भाव भक्ती विठोबा | Bhav Bhakti Vithoba | Marathi Song | Chandal Choukadichya Karamati
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
- Presenting a devotional masterpiece, "भाव भक्ती विठोबा", a new Marathi song from Anushree Films!
Anushreefilms Presents
Produce By Mayur Shekhar Tatuskar
- Video Production: Gavran Films Production
- Direction: Shubham Dilip Ghatge
Audio Credits:
- Singer: Divya Kumar
- Music: Raviraj Kale
- Lyricist: Mandar Ingale
- Music Arrangement: Raviraj Kale
We're thrilled to announce that our latest devotional song, "Bhav Bhakti Vithoba", is now live on all music streaming platforms!
Immerse yourself in the soulful melodies and lyrics that will take you on a spiritual journey.
Stream now on:
Spotify
Apple Music
TH-cam Music
Amazon Music
JioSaavn
www.saavn.com/s/song/marathi/...
music.amazon.in/albums/B0D964...
• Bhav Bhakti Vithoba
Video Credits:
- Presentation: Anushree Films
- Producer: Mayur Shekhar Tatuskar
- Video Production: Gavran Films Production
- Direction: Shubham Dilip Ghatge
- Cinematography: Gururaj Bakshi
- Choreography: Prashant Bhosale
- Editing: Niles Mina Rasal
- Assi. Editor : Rahul Dhanwate
- Poster: @posterwoodcampaign
- Drone: Abhishek Chincholkar
- Camera Assistant: Harshad Godge
- Makeup: Rekha Santosh Thawale
- Teaser: Kalyan Deep Jimmy Jib: Vicky Mane
- Lights and Generator: SCL Lights
Starring:
- Bharat Shinde
- Ramdas Jagtap
- Subhash Madane
- Pranav Madane
- Umesh Lonkar
- Ganesh Lonkar
- Tushar Ghorpade
- Amir Ahivale
- Nikhil Salunkhe
- Ujjain Pawar
- Shaila Bagade
- Gauri Kumbhar
Audio Credits:
Rhythm Arranged by - Omkar Ingawle
Rhythm - Nitin Shinde, Omkar Ingawle, Nagesh Bhosekar,Apurva Dravid
Violin-Aman Warkhedkar, Anup Kulthe
Flute-Dhaval Joshi
Side Rhythm - Omkar Ingawle, Nagesh Bhosekar, Apurva Dravid, Raviraj Kale, Tushar Pandit, Mangesh Joshi
Chorus
Male- Pranav Keskar, Eshan Lele, Abhishek Shinde, Sameahan Sahasrabuddhe
Female - Sheetal Gadre, Devika Panshikar, Anushka Apte, Charuta Hinge
Rhythm,Violin & Chorus Recording - Tushar Pandit @dawn Studios
Flute Recording- Ayush Adangale @dawn Studios
Divya kumar’s Recording- Avdhut Wadkar @ajivasan studio
Mix- Mukund konde Deshmukh
Master -Tushar Pandit @dawn Studios
Video shot & DI- Soham Godbole
Video Edit- Yogish Deshmukh
Poster Design- Gautam Gotkhindikar
Motion Poster- Prasad Chaudhari
Special Thanks - Chirag Gujrathi, Jaydeep Vaidya, Suraj Thorat, Pranav Apte, Amogh Inamdar, Piyush Acharya,Yash Lonkar
Shot at:
- Kambaleshwar, Ta. Baramati
- Nimajai Mandir, Nimbalak, Ta. Phaltan
Special Thanks:
- Shri Ram Udaysinh Nimbalkar, President, Shri Nimjai Devi Edoments Trust, Nimbalk
- All villagers of Kambaleshwar, Nimbalk
Watch exclusively on Anushree Films TH-cam channel!
#trendingformusic #vithoba #vithobasong #vitthal #pandurang #pandharpur #mauli #alandidevachi #maulimauli #marathisong #maharashtra #varkari #palkhi #newsong #new #newvideo #newmusic #devotionalsongs #dancevideo #gajar #bhajan #bhaktibhajan #bhaktistatus #bhaktigeet #bhavgeet #kirtan #marathigani - เพลง
आज मी एक मुस्लिम वारकरी आहे पण है गीत ऐकुन माझ्या डोळ्यातून पानी आले विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी 🚩🚩
Very nice
Salam malikun jai shree ram ram Krishna hari
राम कृष्ण हरि
तुलना कोणाशीच नाही पंरतु हे गीत मराठी चित्रपटाला शोभेल असे उत्तम बनले आहे.वारी चुकली तरी विठूराया स्वतः भक्ता वेगवेगळ्या रूपात भेटायला येतोय.उत्तम अभिनय तर आहेच शिवाय रामभाऊ यांचा अभिनय म्हणजे उत्तमच आहे🎉🎉
राम कृष्ण हरी 🚩🚩
Khup chan ahe 😢😢Ram Krishna Hari ❤❤❤❤
Khupach chan
खुप छान
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
हे गाण बघून कुणा कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी आले
अक्षरशः अंगावर काटा आला हे गाण बघताना ❤🙏💐खरच सलाम तुमच्या कार्याला आणि कष्टाला 🙏🫶🥰
स्वताच्या विनोदी स्वभाव बाजुला सारत सर्वांनि जे भावनाशील ,हृदयस्पर्षी भुमिका केल्या अभिनयाचे खरे दर्शन झाले..... रामकृष्ण हरी माऊली...!
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
खरचं डोळ्याला पाणी आल हे गीत ऐकुन,,त्या विटेवरच्या मालकाच्या दर्शनाची खरच एका भक्ताला आस लागलेली असते की,कधी भेटेल माझ्या त्या पांडुरंगाला,मायबापाला,कधी डोळेभरून पाहील मी माझ्या विठ्ठलाला अशी सारखी ओढ एका वारक-याला लागलेली असते ❤️❤️❣️❣️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ज्या वेळेस तो भगवंत साक्षात डोळ्यासमोर उभा राहतो त्या वेळस मन मात्र भरून येत ,अशी आस एका भक्ताला,त्या विटेवरच्या मालकाची लागलेली असते ❤️🙏🙇🌼 पांडुरंग पांडुरंग 🙏🙏🙇🙇🙇🙇🚩🚩🚩🚩🚩
विठ्ठल भक्ती गीत ऐकुन मन प्रसन्न झाले , *विठ्ठल विठ्ठल, विठोबा रखुमाई, विठ्ठल विठ्ठल जय जरी विठ्ठल* 💐
Bhakti Bhava Madhe pn Dole Bharun Yetat 🥺
Atishay Bhavpurn Git 🎉
वा बाळासाहेब रामभाऊ खूप सुंदर अशीच सेवा घडो आपल्या हातून खूप सुंदर
राम कृष्ण हरी 🚩🚩
विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🚩
राम कृष्णा हरी ......भावभक्ती विटोबा लय भारी .....
*🙇♀️❤🩹!!राम कृष्ण हरी माऊली!! 🙏🚩*
राम कृष्ण हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली जय हारी विठ्ठल
खूपच छान गीत आहे डोळ्यात अश्रू आले विठ्ठल आपल्या भक्तासाठी कुठल्याही रुपात येऊन त्याची वारी पुर्ण करून घेणार
खरंच खूप सुंदर गाणं आपल्या चांडाळ चौकडी च्या टीम ने तयार केले आहे..... गाणं ऐकल्यावर डोळ्यात पाणी आले शिवाय राहणार नाही...खरंच खुप मनापासुन आभार अभिनंदन तुमचे सर्वांचे
हे गीत बघून आणि ऐकून डोळ्यात पाणी आले खरच खूप छान आणि उत्तम गीत सादरीकरण केले आहे , एक वरकरीची मनाची अवस्था कशी होते जेव्हा लाडक्या विठोबा माउलीला भेटू शकत नाही तेव्हा माऊली रूप घेऊन लाडक्या भक्ताला भेटायला येतात .👌👌👌👌👌 अप्रतिम सादरीकरण केलं खूप खूप आभार🙏🙏🙏
जे फिल्म इंडस्ट्री ला जमल नाही ते चांडाळ चौकडी team ने करून दाखवलं आम्हला तुमचा सार्थ अभिमान आहे.. डोळ्यातून पाणी काढलत. अगदी निःशब्द झालो 😢😢🙏🚩
हे गाणं 🚩भक्तिमय आहे आणि हृदयस्पर्श आहे.. छान 🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏
चांडाळ चौकडीच्या कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉❤❤🎉
खुप खुप छान, ह्यामध्येच माऊलींच दर्शन झाले असे वाटते, सलाम तुमच्या कलेला आणि तुम्हा सर्वांना 🙏
अतिशय सुंदर गाणं आहे .सर्वांना अशा भूमिकेत पाहून अजून तुमच्या बद्दल प्रेम वाढलं माझं .
अप्रतिम... अक्षरशा डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे... 🙏🙏🙏💐💐💐❤️
अप्रतिम सादरीकरण अश्रु अनावर झाले🙏🙏उत्तम
भावना मनातून असतील तर कोणत्या न कोणत्या रुपाने देव दर्शन देतोच बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल🙏🏻❤️
राम कृष्ण हरी खूप छान वाटले 🎉🎉🎉🎉🎉🎉
विठ्ठल विठ्ठल ❤❤
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
Hya kalakarani aaj paryant fkt amhala hasavle hote tyach kalakarani aaj bhakti marfet radaval sudha ,hyatun kalat hya team cha aani amcha konata jivala ahe ❤ 😍
रामभाऊ, सुभाषराव,बाळासाहेब आणि सर्व सहकलाकार तसेच सर्व डिरेक्शन टीम यांच्या मुळे उत्तम कलाकृती बनली आहे.निमजाई मंदिर आणि इतर घेतलेले चित्रीकरण उत्तम आहे. 🙏🙏जय हरी माऊली🙏🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई...... बाळासाहेब रामभाऊ आणि सर्व टीम खूप छान असेच पुढे असेच पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा जय हरी❤
राम कृष्ण हरी खुप छान बणवल आहे ❤
खरच खूप छान डायरेक्ट काळजाला लागले हे भाव भक्ती विठोबा साँग शब्दच नाही काही बोलायला. खूप छान बाळासाहेब,रामभाऊ ,सुभाष राव आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही असेच पुढील वाटचाल करत राहावी हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलांकारांचे खुप खुप आभार ❤😊
हेकलाकार फक्त करमनुक करात नाहीत प्रेक्षकांच्या रुदया पर्यंत पोहाचतात राम कृष्ण हरी माऊली
रामभाऊ एक नंबर राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली एक नंबर व्हिडिओ डोळ्यातून पाणी आले आज 10 वेळा बघितला.
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
राम कृष्ण हरी
गीत ऐकून मन भरून आलं शब्द सुचत नाही जय जय राम कृष्ण हरी
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला... कोणाचीच दृष्ट लागू नये हीच सदैव विठ्ठल चरणी मागणी करतो......
आणि तुम्ही असेच आमचे आउष्य वाडवत रहा....ही प्रार्थना करतो.... सगळया टीम ला या गाण्यासाठी आणि उत्तम कामासाठी..विठ्ठल रुक्मिणी सदैव यश देयो..
खूप छान गाणं बंद कराव वाटत नाही जेवढ्या वेळेला बघतो तेवढ्या वेळेला डोळ्यातून पाणी येते राम🚩🚩🚩🚩🚩
एकदम बरोबर
खरंच खूप मन भरून आलं हे गाणं ऐकून खूप दिवसातून असं गाणं ऐकलं डोळ्यातून पाणी आले अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
डोळ्यात अश्रु अनावर झाले.... खरच आहे देव म्हणतो भाव भक्ती मनापासून करत असाल तर देवाच्या भेटीला जरी जाता नाही अला तरी तो स्वतः मात्र आपल्याला नक्की भेटतो
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
खूप सुंदर ❤शब्दच नाहीत काय बोलन्यासाठी खुप खुप शुभेच्छा तुमच्या टीमला❤❤❤❤❤🎉🎉🎉
खुप छान गाणं आहे आणि खुप छान अभिनय केला आहे रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव गणा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा राम कृष्ण हरी माऊली.....🙏
बाळासाहेब महाराज राम कृष्ण हरी
चांडाळ चौकडीच्या करामतीला एवढे यश मिळून सुद्धा त्यांनी आपले पाय जमिनिवरच ठेवले महाराष्टाच्या दैवताला विसरले नाहीत ऐन एकादशीला एक सुंदर गीत तयार केले
जय हरी विठ्ठल
अप्रतिम जबरदस्त डोळ्यात पाणी आनल तुम्ही.... राम कृष्ण हरी माऊली....
राम कृष्ण हरी 🚩🙏
चाँडाळ चौकडीच्या करामती मधील सवंं् कलाकाराचेखुप खुप आभार❤️🌹🌹🌹👍👍
राम कृष्ण हरि 😢🙏
उत्तम खूप छान 🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏
मी गुजरातला आहे आणि माझ्याही मनात ह्या वेळी माऊलीची वरी चुकली म्हणून खूप पाणी आणलं ह्या गाण्याने. अगदी मनाला स्पर्श करून गेलं ❤ जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
मी आर्मी मध्ये 22 वर्ष झाली आहेत आणि अजून आर्मी त सर्व्हिस करतोय तुमच्या webseries चा एक ही भाग पाहायचा सोडला नाहीये मी आजचा पांडुरंगा वरील जे भक्ती गीत रचले आहे पाहून आनंदाश्रू आले.पोस्टिंग from srinagar
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
जय हिंद सर
Jai hind
जय हिंद सर🙏🙏🙏
Jai hind
👌🙏 राम कृष्ण हरी🙏👌 अप्रतिम
जबरदस्त गाणं खरोखर गाणं ऐकताना आणि बघताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं.❤ खूपच छान गाणं ❤ जबरदस्त❤❤❤❤ विठुराया फक्त पंढरपुरात नाही. तर तो प्रत्येक चराचरात आहे. हे या गाण्यामधून दाखवून दिलं.❤❤
आपण आपल्या चांडाळ चौकडी च्या करामती मधून लोकांना चांगले संस्कार देण्याचे काम करत आहेत ❤❤
अंगावर शहारे आले हे गाण ऐकून खुप छान देव कधी कोणत्या रूपात येवून दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही बाकी शुभाषराव बाळासाहेब रामभाऊ आणि सर्वच कलाकार खुप छान कामगिरी आहे तुमची 😊❤😊❤
खरंच डोळ्यातुन पाणी आलं पांडुरंग पांडुरंग 🙏🏻🙏🏻
रामभाऊ बाळासाहेब 🎉🎉🎉 छान छान
काय गाणं बनवलय एक नंबर. आंतरराष्ट्रीय किर्तीचे दिग्दर्शन अभिनय अगदी नादखुळा कडssssssssssssक
खूपच छान गीत👏👏, वारी चुकली तरी वेगवेगळ्या रूपांमध्ये विठुराया ला बघून वारीचा आनंद घेता येऊ शकतो असा उत्तम संदेश देण्यात आलाय 🚩. उत्तम गीत बनवल्याबद्दल सर्व टीम च हार्दिक आभार आणि शुभेच्छा 👏🚩🧡
व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आले... राम कृष्ण हरी...
संपूर्ण टीम चे आभार मानतो मी, खूप छान काम केले, प्रत्येकामध्ये मला माऊली दिसली, डोळ्यातून पाणी आले, खूप छान
आर्त हाक आई..... रामभाऊ 😢😢 अंगावर शहारे आले सुंदर
अप्रतिम ❤मी धाराशिवचा आहे ❤ संत गोरोबा काका माझा विठ्ठबा आहे ❤
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
अप्रतिम कला आणि काळजाला भिडणारा आणि अंगावर काटे आणणारा अभिनय आहे आपल्या पूर्ण टीम चा .....
खूप छान 🚩🚩🚩🙏🙏
कांदा मुळा भाजी माझी विठाई माऊली..
या प्रमाणे आपल्या कामामध्ये विठ्ठल शोधण्याप्रमाणै आहे .
खूप छान संदेश दिला आहे..
सर्व टिम मेंबर चे मनापासून धन्यवाद..
आणि पुढील कार्यास शुभेच्छा....
जय हरि..,.
🙏🌹🌹जय जय श्री राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
अंगावर काटा आला रामभाऊ, एक नंबर झालं आहे गीत,खूप छान ❤❤
Loving the latest release on Anushreefilms! Divya Kumar vocals are mesmerizing! ❤
🚩🚩🚩🚩🚩🚩 महाराष्ट्रचे आराध्य दैवत... विठ्ठु... बाकी भक्तीगीत खुप खुप सुंदर हृदयस्पर्शी...
खुप छान खुपच छान मीपन महाराष्ट्र बाहेर आहे खुप ख़ंत वातट होती वारी ला नाही येता आल पन वीडियो पहिल्या पासून मन प्रसन्न झाल माऊली🚩
Ekdum mast Ani bhauk geet 😘♥️ Jay Hari vithal 🌹
महाराष्ट्र चे आराध्य दैवत
विठू माऊली संत ज्ञानेश्वर महाराज 🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🚩🚩
1 number aahe
खरच डोळ्यातून अश्रू ओघळले ❤👌👍
अतिशय सुंदर रचना केली आहे 🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩
सर्व चांडाळ चौकडीच्या करामती चे टीम व इतर कलाकारांचे मन पूर्वक अभिनंदन विडिओ बघत असताना डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत होते खूप सुंदर सादरीकरण सर्वांनी खूप सुंदर काम केल सर्व टीम नी आणि असेच नवीन विडिओ बनवण्या साठी शुभेच्छा देतो राम कृष्ण हरी 🚩
खरंच ही चांडाळ चौकडी टीम जणू देवदूतच आहेत...अशा या दगदगीच्या जीवनात आयुष्यात कसे जगावे हसावे रडावे आणि परत उभे रहावे याची प्रेरणा कायम देत असतात.. धन्यवाद
राम कृष्ण हरी🚩🚩🙏
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे असे सुंदर गीत ❤
एकच नंबर गाणे
राम कृष्ण हरी 🚩🚩
खूप छान रचना, संगीत, गायन, अभिनय, चित्रीकरण एक उत्तम कलाकृती 🙏👍👌रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल 🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩
Khup chan dolyat Pani. Aal ....sakshat vitthala ch darshn zal ...khup khup aabhar saglya teem ch 🙏
❤❤❤❤❤ जय हरी विठ्ठल. ..एकदम छान सुंदर गाणे आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हे गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं जय हरी विठ्ठल ❤❤❤
चांडाळ चौकडी करामती सगळ्याकलाकाराचं अभिनंदन
No 1 😢
किती छान सुरेख गाणं... ❤️🙌🏻
अक्षरशः अंगावर काटा आला ...राम कृष्ण हरी 🙏🚩
खरच ग्रेट कलाकार. चांडाळ चवकडी च्या करामतीमधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.
एक नंबर गांण झालय दादा🚩🧡
राम कृष्ण हरी 🚩🚩
अप्रतिम निःशब्द मनाला भावणारा अभिनय 🙏🏼🙏🏼🙏🏼
गाण्यात पूर्ण भाव आहे आगदी काळजा पासून गाण घायला आहे
एकच नंबर गाण बनवलेले आहे
राम कृष्ण हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी 🚩🚩
जय हरी विठ्ठल. डोळ्यात पाणी आणणारा आणि भक्तिमय करणारा अनुभव आहे. भाव भक्तीचा जाणावा विठ्ठल विठ्ठल. खरय या मातीतच विठ्ठल नाचतो. म्हणून एका गोंधळात म्हणले आहे की, जिथे विठूचे राऊळ तिथं तूकयाचा गोंधळ.
रामभाऊ, सुभाषराव,बाळासाहेब आणि सर्व टीम आम्हाला हसवता आणि खुप छान संदेश समाजाला देतात खुप खुप आभार तुमचे. आणि विठ्ठला चे गाणं एकूण आणि रामभाऊ यांनी आम्हाला सुद्धा अश्रु अनावर झाले खुपच छान आहे हे गीत. 🙏जय हरि विठ्ठल🙏जय हरि माऊली🙏
अप्रतिम 🫡 खूप सुंदर ऐकून कान तृप्त झाले ..राम कृष्ण हरी …❤️
अतिशय सुंदर असे गीत सादर केली आहे एखाद्या मराठी चित्रपटाला शोभेल असे गीत आहे , जय जय पांडुरंग हरी 🙏🚩💐
अत्यंत सुंदर आणि मन प्रसन्न करणारे हे गीत....शुभम आपली खूप सुंदर कलाकुसर ....सर्व कलाकारांचे व team चे अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी 🙏