, we need speakers like you to spread Ayurveda, Ayurveda is not medicine it’s lifestyle to prevent from disease! Hope more n more such videos we will get. Thank you 🙏

  • @mugdhapethe5876
    @mugdhapethe5876 4 ปีที่แล้ว +14

    पित्ताचे 2 प्रकार असतात आंबट पित्त आणि कडू पित्त हे खरं आहे का? आणि असेल तर कडू पित्ताविषयी माहिती सांगाल तर बरं होईल. धन्यवाद.

  • @vishakhakambli3706
    @vishakhakambli3706 5 ปีที่แล้ว +12

    खरच छान माहिती. ऐकून च खुश झाले. किती भरपूर ज्ञान मिळाले. धन्यवाद सर

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim9504 4 ปีที่แล้ว

    Atishay mahatvachi mahiti dili aapan. Majha svabhav ekdam barobar asach aahey.

  • @p.rpatil6473
    @p.rpatil6473 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर हावभाव युक्त असे आपले मनोगत ,विचार पूर्वक आणि परिपूर्ण चिंतनातून आणि

    • @p.rpatil6473
      @p.rpatil6473 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर हावभाव युक्त असे आपले मनोगत, विचार पूर्वक आणि परिपूर्ण चिंतनातून आणि अनुभवातून, पित्त प्रकृतीच्या व्यक्तिच्या स्वभावाविषयीचे आपले अनुभव अतिशय वाखाणण्याजोगे आहेत. एकंदरीत आपले विचार ऐकून पित्त प्रकृतीच्या व्यक्तिच्या शरिरातील हालचालीवर पन्नास टक्के तरी शारीरिक, मानसिक व प्राकृतिक

  • @rekhasonar4821
    @rekhasonar4821 5 ปีที่แล้ว +7

    आणि सर पित्त प्रकृती तर हुभेहुभ साकारली मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते तुमचे आयुर्वेदाचे जे काही ज्ञान आहे त्याला माझे शत शत नमन 🙏☺️

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 5 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर तुमचे सर्व भाग मी नेहमीच पाहते खुपच चांगली माहिती दिली आहे

  • @yogeshdeshmukh2351
    @yogeshdeshmukh2351 4 ปีที่แล้ว +3

    फारच छान माहिती दिली आहे!!!!!

  • @pramodbehere4976
    @pramodbehere4976 3 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणे हसत खेळत व अप्रतिम सोप्या शब्दात. कडू पित्तावर काय उपाय? सूतशेखर मात्रा काय चांगले काय वाईट?

  • @tanujas_cooking
    @tanujas_cooking ปีที่แล้ว

    माझी ही पित्त प्रकृती आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व स्वभाव गुण अगदी माझ्या स्वभावाशी जुळत आहेत.... तूप साखरेचा उपाय सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @nikaleshshinde3789
    @nikaleshshinde3789 3 ปีที่แล้ว +4

    गुरुदेव तुम्ही अगदी तंतोतंत पिताचे वर्णन केले 🙏🙏😍😍

  • @sunil8085
    @sunil8085 5 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद वैद्य महाराज ... आपण जी सविस्तर माहिती आणि उपचार सांगितलेत, ते आम्लपित्ताबद्दल (Acidity)....परंतु शितपित्ताबद्दल ( Chronic Urticaria) सविस्तर माहिती आणि निश्चित उपचाराबद्दल बोललात तर त्यावर नियंत्रण आणण्यास किंवा त्यापासून मुक्त होण्यास मदत होऊ शकेल.

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 ปีที่แล้ว +1

      Ok...nakki sanguya...dhanyavad...

    • @nayanapatil442
      @nayanapatil442 ปีที่แล้ว

      शित पित्तासाठी उपाय सांगा गुरुजी

  • @sonnypawar6129
    @sonnypawar6129 4 ปีที่แล้ว +8

    Damlesaheb kamal keleet you read me like a book. I am extremely pitta and everything you said fit me like a glove. Thanks a lot.

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 4 ปีที่แล้ว +1

    गुरुजी फाॅटी‌ लीव्हर ‌वाले गाई चे तुप खावु शकता का

  • @pradnyapatil4371
    @pradnyapatil4371 4 ปีที่แล้ว +1

    खुप च भारी ....एकदम बरोबर....jawaya sarkhe ch nakhre pitta prakruti che astat...nd baki sgli lakshana pn same.....smell wrun smjl kmi jast...evn chaha pn kiti goad ahe te smjt.....nd j uttar den prashn vchrn, khanya pinyachya savayee....sgl brobr....

  • @drswapnilprabhulkar6183
    @drswapnilprabhulkar6183 3 ปีที่แล้ว +5

    I will spread your channel for benefit of whole society. You are amazing.😇

  • @deepakthakkar8055
    @deepakthakkar8055 2 ปีที่แล้ว +3

    Very good explanation on pitta.

  • @pradippk9663
    @pradippk9663 4 ปีที่แล้ว +10

    सर आम्ल पित्त कमी करण्यासाठी उपाय सांगा...
    पित्ता साठी तूप तर आहेच त्याच बरोबर आजून काय उपाय करता येतील ते सांगा plz sir...

  • @sujataloke2689
    @sujataloke2689 3 ปีที่แล้ว

    Khuch chan.. Aiktana Khup hasayla aal... Mazach boltay as watat hot... Mala pitta yet khup khaj yete aani angawarjad jada latad yetat... He kont pitta aani yawar upay kay... Mi sedjel goli ghete tyane khup zop yete

  • @shreyanerkar1977
    @shreyanerkar1977 4 ปีที่แล้ว +1

    Sir mala pittacha trass aahe ,chinchechi aalrgy zali aahe ,khaj yete aahe,angawr chatte padtat , plz upay sanga

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 5 ปีที่แล้ว +12

    अत्यंत सुंदर. आभारी आहे

  • @sanketprabhudesai6647
    @sanketprabhudesai6647 4 ปีที่แล้ว +7

    पित्त प्रकृतीला मउभात (मेतकूट, तूप घालून) खाल्ला रोज सकाळी तर योग्य आहे का? काही अपाय नाही ना?

  • @neelg2128
    @neelg2128 5 ปีที่แล้ว +5

    अगदी छान आणि तंतोतंत खरं बोललात.... मि सुध्दा पित्त प्रक्रूतिचच आहे....😂😁😂😁😀👍

  • @YogeshJadhav-xr9rd
    @YogeshJadhav-xr9rd ปีที่แล้ว

    Khup sunder पित्त विषषयी चांगली माहिती मिळाली.

  • @arunsuryawanshi7382
    @arunsuryawanshi7382 ปีที่แล้ว

    आता razo D सकाळी दिलेली आहे डॉ. नी.
    तर सर गाईच तूप फक्त रात्री घेवू का? की 2 वेळे स घेतल तर चालेल? सकाळी ती गोळी घेतल्या नंतर 1 तासाने घेवू? मार्गदर्शन करा.
    पोहे मुळे पित्त वाढते काय?तसेच चपाती मुळे पित्त वाढते का ?
    खडी साखर चालेल काय?
    धन्यवाद.........सुंदर माहिती

  • @nithyasharma6083
    @nithyasharma6083 4 ปีที่แล้ว +3

    Masta Guidance Thank you 🙏 😀

  • @rashtrahit9
    @rashtrahit9 4 ปีที่แล้ว +3

    गुरूजी धन्यवाद..!!
    "कडकडून भूक लागणे,
    खाण्याची तसेच कुकींगची मनस्वी आवड,
    अगदी नजरेने वासाने पदार्थांबाबात सांगू शकतो आणि पहिल्याच घासांत अन्नकर्त्याची तोंडभरून तारीफ करून धन्यवाद दिले जातात, हॉटेलमध्ये आवडलेल्या जेवणासाठी भरघोस टीपही दिली जाते,
    जेवणही खूप केलं जातं, अगदी तुडुंब, ओव्हर इटींग होतंय म्हणून नाराजीनेच खाणं बंद केलं जातं",
    पित्तप्रकृतीच्या व्यक्तींमधील तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे माझ्यात ही लक्षणे तंतोतंत आहेत
    परंतु तल्लख बुद्धी, सतेज त्वचा, चमकदार केस, कमी वेळेत जेवण संपणे (मी खातच राहतो त्यामुळे वेळही खूप लागतो, 30 ते 45 मिनिटं) याबाबत संभ्रम आहे 😀
    तर मी पित्त प्रकृतीचा आहे का?
    कृपया मार्गदर्शन करा..
    धन्यवाद ..!! 🙏🙏

  • @shilpanikam5826
    @shilpanikam5826 4 ปีที่แล้ว +5

    Treatment for acidity in detail pls

  • @akshaypawar6558
    @akshaypawar6558 7 หลายเดือนก่อน

    Namskar Guruji
    Ushnte mule mala doak khup garam janvte. Ass sunn zalya sarkhe vatate. Dokyatil ushnnta nahishi kashi hoil ty0avr upay0 sanga na . Please. 🙏🙏

  • @krishnatdalvi5781
    @krishnatdalvi5781 4 ปีที่แล้ว

    Vyidya ji aapan akdam barobar pittaabaddal mahiti sangitli dhnyvaad

  • @independentthinker7970
    @independentthinker7970 4 ปีที่แล้ว +14

    लहानपणा पासून पित्ताच त्रास आहे, भुख लागते पण स्टूल dry आणि स्टीकी होऊन constipation (किंवा बॉडी क्लॉक बदलला आहे ) होते, यावर कृपया एक विडियो बनवा.

  • @rutabaxi
    @rutabaxi 5 ปีที่แล้ว +7

    Eyes burning, itching and painful and redness and watery eyes, discharge from eyes.Can you guide on this topic.Nowadays it's a common problem with grown ups and kids.Can you please guide on this topic.Thanks

    • @sanjivanichincholkar3490
      @sanjivanichincholkar3490 ปีที่แล้ว

      जर शुगर असेल तर तुप साखर कसं खाव तसेच देशी गाईचे तूप नाही मिळाले तर

  • @pratibhag59
    @pratibhag59 5 ปีที่แล้ว +4

    Sir🙏
    Mala pittacha khup tras ahe ani pitta zal ki ardha dok mhanjecha maygren cha tras hoto plz upay sanga

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 ปีที่แล้ว +2

      Apan acidity ani migraine ya donhi vishayavar detail video banavnar ahot...dhanyavad...

    • @avgavg5743
      @avgavg5743 5 ปีที่แล้ว

      @@damleuvach934 madam, ardhi soopari vikat milte . Ti sahane var ugalun lava.

    • @queenofhouse5871
      @queenofhouse5871 4 ปีที่แล้ว

      Same problem

  • @nikitanewase9359
    @nikitanewase9359 ปีที่แล้ว

    Ekdam chan explain kel sir Tumhi plz ajun pittta vrti videos bnva

  • @seemamukherjee7361
    @seemamukherjee7361 4 ปีที่แล้ว

    Thank you sir tumhi khup chan mahiti sangitli.amhala ase ankhin mahitipurna video baghaila awdel.

  • @sunitamoon2219
    @sunitamoon2219 4 ปีที่แล้ว +7

    मी रोज सकाळी कोमट पाणी पीते तर त्या पूर्वी तूप साखर खाऊ का ? कारण मला खूप पित्त आहे

  • @moonwalk3rr
    @moonwalk3rr 5 ปีที่แล้ว +22

    Aflatoon description! Khup ch bhari bolta tumhi!

    • @sanjaypardeshi8040
      @sanjaypardeshi8040 5 ปีที่แล้ว +2

      कफ .वात पित्त आवर उपाय

    • @chandashah465
      @chandashah465 5 ปีที่แล้ว

      Anish Gole पवित्र्याने पडल्यासारखे होते का कारण, मला पडल्यासारखे होते.

  • @Abhidnya.Deokar
    @Abhidnya.Deokar 3 ปีที่แล้ว +11

    Proud to be "Piita Prakruti" holder 🔥😂👍🏻

  • @shrutikawaingankar6984
    @shrutikawaingankar6984 4 ปีที่แล้ว

    छान सांगितलं।।माझीच पेरसेनलिटी सांगितली अस वाटलं।।।करण जेवणाच्या बाबतीत मे असाच करते।।।चव न घेताच कळते।।।वासावरून सुध्दा।।पण कधी कधी एवढा पित्ताचा त्रास होतो की श्वास घ्यायला पण त्रास होतो।।।आता तर time तो time जेवते।।।तरीही।।। काही उपाय असेल तर सांगा

  • @vaishalimashelkar9155
    @vaishalimashelkar9155 ปีที่แล้ว

    डॉक्टर तुमची माहिती खूप छान वाटली ऐकूनच आजार बरा झाला

  • @nishantmusale6653
    @nishantmusale6653 5 ปีที่แล้ว +4

    Govrdhanch tup chalel ka? Thank you changli mahiti dilit

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 ปีที่แล้ว +1

      Shakyato deshi gayicha ghari banavlela sajuk tup changla...dhanyavad...

    • @shraddhapingulkar5375
      @shraddhapingulkar5375 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर
      माझे पित्ताशय काढले आहे.मला अजुनी पित्ताचा खुप त्रास होतो.मी सकाळी उठल्यावर लिंबू पाणी घेते.हे चालेल का?.
      जर्सि गाईचे दूध पिणे.चालेल का?
      उतरण्याची वाट पाहते.कळवावे.

    • @आरोग्यमधनसंपदा-घ5थ
      @आरोग्यमधनसंपदा-घ5थ 3 ปีที่แล้ว

      @@shraddhapingulkar5375 nka gheu
      Deshi gaaiche ghya kinva mhsishiche chalel pn jusri gaiche nko

  • @suvarnawagh2000
    @suvarnawagh2000 3 ปีที่แล้ว +3

    माझा मुलगा २५ वर्षाचा आहे, त्यांनी ओल्या खोबऱ्याचे पदार्थ खाल्ले की त्याला छातीत कफ असल्या सारखा खोकला येतो, तसेच तो नॉर्मल जरी खोकला तरी असे वाटते की ह्याचा छातीत कफ आहे का, डॉक्टर ना पण दाखवले पण कफ नाहीये पण खोकायचा आवाज छातीत कफ असल्या सारखा येतो.

  • @rathodtj
    @rathodtj 4 ปีที่แล้ว +4

    Description chan h pn upachar khup kami sangtle

  • @kwanjale
    @kwanjale 4 ปีที่แล้ว

    Mala tumche video khup awadtat ..sunder n sopya bhashet sangta tumhi

  • @bharatpatel9886
    @bharatpatel9886 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सोप्या भाषेत तिन्ही प्रकृति चे वर्णन केले
    धन्यवाद

  • @anupamakulkarni5728
    @anupamakulkarni5728 4 ปีที่แล้ว +5

    Solution for hyper acidity

  • @jagdishaher9428
    @jagdishaher9428 5 ปีที่แล้ว +7

    गुरुजी मला भयंकर पित्त आहे ,माझ्या अंगावर नेहमी खाज सुटते, शरीर नेहमी उष्ण गरम असते, 8 दिवसापासून नुसतं मळमळ आणि जुलाब चालू आहे,कृपया त्यावर काहीतरी सोपा इलाज सांगा

    • @dbkulthe3546
      @dbkulthe3546 3 ปีที่แล้ว

      शीत पित्त आहे ते सकाळ संध्याकाळ अंगावर खाज सुटते.

  • @narendrachavan7602
    @narendrachavan7602 4 ปีที่แล้ว +51

    तूमचे कोणत्याही आजारावर काहीही उपाय असो, तूमचे बोलणे खूप प्रभावी आहे, ऐकायला बर वाटतं व काही प्रमाणात आजारातून बरोबर झाल्या सारखे वाटते.

    • @shailajagutte-jg6do
      @shailajagutte-jg6do ปีที่แล้ว +1

      पोटात आग होते भूक लागत नाही कंबर गूडघे दूखंतात उपाय सांगाल का

    • @shailajagutte-jg6do
      @shailajagutte-jg6do ปีที่แล้ว

      पोटात आग होते पोट दूखते सात महीन्या पासून त्रास आहे खूप कंटाळा आला आहे उपाय सांगाल का

    • @devekarpralhad9880
      @devekarpralhad9880 11 หลายเดือนก่อน

      मला टायफॉइड झाल्यापासून पिताचा भास त्रास जेवताना होतोय, जळजळ होते... काय कराव

    • @AmodMorankar-vb4ck
      @AmodMorankar-vb4ck 9 หลายเดือนก่อน

      " खूप सुंदर व हृदय स्पर्शी मार्गदर्शन! 🙏🏻🤤🙏🏻 आपणासं, इतके' धन्यवाद, नित्य' मिळतातं कीं, जीवनात, कांहींच कमीं, 🙏🏻 पडणार' नाही! ,🙏🏻🤤❤😌❤🤤🙏🏻

  • @madhuradeshmukh4787
    @madhuradeshmukh4787 4 ปีที่แล้ว

    Khup chhan sangta sir tumhi... Mala khup tras aahe pitta cha.. Bt mi aata he upay karel..

  • @shobhakachare7994
    @shobhakachare7994 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili mazya Ai chi pit and couf khup tras hoto please medicine sanga please

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Apan mishra pravruttinvar pan video banavla ahe...Nakki paha...Dhanyavad

  • @baba801000
    @baba801000 4 ปีที่แล้ว +3

    Acid reflux war remedies sanga please morning and evening la dhad dhad hote

    • @celinasampey4677
      @celinasampey4677 4 ปีที่แล้ว

      Realy,please suggest GORD medicine,I go crazy after sunset.

  • @vismyasawant5927
    @vismyasawant5927 5 ปีที่แล้ว +4

    मला खूप पित्त होते आणि वात हि आहे कृपाया ईलाज सांगा

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 ปีที่แล้ว

      He series ahe ...Damle Uvaha Mon Wed Fri 1 pm on you tube channel Ladies First ...Tyat aamhi he vishay cover kartoy prune series bagha

  • @supriyadahale4082
    @supriyadahale4082 5 ปีที่แล้ว +6

    सर,ही पूर्ण लक्षणे आहेत शरीरात.यासाठी काही व्यायाम पण आहेत का? लक्षणे सांगीतल्या बद्दल धन्यवाद

    • @Bahutpaisaamerahochuka
      @Bahutpaisaamerahochuka 5 ปีที่แล้ว

      Suryanamaskar are awesome !
      But do it very slowly wid smile on ur face and mind concentrating on breathing 💪👍

    • @rutabaxi
      @rutabaxi 5 ปีที่แล้ว

      Thanks for this tip

    • @sagargharpure2747
      @sagargharpure2747 4 ปีที่แล้ว

      @@Bahutpaisaamerahochuka acidityvar kaahi upay asel tar saang

  • @chandalandge6851
    @chandalandge6851 ปีที่แล้ว

    Khup ch chhan mahiti dilit. Dhanyavaad

  • @kumarsapkal6028
    @kumarsapkal6028 4 ปีที่แล้ว

    Sir changli mahiti dili mla pitacha khup traas aahe potat kalvlyavani hot ani chakkar aalyasarkh hot krupya mla yavar aankhi kay upay asel tr sanga sir

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Ya video madhye ani ya vishayavaril itar video madhye sangitlyanusar upay karayla harkat nahi...Dhanyavad

  • @DJ-ee9qm
    @DJ-ee9qm 5 ปีที่แล้ว +8

    नमस्कार,
    देशी गाय चे तूप कुठे मिळते हल्ली, काही स्त्रोत असेल तर सुचवा. धन्यवाद

    • @pratibhadeshpande8288
      @pratibhadeshpande8288 5 ปีที่แล้ว +1

      Patanjali ghee

    • @pinkudi
      @pinkudi 5 ปีที่แล้ว +4

      Pratibha Deshpande ताई, पतंजलीचं तूप हे “देशी गाईंचं” नाही. गाईंचं “देशी तुप” असतं. “गाय का देसी घी” किंवा नुसतंच “गाय का घी” असं लिहीतात. ज्या प्रमाणांत याची देशभर विक्री होते, तेव्हढ्या देशी गाई नाही आहेत आपल्या देशात. पतंजली तुप विदेशी गाईंचंच असतं. शुद्ध देशी तूप शहरांमद्धे खूप महाग मिळतं.

    • @रमेशमुसळे-च9ब
      @रमेशमुसळे-च9ब 5 ปีที่แล้ว +1

      आमच्याकडे पिवर खिलार गाइचे तुप मिळेल, 3000रु लिटर 9665262505
      9518981318

    • @avgavg5743
      @avgavg5743 5 ปีที่แล้ว +1

      @@pratibhadeshpande8288 madam te jevdhe toop viktat tya pramanat gayi tari ahet ka ?

    • @mayurniphade9020
      @mayurniphade9020 5 ปีที่แล้ว

      Amachyakade ahe deshi gayche tup

  • @ravindrachavan1485
    @ravindrachavan1485 5 ปีที่แล้ว +11

    Pitt, wat ani charbi aslyaver kay karave

    • @dilipmaneri5523
      @dilipmaneri5523 4 ปีที่แล้ว +1

      बारीकडोकेदुते

  • @ramshinde7740
    @ramshinde7740 5 ปีที่แล้ว +4

    पित्ताशयात असणाऱ्या खड्यांवर शस्त्रक्रिया न करता आपण काय उपाय करू शकतो?

  • @apurva239
    @apurva239 ปีที่แล้ว

    Pittamule sarakhe ulti hote. Thodya pramanat. Thya sathi kay karav lagel guruji. Please suggest.

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 2 ปีที่แล้ว +1

    सर, कृपया जुन्या ६ वर्षे पुर्वीच्या पॅरालायसिस, लकवा अर्धांगवायू निर्मुलन या विषयावर विडीओ बनवा

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 ปีที่แล้ว

      Ok .. nakki banvu ya... Dhanyawad

  • @yogitadalvi8307
    @yogitadalvi8307 5 ปีที่แล้ว +25

    पित्त झाल्यावर काय करावे, त्याची पण माहिती द्यावी म्हणजे तुप तर आहेच अजूनही काही घेता आल तर अस
    तुम्ही दिलेली माहिती तर अफलातून आहे

    • @santoshgaikwad6263
      @santoshgaikwad6263 5 ปีที่แล้ว

      Sunth vathun tyat thodi se sakhar mix karun khave pittala aaram melel

    • @suniltambat3219
      @suniltambat3219 4 ปีที่แล้ว +1

      Pita aur cuff dawa

  • @sandhyasurve2390
    @sandhyasurve2390 5 ปีที่แล้ว +9

    उशनता खुप आहे शारीरात् काही उपाय् सागा क्रुपया खुप त्रास् होत् आहे

    • @poojasunnykavathekar7757
      @poojasunnykavathekar7757 5 ปีที่แล้ว

      same quesans

    • @avgavg5743
      @avgavg5743 5 ปีที่แล้ว

      ratri zoptana triphala churna garam panyat ghalun pya. Doopari 1-2 chamche gulkand kha

  • @nisargaayurveda755
    @nisargaayurveda755 5 ปีที่แล้ว +10

    तूप साखर खाऊन बघते
    धन्यवाद

    • @sunitamanore2296
      @sunitamanore2296 3 ปีที่แล้ว

      Pittache khade zale ahe khallyele pachat nahi opretion karala sangitle kay karave

  • @jyotianup2947
    @jyotianup2947 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilit... tup sakhar jevnat khall tr chalel ka... mhnje tup sakhar chapati as..

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +1

      Rojchya jevanat tup ani kachchya telacha vapar asayla hava...sakhar tashi garjechi nahi...avdat asel tar adhun madhun ghyayla harkat nahi...dhanyavad...

  • @rohitbabar6199
    @rohitbabar6199 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर सांगितलं ऐकावेसे वाटले मला पित्त आणि कफ खूप आहे कमी करण्यासाठी उपाय सांगा

  • @vidhyapatil5919
    @vidhyapatil5919 4 ปีที่แล้ว +5

    Ekdam kharach aahe same aahe maza...kay kharach sangitlay wahh😅

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 ปีที่แล้ว

    धन्यवाद गुरुजी खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल👌👌👌 मला व माझ्या ताईला पित्ताचा खूप त्रास आहे पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे देशी गाईचे तुप सकळी आनुषा पोटी घ्यावे का आणि संध्याकाळी जेवण झाले की घ्यावे का.🙏

    • @damleuvach934
      @damleuvach934  11 หลายเดือนก่อน

      Jevtana ghyave... Dhanyawad

  • @charulatasurange1547
    @charulatasurange1547 4 ปีที่แล้ว

    Namskar mala gham ala ki sarv angavar kallal purl yeun khajvate Ani khup garm jalate krupya elaj sanga

  • @leenakale8845
    @leenakale8845 4 ปีที่แล้ว

    Khup chan , mhanje khar tar ,amchyasarkya pitta prakrutichya Mansana tumhich samju shakta, amchya gharat 3hi prakarchi manse ahet. Cough vali shant astat , pan vat vali ugach uchlali Juibh lavli talyala ,konacha kahi vichar nahi ,khup rag yeto , pan bolu shakat nahi , tumchyamule kalale ku ha fakt majhach tras nahi , tar samara pitta valyancha ahe, tumhi sangitlili sunth powder khup prabhavi ahe , khup khup Dhanyavad🙏

  • @sujatamanojaklujkar5911
    @sujatamanojaklujkar5911 3 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिली सर तुम्ही,
    आभारी आहे तुमची 🙏
    माझी पित्त प्रकृतीच आहे ...
    त्या मुळे माझे डोके पण सतत दुकत असते , अगदी नाही म्हणले तरी रोज.....

    • @javinash479
      @javinash479 2 ปีที่แล้ว

      Sujata Aklujkar@..kay upay karat aahat?

  • @priyankaambavane9524
    @priyankaambavane9524 2 ปีที่แล้ว

    Kokmache pani lavalectar chalel kiva tumchya anubhavani dusare ajune ky lavyache

  • @kitigaikwad7491
    @kitigaikwad7491 2 ปีที่แล้ว +2

    Hello sir, my husband is suffering from acidity from his youth, n the information about acidic people u shared is perfectly similar to my husband, i will definitely use ur recommendations, thanks n hats off to you sir🙏🙏🙏

  • @ArjuniSaste
    @ArjuniSaste 9 หลายเดือนก่อน

    Khoop lavkar effect jhala aahe chan upay aahe pan Sir कायमस्वरूपी अंगातून पित्त जाण्यासाठी काही उपाय सांगा please

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 ปีที่แล้ว

    प्रभावी,लाघवी मार्गदर्शन.....सखोल मार्गदर्शन

  • @radhikaranade9579
    @radhikaranade9579 ปีที่แล้ว

    नमस्कार...माझे वय 56 आहे गेली 7/8 वर्षे बीपी आणि cholestrol आहे...वजन 65 आहे...हे cholestrol आणी बीपी मला घालवायचे आहे.....काही उपाय सांगाल का.....आणि तुमचे व्हिडिओ बघून खूपच माहिती कळते..त्या बद्धल धन्यवाद....आणि माझी प्रकृती पित्त आणि कफ अशी आहे....

  • @akashchilamshetty3892
    @akashchilamshetty3892 ปีที่แล้ว

    Sir maz nipur chkr gle 8 vrsh paaun gashrl aahe sir he tik hou shkteka pilz sir v
    ideo banva

  • @toshitmore5235
    @toshitmore5235 3 ปีที่แล้ว

    Sir mala pittacha tras aahe. Tya sathi me bharpur goshti khana sodun dila aahe. Pn mala pot rikama zala ki khup tras hoto .ase vate angat takat nahi. Sarv test pn karun ghetalya sarv thik aahe. Plz upay sanga. Plz

  • @SSP2811
    @SSP2811 2 ปีที่แล้ว

    Majhi mulagi 11 varshachi aahe . Tila agadi lahan panapasunach pittacha tras hoto. Ticha khanhi niyantrit aahe, pan Pitt jhala ki vanti,pot dukhane suru hoto. Krupaya kahi upay sanga.

  • @shailajalokras8835
    @shailajalokras8835 4 ปีที่แล้ว

    Ha video khup chhan aahe,mala baryach da specialy ratrichya jewana nantre gases hotat ,tyachyamule,shwas lagalya sarakh hot ani kadhi kadhi potachya warchya bhagat kuthehi 4_5 second thodasach dukhat .Hyachywar kay upay karawa Ani as ka hot? Please yoga to upay suchwawa

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Ahar ya vishayavar apan barech video banavle ahet...Nakki paha...tyamadhye sangitlyanusar upay kelyas fayda hou shakel...Dhanyavad

  • @jyotsnaalawane4145
    @jyotsnaalawane4145 7 หลายเดือนก่อน

    Agdi brobr jevnachi bhari aavd aahe banvayla hi aani khanyt hi..chukichi gosht jhali ki rag yeto..aadhi je bolat te agdi patl mla.mazi jhop nit nahi jhali ki ulti sarkh vatat..dok khup dukt..nkki ky kraycha ya sati..unat geli ki matr khup dok dukayla lagt..nit nahi jhop jhali ki ajun trass hoto mla.

  • @mrudulamoghe7562
    @mrudulamoghe7562 3 ปีที่แล้ว

    Hello sir,panchamrut pittala chalte ka??? Pl

  • @prasada6261
    @prasada6261 3 ปีที่แล้ว

    Sakali cough hachavar kahi upay sanga
    Gashat cough nirman hoto

  • @rajshreepaatil3149
    @rajshreepaatil3149 ปีที่แล้ว

    अति सुंदर व सखोल माहीती पूर्ण video. 🙏🙏😊

  • @ganeshkukde9884
    @ganeshkukde9884 ปีที่แล้ว +1

    Perfect Sir
    Great
    Thanks

  • @pramodsonawane3635
    @pramodsonawane3635 4 ปีที่แล้ว

    Sir maza mulga 10 years cha ahe pn roj sandhyakal zali ki tyachya angavr khaj yete ani tya jagevr purl uthte tr sir hyavr kay upay krava sir pls tell me same problem lhan mulgila pn ahe. Ani Khajun zalyavr tila tya jagevr jkhm hote sir ghrguti kahi upay asel tr sanga 🙏